Pradip Pathare Agriculture Advisor
Pradip Pathare Agriculture Advisor
  • 1 161
  • 2 977 749
सोयाबीन पिकाची दुसरी फवारणी अळ्यांचा व बुरशींचा प्रादुर्भाव त्याचे नियंत्रण कसे करावे. पूर्ण माहिती.
#सोयाबीन
#farming
#shetimitra
#soyabean
#agriculture
#सोयाबीन_बाजार_भाव_आज
#सोयाबीन_फवारणी_शेवटची
#सोयाबीन_भाव_भविष्य
#सोयाबीनभाव
#शेती
#तूर
#तूर_हमिभाव
#मूग
#कापूस
#कापूसभावमाहिती
#कापूस_पिकासाठी_दुसरी_फवारणी
#सोयाबीन_दुसरी फवारणी
zhlédnutí: 11 179

Video

कापूस पिकाला पहिली व दुसरी कोणती करावी.? पांढरी माशी तुडतुडे यांचे 100% नियंत्रण.कापसाची जोमदार वाढ.
zhlédnutí 2KPřed měsícem
कापूस पिकाला पहिली व दुसरी कोणती करावी.? पांढरी माशी तुडतुडे यांचे 100% नियंत्रण.कापसाची जोमदार वाढ.
सोयाबीन पिकावरील चक्री भुंगा व खोडमाशी यांचे नियंत्रण कसे करावे व एकात्मिक कीड व्यवस्थापन कसे करावे?
zhlédnutí 2,3KPřed 2 měsíci
सोयाबीन पिकावरील चक्री भुंगा व खोडमाशी यांचे नियंत्रण कसे करावे व एकात्मिक कीड व्यवस्थापन कसे करावे?
सोयाबीनला तणनाशक फवारणी नंतर लगेच खताची फवारणी घेतल्यास सोयाबीन पिकाला फटका बसत नाही.फवारणी कोणती.?
zhlédnutí 8KPřed 2 měsíci
सोयाबीनला तणनाशक फवारणी नंतर लगेच खताची फवारणी घेतल्यास सोयाबीन पिकाला फटका बसत नाही.फवारणी कोणती.?
सोयाबीनची पहिली फवारणी.चक्रीभुंगा खोडमाशी रस शोषणाऱ्या किडी कंट्रोल,पिकाची सर्वांगीण वाढ चांगली होते
zhlédnutí 19KPřed 2 měsíci
सोयाबीनची पहिली फवारणी.चक्रीभुंगा खोडमाशी रस शोषणाऱ्या किडी कंट्रोल,पिकाची सर्वांगीण वाढ चांगली होते
सोयाबीनचे तणनाशक फवारताना या 9 गोष्टी लक्षात घ्या.आणि तणांचा 100% संपूर्ण नायनाट/बंदोबस्त करून घ्या.
zhlédnutí 785Před 2 měsíci
सोयाबीनचे तणनाशक फवारताना या 9 गोष्टी लक्षात घ्या.आणि तणांचा 100% संपूर्ण नायनाट/बंदोबस्त करून घ्या.
सोयाबीन पेरते वेळेस या ७ ते ८ गोष्टी विचारात घेऊन सोयाबीन पेरणी केल्यास २/३ क्विंटल उत्पादन वाढते.
zhlédnutí 1,1KPřed 2 měsíci
सोयाबीन पेरते वेळेस या ७ ते ८ गोष्टी विचारात घेऊन सोयाबीन पेरणी केल्यास २/३ क्विंटल उत्पादन वाढते.
जमिनीच्या प्रकारानुसार टोकन करण्यासाठी,हलक्या,मध्यम व भारी जमिनीसाठी कोणत्या जातीचे सोयाबीन वापरावे.
zhlédnutí 1,5KPřed 3 měsíci
जमिनीच्या प्रकारानुसार टोकन करण्यासाठी,हलक्या,मध्यम व भारी जमिनीसाठी कोणत्या जातीचे सोयाबीन वापरावे.
ग्रासिया व शिनवा या कीटकनाशकाची संपूर्ण माहिती.या पिकावरील संपूर्ण आळी व रस शोषणाऱ्या किडी नष्ट करते
zhlédnutí 487Před 5 měsíci
ग्रासिया व शिनवा या कीटकनाशकाची संपूर्ण माहिती.या पिकावरील संपूर्ण आळी व रस शोषणाऱ्या किडी नष्ट करते
टरबूज/कलिंगड खरबूज पिकाच्या जुन्या बेडवर पुन्हा ही10 पिके कमी खर्चात घेता येतात.कोणते पीक घेता येते?
zhlédnutí 3,1KPřed 5 měsíci
टरबूज/कलिंगड खरबूज पिकाच्या जुन्या बेडवर पुन्हा ही10 पिके कमी खर्चात घेता येतात.कोणते पीक घेता येते?
टरबूज/ कलिंगड, खरबूज पिकाचे संपूर्ण पाणी व्यवस्थापन कसे असते..? सर्व सविस्तर माहिती. नक्की पहावे..
zhlédnutí 8KPřed 6 měsíci
टरबूज/ कलिंगड, खरबूज पिकाचे संपूर्ण पाणी व्यवस्थापन कसे असते..? सर्व सविस्तर माहिती. नक्की पहावे..
उन्हाळी टरबूज,खरबूज,मिरची,टोमॅटो पीक घेण्यापूर्वी चांगली पूर्व मशागत कशी करावी..? सविस्तर माहिती..
zhlédnutí 422Před 6 měsíci
उन्हाळी टरबूज,खरबूज,मिरची,टोमॅटो पीक घेण्यापूर्वी चांगली पूर्व मशागत कशी करावी..? सविस्तर माहिती..
टरबूज,खरबूज,कलिंगड वेलवर्गील पिकांचे चांगले उत्पादन काढण्यासाठी बेडवर संतुलित भेसळ डोस हा करावा..!
zhlédnutí 1,1KPřed 6 měsíci
टरबूज,खरबूज,कलिंगड वेलवर्गील पिकांचे चांगले उत्पादन काढण्यासाठी बेडवर संतुलित भेसळ डोस हा करावा..!
लागवड किंवा खोडवा ऊसाला तीन खताचे स्प्रे घेल्यावर उत्पादन 3 ते 4 मेट्रिक टन सहज वाढते..
zhlédnutí 955Před 6 měsíci
लागवड किंवा खोडवा ऊसाला तीन खताचे स्प्रे घेल्यावर उत्पादन 3 ते 4 मेट्रिक टन सहज वाढते..
टरबूज पीक घेताना सुरवातीच्या 40 दिवस अनेक समस्या येतात, ज्यामुळे टरबूज उत्पादनात ६०% घट येते.
zhlédnutí 16KPřed 6 měsíci
टरबूज पीक घेताना सुरवातीच्या 40 दिवस अनेक समस्या येतात, ज्यामुळे टरबूज उत्पादनात ६०% घट येते.
🍅 टॉमॅटो प्रती एकरी २३०० ते २५०० कॅरेट उत्पादन निघेल असा हा 🍅 प्लॉट आहे.७० दिवसा पर्यंत सर्व नियोजन.
zhlédnutí 1,3KPřed 7 měsíci
🍅 टॉमॅटो प्रती एकरी २३०० ते २५०० कॅरेट उत्पादन निघेल असा हा 🍅 प्लॉट आहे.७० दिवसा पर्यंत सर्व नियोजन.
टोमॅटो लागवड करताना दोन बेड मधील दोन रोपांमधील आदर्श अंतर किती असायला हवं आणि त्याचे फायदे काय असतात
zhlédnutí 751Před 7 měsíci
टोमॅटो लागवड करताना दोन बेड मधील दोन रोपांमधील आदर्श अंतर किती असायला हवं आणि त्याचे फायदे काय असतात
फॉस्फरिक ऍसिड मध्ये कोणते खत एकत्र मिक्स करावे व कोणते खत एकत्र मिक्स करून देऊ नये.महत्त्वाची माहिती
zhlédnutí 11KPřed 7 měsíci
फॉस्फरिक ऍसिड मध्ये कोणते खत एकत्र मिक्स करावे व कोणते खत एकत्र मिक्स करून देऊ नये.महत्त्वाची माहिती
बेडवरिल ड्रीपवर टोकन पद्धतीने हरभरा लागवड करून एकरी १५ क्विंटल उत्पादन.५१ दिवस पर्यंत सर्व नियोजन.?
zhlédnutí 20KPřed 8 měsíci
बेडवरिल ड्रीपवर टोकन पद्धतीने हरभरा लागवड करून एकरी १५ क्विंटल उत्पादन.५१ दिवस पर्यंत सर्व नियोजन.?
कारले,दोडका,भोपळा या पिकाचे सुरवातीचे 35दिवसाचे नियोजन कसे असावे?खोडावरील ६ते८फुटवे काढून का टाकावे?
zhlédnutí 14KPřed 8 měsíci
कारले,दोडका,भोपळा या पिकाचे सुरवातीचे 35दिवसाचे नियोजन कसे असावे?खोडावरील ६ते८फुटवे काढून का टाकावे?
ऊसाचे पाचट न जाळता तसेच ठेवावे त्याचे फायदे काय होतात? बेड वरील पाचट सरीमध्ये घेऊ नये. त्याचे फायदे
zhlédnutí 37KPřed 8 měsíci
ऊसाचे पाचट न जाळता तसेच ठेवावे त्याचे फायदे काय होतात? बेड वरील पाचट सरीमध्ये घेऊ नये. त्याचे फायदे
टरबूज, खरबूज, कलिंगड, काकडी,रोपांची पूनरलागवड अशी करावी.. रोपांची लागवड करताना अशी काळजी घ्यावी..
zhlédnutí 1,1KPřed 8 měsíci
टरबूज, खरबूज, कलिंगड, काकडी,रोपांची पूनरलागवड अशी करावी.. रोपांची लागवड करताना अशी काळजी घ्यावी..
टोमॅटो मिरची रोपांना 10:26:26 खताचीच आळवणी का करावी.?रोपांना पोटॅशियम खताचे फायदे काय? खताचे प्रमाण?
zhlédnutí 1KPřed 8 měsíci
टोमॅटो मिरची रोपांना 10:26:26 खताचीच आळवणी का करावी.?रोपांना पोटॅशियम खताचे फायदे काय? खताचे प्रमाण?
टोमॅटो झाडांची पाने ५० दिवसानंतर असे का होतात?या कोणत्या खताच्या कमतरता आहे. झाडाचे नुकसान काय होते?
zhlédnutí 681Před 9 měsíci
टोमॅटो झाडांची पाने ५० दिवसानंतर असे का होतात?या कोणत्या खताच्या कमतरता आहे. झाडाचे नुकसान काय होते?
हरभरा पिकाचे शेंडे खुडनी कशी व कधी करावी ? व कोणती फवारणी केल्यास झाडांना फुटवे भरपूर होतात??
zhlédnutí 446Před 9 měsíci
हरभरा पिकाचे शेंडे खुडनी कशी व कधी करावी ? व कोणती फवारणी केल्यास झाडांना फुटवे भरपूर होतात??
तुरीचे चांगले उत्पादनासाठी शेवटच्या 2 फवारणी अतिशय महत्त्वाच्या आहेत.. कोणत्या फवारणी आहेत पाहू...
zhlédnutí 477Před 9 měsíci
तुरीचे चांगले उत्पादनासाठी शेवटच्या 2 फवारणी अतिशय महत्त्वाच्या आहेत.. कोणत्या फवारणी आहेत पाहू...
🍅🍅 टोमॅटोला या खताच्या तीन आळवणी/Drenching केल्यास हमकास कॉलिटी मध्ये 25 ते 30% उत्पादन वाढते जाते.
zhlédnutí 616Před 10 měsíci
🍅🍅 टोमॅटोला या खताच्या तीन आळवणी/Drenching केल्यास हमकास कॉलिटी मध्ये 25 ते 30% उत्पादन वाढते जाते.
🍅🍅 टोमॅटो रोपांची मर का होते ? कारणे व उपाययोजना...
zhlédnutí 339Před 10 měsíci
🍅🍅 टोमॅटो रोपांची मर का होते ? कारणे व उपाययोजना...
तुरीचे १०० दिवसानंतर खत व फवारणी व्यवस्थापन कसे असावे?? झाडे मरू नये यासाठी काय काळजी घ्यावी..?
zhlédnutí 4,7KPřed 10 měsíci
तुरीचे १०० दिवसानंतर खत व फवारणी व्यवस्थापन कसे असावे?? झाडे मरू नये यासाठी काय काळजी घ्यावी..?
मराठ्यांनो..छ.शिवाजी महाराजांची शपथ आहे तुम्हाला.. मराठा आरक्षणाचा लढा मोठा उभारून आरक्षण हस्तगत करू
zhlédnutí 400Před 11 měsíci
मराठ्यांनो..छ.शिवाजी महाराजांची शपथ आहे तुम्हाला.. मराठा आरक्षणाचा लढा मोठा उभारून आरक्षण हस्तगत करू

Komentáře

  • @mahavirkohak9574
    @mahavirkohak9574 Před 5 hodinami

    Nice 👍

  • @user-ct5dk8eb8i
    @user-ct5dk8eb8i Před 6 hodinami

    इंजिनिअरिंगचा पैसा इकडे लावला की काय

  • @prakashdhomse304
    @prakashdhomse304 Před 20 hodinami

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @chandrakantkore4806

    ्यासोबत यूरिया आणि मॅग्नेशियम देता येईल का

  • @santhoshghumare2087

    मुलाखत खूप छान घेतली शेतकरी देखील खूप कष्टाळू हुशार आणि प्रामाणिक माहिती सांगणारे दिसले परंतु मुलाखत घेणाऱ्यांनी शेतकऱ्यांना कमी बोलू दिले अमावस शेतकऱ्यांना त्या शेतकरी भावाकडून हरभरे पिकाची माहिती घ्यायला ऐकायला खूप जास्त आवडले असते

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86 Před 3 dny

      सरजी जे सांगितले ते एकदम बरोबर सांगितलेले आहेत.. शेतकरी मित्र यांना विनंती केली तुम्ही माहिती सांगा म्हणून परंतु ते म्हणे मी बोलू शकत नाहीत मला बोलता येत नाही तुम्हीच सर्व माहिती सांगा..

  • @mayurkalshetti553
    @mayurkalshetti553 Před 4 dny

    Gebralic acid sobat mix krun fawarani kel tr chalel ka

  • @sureshwaghule4281
    @sureshwaghule4281 Před 4 dny

    छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर .

  • @amoljarad8352
    @amoljarad8352 Před 5 dny

    छान माहीती दिली सर

  • @nileshnikam5103
    @nileshnikam5103 Před 5 dny

    खूप छान नियोजन आहे,पण खर्च खूप केलाय या उलट आम्ही देशी हरभरा चार फुटाच्या बेडवर दीड फुट अंतरावर टोकून ड्रीप ने सुरुवातीला फक्त चार पाणी दिल होत व 24 24 00 आणी 12 61 00 नंतर काही दिवसाच्या अंतराने 0 52 34,,m45 व नंतर 13 00 45 ची फवारणी केली यापासून मला 15 गुंत्यात 3.5 क्विंटल चे उत्पादन मिळाले..हरभरा देशी वान होता व बेडच्या सेंटर ला टोकला होता.

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86 Před 5 dny

      Very गुड सर जी चांगले उत्पादन काढले

  • @specialone.........

    एकरी किती खर्च आला

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86 Před 7 dny

      @@specialone......... प्रती एकर 11:30 क्विंटल उत्पादन निघाले 12000 रेट प्रतिक्विंटल मिळाला सर्व प्लॉट व्यवस्थापनासाठी प्रति एकरी 38000 रुपये प्रति एकरी खर्च आला पूर्व मशागतीपासून ते शेवटपर्यंत

  • @balajikadam2863
    @balajikadam2863 Před 7 dny

    सर आमची तूर खूप वाढली आहे शेंडा खुडणी चे नियोजन केल नाही आता केलं तर चालेल का

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86 Před 6 dny

      चालेल सर करून घ्या उशीर करू नका ऑलरेडी चार ते साडेचार फुटापर्यंत तुरीची उंची वाढली आहे आपल्याला शेंडा खोडून फांद्यांची संख्या पाहिजेत

  • @akashkarande4381
    @akashkarande4381 Před 8 dny

    २४ २४

  • @vishwasraopatil9818

    Thankyou Sir

  • @RajeshSable-sd7ew
    @RajeshSable-sd7ew Před 9 dny

    शेजारी उभ्या असलेल्या शेतक ऱ्याच्या तोंडून दोन औषधाचे नाव ऐकू द् द्या

  • @BhimraoBhosale-ri3jj
    @BhimraoBhosale-ri3jj Před 11 dny

    Veery. Nice

  • @ujwalnanhe2635
    @ujwalnanhe2635 Před 11 dny

    बियाणे कोणत्या कंपनीचे आहे

  • @Krushidhanagro-d2c
    @Krushidhanagro-d2c Před 11 dny

    Phosphoric acid sobat npk(bio) / trico(bio) jamta ka

  • @Krushidhanagro-d2c
    @Krushidhanagro-d2c Před 11 dny

    Phosphoric acid sobat roko/saaf/blue copper jamta driching karita

  • @Pranavjayborse
    @Pranavjayborse Před 11 dny

    Magnesium sulphet आणि आमोनिअ m sulphate chalel ka?

  • @कृषिधूत

    Phosphate ani sulphate ekatra chalte ka..

  • @akshaynandane6975
    @akshaynandane6975 Před 12 dny

    पाऊस मुळे पहिली दूर छाटणी झालेली नाही तर आता केलेली चालेल का

  • @mohankalepandharpur4900

    शेतकऱ्याला अनेक प्रोडक्ट गळ्यात घातलेत . जैविक बुरशीनाशक सोडले असते तर तीन वेळा रासायनिक बुरशीनाशक द्यावी लागली नसती . नीम तेल + करंज तेलाचा स्प्रे केला तर कसल्याही अळीचे नियंत्रिन होते .

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86 Před 12 dny

      थँक्यू सर नेक्स्ट टाईम तुम्ही म्हणाल तसं देतो

  • @sandippatil5412
    @sandippatil5412 Před 14 dny

    Sir boron sobat magnesium sulphate favarni Karu shakto ka

  • @amolpatil6311
    @amolpatil6311 Před 16 dny

    13:40:13+युरिया+मॅग्नेशियम सलफेट+98percent potasium humate (humic Acid ) chalel ka sir

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86 Před 15 dny

      सर खूप कॉम्बिनेशन होतंय

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86 Před 15 dny

      13 40 13 युरिया एकत्र द्या त्यात तुम्ही पोटॅशियम ह्युमेट घेऊ शकता

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86 Před 15 dny

      पुन्हा मॅग्नेशियम आणि युरिया एकत्रित चार ते पाच दिवसांनी वेगळे द्या

  • @rajulokhnde899
    @rajulokhnde899 Před 16 dny

    Nice ❤

  • @shivamchaudhari3566
    @shivamchaudhari3566 Před 16 dny

    24 24 00 mix chaleka

  • @RoshanShelke-gl4xc
    @RoshanShelke-gl4xc Před 17 dny

    म्याग्निशियम सल्फेट 20 20 0 13 पोटॅश मंदे मिक्स करू शकतो का

  • @kedarnathpalkhede8598

    सर खुप छान माहिती दिली पण माझ्या काही प्रयोग केल्या नुसार पोटॅश मध्ये कधीही Mg सल्फेट घेऊ नये पोटॅश चे वहन कमी झालेले दिसले आहे Mg हाय झालेले दिसले रिपोर्ट नुसार

    • @sandipgodhari4915
      @sandipgodhari4915 Před 17 dny

      Potassium shonite madhe magnesium sulphate ast dada

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86 Před 16 dny

      मी दिलेली माहिती संपूर्ण केमिस्ट्रीच्या हिशोबाने बरोबर आहे आता सर यात तुम्हाला काय वाटतं हे तुमचा प्रश्न आहे.. आणि हे लक्षात असू द्या पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम याचा रेशो व्यवस्थित राहण्यासाठी.. पोटॅशियम आणि मॅग्नेशियम एकत्र जमत असते हे लक्षात असावे

  • @nageshgote949
    @nageshgote949 Před 17 dny

    Sor 55-60 divas zhale chatni keli tar chalel ka

  • @Gaagriculture
    @Gaagriculture Před 18 dny

    खूप छान माहिती दिली भाऊ

  • @laxmansalunkhe5770
    @laxmansalunkhe5770 Před 19 dny

    सर, तणांमुळे दोन महिन्यात फर्टिगेशन करता आले नाही. आता मी आठ दिवसांपूर्वी कॅल्शियम नायट्रेट दिलेले आहे. कॅल्शियम नायट्रेट व फॉस्फरिक ऍसिड यांच्यातील gap कमीत कमी किती दिवसांसाठी असावा. Kindly reply.

  • @dhirajmali1382
    @dhirajmali1382 Před 20 dny

    कोणतं बियाणे

  • @nitinkhandare1911
    @nitinkhandare1911 Před 20 dny

    दादा एकरी उत्पन्न/उतार किती आले.

  • @nitinkhandare1911
    @nitinkhandare1911 Před 20 dny

    अतिशय अभ्यासू नियोजन आहे. टोकन करतेवेळी एका जागी दोन बी टाकले का एक बी?

  • @ravinaik9351
    @ravinaik9351 Před 20 dny

    सर हळद पिकाला एक एकर साठी फॉस्फरिक ऍसिड 3 लिटर सोबत डिएपी 30 किलो + पोटॅश 20 किलो + युरिया 10 किलो यांचे मिश्रण करून ठिंबक ने हळद पिकाला सोडता येते का सर

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86 Před 20 dny

      फॉस्फरिक ऍसिड वेगळे द्या त्यात काय मिक्स करू नका वाटलं तर अमोनियम सल्फेट दहा किलो प्रति एकरी घेऊ शकता.. पुन्हा चार-पाच दिवसांनी तुम्ही डीपीची निवळी आणि पोटॅशियम शोनाइट असं ड्रीप म्हणून देऊ शकता

  • @milindkurekar6063
    @milindkurekar6063 Před 20 dny

    DAP madye mix kelyawer kiti vel laglo pani whayla sir

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86 Před 20 dny

      डीपी मध्ये नत्राचे प्रमाण असल्यामुळे मॅग्नेशियम मध्ये मिक्स केले तर पाणी होते.. आभाळ वातावरण असेल आणि मॅग्नेशियम डीएपी एकत्र केले तर वीस मिनिटात पाणी होते.. दोन्ही एकत्र देताना दोन्ही थोडं थोडं एकत्र मिक्स करावे आणि द्यावे..

    • @milindkurekar6063
      @milindkurekar6063 Před 20 dny

      @@Agriculture_knowledge86 sir mala kapashila Dap+Urea+potash+magnesium cha mix dose dyaycha ahe deu shkto ka

  • @daulatsolunkesolunke4091

    70 दिवसाच तुरी.च पिकाला फवारणी मधून देता येते का

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86 Před 20 dny

      कोणतेही पिकाला आपण मॅग्नेशियम सल्फेट फवारणी द्वारे ड्रिप मधून देऊ शकतो कोणत्याही स्टेजला देऊ शकता

  • @rajulokhnde899
    @rajulokhnde899 Před 21 dnem

    खूप सुंदर माहिती दिली सर

  • @ChandrakantWalimbe
    @ChandrakantWalimbe Před 22 dny

    हे खत तू स्वतः मिक्स केलेले आहेत का अरे चिखल होतो त्यांच्यात

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86 Před 22 dny

      मॅग्नेशियम सल्फेट वॉटर सोलबल असते पाण्यात सहज विरघळते हे ड्रीप मधून द्यायचे असते आणि समोरचे माणसे हे क्वालिफाइड असतात थोडा रिस्पेक्ट देऊन बोलत चला तुमचे संस्कार बोलण्यातून वागण्यातून दाखवू नका

  • @govindapawar2849
    @govindapawar2849 Před 23 dny

    Magnesium sulfate 1020 khata baralll yah khatm hone ka

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86 Před 22 dny

      तुमचा प्रश्न लक्षात नाही आला सर

  • @siddheshwarvatte6767
    @siddheshwarvatte6767 Před 23 dny

    Nice plot टोकण ला किती किलो एकरी बियाणे लागते....

  • @yogeshbhujbal7834
    @yogeshbhujbal7834 Před 23 dny

    19.19.19 वाटर सेलूबल मध्ये चालेल का

  • @pranavmundane4162
    @pranavmundane4162 Před 24 dny

    कोरडवाहू तुरीचा शेंडा कट कराचा का

  • @babajaaniloveindia5057

    कोनी ही कींमत सांगत नाही अवषधी चे। का

  • @avirati919
    @avirati919 Před 24 dny

    Wrong information ahe

  • @avirati919
    @avirati919 Před 24 dny

    Suphate + phosphate Or Sulphate + nitrate Chalat nahi

  • @nitinkulkarni631
    @nitinkulkarni631 Před 25 dny

    उत्पादनाच्या पेक्षा खर्च जास्त

  • @vishalsolunke7927
    @vishalsolunke7927 Před 25 dny

    Kone gav aahe bhau

  • @shantycreationsh0tsh0ts31

    0:0:50 + magnesium sulphate?

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86 Před 26 dny

      येस पोटॅशियम शोनाइट जमते म्हणल्यावर हे सुद्धा जमतेच

  • @navnathsawant4965
    @navnathsawant4965 Před 28 dny

    सोयाबीन वय 45 दिवस आहे टाटा बहार Solomon 13.40.13 घेऊ का..? Please reply

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86 Před 28 dny

      साहेब आता सोलोमन घेऊन फायदा नाही.. टाटा बहार सूक्ष्म खते 13 40 13 आणि कोराजन असे मिक्स करून फवारणी घेऊ शकता...