नवीन जीवामृतात काय काय घटक आहेत ? नुसत्या जीवामृतावर शेती होईल का?

Sdílet
Vložit

Komentáře • 46

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 Před 6 měsíci +1

    खूप चांगली माहिती.

  • @angadjagtap
    @angadjagtap Před 10 měsíci

    खुप छान माहिती सांगितली मित्रा धन्यवाद 👍👍

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 Před 10 měsíci

    खुप छान माहिती आण्णा भाऊ धन्यवाद

  • @bharatkhillare7935
    @bharatkhillare7935 Před 10 měsíci +1

    अगदी बरोबर भाऊ, धन्यवाद!

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 Před 10 měsíci +3

    छान माहिती आण्णासाहेब

  • @pandurangsathe1093
    @pandurangsathe1093 Před 9 měsíci

    Khup chan mahiti ahe Aanaasaheb

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 Před 10 měsíci +1

    हे जीवामृत पुन्हा जेव्हा बनवाल तेव्हा व्हिडिओ पाहण्यासाठी बनवा व टाका म्हणजे आम्हाला पूर्ण माहिती मिळेल खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद आण्णासाहेब

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 10 měsíci

      याविषयी व्हिडीओ दिलेला आहे सर आपल्या चॅनलवर पहा🙏

  • @riteshbarge9871
    @riteshbarge9871 Před 10 měsíci +1

    Sir haldiche futve kase wadhvave please sir lavkar sanga

  • @dnyaneshwarchendake5537
    @dnyaneshwarchendake5537 Před 10 měsíci +1

    गुरु छान छान म्हाहेती दिली त

  • @dnyaneshwarjadhav3049
    @dnyaneshwarjadhav3049 Před 10 měsíci +1

    मीठाचा उपयोग शेतीसाठी चांगला आहे ़कि वाईट

    • @ganeshpatil7111
      @ganeshpatil7111 Před 10 měsíci

      चांगला पण जास्त प्रमाण नको

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 10 měsíci +1

      कोणतेही प्रमाणात चांगले अति तिथे काय होईल आपल्याला माहीत आहे🙏

  • @Dr.5789
    @Dr.5789 Před 10 měsíci +1

    👍👌

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 Před 9 měsíci

    नमस्कार अण्णासाहेब!

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 Před 10 měsíci +1

    👌🏻🙏🏼🤝🏻👍🏻

  • @sagarsangle9956
    @sagarsangle9956 Před 10 měsíci +1

    डिंक्या रोगावर व्हिडिओ बनवा दादा

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 Před 9 měsíci

    Sir please lab testing report लावा

  • @shridharsavant1617
    @shridharsavant1617 Před 10 měsíci +2

    राम राम

  • @SanjayPatil-fp3df
    @SanjayPatil-fp3df Před 10 měsíci +1

    दादा आमच्या कडे नाही तर ज्ञीवामूत होवू शकते का कृपया सांगा

    • @SanjayPatil-fp3df
      @SanjayPatil-fp3df Před 10 měsíci

      गोमूत्र नाही आहे

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 10 měsíci

      चालेल याविषयी नक्कीच पुढच्या व्हिडीओ मध्ये माहिती देतो सर,🙏

  • @khandubankar5794
    @khandubankar5794 Před 10 měsíci

    Result nahi yet jivamrut cha , kay karave?

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 10 měsíci

      कोणत्या पध्दतीने बनवले व कोणत्या पिकाला वापरले होते सर🙏

  • @subhashyadav4244
    @subhashyadav4244 Před 10 měsíci

    डांळिब फुगवणीसाठी चालेल का सांगा

  • @shivajisolunke3139
    @shivajisolunke3139 Před 10 měsíci +1

    आण्णासाहेब मला गावराण (भाजीपाला+ गहु बाजरी) बियाणे पाहिजे आहे

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 10 měsíci

      चालेल आपला पत्ता व फोन कळवा,🙏

  • @suyogmane9389
    @suyogmane9389 Před 10 měsíci +1

    तुम्ही जे बनवता, त्याचं केमिकल ॲनालिसिस करुन रिपोर्ट चा फोटो टाका, तोंडी सांगून खरं कसं वाटणार?

    • @vaibhavthakare5974
      @vaibhavthakare5974 Před 10 měsíci

      दादा तुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया बरोबर आहे पण ही कोणत्याही प्रकारची विक्री व्यवस्था नाही आहे त्यामुळे भरोसा आहे त्या शेतकरी बांधवांनी आपल्या जमीनीला सुपीक करून घ्या ज्यांना विश्वास नाही त्यांनी केमिकल आनून फवारणी करा त्यांच काही जाणार नाही जे नफा नूकसान होईल ते शेतकरी बांधवांच आणि एक टेस्ट करण्यासाठी 5 ते 7 हजार रुपये खर्च येतो तो खर्च कोणीही देणार नाही अण्णा औषध चा वापर स्वता करतात आणि प्रयोग यशस्वी झाला तोच शेतकरी बांधवांना सागतात पण जो प्रयोग फसला आणि नूकसान झाले ते नाही सागत नाही नूकसान दाखवत त्या मुळे तुम्ही वापर करून पहा किंवा औषध या प्रकारे तयार करून टेस्ट करून घ्या😊😊

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 10 měsíci +9

      अगदी बरोबर बोललात सर तुम्ही, पन मी याचे चेकिंग केली ती माझ्या ओळखीनेमुले त्यांनी तोंडीच दिली लेखी घेयची असेल तर पैसे मोजावे लागतील त्यासाठी आपला पत्ता कळवा मी सॅम्पल पाठवतो तुम्ही चेक करून घ्या,जर त्यामध्ये मी सांगतो त्यापेक्षा जास्त प्रमाणात घटक नाही निघाले तर मी सेंद्रिय शेती करणे सोडून देईल हा शब्द देतो,धन्यवाद🙏

  • @popatyadav7863
    @popatyadav7863 Před 10 měsíci +1

    हे जीवामृत जशास तसे फवारले तर चालेल का?

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 10 měsíci

      आजचा व्हिडीओ पहा सर🙏

  • @riteshbarge9871
    @riteshbarge9871 Před 10 měsíci +1

    हलदीचे फूटवे कसे वाढवावे

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 10 měsíci

      जीवामृत वापर करा सर,धन्यवाद

  • @yogeshchavan9990
    @yogeshchavan9990 Před 10 měsíci +2

    नमस्कार अण्णासाहेब

  • @SunilRuchke-ym1md
    @SunilRuchke-ym1md Před 10 měsíci +1

    राजीव दिक्षित 🙏