मालोजी राजेंचा संघर्ष शेतकरी- मनसबदार ते जहागीरदार | By Ashish Magar Sir (भाग-२)

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 04. 2024
  • मालोजी राजेंचा संघर्ष शेतकरी- मनसबदार ते जहागीरदार | By Ashish Magar Sir
    shivaji maharaj itihas marathi,shivaji maharaj jivan charitra in marathi,shivaji maharaj itihas,shivaji maharaj history in marathi,shivaji maharaj jivan charitra,shivaji maharaj history mcq in marathi,shivaji raje jivan charitra in marathi,shivaji maharaj jivan parichay,shivaji maharaj history
    #history #marathihistory #atmguru #sivajimaharaj #sivajimaharajitihash #शिवाजीमहाराज

Komentáře • 39

  • @ATMGURU
    @ATMGURU  Před 2 měsíci +19

    मालोजी आणि दिपाबाई.. यांचा विवाह झाला... चुकून एका ठिकाणी शहाजी आणि दिपाबाई असं बोलण्याच्या ओघातून चुकून उल्लेख झाला आहे..

    • @Flyingbeast000-dm5wl
      @Flyingbeast000-dm5wl Před 2 měsíci +5

      Ok sir

    • @user-yv1ey4uz4f
      @user-yv1ey4uz4f Před 2 měsíci +3

      ओके सर👍

    • @bharat_11118
      @bharat_11118 Před 2 měsíci +1

      सर ते बहामनी सुलतान, आदिलशाह यांना जे भोसलेंनी पत्र लिहिले होते की, "हम राजपूताना है".... शहाजी राजे असा पत्रात उल्लेख करतात आदिलशाहला....त्याबद्दल माहिती हवी होती.

    • @yuvrajgholap5388
      @yuvrajgholap5388 Před 2 měsíci +1

      ok काही प्रोब्लेम नाही

    • @user-yv1ey4uz4f
      @user-yv1ey4uz4f Před 2 měsíci +2

      @@bharat_11118 एकदम बरोबर शहाजीराजे स्वतः ला राजपूत म्हणून घेतात एव्हढच नाही तर वेरूळच्या घृष्णेश्वर मंदीराचा जिर्णोद्धार शिवरायांच्या आजोबांनी केला होता ते सुध्दा तेथील शिलालेखात स्वतः ला राजपुत म्हणून घेतात,ते लिहीतात की "राजपुतास देव पावला"

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 Před měsícem +4

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजां बद्दल जी माहिती सांगितली ते ऐकून फारच चांगले वाटले.

  • @user-kv9dq4jd7v
    @user-kv9dq4jd7v Před 5 dny

    Mahiti baddal dhanyawad
    Jai Shiwarai

  • @shashikantrasam6484
    @shashikantrasam6484 Před 2 měsíci +2

    Sir, Thank you very much for starting this serial. Please keep up. Wish you all the best for your future.

  • @shashikantrasam6484
    @shashikantrasam6484 Před 2 měsíci +1

    The best subject you have selected. Thanks again.

  • @rammore4761
    @rammore4761 Před 2 měsíci +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय जय भिमराय सर मनापासुन धन्यवाद, सुपर डुपर वंडरफुल ऐस्लंट व्हिडीओ व सुपर सेंगसेन सुपर स्पीच आल लाय किट व्हिडीओ 100% सत्य इतिहास सुरु आहे मि प्रत्येक भाग बंघत आहे,व सर्व मित्र परिवार बंघत त्यांना तुमचे हे व्हिडीओ आवडतात सर मनापासुन धन्यवाद जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत

  • @JK60009
    @JK60009 Před 2 měsíci +2

    अप्रतिम माहिती 👌🏻👌🏻👌🏻उत्तमरित्या सादर करुन राजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं उत्तम कामं करतं आहात 💐💐

  • @rammatre5010
    @rammatre5010 Před 2 měsíci +2

    खरा इतिहास आज कळत आहे

  • @DG-sh2dp
    @DG-sh2dp Před 2 měsíci +1

    मराठा एकीकरण जनक , पाशवी विचारधारा विनाशक ...
    जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, वंदेमातरम, जय सीताराम

  • @anandaphagare8668
    @anandaphagare8668 Před 2 měsíci

    सर आपन सर्व इतिहास चांगल्या प्रकारे उदाहरण सह सांगत आहेत,फार चांगली माहिती आपण देत आहात,आम्ही कोल्हापुरी आपले आभारी आहेत.एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र.

  • @vikrantmunde18
    @vikrantmunde18 Před měsícem +2

    राजस्थान मधून भाट लोक महाराष्ट्रात अजूनही २-३ वर्षाला वंजारी समाजाकडे येत असतात. वंजारी समाजाचा राजस्थान ते महाराष्ट्र प्रवास याच काळात झाला. राजांच्या सैन्यात असंख्य वंजारी लोक होते.

  • @user-cu6bj3qf9x
    @user-cu6bj3qf9x Před 2 měsíci +2

    शिवाजी महाराज हे मरहाता होती

  • @pramodshelke5213
    @pramodshelke5213 Před 2 měsíci +1

    Very very nice video

  • @nikeshbhosale2553
    @nikeshbhosale2553 Před 2 měsíci +1

    Khup Chan sir ..khup Chan Vishay Niwadala tumhi ✌️✌️

  • @dattatrayapuri7474
    @dattatrayapuri7474 Před měsícem

    Sir you must continue your honest efforts every body has right to talk let them

  • @mohansamale8425
    @mohansamale8425 Před 2 měsíci

    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराणी ताराराणी साहेब

  • @ashokvarhadi4887
    @ashokvarhadi4887 Před měsícem

    Dear Friends
    Very good information Thanks lot
    Regards
    Ashok Varhadi Pune

  • @sagarchavan653
    @sagarchavan653 Před 2 měsíci +1

    मगर सर एक व्हिडीओ मंगेश साबळेचा बनवावा ही नम्र विनंती
    सातारा जिल्हा

  • @sambhajiharkar9894
    @sambhajiharkar9894 Před 2 měsíci

    अप्रतिम ❤🎉

  • @Deepakshrikhandesir
    @Deepakshrikhandesir Před 2 měsíci +1

    आमचे कुळ श्रीखंडे गोदावरी काठी असलेल्या पैठण चे एकनाथ महाराज यांच्या कुळातील श्रीकृष्ण गुप्त रुपात राहिले.... हा सत्य इतिहास आहे 👆 यावर प्रकाश टाकावे 👆💐video बनवावा

  • @kushaq1173
    @kushaq1173 Před 2 měsíci

    Shirt kadak sir ❤

  • @pramodpatil6397
    @pramodpatil6397 Před 2 měsíci

    सर मालोजीराजे भोसले यांचे गुरू महालिंगदास अहिरराव यांच्याबद्दल माहिती सांगा, तुमच्या इतिहास संशोधनातून ही माहीती समोर आणा हि विनंती

  • @pramodbagewadikar1016
    @pramodbagewadikar1016 Před 2 měsíci

    Mast

  • @user-ob3lh8jw5r
    @user-ob3lh8jw5r Před 2 měsíci

    ❤❤❤❤❤❤

  • @akshayarsul278
    @akshayarsul278 Před 2 měsíci +1

    aaplya video chee vaat pahat hoto

  • @jaymalharkedare3029
    @jaymalharkedare3029 Před 2 měsíci

    Maratha is the great

  • @tejasnichit9580
    @tejasnichit9580 Před 2 měsíci

    खुप छान. आपला contact no मिळेल का. महत्त्वाचां विषय बोलायचा होता

  • @vishnukurne3054
    @vishnukurne3054 Před 2 měsíci +1

    लखुजी जाधवराव यांची जात कोणती. करण आजही रजपूत आणि मराठ्यात लग्न होतं नाही. ते स्पष्ट करा.

  • @dattatrayborate1086
    @dattatrayborate1086 Před měsícem

    नाही सर सुरुवातीला लखुजी जाधवांचा लग्नास विरोध होता रंगपंचमीच्या सणाला हा सर्व प्रकार घडला

  • @sangeetathube235
    @sangeetathube235 Před 2 měsíci

    अहमदनगर ला शाह शरीफ दर्गा पण आहे ,आणि त्यानंतर जिजाबाई साहेबांनी शिवाजी महाराजांच्या वेळी गरोदरपणात वास्तव्य केलेला वाडा पण अमृतेश्वर मंदिर,नवी पेठ च्या कोपऱ्यावर आजही अस्तित्वात आहे.
    या सर्व सत्य घटना आहेत.

  • @babasahebchavan8431
    @babasahebchavan8431 Před 2 měsíci

    मगर सर, देव आणि अंधश्रद्धा यात फरक आहे.
    छ. शिवाजी महाराजा अंधश्रद्धा मानीत नव्हते पण देव देवादिकांना मानित होते. याचाच अर्थ असा की, देव देवांदिकावर महाराजांची श्रद्धा होती पण अंधश्रद्धा नव्हती. शकुन अपशकुन स्पृश्यास्पृश्य हे छ. शिवाजी महाराज मानीत नव्हते. त्यांच्यापुर्वी मानितही असतील पण महाराजांनी या बाबतीत क्रांती घडवून आणली होती.

  • @saurabhbakshi139
    @saurabhbakshi139 Před 2 měsíci

    काय वाट्टेल तो इतिहास 😢 का अस