हे कुणबी नक्की आहेत तरी कोण? शिवराय काय सांगतात?

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 11. 2023
  • मराठा, कुणबी, ९६ कुळी, जात हे सर्व शब्द शिवकालीन कागदपत्रांत आहेत.
    हे कुणबी नक्की आहेत तरी कोण? शिवराय काय सांगतात?
    ९६ कुळी आणि कुणबी एकच की वेगळे? शिवराय काय सांगतात?
    कशामुळे कुणबी हलके ठरविले गेले?
    शिवरायांच्या पूर्वजांनी कधी शेती केली होती का?
    'कुणबी म्हणजे नक्की कोण?' याबद्दल खुद्द शिवछत्रपती त्यांच्या पत्रांतून काय सांगतात?
    लढवय्या मराठा आणि कुणबी मराठा ही एकाच शिवकालीन मराठ्याची दोन रुपे आहेत का?
    शिवकालीन पुराव्यांचे महत्त्व काय आहे? मराठा आरक्षण आंदोलनामुळे नक्की काय समोर येत आहे?
    सादर आहे एक ज्वलंत विषय! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #96Kuli #Maratha #Kunabi

Komentáře • 1,8K

  • @jairamdhikale1188
    @jairamdhikale1188 Před 8 měsíci +88

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद कुणबी मराठा आणि 96 कुळी हे सर्व एकच आहे यावरून हे सिद्ध होते.

  • @rameshwarkale7228
    @rameshwarkale7228 Před 8 měsíci +84

    यापेक्षा आणखी चांगला पाठिंबा काय असेल 100 तोफांची सलामी साहेब तुमच्या या इतिहासाचा अतुलनीय अभ्यासाला आणि प्रामाणिक प्रयत्नाला

  • @vitthalmane2941
    @vitthalmane2941 Před 8 měsíci +52

    आतापयँत कधीच माहित नसलेली माहीती पुराव्यानिशी सखोलपणे सांगितली इतिहासाचे गाढाअभ्यास असणारे व अतिशय सुंदर विश्लेषण श्री प्रविण भोसले सर धन्यवाद

  • @user-yc3kf7wx5s
    @user-yc3kf7wx5s Před 4 měsíci +11

    मला गर्व आहे की मी कुणबी पाटील आहे कूळ बोरसे❤❤

  • @user-kw6tt1dg8p
    @user-kw6tt1dg8p Před 8 měsíci +92

    सन्माननीय श्री प्रविण भोसले दादांनी कुणबी मराठा ,९६ कुळी कुणबी मराठा या बाबत जी अप्रतिम माहिती दिली आहे.त्या बाबत त्यांचे खुप खुप आभार.

  • @anilbamane8183
    @anilbamane8183 Před 8 měsíci +53

    आदरणीय भोसले सर अखिल महाराष्ट्र जनांना शहाणे करत आहेत . धन्यवाद !

  • @santoshshirsat4495
    @santoshshirsat4495 Před 8 měsíci +29

    एकच नंबर. 👌🙏🏻. ...खरा इतिहास...जाणून घ्यायचा असेल तर भोसले सर यांचे विचार...ऐकलीच पाहिजे. धन्यवाद सर.
    जय महाराष्ट्र.🙏🏻

  • @aryangameshowop5411
    @aryangameshowop5411 Před 8 měsíci +28

    खुपच छान आपल्या सखोल अभ्यासातून आम्हाला अतिशय महत्त्वाचे ज्ञान दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🚩💐 एक मराठा सर्वच मराठा 🚩🙏💐 जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 🚩💐🙏

    • @BhavikaShinde-nn5xs
      @BhavikaShinde-nn5xs Před 6 měsíci +1

      Ek maratarha sarva maratha ,☝️👍🙏🚩 Jay shivray Jay shambhuraje,🚩🚩🚩🚩

  • @dilipshelke
    @dilipshelke Před 8 měsíci +135

    साहेब अगदीच बरोबर आहे .
    मराठा आणि कुणबी एकच आहेत .फक्त आडवा आला तो अहंकार. ....!!!

    • @musashaikh5794
      @musashaikh5794 Před 8 měsíci +3

      😂 आज मितीस महाराष्ट्रात केवळ श्रीमान नारायण राणे व श्रीमान रामदास कदम कुटुंबीय/ घराणी ही दुर्मीळ 96 कुळी अस्सल मराठा आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. 😅

    • @assl96kulimarathaahe
      @assl96kulimarathaahe Před 8 měsíci +9

      Ghanta ekk ahe tumhi kumbhi marathe dushit rakt ahat 😡😡

    • @roshanmarathe3656
      @roshanmarathe3656 Před 8 měsíci +6

      ​@@assl96kulimarathaahebarobar ahe 96 kuli Maratha 💪🚩

    • @VitthalRane-iv4rc
      @VitthalRane-iv4rc Před 8 měsíci +3

      ​@@assl96kulimarathaaheekdam barobar.
      ithe sagale batage disatat

    • @VitthalRane-iv4rc
      @VitthalRane-iv4rc Před 8 měsíci

      ​@@musashaikh5794
      landya tuza kay sambandh ithe?

  • @nalinighali4181
    @nalinighali4181 Před 8 měsíci +31

    फारच उत्कृष्ट व मार्मिक माहिति आहे. शंकेचे कारण च नाही. सरकार नी याचा जरुर विचार करावा. सर्व हिंदू व शेतकरी समाज मराठा मध्ये समाविष्ट होतो असे स्पष्ट च झाले . धन्यवाद दादा या माहिती बद्दल.

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 Před 5 měsíci +8

    सर, आपण कुणबी या शब्दाची अत्यंत व्यापक अशी व्याख्या केली असून त्यासाठी दिलेले शिवकालीन पुरावे देखील अत्यंत महत्वपूर्ण आहेत, धन्यवाद सर!

  • @sanjaybhikanraopatil9324
    @sanjaybhikanraopatil9324 Před 8 měsíci +7

    प्रविण भोसलेजी, सादर प्रणाम........
    आपण अगदी बारीक- सारीक माहिती सादर केलेली आहे आणि तीही शिवकालीन पुराव्यासह दिलेली आहे. म्हणून मराठा व कुणबी हे वेगळे नसून हा एकच समाज आहे हे सिध्द होते. आणि हे यापूर्वीही सिध्द झालेले आहे. आपण दिलेल्या माहीती बद्दल खुप खुप धन्यवाद.

  • @SahebraoSawade-ut7zg
    @SahebraoSawade-ut7zg Před 8 měsíci +28

    हा सर्व शिव कालिना इतिहास सांगुन सर्वांंचे डोळे उघडले साहेब तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद

  • @user-yp7gb9sg6x
    @user-yp7gb9sg6x Před 8 měsíci +41

    सलाम सर आपल्या नि:पक्ष मांडणीला... मानवता जिन्दाबाद.. जय इन्सानीयत❤🙏🇮🇳🚩

  • @dattatrayghadage2491
    @dattatrayghadage2491 Před 4 měsíci +19

    भोसले साहेब फार महत्वाची माहीती दिलीत सर्व मराठी लोकांचा मुख्य व्ववसाय शेतीच होता व आहे महणजे ते सर्व कुणबीच आहेत सिद्ध होते.याची सरकारने नोंद घ्यावी.

    • @ERNESTO_GUEVARA15
      @ERNESTO_GUEVARA15 Před 3 měsíci +3

      Mag tumi pan shudra ka ?

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 Před 3 měsíci

      शरद पवारांच्या करणी ने तेव्हा मिळू शकलं नाही ते आजच्या सरकारने देणं कर्तव्य समजून केले पण सरकारला आरक्षण देत असताना हिणकस बीभत्स भाषा वापरून हिणवले ते मनोज जरांग्या ह्या मुर्ख माणसाने. ह्या इतिहासात नमूद बाबींचा विचार करून निर्णय घेण्यात आला आहे

    • @ajinkyajadhav7969
      @ajinkyajadhav7969 Před 2 měsíci +1

      @@ERNESTO_GUEVARA15 saglech shudra ahet tyat kay jyachya kade paise ani takat navti te shudrach hech puripasun chalat ahe. Aaj chya jamanyat sarkar gharanyakade paise nahi mg te shudrach mhanayche

  • @ramprasadchavhan3377
    @ramprasadchavhan3377 Před 8 měsíci +24

    खूप छान माहिती मिळाली यावरून असे निष्पन्न होते की मराठा आणि कुणबी एकच आहेत

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před 8 měsíci +35

    धन्यवाद सर तुम्ही खुपच मोलाची माहिती समोर आणली आहे .हे ऐकून तरी लोकांना सदसद्विवेकबुद्धी बुद्धी जागरूत ठेवून समाजात तेढ निर्मान होणार नाही हयाची काळजी घ्यायला हवी.माणूस ही एक जात मानावी ,आणि कोणतेही काम कमी दर्जाचे नाही हे समजणे फारच गरजेचे आहे. प्रतेकाला आपल्या शिक्षणापरमाना कामाची संधी व त्या कामाचा मोबदला योग्य प्रमाणात मिळालाच हवा तिथे ती व्यकती कोणत्या जातीतली आहे हा भेदभाव ठेवता कामा नये .
    डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले ले ज्याना आरक्षण दिल गेलं होतं ते आज समृध्द आहेत अशाचे आरक्षण रद्द करावे आजन्म चालू ठेऊ नये व आज जे खंरच दयनीय अवस्थेत आहेत मग ते कोणत्याही जातीचे धर्माचे असले तरी आरक्षण मिळावे असे केले तर आपण फक्त माणूस ही एकच जात मानत आहोत हे आपण म्हणू शकू
    माणसाने माणसाशी माणसापरमाने वागावे म्हणजे समाजात तेढ निर्मान न होता आपला भारत एकसंघ राहणयात आपण यशस्वी होऊ .प्रत्येकाला पोटभर अन्न, अगंभर वस्त्र, राहणयासाठी घर हे आपण देऊ शकू आपसात न भाडंता सर्वाचा विचार करूया, जातपात ,उच्च, निच हे मनातून काढून टाकून प्रतेकाला काम आणि प्रतेकाला मान देऊया, या डोक भडकविण्याचे काम करणारयाचया नादी न लागता समजंसपणे आपण सर्व एक आहोत
    फक्त माणूस, आणि माणूस ही जात

    • @sandeeptodkar4107
      @sandeeptodkar4107 Před 8 měsíci

      अगदी योग्य आणि अतिशय उत्तम विश्लेषण आपण केले आहे. 🙏 मी आपले अभिनंदन करतो. कारण मला हेच वाटते की आर्थिक स्थिति पाहून आरक्षण असावे. यासाठी सर्वानी रस्त्यावर यावे.
      हे सगळे बदमाश नेते महा हलकट आहेत. ते हे होऊ देणार नाहीत. त्यांना पण राजकिय आरक्षण मिळणार नाही ना. म्हणुन आपणच एक होऊ आणि या हलकट लोकांच्या जागी अभ्यासू देश निष्ठ व्यक्ति निवडू. यातच चांगल भविष्य आहे 🤔

    • @user-bq6zl9bf3b
      @user-bq6zl9bf3b Před 5 měsíci

      7:52 7:52 😊

  • @RekhaPatil-go8hd
    @RekhaPatil-go8hd Před 8 měsíci +14

    धन्यवाद साहेब चांगली माहिती मिळाली उगाच मराठा आणि कुलबी मराठा या मध्ये वाद निर्माण केला जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @panditsonawane9238
    @panditsonawane9238 Před 5 měsíci +4

    96 कुळी मराठा आणी कुणबी याबद्दल विस्तारितपणे इतिहास सांगितला आणी कळाला याबद्दल आपले खूप खुप धन्यवाद साहेब हा आपला पाठिंबा वाया जाणार नाही एक मराठा लाख मराठा नव्हे कोटी कोटी मराठा

  • @user-qo2ds7nv6z
    @user-qo2ds7nv6z Před 7 měsíci +11

    प्रविण भोसले साहेब खुप सोप्या भाषेत सुंदर अशी माहिती आपण महाराष्ट्रा समोर आणि जगा समोर मांडली तुमचे मनापासून आभार धन्यवाद
    जय मल्हार जय मल्हार
    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @anandraojambhulkar7062
    @anandraojambhulkar7062 Před 8 měsíci +85

    नमस्कार सर, आपल्या या व्हिडिओ मुळे ९६ कुळी , कुणबी या जाती मराठा जात आहे हे समजले आनेक लोकांच्या मनातील प्रश्न सुटले असतील यात तिळमात्र शंका नाही या व्हिडीओ मुळे नक्कीच मराठा आंदोलनाला मदत होईल व नक्कीच त्याचा फायदा होऊन गोमटे होईल 🙏
    जय जिजाऊ जय शिवराय

    • @ratnakarhinge6370
      @ratnakarhinge6370 Před 8 měsíci +1

      अतिशय सुंदर माहिती दिली आहे,तिचा एकी वाढण्यासाठी मदत व्हावी. मराठा आरक्षण मिळावे यासाठी खूप उपयोगी.धन्यवाद सर.

  • @kshyam16
    @kshyam16 Před 7 měsíci +10

    छान मुद्देसूद विश्लेषण , जे कुणबी आणि मराठा वैगेरे शब्दांबाबद जे प्रचंड गैरसमज करून ठेवलेले आहेत ते दूर करतील. मनपूर्वक धन्यवाद !!

  • @BharatShinde-fg3yr
    @BharatShinde-fg3yr Před 8 měsíci +15

    खुप छान संदेश आणि माहिती दिल्याबद्दल, असेच आपल्या मराठा समाजाला जागृत करा. खुप आभार

  • @prabhakarbhadke6193
    @prabhakarbhadke6193 Před 5 měsíci +4

    धन्यवाद साहेब !! सत्य इतिहास सांगितल्या बद्दल !!! शिव छत्रपतींच्या काळापासून मराठे हे मराठेच होते !!! व कुणबी हे कुणबीच होते !!! हेच स्पष्ट झाले आहे !!!!

  • @BhojrajPawarCreation
    @BhojrajPawarCreation Před 5 měsíci +8

    खूपच अभ्यासक वास्तव मांडत आहात...
    एक मराठा... सर्व मराठा.... 🚩

  • @gokulpatil9327
    @gokulpatil9327 Před 8 měsíci +8

    कुणबी हाच मराठा आणि मराठा हाच कुणबी
    जय शिवराय एकमराठा लाख मराठा

  • @prakashutekar1382
    @prakashutekar1382 Před 8 měsíci +12

    फारच उत्तम माहिती दिलीत साहेब कुणबी मराठा आणि ९६कुळी मराठा एकाच आहे हे काही वर्षांपूर्वी आम्हाला एक ब्राम्हणाने सांगितले होते शेतात कष्ट करणारा कुणबी ही कोणी जात नाही

  • @sunitanimhan4435
    @sunitanimhan4435 Před 8 měsíci +10

    भोसले भाऊ खुप छान विचार मांडले त्यामुळे जरा मराठा कुणबी एकच समजावून सांगितले खुप छान काही लोकांना जरा डोकं शांत ठेवून त्यावर विचार करावा शांत बसून विचार करून निर्णय घ्यावा खुप धन्यवाद भाऊ

  • @rashmimalkar3780
    @rashmimalkar3780 Před 8 měsíci +10

    काका तुम्ही खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मराठा आणि कुणबी एकच आहे पुढे आला तो अहकार 🙏❤

  • @kundlikrainirmale1435
    @kundlikrainirmale1435 Před 5 měsíci +30

    आमचा राजा कुणबी होता.आम्ही सर्व मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी,सगळे मिळून एकच आहोत.जरंगे पाटील यांच्या मुळे आरक्षण आंदोलनाने एक मराठा लाख मराठा झालो.अप्रतिम बखरी मधुन माहिती मिळाली.👌👌👍🌹🙏🌹🚩🚩🚩🚩

    • @user-oj7uo2fl6j
      @user-oj7uo2fl6j Před 5 měsíci

      Tula garaj ahe trr tu ghe na arakshan nyan kashyala shikavto

    • @parthkadam4763
      @parthkadam4763 Před 5 měsíci

      Tu kunbi ahes ter ghe pan maharajabaddal bolu nakos tayni tasa kahi bola nahi ani ho tu kunbi marath amhala ka shikavtos jarange amhala shikavu naye tumhi kunbich aahat

    • @akshaykadam968
      @akshaykadam968 Před 5 měsíci

      अरे मुर्खा काहीही बोलू नकोस महाराज कुणबी कधीच न्हवते, ते जातीवंत क्षत्रिय होते!

    • @Indian12891
      @Indian12891 Před 4 měsíci

      आपल्यातले बरेच लोक 96 कुळीवर ठाम आहे त्या मुळे आपल्याला आरक्षण मिळत नाही

    • @sushilagite7446
      @sushilagite7446 Před 4 měsíci

      Prabodhanpar chhan mahiti

  • @krishnajabare1503
    @krishnajabare1503 Před 8 měsíci +15

    एक मराठा लाख मराठा आहेच पण आपल्यातील छोठा ,मोठा हे देश्य विसरा लहान मोठा कोणी नाही आपण आपल्यात भांडणत बसण्यापेक्षा एकच आहोत ही भावना रुजवा .आणि मराठा आदोळणास पाठींबा एक दिलान देण्यास एक या

  • @rameshzemane2373
    @rameshzemane2373 Před 8 měsíci +18

    अशी अर्थपुर्ण माहीती सांगीतली की आपले आभार मानाने लागतील आपल्याला सकल मराठा कडुन लाख लाख शुभेच्छा,

  • @babajipawar6639
    @babajipawar6639 Před 8 měsíci +96

    हा अनुभव आता बहुजन समाजात देखील दिसत आहे. ज्या मागासबर्गीय माणसाना चांगली नोकरी मिळाली, ते देखील आपल्याच समाजातील किंवा परिवारातील गरीब आणि अशिक्षित लोकांना कमी लेखतात..

    • @anilkudale673
      @anilkudale673 Před 8 měsíci +15

      हे अगदी खरं आहे

    • @shaileshbhosle261
      @shaileshbhosle261 Před 8 měsíci +14

      काय बोललात 1 नबर

    • @dhanyakumarjadhav6719
      @dhanyakumarjadhav6719 Před 8 měsíci +16

      एकाच कुटुंबात दोन दोन तीन तीन Govt. Job घेतात.

    • @user-yp7gb9sg6x
      @user-yp7gb9sg6x Před 8 měsíci +5

      अगदी बरोबर सर

    • @atulbhoyar5440
      @atulbhoyar5440 Před 8 měsíci +2

      खर बोललात साहेब.

  • @shobhanimbalkar1652
    @shobhanimbalkar1652 Před 7 měsíci +5

    मराठा व कुणबी या शब्दातील अर्थ स्पष्टपणे समजला तुम्ही वेगवेगळ्या बखरीतील माहिती दिल्याने पुर्ण विश्वास बसतो,धन्यवाद

  • @sakhramdond9477
    @sakhramdond9477 Před 4 měsíci +45

    सर मराठा समाज महाराष्ट्रात मोठा भाऊ आहे पण माफ करा मनोज जरांगे एव्हढा मोठा नाही की तो महाराजां बरोबर दाखवतात वाईट वाटते सर राजे फक्त मराठ्यांचे नव्हते सर म्हणुन.

    • @user-pp2rj9cp3w
      @user-pp2rj9cp3w Před 3 měsíci +5

      NaharajhavAni pramanik tar aahe

    • @user-ic2eb4uf2j
      @user-ic2eb4uf2j Před 2 měsíci

      ​@@user-pp2rj9cp3w❤❤❤❤

    • @monalighodekar3437
      @monalighodekar3437 Před 13 dny

      As jar apn bol na tr ti mul ji 96 koli mantat swatala .....shivya detat.... Te pn aai ghalya ashaya😂 awghad ahe vishay

    • @pramodkale6015
      @pramodkale6015 Před 11 dny

      बरोबर दाखवले म्हणजे नक्की काय केले सांगता का

    • @kushaq1173
      @kushaq1173 Před 6 dny

      Tu vanjari ahes

  • @nitinnimbalkar4651
    @nitinnimbalkar4651 Před 8 měsíci +6

    खूपच छान माहिती जय शिवराय एक मराठा लाख मराठा

  • @manasijadhav2725
    @manasijadhav2725 Před 8 měsíci +17

    धन्यवाद भोसलेसाहेब🙏 राजांच्या पूर्वजांची माहिती सांगून शहाणे केले.🙏

    • @sagarsonawane7824
      @sagarsonawane7824 Před 8 měsíci +1

      आजुन खूप शहाने होयेचे आहे

  • @Amolpathak941
    @Amolpathak941 Před 8 měsíci +7

    ऐतिहासिक पुराव्याचा आपण केलेले विवेचन अगदी बरो्बर खूप धन्यवाद

  • @shivajipunde6968
    @shivajipunde6968 Před 8 měsíci +7

    सर आपण फार मोठा अभ्यास करून सर्व माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद, मराठ्यांची सर्व जात एकच फार सुंदर माहिती दिलीत. जय शिवराय, जय महाराष्ट्र

  • @ideasonwork6551
    @ideasonwork6551 Před 4 měsíci +3

    भोसलेसर, तुमचा अभ्यास खरोखरच स्तुत्य आहे! तुमच्यासारखे लोक आहेत म्हणुन इतिहास कळतो!

  • @vikaspatil4405
    @vikaspatil4405 Před 8 měsíci +5

    भोसले सर तुमचे आभयास्पूर्न व परखड विवेचन आवडले . तुमचे मनःपूर्वक आभार !!

  • @balakrushnanikam7124
    @balakrushnanikam7124 Před 6 měsíci +5

    भोसले साहेब खूप छान विश्लेषण अभ्यसू वक्तिमत्व 🚩🚩🚩🚩🙏

  • @sonaliambre5259
    @sonaliambre5259 Před 4 měsíci +4

    आज पंच्याहत्तर वर्षा पूर्वी ची गोष्ट आमचे आजोबा शेती करत राहिले पण मुलांना थोडे शिक्षण देऊन मुंबईत पाठवून दिले कुणा नातेवाईक पाहून तेंचेकडे राहीले आणि छोट्याशा नोकरी करून आपले कुटुंब नियोजन करून वडिलांना शेतीसाठी पैसे पाठवून हातभार लावू शकले आणि आपले कुटुंब नियोजन करून आम्हाला शिकवून पायावर उभे केले म्हणून आज आमचे भलेही झाले आहे आता आमची पंजोबा पासून चौथी पिढी आम्ही पाहतो आहोत नम्रपणा आणि खाऊन पिऊन सुखी कुटुंब नियोजन करून आहोत आम्ही आमच्या आजोबा पंजोबाना तसेच वडीलांना धन्यवाद देत आहोत
    ही गोष्ट कोंकणातील 96कुळी मराठा कोणतेही आरक्षण न घेता केवळ नियोजन करून घेतलेले यश होय खूप खूप आभार

  • @babanbhalerao3443
    @babanbhalerao3443 Před 8 měsíci +9

    अतिशय सुंदर विवेचन जय शिवराय एक मराठा लाख मराठा.

  • @anushkanivate1364
    @anushkanivate1364 Před 8 měsíci +11

    आपल इतिहासातील ज्ञान अविश्वनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम.

  • @vasantnemade1785
    @vasantnemade1785 Před 8 měsíci +5

    माननीय प्रवीण भोसले साहेब
    खूप अभ्यासपूर्ण माहिती कुणबी आणि मराठा समाजाबद्दल ते एकच आहेत हे सिद्ध केले
    खूप छान माहिती
    जय सत्य
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय भीम

  • @kedarnathingle5925
    @kedarnathingle5925 Před 5 měsíci +6

    हे सर्व कोर्टात सादर करावे म्हणजे सिद्ध करण्यासाठी मदत होईल. सरकार कडे सुद्धा सादर करावे. हा भरपूर पुरवा आहे हे सुप्रीम कोर्टात सादर केले पाहिजे. आज जसे काही मुले लष्करात भरती झाले की क्षेत्रीय व जी मुले शेती करतात ते शेतकरी म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे एवढे स्पष्टपणे दिसून येते याची सरकारने नोंद घ्यावी ही विनंती...

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 Před 13 dny

      आसे पुरावे सादर करुन काही होनार नाही आजून पन डोक्यात बसत नाही आहे नोंदी नूसार आरक्षण देता येत नाही अश्या आनेक ईतर जातीचे नोंद सापडले पन त्या मागास नाही मग त्यांना पन आरक्षण द्यायच का आजून पन आभ्यास करा कायद्याच्या आरक्षण म्हणजे काय,आरक्षण कोणाला दिल जात आणि आरक्षण कस मिळेल याचा आभ्यास करा मराठा या गटात बसत नाही कारण मराठा पुढारलेला समाज आहे. आरक्षण हे एका विशिष्ट घटकांच्या जातीला आरक्षण दिल जात म्हणजे मराठा म्हणून मराठा त्याला निकष मागासलेपन ठरवण्याचा आहे. सुप्रीम कोर्टाने चार वेळेच नाकारले मराठा ला.

  • @victorkale3509
    @victorkale3509 Před 8 měsíci +7

    खूप खूप छान माहिती. खरोखर अज्ञानाना ज्ञान देणारी अशी पुस्तिका प्रसिद्ध करावी.जे की काळाची गरज आहे

  • @shivajipatil5470
    @shivajipatil5470 Před 8 měsíci +10

    अतिशय उद्बोधक माहिती सर,जय शिवराय,एक मराठा लाख मराठा

  • @BibhishanDhale
    @BibhishanDhale Před 8 měsíci +5

    माहीत माहीत नसलेले माहिती खूप आपण सुंदर विश्लेषण करून सांगितली रामकृष्ण हरी धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र

  • @kmbhosale6628
    @kmbhosale6628 Před 8 měsíci +8

    जयछत्रपती महाराज जय भवानी आई तुळजाभवानी माते नमन तुझ्या चरणी.

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 Před 8 měsíci +39

    भोसले साहेब सुंदर विष्लेषण आर्थिक निकशा वर आरक्षण द्या म्हणजे कोनीही जाती चे प्रमाण पत्र मागनार नाही आणि गरीबी चा निकश तसेच दोन मुलान पर्यत आर्थिक निकश असावा जय शिवराय 🙏🙏🙏

  • @pratapshinde370
    @pratapshinde370 Před 8 měsíci +15

    खूपच सुंदर आणि सत्य वर्णन... अगदी स्पष्ट चित्र तयार होते.... मुळात सर्वच कुणबी आहेत... कारण जुन्या काळातील महत्त्वाचे उपजीविकेचे साधन शेती हेच होते😊🙏

  • @arrtnistane
    @arrtnistane Před 8 měsíci +4

    नमस्कार भोसले साहेब, खूप धन्यवाद, आपण अतिशय अभ्यासपूर्ण वास्तव आणि अनिवार्य विश्लेषण, यथास्थित समयोचित आहेत, त्यातून योग्य बोध मिळेल नको तो अहंकार न बाळगता अस्मिता कायंय होण्यास सार्थकी नक्कीच येईल, भ्रम दूर होईल, अवास्तव आपल्या आपल्यातच एकमेकांना अहं वा न्यून हिंणवणारा क्षत्रिय बाणा आणि शेतकरी कुणबी आवृत्ती बाबत अजाणतेपणी हेटाळणी दूर होईलच. आज जर जागतिक भूमिका बघितली तर प्रत्येक इस्राईल चा नागरिक युद्ध जन्य परिस्थिती त सैनिकांची कर्तव्य पार पाडतो, हेच स्वाभिमानी राष्ट्राचे दर्शन आहे, पुनःच धन्यवाद प्रवीण दादा

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 Před 14 dny +1

    भोसले सर हा व्हिडिओ करून तुम्ही मोलाचं काम केले आहे.धन्यवाद!

  • @nandinisart1937
    @nandinisart1937 Před 8 měsíci +23

    हा अभ्यास ही दास्तावेज सरकार कडे द्यावीत आणि मनोज पाटील कडे द्यावीत ही विनंती

  • @jitendraingle9646
    @jitendraingle9646 Před 8 měsíci +4

    आपले विश्लेॺण खरोखरच सविस्तर व पुर्ण पुराव्यानिशी असते तसेच प्रबोधन शैलीही अप्रतीम असते

  • @nileshaher1428
    @nileshaher1428 Před 8 měsíci +8

    धन्यवाद सर मराठा कुणबी कुणबी मराठा एकच आहे सांगितल्याबद्दल🚩🚩🚩👍

  • @rajkumarambhore6419
    @rajkumarambhore6419 Před 8 měsíci +4

    खरच, सर्व मराठे एकच आहेत

  • @sanjaysurwase7672
    @sanjaysurwase7672 Před 8 měsíci +8

    सर , अप्रतिम 👌👌👌👌👌
    अत्यंत अभ्यासूपणे मांडणी केलीत . जी की बावनकशी सोन्या सारखी त्रिकालाबाधित सत्य आहे .
    मन:पूर्वक आभार 🌺🙏🌺

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 Před 8 měsíci +27

    सरकार ने याची दखल घ्यावी..हे सत्य समोर आणावे..कुणबी आणि मराठा एकच...नाहीतर स्वार्थी राजकारणी आहेतच घर फोडे..

  • @rashtrapalkamble5680
    @rashtrapalkamble5680 Před 8 měsíci +6

    फारच महत्वाची इतिहासीक माहिती समोर आली आहे, सरांकडून! शासनाने हा प्रस्ताव स्वीकारून, मराठा म्हणजे सैनिक, आणि कुणबी म्हणजे शेतीकरणारा, हे सहज सिध्द होते!

  • @shivmobilesagar7102
    @shivmobilesagar7102 Před 8 měsíci +158

    आमचा राजा कुणबी आहे तर आम्ही सर्व मराठे कुणबी आहोत. जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩

    • @bajirangpawar9256
      @bajirangpawar9256 Před 8 měsíci +6

      29:01

    • @akshaykalyan8625
      @akshaykalyan8625 Před 8 měsíci +14

      छत्रपती हे सुर्यवंशी आहे. क्षत्रिय आहे. क्रुपया आमच्या राजाना कुणबी म्हणु नये. नम्र विनंती. 🙏

    • @shivmobilesagar7102
      @shivmobilesagar7102 Před 8 měsíci +10

      @@akshaykalyan8625 भावा आपल्या राजाने सोन्याचा नांगर लावून शेत जमीन नांगरली होती छत्रपती शिवाजी महाराज जसे क्षत्रिय होते तसे ते कुणबी पण होते.

    • @pundalikraodhavale4997
      @pundalikraodhavale4997 Před 8 měsíci

      ​@@bajirangpawar9256❤¹

    • @user-hw2zp1it3x
      @user-hw2zp1it3x Před 8 měsíci +1

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 Před 8 měsíci +6

    खरच साहेब आप्रतीम आभ्यास,मानाचा मुजरा आपल्याला कारण माझ्या मनात घर करून बसलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण दिलेल्या आभ्यासपूर्वक माहितीतून मिळाली.पुन्हा यकदा आपले अंतकनरापसूना पासून खूप खूप धन्यवाद.हे सरकार पर्यंत फोहाचले पाहिजे. व त्याचा त्यांनी विचार करायलाच पाहिजे.

  • @subhashshinde4219
    @subhashshinde4219 Před 8 měsíci +62

    जय मराठा-कुणबी फारच छान माहिती दिलीत आता तरी समजावे आम्ही भाऊ भाऊ आहोत आणि कुणबी व मराठा दोन नाहीत

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před 8 měsíci +9

      आपण वेगळे कधीच नव्हतो.. दोन्ही एकच..

    • @rupeshrane8252
      @rupeshrane8252 Před 8 měsíci +5

      जातीना वेगळे केले ते फक्त राजकरणी लोकांनी

    • @assl96kulimarathaahe
      @assl96kulimarathaahe Před 8 měsíci

      Ganta ekk ahot tumhi dushit rakt ahat 😡😡 salee laj nahi vatat ka marathat mhanta swatala

    • @chandrakanttilekar7241
      @chandrakanttilekar7241 Před 5 měsíci

      ​@dhiradhav29 अरे म्हणजे आरक्षण मिळणार नाही कदाचित

  • @rajulokhande9239
    @rajulokhande9239 Před 7 měsíci +4

    साहेब आपन जी माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद

  • @bhimraosonawane6416
    @bhimraosonawane6416 Před 8 měsíci +9

    अगदी बरोबर बोलत आहात सर हे खरेच आहे सर मराठा म्हणजे कुणबी मनोज जरागे पाटील यांना कोटी कोटी नमन जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय सनातन धर्म जय मराठा लाख मराठा जय हिंद जय भारत

  • @chandrashekharpande4065
    @chandrashekharpande4065 Před 8 měsíci +14

    खुपचं अप्रतिम खुप खोल अभ्यास केला साहेबांनी.. ग्रेट ...आपसात करू नका..मराठा कुणबी एकच आहे..

  • @adityapatil7951
    @adityapatil7951 Před 8 měsíci +6

    माहिती खुप छान आहे व याचा उपयोग आरक्षण मिळण्यास मदत होणार आहे.

  • @rajashreewadje9979
    @rajashreewadje9979 Před 8 měsíci +2

    खूप मोठा अभ्यास करून मराठा या शब्दाचा सर्व जाती धर्मांना खुलासा करून समोर 96 कुळी मराठा व कुणबी मराठा एक आहेत हे पटवून दिल्याबद्दल समाज आभारी राहील

  • @user-yx6js4qv2k
    @user-yx6js4qv2k Před 7 měsíci +3

    खुप सुंदर आणि सत्य ज्ञान आपल्या मुळे मिळाले सर्व शकाचे निरसन झाले खूप खूप आभार

  • @DevdattaPendke-in8sj
    @DevdattaPendke-in8sj Před 8 měsíci +4

    हा व्हिडिओच फायनल गृहीत धरून है आरग्युमेंटस प्रमाणासह व्हिडिओ एव्हिडेंशिअल डॉक्युमेंट म्हणून न्या.शिंदे समितीने जरूर घ्यावाच.अप्रतिम सर.

  • @snehawad3930
    @snehawad3930 Před 8 měsíci +9

    खुप छान माहिती👍👍🙏🙏🚩🚩🚩
    रयतेच्या राजाला मानाचा मुजरा🙏🙏🚩🚩🚩

  • @user-hn7ec2hm1w
    @user-hn7ec2hm1w Před 8 měsíci +2

    श्रीमंत प्रवीण भोसले आपण मराठ्यांच्या बाबतीत चायनल वरची माहिती दिली ती योग्य आम्हाला सार्थ स्वाभिमान आम्ही सर्व मराठी कुणबी आहे हे सिद्ध करून दिले तरी मी आपले अभिनंदन

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 Před 8 měsíci +6

    हे सर्व पुरावे कोर्ट मध्ये सादर केले पाहिजे म्हणजे कळेल कुणबी मराठा आणि मराठा कुणबी मराठा एकच आहे असेही कळेल आणि सरकार आणि ओबीसी समाज जागृत होऊन त्यांना कळेल.

  • @anandborhade8784
    @anandborhade8784 Před 8 měsíci +4

    सर तुमच्या या माहिती पुर्ण कार्यक्रमाची फार आतुरतेने वाट पाहत होतो. खुप छान माहिती दिली. धन्यवाद

  • @SureshShinde-gb8se
    @SureshShinde-gb8se Před 8 měsíci +4

    खुप छान माहिती दिली साहेब धन्यवाद जय शिवराय एक मराठा लाख मराठा

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 Před 8 měsíci +5

    मा आदरनिय सर छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज जय जिजाऊ माँ साहेब कोटी कोटी प्रणाम दंडवत नमस्कार कुनबी मराठा ही जात मुळ कुन कुन जागा नांगरून बी पेरणारा माणूस म्हणजे कुनबी मराठी भाषीक असल्याने मराठा योद्धा मराठा समाज पुर्वी उत्पन्नाचं साधनं शेती करणं होय आता आरक्षण मिळाले पाहिजे आणि प्रगती करायची असेल तर उत्तम मार्ग शिव धर्म स्वीकारला पाहिजे तरच मराठा समाज शिव धर्म मुळें अल्प संख्याक समाम होईल भारतीय संविधान मुळे शिवधर्म पाळा जाईल प्रगतीचा मार्ग मोकळा झाला एकता निर्माण होते छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे मराठा कुणबी समाज ला आरक्षण लाभ मीळाला पाहिजे जय शिवराय जय शंभुराजे जय फुले शाहु आंबेडकर जय संविधान जय भारत धन्यवाद

  • @user-dz3zq6ye1z
    @user-dz3zq6ye1z Před 8 měsíci +4

    तुम्ही पुराव्यानिशी जो ईतीहास सांगता -मांडता त्यामुळं खरा ईतीहास समजतो .

  • @vinayakjadhav6151
    @vinayakjadhav6151 Před 8 měsíci +8

    असे असतात मराठे पुराव्यासहित बोलणारे 🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳

  • @iamtheartist15
    @iamtheartist15 Před 6 měsíci +2

    खरच खूप खूप छान माहिती.आम्ही शहाण्णव कुळी मराठा उच्य आणि बाकी सगळे खालच्या दर्जाचे असे समजणाऱ्या लोकांच्या डोळ्यात झनझनीत अंजन घालणारे आहे.धन्यवाद.

  • @user-io2cy9wd2y
    @user-io2cy9wd2y Před 4 měsíci +2

    खूप खूप सुंदर माहिती दिली.अगदी बरोबर आहे.खूप खूप धन्यवाद सरजी

  • @sanjayjadhav2284
    @sanjayjadhav2284 Před 8 měsíci +4

    जय शिवराय कुणबी मराठा. पुरावा दाखविला. धन्यवाद.

  • @gajananrokade2689
    @gajananrokade2689 Před 8 měsíci +6

    धर्म की जय हो अधर्म का नाश होवो प्राणियों में सद्भावना हो विश्व का कल्याण हो हर हर महादेव भारत माता की जय जय श्रीराम 🚩🚩 काशी विश्वनाथ की जय श्रीकृष्ण जन्म भूमी की जय बजरंग बली की जय हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय गंगा मैया की जय.
    आपणाकडून खूप मराठा समाजासाठी
    अनमोल मार्गदर्शन केले.❤❤❤
    मनोज जारागे पाटील यांना उदंड आयुष्य लाभो हीच तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना करतो.
    🏹🏹🙏🙏🙏🌹🌹

  • @dprakash948
    @dprakash948 Před 8 měsíci +2

    अतिशय खात्रीपूर्वक, सह पुरावा आणि मार्मिक असे आपण विश्लेषण केलेले आहे .आपण केलेल्या अभ्यासाविषयी तोड नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात "जात" हा विषय कोणालाही कलंकित करीत नव्हता. आता "जात" या शब्दामुळे समाज विभागला गेलेला आहे, हे स्पष्ट झाले आहे. "जात" हा शब्द हद्दपार केल्याशिवाय समाज पुन्हा एकसंघ होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. सर्व समाजाला एकत्र करण्यासाठी सर आपला मोलाचा वाटा आहे त्याचप्रमाणे श्री मनोज जरांगे पाटील सर यांचाही मोठा मोलाचा वाटा आहे.

  • @rameshingawale1563
    @rameshingawale1563 Před měsícem +1

    मराठा व कुणबी मराठा व 96 कुळी मराठा यांचेबद्दल छान माहिती इतिहासामधील दाखले देत सांगितली. फार महत्त्वाच्या वेळी या गोष्टी स्पष्ट केल्याबद्दल भोसले सरांना खुप खुप धन्यवाद!

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Před 8 měsíci +11

    अतिशय सुंदर माहिती ,जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @pradipshinde1350
    @pradipshinde1350 Před 7 měsíci +2

    तुम्ही सांगितलेल्या माहिती फारच छान आहे तेव्हा आपले फार आभारी आहोत

  • @dhananjaymagar8241
    @dhananjaymagar8241 Před 3 měsíci +2

    जय शिवराय 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩

  • @user-yg4vg1oj8l
    @user-yg4vg1oj8l Před 7 měsíci +3

    भोसले सर खूप छान. महत्वाची माहिती.

  • @user-de7oq8li2u
    @user-de7oq8li2u Před 7 měsíci +4

    सुंदर माहिती,🚩 आपण सगळे मराठा एकच आहोत🙏

  • @AtharvaKhalate
    @AtharvaKhalate Před měsícem +1

    खरोखर उत्तम माहिती सांगितली आहे. धन्यवाद

  • @youtubervishwaspatil9387
    @youtubervishwaspatil9387 Před 8 měsíci +2

    धन्यवाद भोसले साहेब तुम्ही जे मार्गदर्शन केले त्याबद्दल माहिती दिली पुरानी माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार विश्लेषण जे केलं ते खरोखर सत्य आहे

  • @shaileshbhosle261
    @shaileshbhosle261 Před 8 měsíci +8

    अतिसुंदर जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @prabhakarbhosale8546
    @prabhakarbhosale8546 Před 8 měsíci +7

    अतिशय उपयुक्त माहिती.!!! श्री. प्रवीण भोसले यांचे आभारी असणार सर्व मराठे. !! यातून एक गोष्ट पुढे येते कि, सध्या जे आन्दोलन चालले आहे ते निरर्थक आहे. हे आन्दोलन म्हणजे राजकारणी लोकांनी चालवलेला खेळ आहे. पूर्वी पासून आपसातली दुफळी पुढे चालू ठेवली जात आहे. आपसातल्या दुफळीचा श्राप पूर्ण संपवायचे सोडून त्यास खतपाणी घालणे सुरु आहे. आरक्षण देणारेच आरक्षण मागत आहेत , हे मराठ्यांचे दुर्दव्य म्हणावे लागेल.

  • @vasantraodane
    @vasantraodane Před 8 měsíci +1

    😢 कराळे सर आपण दिलेली माहिती खुपच उपयुक्त व ज्ञानवधक असून काही मंडळींनी जी चुकीच्या धारणा केलेल्या आहेत, त्यांना त्या बदलता येतील,एवढी महत्व पूर्ण माहिती गोळा करण्यासाठी जी मेहनत घेतली व सादर केली या बद्दल आपणास खूप खूप धन्यवाद.🌹

  • @user-uz4vi7bx5f
    @user-uz4vi7bx5f Před 5 měsíci +1

    एकदम अतिशय महत्त्वाची पूर्वीच्या काळातील शिवाजी महाराजांच्या काळातील माहिती सांगितल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभारी आहे

  • @dr.laxmanpawar8310
    @dr.laxmanpawar8310 Před 8 měsíci +22

    वस्तुस्थिती विशद केल्याबद्दल अत्यंत आभार महोदय.🙏🙏

    • @namdevilhe4977
      @namdevilhe4977 Před 7 měsíci +1

      🎉धन्यवाद. सत्यमेव जयते.

  • @balirammore6871
    @balirammore6871 Před 8 měsíci +6

    Ek Maratha Lakh Maratha ,Jay Johar Jay Bhim Jay Aadivasi Jay Mulnivasi Jay Sanvidhan Jay Shivray Jay Jijau Jay Hind Jay Bharat .

  • @anilrajemahadik9256
    @anilrajemahadik9256 Před 5 měsíci +2

    सर आपण ही मराठया बद्दल जी माहिती दिली आहे ती वंदनीय आहे आपणास व आपल्या भोसले कुटुंबातील सर्वाना मानाचा मुजरा व हार्दिक शुभेछा
    आपणास 1oo वर्ष आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
    आपलाच भाऊ एक मराठा
    आनील राजेमहाडीक जामखेड
    ता अबंड जी जालना