बाजारातून आणले मासे आणि खेकडे 😍 | घरी येऊन बनवला स्पेशल बेत | S For Satish | Panvel (Navi Mumbai)

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • बाजारातून आणले मासे आणि खेकडे 😍 | घरी येऊन बनवला स्पेशल बेत | S For Satish | Panvel (Navi Mumbai) #BajaratunAnaleFishAndCrab #FishAndCrabCurry #CrabCurry #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another CZcams channel - / @satishratate

Komentáře • 348

  • @rupalikatkar
    @rupalikatkar Před rokem +14

    वर्षा मला तुझा स्वभाव खुप आवडतो,सर्वांशी प्रेमाने वागते विशेष म्हणजे सासु आणि दिर अगदी आई आणि बहिणीसारखी अशिच नेहमी रहा त्यांना कधिही अंतर देऊ नको , जय सदगुरू 🙏

  • @shantaarude6625
    @shantaarude6625 Před rokem +2

    वर्षा तू खरच आदर्श सून आहे 👌
    खुप छान विडिओ आहे तुमचा मासे रेसीपी

  • @surekhapatil4377
    @surekhapatil4377 Před rokem +25

    खेकड्याचा रस्सा मस्तच 👌👌

  • @suvarnabhalerao3994
    @suvarnabhalerao3994 Před rokem +13

    कोकणातले मुख्य अन्न भात आणि मासे बाकी रेसिपी छान 👌👌

  • @vanadanasalvi3153
    @vanadanasalvi3153 Před rokem +11

    खेकडेचे आगडे मिक्सर मधून बारीक करून गाळनिने गाळून घ्यावे मगच खेकडयात रस टाकावा आम्ही पण असच बनवतो

  • @pradnyameher2366
    @pradnyameher2366 Před 11 měsíci +1

    तुमच्या family सारखी positive फॅमिली दुसरी कोणतीच नाही ❤

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 Před rokem +8

    आईने बनवलेली ओली करंदी लय भारी झालेय खेकडा रस्सा रेसिपी वर्षा ची पण मस्त स्वयंपाक पाहून तोंडाला पाणी सुटले आई इज मास्टर शेफ

  • @chhayapednekar8468
    @chhayapednekar8468 Před rokem +4

    Baher maja mastiche videos dakhawtat tyapeksha gharche videos chan wattat.

  • @diyagharat4668
    @diyagharat4668 Před rokem +1

    वर्षाताई तुमचा स्वभाव खूप प्रेमल आहे आई .... आणि तुम्ही किती छान बोलतात...‌ तुमचे व्हिडिओ बघायला खूप छान वाटते असेच नवीन नवीन व्हिडिओ करत जा .... आणि तुमच्या गावाकडचे पण व्हिडिओ बघायला मला खूप खूप आवडतात 👍

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 Před rokem +3

    मला असे तर सर्वच विडियो पहायला आवडतात पण खासकरून गावातील विडियो पहायला आवडतात

  • @sanjaypawar5319
    @sanjaypawar5319 Před rokem +3

    Pradnu शेठ हसताना भारी वाटतो.
    लयच भारी

  • @bharatikondvilkar4090
    @bharatikondvilkar4090 Před rokem +3

    आम्ही पण असाच करतो

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 Před rokem +6

    बेटा तुम्ही पालेभाज्या , मूग मटकी , व इतर भाज्या खात नाही की काय

  • @pranotibagayatkar1909

    आमची पण खेकडे बनवायची हीच पध्दत आहे. .कौटुंबीक वातावरण खुपचं छान .सध्या असे वातावरण खुपचं कमी पहायला मिळते.

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Před rokem +1

    एक नंबर खेकडा रेसिपि आम्ही पण असाच बनवतो

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 Před rokem +1

    खुप छान खेकडे रसा केला आईनं करंदी छान दाखवलेखुप छान आहे खुप चआवडल‌‌‌

  • @maheshs5727
    @maheshs5727 Před rokem +4

    आमच्या आई ने विडिओ बघितल्या नंतर एक टीप तुम्हांला दयाला सांगितलं आहे कि, ग्रेव्ही मध्ये पाणी ऍड करताना थंड पाणी न टाकता पाणी गरम करून टाकलं तर आणखी टेस्ट येईल.. बाकी नेहमी प्रमाणे मस्त..👍🏻
    आणि नवीन घर घेतल्याबद्दल अभिनंदन🙂

    • @rekharaje2566
      @rekharaje2566 Před rokem +1

      सगळ्या खेकड्या मध्ये एकच मादी होती...बाकी सगळे नर होते..घेताना माद्या बघून घ्यायच्या ...कालवण आणखीनच टेस्टी होईल

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 Před rokem +2

    1 nambar jevan zale hote satish bhau. Mastach.

  • @prashantkamble5172
    @prashantkamble5172 Před rokem

    खूप छान फॅमिली आहे.God bless you.from Pune

  • @Prafullasvlogs7001
    @Prafullasvlogs7001 Před rokem +1

    Gaavi rahanayrala maram nahi shaharat sagal vikat gheun khav lagat pan shetitun annadhanya milate tar samudratun maase gaavche jeevan khup changale👌😘

  • @kavitabhosale9681
    @kavitabhosale9681 Před 27 dny

    मी तुमचा विडीओ नेहमी बघते, आमच्या घरची जेवणाची हीच पद्धत आहे, आमच्या घरी मालवणी जेवण बनते

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 Před rokem +1

    Khup Chan Jevan kelat.ekatra basun jevala.chaan vatale.asech enjoy Kara

  • @sangitabhosale8127
    @sangitabhosale8127 Před rokem +1

    सुका बोंबील आणि खारामसा रेसिपी दाखवा. आजची रेसिपी पण छान. 🙏

  • @akshaysonawane3402
    @akshaysonawane3402 Před rokem +53

    Content तोच तोच होतोय आता दादा. काहीतरी नवीन ट्रेंड सुरू कर आता 😑

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  Před rokem +3

      Pls check out new channel @satishratate

    • @shiv8152
      @shiv8152 Před rokem +7

      Barobar thod vegal try kara

    • @umeshmokal7848
      @umeshmokal7848 Před rokem

      तू काय बामहण आहे की काय

    • @bhatkantikokanatali3072
      @bhatkantikokanatali3072 Před rokem +1

      नवीन घरात कधी जाणार .आम्हाला बघायचं आहे .तुमचा संसार

    • @ritasksingh2444
      @ritasksingh2444 Před rokem +1

      Great content Amazing home made recipes.....please keep uploading more such videos...

  • @rajparab909
    @rajparab909 Před rokem +2

    खेकड्याचा रस्सा मस्तच mala khup aavdtho

  • @motivational3690
    @motivational3690 Před rokem

    अतिशय छान गोड फॅमिली आहे तुमची 😊 तुम्ही आम्हाला आमच्या घरातले आहेत असेच वाटते. तुम्ही असेच छान छान घरगुती व्हिडिओ आमच्यासाठी बनवत रहा 🥰👍

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 Před rokem +1

    खेकड्यांचा रस्सा खूप छान झाला आहे 👌👌

  • @priyamundhekar837
    @priyamundhekar837 Před rokem +2

    Aamhi pan pay vatunch khekadyacha rassa banvato

  • @pramilapawar2861
    @pramilapawar2861 Před rokem +1

    करनंदीत करवंद आणि ओले काजू घातले कि मस्त कालवण होते

  • @dakshatathakare5529
    @dakshatathakare5529 Před rokem +3

    खूप छान आणि आंबाडी ला आमच्या कडे करंदी बोलतात मस्त विडिओ आणि रस्सा तर एकच नंबर 🤤🤤🤤😋😋🤗

  • @sebianau73
    @sebianau73 Před rokem +2

    Tumhala avadel te kha aamhi baghu.tumhi navin ghari shift kadhi honar?

  • @arunachitre7180
    @arunachitre7180 Před rokem +1

    Na in bhari kenva January rahayla ? Kiti chan ghetle ghar. 👌👍❤️❤️

  • @siddheshbandekar_mh0160
    @siddheshbandekar_mh0160 Před rokem +1

    हाच Content छान आहे....👌👌 अशाच रेसिपी दाखवा🙏🙏🧿🧿

  • @riddhirupeshvlog
    @riddhirupeshvlog Před rokem +2

    गुरुवार आहे आज

  • @nehavarerkar2221
    @nehavarerkar2221 Před rokem +2

    एकदम मस्त 👌👌👍👍

  • @Manasi_1875
    @Manasi_1875 Před rokem +3

    नेहमीच आवडतात व्हिडिओ 👍 मानसी मंदार जोशी पुणे

  • @arunadesai6879
    @arunadesai6879 Před rokem +3

    मला पण आवडतात व्हिडिओ बघायला

  • @supriyaraorane4856
    @supriyaraorane4856 Před rokem +1

    Masala kharch chan ahe jarur test kara me donvela magvala ni mala avadala mi maza javlachana pan sagnar ahe maza masala kalacha ala👌👌👌👌

  • @pramilapawar2861
    @pramilapawar2861 Před rokem +2

    हीच पद्धत असते

  • @smitajadhav5874
    @smitajadhav5874 Před rokem +1

    खेकडे,अंबाडी,काढ,रेसिपी,अप्रतिम सुंदर आहे

  • @rajendrakasare1025
    @rajendrakasare1025 Před rokem +2

    Very nice video teck care

  • @priyankasawant7968
    @priyankasawant7968 Před rokem +1

    Khekadyacha rassa mast yammi

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 Před 9 dny

    तुम्ही श्रावण पाळत नाही का आम्ही पाळतो त्यामुळे तोंडाला पाणी सुटले😅😅 रेसिपी लय भारी

  • @sanjaysalkar5095
    @sanjaysalkar5095 Před rokem +1

    Sundar !!!! nehamich tondala pani sutata .......

  • @chetnanavale9320
    @chetnanavale9320 Před rokem +3

    Nice receipes👌👌👌, Family bonding Superb👌👍👍,
    Asech hasat, khelat, ekatra raha👍👍👍
    Shree Swami Samarth🙏🙏🙏

  • @abhaydhanawade1963
    @abhaydhanawade1963 Před rokem +1

    Ek number both.

  • @user-fv2wr5hm3g
    @user-fv2wr5hm3g Před 7 měsíci

    Mala khekde khup aavd tata mast receipes

  • @swapnatate8597
    @swapnatate8597 Před rokem +2

    Yum but we stay in hyd eat spl biryani , mandi .

  • @supriyapatekar5072
    @supriyapatekar5072 Před rokem +1

    Amcha kade Sam kekada rasa banvtw

  • @riddhirupeshvlog
    @riddhirupeshvlog Před rokem +3

    Tumhi kadhi उपवास नाही पकडत का roj roj nonveg khata

  • @sanaantulay2603
    @sanaantulay2603 Před rokem

    दादा खूप छान स्वयंपाक केला ..मस्तच..आम्ही पण आंगडे वाटून त्याचा रस्सा गाळून घेतो... व्हेज रेसिपी पण दाखवा...भरली वांगी..आणि खूप काही.. 🙏

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Před rokem +2

    खुप छान खेकड्याचा रसा आणि आईने बनवलेली करदी.लय भारी.👌👌👌👌😋😋😋😋

  • @98jatinparab66
    @98jatinparab66 Před rokem +1

    Kup bhari khekdyacha rassa

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 Před rokem +1

    खुप छान रेसिपी आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @vanadanasalvi3153
    @vanadanasalvi3153 Před rokem +8

    भारी बनवले खेकडयाचा रसा 👍👍👌👌

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Před rokem +1

    Mala khekade bharpur aavadtat chan banvali recipe dhonhi

  • @prajaktamhatre7344
    @prajaktamhatre7344 Před rokem +2

    Bhau kulith chi pithi bhaat recipe dakhva ekda.

  • @ramachavan6566
    @ramachavan6566 Před rokem

    अति सुंदर दादा आणि वहिनी

  • @manvabhujbal8496
    @manvabhujbal8496 Před rokem +1

    aho dada ekda khekde kase saff kartat tya pasun receipy sanga ki

  • @sarasarang1249
    @sarasarang1249 Před rokem +3

    Dada te khakde saf kr ankhi testi hotil

  • @sharyuvanarse9898
    @sharyuvanarse9898 Před rokem +1

    Aprtim recipe ,👌👌👌😋😋

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 Před rokem +1

    मस्तच अंबाडी 👌👌👌🥘🥘. यम्मी यम्मी 🤗🤭😄😋😋😋 खेकडे रस्सा अप्रतिमच आहे. अहाहा 😋😋😋😋🥘🦀🦀लय भारी 👌👌👌😋😃😃😍 खेकडे रस्सा बनवताना. आम्ही ते सर्व स्वच्छ करतो .. मधले भाग स्वच्छ करतो. तुम्ही ते त्यातील पिवळा बलक घेता... प्रथम खेकडे रस्सा करताना ते परततो. पाणी सुटते ते अटले की वाटण मसाला टाकून गरम पाणी टाकून रस्सा करतों.. एकत्र जेवणं. खूपच मस्त वाटतंय 👌👌👌

  • @lalitathakur7950
    @lalitathakur7950 Před rokem +1

    कलर एक नंबर

  • @arachanachavan5944
    @arachanachavan5944 Před rokem

    Ho amchi padhhad sarkhachich aahe. Mi pan Ratnagiri chi aahe dada. Rahte Mumbai lach. Aai khup chhan aahe. Aani doni mul khup God aahet. Vahini tar lay bhari. Mehnati aahe.

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 Před rokem +1

    खूप सुंदर दोन्ही झाले अंबाडीचे सुख, खेकड्याचा रस्सा छान होता.mast mast 👌👌👌👍👍👍

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 Před rokem +1

    Khup Chan Video

  • @minalskatta
    @minalskatta Před rokem

    Aamhi samudra kinari rahanari manase tyamule tumache video baghun purviche divas aathavstat. Aani khup samdhan milale. Karan aamache balpan gavi gele nantar aamhi mumbai la aalo tyamule gavache jivan miss karato. O din bhi kya din the. 😀👌👌👍👍🌹🌹

  • @priyankachorge4127
    @priyankachorge4127 Před rokem +2

    Masala kasa bnvtata tyachi pn vidivo bnva dada

  • @meenatheek2294
    @meenatheek2294 Před rokem +1

    1 number recipe...aai namaskar.... Love u aai

  • @vandanabandekar5405
    @vandanabandekar5405 Před rokem +2

    फक्त खोबरे आणि कांदा एवढेच वाटण का?

  • @5catshouse277
    @5catshouse277 Před rokem

    Khekade me bhi same karati hu sirf
    Bichme cutting nhi karati full cc dalati he khekade

  • @Prafullasvlogs7001
    @Prafullasvlogs7001 Před rokem

    Aamchya kade pan ashich padhat ahe pan maze mister khat nahit mhanun amhi maas machi varj keli ahe pan he recipe pahun khayachi icha zali 🙏

  • @ujwalanikam3090
    @ujwalanikam3090 Před rokem

    गार पाणी

  • @jayashripatil8253
    @jayashripatil8253 Před rokem +1

    खुपच छान मासे खेकडे

  • @sanjanakhatate54
    @sanjanakhatate54 Před rokem +4

    तोंडाला पाणी सुटला दादा पण आज गुरूवार आहे 👍

  • @siddhishivde1634
    @siddhishivde1634 Před rokem

    Mala tumche videos khup avdatat... Me sarve tumche video bagte..ani tummi kokan cha gavi yeta teva che video Mala khup bagyla avdtat.. Me he kokan chi ch ahe❤🤩🥰

  • @sonaldange2809
    @sonaldange2809 Před rokem +1

    Kup mast 1 no recipe

  • @daminibhingarde2577
    @daminibhingarde2577 Před rokem

    Yeu ka jevayla.....baghun chan vattey

  • @aslammulla5546
    @aslammulla5546 Před rokem +15

    So sweet family ❤️

  • @animeshsingh9061
    @animeshsingh9061 Před rokem +3

    दादा भगवी अंडी असतात मग पिवळ्या रंगाचे काय असते खेड्यांमध्ये

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Před rokem +6

    Yummy, lovely, Delicious, Pranju and Pradanu Enjoying the Crab😋😋

  • @omkargotpagar5534
    @omkargotpagar5534 Před rokem +1

    Mast receipe

  • @respect70266
    @respect70266 Před rokem +1

    dada chimborynch कालवण खूप छान झालेल आहे

  • @charushinde6791
    @charushinde6791 Před rokem +2

    Khup chann recipi 👍👍

  • @sangeetanaik3237
    @sangeetanaik3237 Před rokem +2

    Khekdayacha rassa nahi sup banvla vattho roj pani ghalun patal patal

  • @bashirtalewad2957
    @bashirtalewad2957 Před rokem +1

    Surmai machi chi recipe dakhva

  • @rohinisarode240
    @rohinisarode240 Před rokem +1

    Fish lover

  • @vishalvsnenterprises9978

    Mast bhava vaini and aai

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 Před rokem +2

    Very nice recipe 👍👍

  • @mayachankapure9997
    @mayachankapure9997 Před rokem +2

    Khupch bhari

  • @rekhavichare1269
    @rekhavichare1269 Před rokem

    नविन बिझनेससाठी हार्दिक शुभेच्छा

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 Před 3 měsíci

    Amazing recipes.....😊👌🙌👍🚩ho khara aahe....machhi shivaay nahi chaalat....maajhee Mummy Malvan chi ani Papa Govyache....non-veg shivaay shakya nahi...hehehehehe 😂😊hey aapla Staple-diet aahe👍

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 Před rokem +1

    खूप छान एक नंबर

  • @anuradhatendolkar7128

    हो सेम असच

  • @shailapanhale6313
    @shailapanhale6313 Před rokem +1

    Varsha, Shatish 👌👌👌🌹🌹🌹your very grateful couple .

  • @vandanapawar9222
    @vandanapawar9222 Před rokem +1

    खेकडा भाजी पाहून तोंडाला पाणी सुटले आमच्या छान जेवण बनवलं

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 Před rokem

    दादा तुमचे व्हिडिओ खुप छान असतात

  • @Vangadreshma
    @Vangadreshma Před rokem +1

    मला आवडतात

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 Před rokem +1

    Khup Chan vlog aani Recipe! ❤️

  • @Omjambhale725
    @Omjambhale725 Před rokem +1

    Mi pan as banvte mast hoto rasa 😋