रटाटे बंधू मसाल्यात बनवली स्पेशल फिश थाळी 😍 | Malabar Fish Thali | Pranju Pradnu And Mummy | Panvel
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- रटाटे बंधू मसाल्यात बनवली स्पेशल फिश थाळी 😍 | Malabar Fish Thali | Pranju Pradnu And Mummy | Panvel #FishThaliInPanvel #MalabarFishThali #RatateBandhuFishThali #PranjuPradnuMummy
प्रांजू प्रदनु आणि मम्मी या युट्युब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आमच्या घरातील छान छान रेसिपी, गावाकडील गोष्टी, फॅमिली कार्यक्रम त्याच शिवाय आमच्या इतर बऱ्याच गमतीशीर गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील. तुम्ही आम्हला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.
आमचा कोकणी घरगुती मालवणी मसाला तुम्हाला ऑर्डर करायचा असल्यास आम्हाला व्हाट्स अप करा. मोबाईल नंबर - 8097266294 (आम्ही या नंबर शिवाय इतर कोणत्याही नंबर वरून ऑर्डर स्वीकारत नाही याची नोंद असुद्या)
आमचे इतर काही मसाले सुद्धा आहेत ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता, तर दिलेल्या नंबर वरती व्हाट्स एप करा.
तुम्हाला आम्ही असेच छान छान व्हिडीओ घेऊन येत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
छोटा पाटा वरवंटा विकत मिळतो तो घ्या.कधीतरी वापरत जा टेस्ट वाढते आम्ही वापरतो.
खुप सुंदर रेसिपी वहिनी आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Khupch chan yummy yummy recipe very nice 👍👍👍👌👌👌
Tumche gharatle video baghayla chan vatat
Bhari aahe 1no mast 🎉😊😊
खूप सुंदर दिसत आहे माशाचे कालवण व फिश फ्राय. तोंडाला पाणी सुटले.
😋😋👍👍👌👌
मस्त झाली रेसेपी... तोंडाला पाणी सुटलं.... मासा पण छान होता...
सुकटीच्या कालवणाची रेसिपी बनवा ताई
Nonveg ch khata ka tumhi roj.
Nice recipe 👌👌👌👍😋
तोडांला पाणी सुटल 😘😘 जेवायला कधी बोलणार ❤❤❤❤❤❤
Shetat mast jevanacha plan karana tumhi...amhala avdel bghayla😍n tumchi family khrch bhari h😍
Ardha kilo milel ka
Khup chan fish recipe thank you so much 💞
Kup Chan.yami
Khup chhan aai cha recipe yummy fish I like, dada, mast video,,ahet, Vahini,pan,mast banvat fish 😊
Nice, yummy but toospicy I think u all eat, jhunjhunit, varsha u marinate the fish even if u put it in the curry, rassa, then it must b becoming too spicy, why
Kup chan recipe 😊
Khup mast video
🐟yummy khup chyan
सतीश दादा खुप छान रेसिपी गावच्या पध्दतीने छान होते रेसिपी कोकणात खोबर लाल मिरची किवा मच्छी मसाला लसुन कांदा कोथिंबीर घालून वाटप करतो आम्ही ह्या पध्दतीने करून बघितली रेसिपी पण एकदा तशी करून बघा अनिकेत च्या गावची रेसिपी एक नंबर मच्छी ची रेसिपी प्रांजु आणि प्रज्ञुला गोड गोड आशीर्वाद आईला नमस्कार तुम्हाला स॔वाना जय सदगुरू
Mast reshipi ❤
Mast thali
कालवण आणि फ्राय फिश खूप छान
Varsha tuzi sadi khup sundar aahe.kuthe ghetalis aani prize kay.
Veg khana jasta dakhva
Ek no thali
सरंगा /हलवा आहे का?
Mast video
Very nice recipe 😋 Tai 😋👌👌👍😋❤❤
👌👍
Very good👌👌😊
Nice fish recepie. Sukhi macchi che volg banva.👍👌🙏
Sunder 👍👍👌👌
Kasa order karaycha masala
No limit marvellous video from Prabhakar Samant Ani priwara vengurla Sindhu durg
वेरी वेरी गुड ❤❤❤
Masat banvali recipe
Nice recipe ❤❤
Veg. Receipe dakhva
मस्त बेत गावाकडे कधी जाता दादा
वहिनी खुप छान रेसिपी बनवली मंछी
हयाला हलवा म्हणतात.
Mala pn ha 🐟 kup awdato aamcha kade narba boltat
मसाला किलो कसा
आपण कधी बैठकीला जाता, तुमची सासु बैठकीला जाते,
कमी खा भाऊ तेवढा फिट राहशील
Hi सतीश एकदा आईला कुलथाची पिठी करायला सांग मला येत नाही
😂
तुमच्या vlog मध्ये नेहमी non veg असते दुसरे काही नवीन नाही 😅😂
Ammy 😢
Tumhi masala kasa dayta
अरे सतीश वर्शाच चॅनेल आहेना मग तीला बोलायला दे ना.
Yummy 😋
Hindi me
अरे मासे शिजायला वेळ लागत नाही
या वेषात बरी दिसते
रटाटे बंधु नि मसाला विक्री चालु केली आन सगळेच युट्युबर आता मसाले व खाणावळ चालवत आहेत
Ase kahi nahi .yaancha adhi pan khup loka masala vikat hote te kay yana bagun nahi vikat .I mean business karat.