आईसोबत गेलो खाडीची कोळंबी पकडायला 🥰 | खाडीतून आणले मोठे खेकडे | S For Satish | Ambavali, Mandangad
Vložit
- čas přidán 20. 04. 2022
- आईसोबत गेलो खाडीची कोळंबी पकडायला 🥰 | खाडीतून आणले मोठे खेकडे | S For Satish | Ambavali आज आम्ही खाडीतून कोळंबी पकडायला आईसोबत खाजनात गेलो होतो. गावी कोकणात आलो की, खाडीची मच्छी पकडायला आम्ही जात असतो. खाडीच्या खाजणात भरपूर मासे, कोळंबी, खेकडे असतात. आम्ही जाळे पारंपारिक भाषेत त्याला झिला बोलतात त्याने कोळंबी पकडतो. या कोळंबी अतिशय चविष्ट असतात. आम्ही कोळंबी पकडायला गेलो तेव्हा आम्ही खा खेकडे सुद्धा पकडले. आमच्यासोबत यावेळेस प्राजू सुद्धा आली होती. आम्ही भरपूर कोळंबी पकडल्या. सोबत खेकडे सुद्धा पकडले. घरी येऊन आम्ही तुम्हाला पकडलेली मच्छी दाखवली आहे. कोळंबी कशी पकडतात, खेकडे कसे काढतात हे तुम्हाला या व्हिडीओत पाहायला मिळेल. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया लिहायला अजिबात विसरू नका. गावच्या तुमच्या आठवणी आम्हाला सांगा. #AaisobatGeloKhadichiKolambiPakdayala #KhaditunAnaleMotheKhekdr #ShrimpAndCrabCatching #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatish_official
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES
वा भारी,प्रांजूला मिळालेला हा आनंद नक्कीच तिच्या आयुष्य भर लक्षात राहणार.माया करणारी आजी आणि बाबाच प्रेम आणि आजीने आईने केलेल कालवण
J
3
सतिश मुंबई पेक्षा गावाकडे फार मजा पंरतु पोटा पाण्यासाठी बाहेर जावे लागते🙏🏻
I also miss my Gav since last 10 years I am outside
ही सत्य परिस्तिथी आहे पण त्या मुळे गावा कडे दुर्लक्ष होत आहे , याला कुठे तरी थांबावे लागेल ज्या लोकांना गाव नाही त्या लोकाचे विचार लक्षात घ्या ते किती आठवण काठतात गावची आणि आपण लोक ? गावी आपल घर आहे जागा आहे आणि आपण गाव सोडून मुंबईला आहोत
Dada varsha vahini la पाठव तिचा माहेरी ती कधीच जात नाही कुठे
कालच तर गेले होते भाऊ
खेकडा मिळाल्यावर आनंद च्यऱ्यवर वेगळं असत
Tuji Aai tar ekdam kashtalu aahe.Teecha chehrya verche hasu kiti chan asate. 🙏🙏
खूप छान व्हिडिओ आहे खेकडे व कोळंबी खूप छान पकडून आणले मस्त एन्जॉय करतेय प्रांजू
प्रांजु सुध्दा कँमेरा पकडायला शिकली खुप छान💐👌👌👌💐💐
तुझी पोर घरच्या संस्कृती ची जुळून आहेत मस्त
खुप छान व्हिडिओ आणि कोळंबी आणि खेकडे मस्त 👍👌👌
फारच सुंदर निसर्ग रम्य वातावरण आहे, 🙏🙏 धन्यवाद
तुझे व्हिडीयो मस्त मजा आली बघायला
दादा,तुमचे, विडीओ, खुप, छान असतात
गावाकडील नवनवीन व्हिडिओ पहायला आवडतात मेहनत खूपच करतोस दादा आई तुझी मेहनती आहे फक्कड खेकड्याचां रस्सा कोळंबी सुकी चा बेत दाखवा
कोळंबी आणि खेकडे पकडायची मजा काही औरच. छान लहानपणीचे दिवस आठवले. मस्त मजा करा.
Khup can vlog tai and dada
तुम्ही .खाडीतले ताजे ताजे मासे खात पण व्हिडिओ बघून आमच्या तोंडाला पाणी सुटते ना .दादा
Very nice crab 🦀 and small prawns so nice catching fish super.❤️❤️
Vaa koop chhan masta koop khekhade va kolambi pakadali avadala tuza video number one sunder parisar ahe gavcha
सतीश भाऊ आपण तर गावचा आनंद लुटत आहेत 👌👌👌👍👍👍👍 या बद्दल आपल अभिनंदन ; आपला कुटुंबाला सुख समृथी लाभो हीच आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना
खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
Dada parnju pan mast shut karte wawa mast parnju sempal dada satish dada
Aamchya gavala kolmbi la chinglya bolatat mast video aahe
Super.dada.mala.tujaya.video.khaup.Aavdta.mi.pushpa.wagh.laslgon.Nasik
Khup mast video zala Bhau 👌👌👌
👍👌👌👌💕💕
सर्व खूष दिसता. असेच आनंदी रहा. धन्यवाद
*एक नंबर विडिओ आहे.* 👌🏻
तुमच्या दाराची नक्षी खुपच छान वाट ते
Khup Chan re dada tuja gavla yeychi icha khup ahe re
pakadlele Khekde aani kolambi hyachi receipe pan share kara
Lovely family.. real happiness is there...
Chhan blog.Gavchi aathvan aali.
Dada tumchy video khup Chan astat mi n chukta roj bgte
Khub chaan bhawoo
Video khub awarla a'ani poranchi maja veglich...!
Very very good n very nice video
खरंच खुप सुंदर
My favorite😍😍 Vlogser...... Dada mala hi tumcha gave yaycha ahe 🙏🙏please🙏🙏 pan java yanar teva tumi asyala pahija........ My favorite😍 family🥰❤❤❤❤. Aai and vahini 👍💯khup chan ahet. Bye👍👋👋 tc
भाऊ आपल्या चैनलला सबस्क्राईब करा पिल्ज आम्ही रायगडकर
Nice family dada......
तुमचे सर्व विडिओ पाहतो. खरच खुप छान वाटते गावाची आठवण येते. कारण मी दुबई मध्ये जॉब निमित्त असतो आणि वर्षातून एकदाच इंडियाला यायला भेटते . तुमचे सर्व विडिओ मी सतत पाहत असतो तुमचे खूप खूप आभारी आहे.... 👍
खूप छान👌👌👌👌
खूप छान विडिओ गावाकडचा होता👍👍
खूप छान विडीओ एक नंबर
A1 दादा तुमचे कुटुंब. मेहनत खुप करतात इतरां सारखे नाहीत गावला जाऊन मोठे बंगले दाखवतात. तुम्ही गावाकडचे जीवन दाखवतात म्हणून मला तुमचे विडिओ खूप आवडतात. असेच हसत रहा.
Ghara baaher bhinta chan zali .. 👌
Khup chhan video dada👌as vatat gavi gelyasarkh
Asecha gavakadche video dakhavat java khup chan vatatat
Mazzy aali video bagun
Love from Odisha, sweet family
❤️❤️
Jai ho Satish dada
Mala pan khekade khup aavadtat
Khekade, kolambi mast 😋😋😋
Thanks ताई माझ्या चॅनलला सपोर्ट करा पिल्ज
Wow! Jaam bharich aamhi yeto tumchya gavala
Khup mast khekdi masey bhetley dada aai
अप्रतिम मासेमारी भाऊराव
लय भारी दादा
Tumi koli ki kokni mast mazza fish khaychi💓👌
Tumchi aai, bayko all arounder aahet. Bhari. U r lucky.
Tumhi sagale khup hard worker ahat.pratek goshtha enjoy karta.Ekdam hasat hasat sagale karta. ❤️👌👌🙏🙏
हो हो वाव सुपर व्हिडिओ खुप छान
Kay sundar vatavaran ahe sakalcha👌
Mst dada mandanghad yeu स्पेशल MH39
दादा तुमचा आणि वहिनीचा साधेपणा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Prju mast pranju smile lay bhari
Kiti chan vatay video baghun.mast
Chan vedio i like 💞you maa 🙏🙏
🥰❤️🤗
Nice video
Khup Sundar 🙏
चार महिन्यातुन आज पाहिला video पाहिला.मस्त वाटला❤️❤️
🐠🐡
Nice family God bless you and your family
Dada 😲😍🤩😍😍😍kasla anand zala o tumala....... Tumcha Happieness pahun tar ase vatle mi yaveki kai lagech....... Lai bhari❤❤ wow 😲🤩🤩😍😍😍😍video🎥. Khupch 😍😍bhari vatle. Bye 👍
अप्रतिम
Very Nice
खरंच दादा तुमच्या व्हिडिओ मध्ये एक वेगळंच नवल असतं काही ना काही नवीन बघायला मिळते love you सतिश दादा love your fammily 😘😘😘
Chan videos khekade chan.
Maza maheri harche gavat gelyasarkhe watle
Enjoy with family
Dada mla kokan khup awadt... tumche video bghun tithe aslyachi feeling yete🥰🥰❣❣
Lay bhari
Pranju sobat ppo ahun mala mazi lahanpanichi aathvan zali.mihi babanbarobar ratrichya veli nadi t khekhde pakdayla jaychi.kandil pakdayla.
Mast vlog. 👌👍
हि छोटी कोळंबी चवीला फार छान लागतात पण नेहमी बाजारात मिळत नाहीत क्वचित केव्हा तरी मिळतात
Mast video
Fantastic video 👌
दादा तुमचा आणि वहिनीचा साधेपणा तुम्हाला यश देईल. असेच साधे आणि सोज्वळ रहा
Dada lay bhari video..... 1 number....
खरच तुमचे खुप छान वीडियो असतात .मला मी गावी असल्याचा भास होतो .
Crabs kolambi super
Happy family
खुप छान छान विडीओ आहेत सतीश दादा तुझे
👌👌
Nais
खूपच सुंदर व्हिडिओ दादा आम्हाला असे वाटले आम्ही गावी तुमच्या सोबत आहोत. खूप छान.👌👌
चीही 💔💔💔
खुप छान👌👌👌👍
लय भारी खेकडे मस्तच
खुप छान video Satish Bhai
मला पण खेकडे पकडायला खूप आवडतं
Pranjal khup cute ahe
Khup mast video dada aani recipe chi video lvkar yeude
Superb👌👍
,👍
माणसाला कुठचा नाय तरी छंद असनं हा त्याच्या भावनीकतेवर अवलंबून आहे.तो जोपासने किंवा परीपुनर्णाकडे नेणे तितकेच गरजेचे आहे.यातून मोकळा वेळ कसा घालविता येतो आणि यातून मिळणारा जो आनंद आहे हे आपल्या विडीओ मधून सादर होते.
खरंच खुप सुंदर video 🙏🙏😋❤️
Nice blog ♥