ढव उपसून नदीतले मासे पकडले आणि नदीवरच केले वनभोजन | River Fish Party in Konkan Village | Kokankar
Vložit
- čas přidán 25. 08. 2024
- गावाला असले आणि नदीतले मासे मिळाले तर एकवढे ते सुख. आज आम्ही जातोय आमच्या पाऱ्यावर मासे पकडायला. एप्रिल महिना आल्या आता पाणी एकदम कमी झालेय. ढव उपसायला आणि मासे पकडायचे. खूप मज्जा येते. मासे किती मिळतील ते काय माहिती नसते. पण धम्माल भरपूर येते
#FishParty #KonkanParty #KokanParty
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
S O C I A L S :-
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
CZcams : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiCZcamsr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi CZcamsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Work hard! Stay Positive !!
आम्हा मराठवाड्यातल्यां साठी अशी जंगलं आणि हे छोटे छोटे ओढे म्हणजे नवलच 😀😂 nice video bro 👌👌
" पर्या मध्ये मासे व खेकडे " पकडण्याची मजा वेगळीच असते.
" अविनाश दादा "👌👌
छान वनभोजन झाले. तूझ्या गावची मुले पण फार हौशी आहेत 👍👍👍👍👍
भाऊ एकच नं माहिती व कोकणी निसर्ग दाखवताय
खूप छान व्हिडिओ होती....वणभोजन अप्रतिम आणि झऱ्याच पाणी म्हणजे अमृतच....भारी मजा करताय राव👌😍👍
अविनाश कोकणकर तुझे व्हिडिओ मला भरपूर आवडतात असेच नवनवीन विडिवो करून कोकणातील आनंद आम्हाला घेउदया धन्यवाद तुझ्या टीमला माझा सलाम जय कोकण
Dada आम्हाला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आवडतात.खूप मस्त. जंगलात पार्टी करणे म्हणजे जिवंतपणी स्वर्गात जाऊन भोजन करणे, असं सुख दुसरं काही नाही.nice , beutiful video.
एकदम नैसर्गिक पद्धतीचा मास्यांचा कालवण ..... व्हिडीओ बघुन छान वाटलं 👍👍🙏🙏
कारे आम्हाला जळवतोय
मस्तच मित्रा
अरे भाऊ आम्ही जुन्या आठवणी विसरून गेलो होतो पण त्या जून्या आठवणी जाग्या झाल्या आहेत खूप छान आहे नमस्कार भावा
full on dhamaal keli porani...mehanat pan tevdhich hoti...khup maja aali bhai video baghun...enjoy the river fish party...nice vlog....👍👌🐟
एकदम मस्त विडिओ अविनाश
मस्तच व्हिडिओ आहे. तोडाला 😋पाणी सुटल .गावची आठवण आली. 👌👌👌👌👌👌👌
लय भारी दादा .👌👌👍
Bhau kadi bolav Dav upsaya la...👍👍👍👍👍
खुप छान आहे वनभोजनाचा विडिओ भाऊ कोकणातील पार्टीची मजा वेगळीच असते
पहिला पर्या उपसायला जायचो तेव्हा च्या आठवणी जाग्या झाल्या व्हिडिओ पाहून 😍
मित्रा खरच असे विडिओ दाखवून जुन्या आठवण्यानं उजाळा दिला मला मागचे दिवस आठवतात असे ढव उपसायची मजा काय काय वेगळीच असते मस्त
खूप छान मस्त अमेझिंग
Chan vatla video Chan mase dhav madhun upsun kadhle ani van bhojen pan Chan zale khup enjoy kela friends ne mast majja keli mast hota aajcha video bsra vatla video so , kalji ghya soine raha take care bye ✋✋😀😀😀😀😀😀😀😀😀
धन्यवाद ❣️
खुप छान आहे वनभोजनाचा विडिओ कोकणातील पार्टीची मजा वेगळीच असते
तुझे व्हिडिओ कोकणातील आसतात म्हणून मला जाम आवडतात जुने आठवणी जागे होतात
अप्रतिम व अनमोल मेसेज व वनभोजन खरच खूप खूप खूपच छान व सुंदर होते मस्तच व पुस्तकी अभ्यासापेकशा हे अनुभव खूप महत्त्वाचे पाणी सुद्धा किती सुंदर पद्धतीने काढले व तेही थंडगार व ही मज्जा पार्टी काहीही पैसे खर्च नकरता मोठ्या हॉटेल मध्ये नाही तर निसर्गाच्या सानिध्यात खूप खूप छान व अप्रतिम व्हिडिओ 👆👌👍👏👏👏🙏
धन्यवाद ❣️ निसर्गाच्या सान्निध्यात मस्त वाटते
Nice video
खूपच छान माशांची भाजी.
1 No superb
मस्त 👌👌👌👍👍👍👍
नमस्कार अविनाश आणि सर्व कोकणकर मित्र .. फार छान वनभोजन.. जवळ जवळ सर्व मुलांना स्वयंपाक येतोय.. खर स्वर्ग सुख तुम्ही उपभोगताय या लाकडाऊनमध्ये.. असेच आनंदी रहा.. आनंदी जीवन जगा.. धन्यवाद ..!
धन्यवाद ❣️
मस्त वनभोजन. निसर्ग किती उदार आहे , भरभरून देतो पण माणसाला त्याची किंमत नसते.
एकच नंबर विडीओ....👌👌👌👌👌
खूपच खूप छान मस्तच
एक नंबर
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
अविनाश सर खुपच छान VIDEO SIR ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान मासेमारी व पार्टी झाली आहे.
must ,khup chaan
लय भारी
Kadkk Lahan panache divas athvle
एक नंबर भावा , जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि जंगलातले वनभोजन एक नंबर.
धन्यवाद ❣️
👌👌👌👌👌👍👍👍Mastttt 1number video always
Manala khup aanand midto video baghun
Masst ,Avinashbhau. Nice video.
खरच भवा ढव ऊपसायला मजा येते आमि पन ढव ऊपसले मजा येते
निसर्गाच्या सानिध्यात,... खुप छान मित्रमंडळी,...वणभौजन...मज्जा....आणि एक ...जंगलात चूल विजव्हायला कधी विसरायचं नाही.मस्त संदेश
Ekdam uttam, tuzya gavatil mule far kashtalu aani namra aahet
मस्त आहे वनभोजन
Khup majja ali video baghtana karan mi pan ase vanbhojan kele ahet mazya mitransobat khup changla vatla ha video baghun
एक नबर
लय भारी..
Khup chhan video majja aali vanbhojan baghun gav chi aathan yete tumi khush raha.👍👌
खुप छान विडिओ गावची आठवण आली
एक No
रानातील वनभोजन लय भारी मस्त विडिओ झाला
मस्त
Gavchi athavn zali khup chan video 👍👍👍
व्हिडिओ खुप छान आहे
Very very nice 👍👍👍👍
मस्तच 💐
Bhawanno ek number
Mi tuze video roj baghatoy yar mla kokan khup khup aavadte aas vatate tikade rahila yevav I like kokam
खूप छान भावा अविनाश सुंदर व्हिडिओ बनवला आहे अप्रतिम सौंदर्य 👌👍 नदीवर पार्टी खुप छान झाली आहे 👍 असच काहीसं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठव जा 👍 तोपर्यन्त 🚩 जय शिवराय 🚩
धन्यवाद ❣️
Chhan Vanbhojan 👌👌
Nice friends 👌🦋🦋🦋
lay bhari .
वनभोजन मस्त वाटले खूब छान
Mast👌👌👌
मस्तच
तुजे विडिओ बगून खूप बरं वाटतं रे..गावी आल्याच फीलिंग होतं असेच विडिओ बनवत रहा अवि..👍👌
धन्यवाद ❣️
आकूर जवला टाकून..तांदळाच्या भाकरीबरोबर..सोबत भात व कुळदाची पिटी..स्वाद वेगळाच..आठवण झाली. धन्यवाद.
खूप छान
सुंदर
खुप शान
Very nice 👍👌👌
Khup chan👌
Chan video.
Nice information.
Sarv milun mast enjoy karta.
Gavi hawa changli aste tithe damayala hot nahi
kharch bhari
Miss u konkan😊
मस्त धमाल
खुप छान...
Dada solid video...maja aali
Khup mast
दादा मस्त व्हिडिओ ३५ वर्षापूर्वीची आठवणी ताज्या झाल्या. मी खूप मिस करते माझा गाव
Chan video
Khup Chan bhava
Khup Chan👍👌
खूप छान व्हीडीओ गावाकडची आठवन आली.
Your videos are always good. God bless you with good health and happiness brother🙏🙏🙏
Good video dada once more dada
Mast video!!!!
अविनाश सर मला जंगल सफर करायला खूप आवडते मस्त विडिओ आहे
छान वनभोजन
मस्त लागतात उपसलेले मासे आमी पण पकडतो ऊपसलेले मासे महाडला
Waaa
Mast 👍
छान विडिओ एक नंबर
Aprateem video👌👌👌
👌👌👌👌👍👍👍👍👍
Khup chan mla maz balpan athvla ho dada
Super
भावा सेम ढव आमच्याकडे पण आहे पण आम्ही उपसायला विरी( पोफळीची झाप) वापरतो , घरातून भाकऱ्या आणि मीठ मसाला टोप नेतो
खूप,खूप,छान