३ गुंठ्यांत तब्बल ७५ पिकांची शेती, सोलापूरच्या महिलेचा यशस्वी प्रयोग...| Woman's Day special
Vložit
- čas přidán 7. 03. 2024
- #solapur #womansday #womansdayspecial #8thmarch #womensday #entrepreneur #maxmaharashtra
आजपर्यंत आपण शेतीत वेगवेगळे प्रयोग पाहिले असतील. परंतु सोलापूर जिल्ह्यातील खैरेवाडी येथील महिला मनीषा भांगे यांनी तीन गुंठ्यांत तब्बल पंच्याहत्तर पिकांची लागवड केली आहे. त्यांच्या या शेतीबद्दल जाणून घेवूयात मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांच्या विशेष रिपोर्ट मधून...
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
→ Sharechat : sharechat.com/max_maharashtra
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharashtra.com/
हे क्षेत्र तीस गुंठे असेल परंतु या माउलीला सलाम
मुलाच्या वाढदिवसा निमित्त लागवड केलेली झाडे उद्देश खूप चांगला आहे
आईच्या मेहनतीला सलाम 🙏
क्षेत्र कमी अधिक असू शकते हरकत नसावी.
म्हातारी चे वीचार खुप छान आहे, लोकांनीं शिकवण घेणयासारखे आहे
तीन गुंठे नक्कीच नाही, क्षेत्र जास्त आहे,तरी हरकत नाही हेतू चांगला आहे, शिकण्यासाठी खूप छान आहे
व्हिडिओ बनवणाराने सुरुवातीपासूनच खोटारडे पणा चालू केला आहे.
विषय फार छान आहे.इको फार्मिंग.
याची गरज आहे.
ताईंने फार चांगले विचार मांडले आहे.
३ गुंटे असूद्या नाही तर ३० गुंठे..... खूप वरायटी जपलेत हे महत्वाचे आहे...अन् ते ही या वया मध्ये...
मनिशा ताई याचं कौतुक करावं तेवढं कमीचं आहे .कष्ट करणारे पाहीजेत धन्यवाद ❤❤
उत्कृष्ट नियोजन, जमिन किती आहे हे महत्वाचे नाही, तर त्यांचे कष्ट आणि विचार महत्वाचे आहेत.
Salute tai❤
शेती,३० गुंठे असेल
३ गुंठ्यांत एवढी पिकं कशी घेणार ❤❤
तीन एकर असेल. 10 फुटवर झाडे लावली. 10 X 10 फूट म्हणजे एक गुंठा
सुंदर शेती, खूप मेहनत घेतली आहे ,कौतुकास्पद
33×33=1 गुंठा मग तीन गुंठ्यात एवढ पिक येईल कस..?
माऊलींचे विचार आणि मेहनत 🙏
शेत मोठ दिसते 3गुठें नक्कीच नाही
खुप खुप धन्यवाद आई, आई कडून काहीतरी शिका रे मोबाईल आणि टी व्ही पासून लांब रहा आणि दीर्घायु व्हा
खुप छान आहे ! 👍👍
तीन एकर क्षेत्र असावे पण स्वतः मेहनतीने आपल्या गरजा शेतीतून भागवत आहे
खूप मोलाचा सल्ला दिला आई तूम्ही 👍
Khup ch sundar😊❤
माऊली ला मुजरा
Khoop mahatwache vichar 🎉
Vaa. Khup koutik tya mauuliche ani tichya mulache. Mulaga ani baap kasa asava yache udaharan. 🎉🎉🎉
कौतुकास्पद आहे.
अहो व्हिडिओ लोकांनी पहावा म्हणून मुद्दाम चुकीचे थमनील टाकले आहे.
उत्सुकतेने लोक पडतात व पैसे मिळतात
👌👌
प्रणाम
Wah
Mast tai 💐
शेतकरी आजी राम राम 🙏🚩🌹राजधानी सातारा
,💯👌👍🙏
10 फुटवर झाडे लावली. 10 X 10 मीटर म्हणजे एक गुंठा. 3 एकर जमीन असेल. पण शेती करता हे ठीक.
३३×३३ चा एक गुंठा असतो..
@@shahajimali289 बरोबर 33 X 33 फूट
आणि @ 10 X 10 मीटर
Impossible
या माऊलीचे अभिनंदन
तीन एकर शेती असेल
3 year kar raha To Kya Karte The
👌👌👍🚩🌷
3 गुंठे साफ खोटे आहे
मला पन खरे वाटत नाही की तिन गुंठयात हेच शक्य नाही
3yker ashel
हया काकीला सलाम.तिने सांगितले विचार खूप अनमोल आहे.कष्टेविन फळ नाही हा विचार महत्त्वाचा
हे क्षेत्र तीस गुंठे असावे, तीन गुंठे नसेल.
तीन गुंठे नाहीत अर्धसत्य आहे
अहो..मँडम..आपले..विचार.. चांगले.. आहेच.. पण..3..गुंठात...एवढी.. मोठी..फळ..झाडे..व.ईतर..झाडी....शकच..नाही.. शेत..जमीन..जास्त....असेल..हो....
सदर क्षेत्र हे 3 गुंठे निश्चित नाही क्षेत्र मोठे आहे आम्ही शेतकरी आहोत खर क्षेत्र सांगा
Ho मला पण असेच.वाटते 3गुठ्यपेक्षा जास्त वाटते
खरं क्षेत्र सांगा.
तीन गुंठे, तीन गुंठे, तीन गुंठे किती वेळेस सांगू ? त्यात एक्सपोर्ट सुद्धा करतो.बोला.....😅😅😢😂😂
He Kay tin gunte ahekay
3 गुंठ ही नाहीच आणि हे शक्यच नाही
माझी 8 गुंठ आहे हे 1 no. Niyojan karun जास्तीच जास्त 100 प्रकारची झाडे लावली आहे
गुंठा आणि एकर चा हिशोब कळत नसावा.
Inke Guru Sharad Pawar Lagti Hai
शेती ३० गुंठे असेल तीन गुंठ्यांत घर आणि त्याच्या बाजूला सभोवती बाग थोडी बाग होऊ शकते
Yah Sharad Pawar ki beti Lagti Hai
कोणता तालुका सोलापूर जिल्ह्यातील आहे हा ?
माढा तालुका
त्याला परस बाग असे म्हणतात
Khajur ka Jhad Dikhai nahin diya
Kashmir ka Apple Nahin Hai vah bhi lagao
एक एक झाड लावले का ?
अर्धसत्य मिरची फवारणी शिवाय येत नाही😂😂😂
Rasaynik shetit yet nahi tya thikani 75 pik ghete MH yete nacharal cover karte kidi la
Sharad Pawar jindabad
Kheti mein itna Sab ho raha hai to aatmhatya kyon kar rahe hain
30 गुंठे आसेल तिन गुठ्यांत शक्य नाही
3 guntyat Ratr diwas mehnat 😂