Mallikarjun Kharge Marathi Speech: महाराष्ट्र मर्दाचं राज्य, खर्गेंची शिंदे-अजितदादा-चव्हाणांवर टीका

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 05. 2024
  • #MallikarjunKharge #Dhule #LoksabhaElection #MaharashtraTimes
    धुळे लोकसभा उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी आज काँग्रेस अध्यक्ष
    मलिक्कार्जुन खर्गे यांची सभा पार पडली. या सभेत त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं.
    यावेळी मलिक्कार्जुन खर्गे यांनी सुरुवातीला भाषण हिंदीतून केलं.
    अर्ध भाषण होताच खर्गे अजित पवार, अशोक चव्हाण आणि शिंदेवर टीका करताना म्हणाले...
    महाराष्ट्र हे मर्दाचं राज्य आहे. तेव्हा जनतेतून मलिक्कार्जुन खर्गे यांच्यासाठी एक संदेश आला.
    मराठीतून भाषण करा असं जनता म्हणत आहे, असं त्यात लिहलं होतं.
    त्यानंतर खर्गे म्हणाले, मला मराठी येतं, पण फार चुका होऊ नयेत.
    आणि उद्या मोदी काही बोलू नयेत, त्यासाठी मी जपून बोलतोय.
    मी त्यांचंसारखं खोटं बोलत नाही आणि रेटूनही बोलत नाही, असंही खर्गे यावेळी म्हणाले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : maharashtratimes.com/
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Komentáře • 966

  • @RahulWadkar-px4no
    @RahulWadkar-px4no Před 14 dny +845

    पंतप्रधान पदाचा मानुस मराठितुन बोलतात 🎉🎉🎉🎉🎉अभिनंदन

  • @sahebaraopagar5366
    @sahebaraopagar5366 Před 14 dny +589

    मला अभिमान वाटतो तुमचा कारण तुम्ही कन्नड भाषीक असून उत्तम मराठी बोलता ❤

  • @narayankadam1966
    @narayankadam1966 Před 14 dny +355

    मराठी थोडेफार बोलता येते म्हणजे गोरगरीब जनतेने मराठीतून मांडलेल्या अडचणी नक्कीच समजून घेऊ शकतात.

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx Před 14 dny +735

    नाना पटोले पेक्षा चांगली मराठी बोलता आपण❤🎉

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly Před 14 dny +463

    Salute to Kharge ji. कमाल केली तुम्ही. खूप चांगले मराठी बोललात 👍

  • @jayeshsambare2968
    @jayeshsambare2968 Před 14 dny +496

    याला म्हनता नेता मराठी बोलुन दाखवा मोदीजी

  • @ganeshsanap2064
    @ganeshsanap2064 Před 14 dny +477

    हे पटल खरगे साहेब यांनी मराठीत भाषण केलं ऐक नंबर

  • @waghamodenana2323
    @waghamodenana2323 Před 14 dny +439

    पंतप्रधानाच्या लेवलचा मानूस सगळ्या भाषेतून भाषण करतो किती आनंदाची गोष्ट आहे / देशात इंडिया गटबंधन चे सरकार येणार

  • @shankarpawar3395
    @shankarpawar3395 Před 14 dny +118

    काँग्रेस ला एक मोठा समंजस राष्ट्रीय नेता मिळाला आहे. काँग्रेसचे भवितव्यासाठी चांगली संधी आहे काँग्रेसला शुभेच्छा🎉🎉🎉

  • @jakirkhanfulari7682
    @jakirkhanfulari7682 Před 14 dny +142

    खड्गे साहेब मि मुस्लिम असुन मराठी चा आदर करतो ,मान ठेवल्या बद्दल तुम्हा सलाम साहेब

  • @maheshnarwade182
    @maheshnarwade182 Před 14 dny +477

    एवढी चांगली मराठी बोलता त्याचं भांडवल करत नाही तुमचं काँगेस वाल्याच हे चुकत. तो मोड्या काही करण होऊ की नाही पण भांडवल खूप करतो. तुमच्या काळात देश कुठल्या कुठे गेला पण तुम्ही लोक ते पण सांगत नाही. तो आसं भासतो की विकास कामे सगळे मीच केली.

  • @bashirkhatik3486
    @bashirkhatik3486 Před 14 dny +18

    आमचा मराठीचा अभिमान ठेवल्याबद्दल धन्यवाद खडगे साहेब मी मुस्लिम असून सुद्धा मराठी मुसलमान आहे

  • @mushtaqshah7187
    @mushtaqshah7187 Před 14 dny +22

    काँग्रेस पार्टी कडे खूप हुशार लोक आहेत....किती साधेपणा...अत्यंत प्रामाणिक माणूस बोलण्यावरून माणसाची पारख होते

  • @amolmadde1400
    @amolmadde1400 Před 14 dny +169

    पुढिल पंतप्रधान तुम्ही च आहे त साहेब ❤❤❤❤❤❤❤❤

  • @bharatsaswadkar9912
    @bharatsaswadkar9912 Před 14 dny +285

    खर्गे साहेब भारी भाषण करत आहात. जुने काॅग्रेस नेते सगळे गेले पण आपले मुळे पक्ष टिकुन आहे.

  • @dilipkadam2382
    @dilipkadam2382 Před 14 dny +73

    मराठीमधून पूर्ण भाषण करून मराठीची शान वाढवल्याबद्दल धन्यवाद सर!

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 Před 14 dny +51

    छान मराठीत बोलले खरगेजी 🙏 कांग्रेस ने खूप काही केलं पण गाजावाजा मुळीच केला नाही . देवीची लस प्रत्येकाला दिली , पोलियोचं उच्चाटन केलय त्यासाठी ही दोनच उदाहरण पुरेसे आहेत 🙏

  • @rahulkendre7752
    @rahulkendre7752 Před 14 dny +141

    खर्गे साहेब हे बीदर जिल्हा मधले आहेत त्यांना उत्तम मराठी भाषा येते

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Před 14 dny +159

    उद्योग गुजरात ला पळवले.

  • @pradeepingles1695
    @pradeepingles1695 Před 14 dny +45

    मल्लिकार्जुन खडगे जी खुप छान मराठीतुन भाषण केले धन्यवाद