Ambadas Danve यांच्या निलंबनावर Anil Parab आक्रमक, Neelam Gorhe काय म्हणाल्या?| Vidhan Parishad 2024

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 07. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #AmbadasDanve #AnilParab #NeelamGorhe #VidhanParishad2024
    भाजपा आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं सदस्यत्व निलंबित केलंय. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आक्रमक झाले आहे. आमदार अनिल परब यांनी या प्रकरणावरून सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केलीय.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 66

  • @pramodgadhave2902
    @pramodgadhave2902 Před 7 dny +54

    सभापतींनी एकतर्फी निर्णय घेतलेला आहे.. ज्यांनी गुन्हे ला प्रवृत्त केलं.. त्या प्रसाद लाड यांना सुद्धा निलंबित केले पाहिजे... सभापती महोदय आपणांवर सरकारी पक्षाचा दबाव आहे

  • @pramodgadhave2902
    @pramodgadhave2902 Před 7 dny +34

    सभापती वर दबाव तो सत्ताधारी पक्षाचा आहे...

  • @umeshmulik4261
    @umeshmulik4261 Před 6 dny +10

    छीनाल बाई कडे कशाला. परवानगी मागता , तिची परवानगी मारा

  • @maheshshelke455
    @maheshshelke455 Před 6 dny +28

    गोरे मॅडम पण लाचार सेनेतले आहेत

  • @dnyaneshwarvetal5627
    @dnyaneshwarvetal5627 Před 6 dny +27

    विरोधी पक्षनेते अंबादास दानवे दादा यांचें निलंबित योग्य नाही निर्णय मागे घेतला पाहिजे होता

    • @shitalshingade6878
      @shitalshingade6878 Před 6 dny

      Hich shivi tuzya aai la dili tar chalel ka Dnyaneshwar

    • @thetruth.945
      @thetruth.945 Před 6 dny

      ​@@shitalshingade6878तू फुकट जाळुन घेवू नको.

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 Před 6 dny

      Tu chadarmod mahnu😂😂😂

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Před 6 dny +18

    लाड चे एवढे लाड कश्यासाठी?🥕🍉

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Před 7 dny +28

    प्रश्न काही च घेऊ नका. आधी विरोधी पक्षनेते यांच्या वर चर्चा करा

  • @user-yp7ol9ft5n
    @user-yp7ol9ft5n Před 6 dny +3

    🚩🔥👍🏻

  • @shaileshkadam1723
    @shaileshkadam1723 Před 6 dny +2

    Mumbai tak is great challan.

  • @user-ww7ri9gz9n
    @user-ww7ri9gz9n Před 6 dny +2

    अनिल परब यांनी आझद मैदानात उपोषण ला बसावे.दादागिरी करू नये.

  • @sandeepnikam813
    @sandeepnikam813 Před 6 dny +2

    🔥🔥🔥

  • @shaileshkadam1723
    @shaileshkadam1723 Před 6 dny +1

    योग्य निर्णय आहे तुम्ही खाली च बसा.

  • @atulmaratheoo7
    @atulmaratheoo7 Před 6 dny +4

    Meherbani keli amchyawar, dilgiri vyakta keli, tumhi baher jayche asel tar nigha.

  • @deepakchavan5302
    @deepakchavan5302 Před 5 dny

    जय महाराष्ट्र आनील परब साहेब

  • @nalinbendale1385
    @nalinbendale1385 Před 6 dny

    🎉

  • @kamleshdhaul1308
    @kamleshdhaul1308 Před 6 dny +1

    He सगळे मंत्री महोदय एकाच ताटातले आहेत, फक्त ताटाची बाजू बदलले😂 ,ह्यांना जनतेच्या प्रश्नांचं काही देणं घेणं नाही,त्यांना कोपऱ्यात बसवा ,नाही तर बाकावर बसवा यांचे खिसे भरले पाहिजेत

  • @vijaymore9352
    @vijaymore9352 Před 6 dny

    या आधुनिक शेलार याना राजीनामा घेयालाच हवा..हा माणूस काहीही बोलतो

  • @bhagwatnagulkar1355
    @bhagwatnagulkar1355 Před 6 dny

    Nilaban nako

  • @pralhadshirwadkar8803
    @pralhadshirwadkar8803 Před 6 dny +1

    Nilam bai tya khurchiwar hagaychi baking rahiliy

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 Před 7 dny +1

    Shivya denyachi navin sanskruti rudh honar. Shivya dya shiksha pan nahi.

  • @maheshshirure6226
    @maheshshirure6226 Před 6 dny

    Ya nilam tai ghore yana haklaa Rao khup swarthi tai aahe hi

  • @vikramlic3099
    @vikramlic3099 Před 7 dny +7

    नालायकाला शिवी देताना थोडा विचार करायला पाहिजे होता

    • @giridhargangaji6709
      @giridhargangaji6709 Před 6 dny

      एकाची बाजू धरणारा तो किती नालायक असेल

  • @mimarathi9768
    @mimarathi9768 Před 6 dny

    Danve sahebani je kele te thik nahi pan ata pryant ase barech veli ghdlay mag ekala vegla ani dusryala vegla nirnay he chukiche aahe

  • @subhashsadgir305
    @subhashsadgir305 Před 7 dny +2

    Hila navara karun dya

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Před 6 dny +1

    फालतू लाड चे काय लाड करतायत तुम्ही मेडंम तुम्ही 😅😅😅😅

  • @user-cc2qs7ut4i
    @user-cc2qs7ut4i Před 7 dny +2

    Vidnsabha bhaumat milnar nahi lakshat Teva nilam tai bjp+A+A/33amdar miltil

  • @shreyaskulkarni8147
    @shreyaskulkarni8147 Před 6 dny

    Ya chivtyache pan nilamban Kara konala pathimba det ahe reda yache farmhouse pada 😂😂😂

  • @prabhakarpatil2139
    @prabhakarpatil2139 Před 7 dny +2

    आई बहीणी वरून शिव्या देन योग्य आहे का? हे परब साहेब सांगा त्या ठिकाणी तुम्हाला शिवी दिली तर चालेल का

    • @anirudhapatil5334
      @anirudhapatil5334 Před 7 dny

      पडळकरांबद्दल तुमचं मत काय 😂😂😂

  • @user-cn6gg9us2h
    @user-cn6gg9us2h Před 6 dny

    Aai bahinivar shivi deu naye

  • @bhausahebsamrut5581
    @bhausahebsamrut5581 Před 6 dny +2

    सर्वोच्च सभागृहात रानटी माणसासारखे शिव्या देन योग्य नाही!
    कठोर कारवाई केली तर पुढे कुणी अस करणार नाही

    • @yogeshsathepatil
      @yogeshsathepatil Před 6 dny

      मंग लोकसभेत चालते का शिव्या देणे 😂😂

    • @bhausahebsamrut5581
      @bhausahebsamrut5581 Před 5 dny

      @@yogeshsathepatil
      अगदी गावातही अशा प्रकारच्या शिव्या कुणी देऊ नये!

  • @trs261
    @trs261 Před 7 dny +1

    मराठा आरक्षण तुमचं मत सांगा

  • @vijaykumarmahasagar8697
    @vijaykumarmahasagar8697 Před 7 dny +1

    टकल्या

  • @purushottamnagapurkar1800

    परब खाली बस नाही तर दारात बस नाटक करू नको कामा पेक्षा तुमचा तमाशा च रोज पहावा लागत आहे

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 Před 7 dny

    हा नवीन आमदार ज्यांनी निवडून दिलाय त्यांना लाज वाटली पाहिजे हा म्हणतोय खाली बसू त्यापेक्षा घरी बस.

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv Před 6 dny

      Tula laaj vatate kaa kaam dhande sodun comment type karat basayla

    • @aniketpawar2546
      @aniketpawar2546 Před 6 dny

      Kon ga Ge....da😂😂😂 Basa khali

    • @pralhadshirwadkar8803
      @pralhadshirwadkar8803 Před 6 dny

      Aayghalyano virodhi pakshancha tumcha baap ayknaar

    • @jaykumarkhot9939
      @jaykumarkhot9939 Před 6 dny

      अरे बाबा लाज काढायची असेल तर गद्दारांची काढा गेल्या दोन वर्षात केंद्रातील जोडगोळीच्या मदतीने महाराष्ट्रात असंवेधानिक सरकार स्थापन करून जो नंगानाच केला त्याची लाज वाटायला हवी.

  • @rameshmate9184
    @rameshmate9184 Před 6 dny

    तुम्हाला मागचे दरवाजातून पैसे !! पक्ष प्रमुखला देवुन आमदार केले जाते आई वरून सभागृहात शिवीगाळ करतो.त्या आमदारास अजन्म बंदी घालावी.मागच्या भोकाचा दरवाजा बंद होईल

  • @nevergiveup4035
    @nevergiveup4035 Před 6 dny

    टकल्या