Ganesh Naik | भर सभागृहात गणेश नाईक अध्यक्षांवर का भडकले?
Vložit
- čas přidán 2. 07. 2024
- #MLCElectionResult #AmbadasDanve #PrasadLad #AnilParab #MahaVikasAghadi #Mahayuti #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►CZcams : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
दहा वर्षातुन आज गणेश नाईक यांचा कणखर पणा दिसला
अरे बाबा १० वर्षानीं का असो ना नवी मुंबई साठी काही तरी बोल्ले आमचे आमदार दिसत नाय पनवेल महानगर पालिकेतील टैक्स च्या बद्दल बोलायला
Hya veles vote nahi @@maheshthakur2072
गणेश नाईक साहेब मुख्यमंत्री वाईट मार्गाने पदावर बसले आहेत म्हणून आधिकारी मुख्यमंत्री यांना किमत देत नाही हे जनतेला माहीत आहे
काय दुर्दैव पहा.३० ते ३५ वर्ष आमदार, कॅबिनेट मंत्री. स्वतच्या मुलाच्या वयाच्या आमदाराला, अध्यक्ष महोदय म्हणण्याची वेळ आली.
Are jhatu वयाचा nasto पदा चा सन्मान असतो
झाले प्रकल्प ग्रस्त भिकेला लावले मला प्रकल्प ग्रस्त म्हणून पडलेले काही प्रश्न
सिडको मध्ये किती भूमिपुत्र नोकरीस आहेत
नवी मुंबई महापालिके मध्ये किती भूमिपुत्र नोकरीस आहेत
गणेश नाईक हे पण सांगा मी नवि मुंबई महापालिकेतील स्थानिक प्रकल्प कामगारांवर फक्त अन्याय केला ते पण सांग
Election आल्ल वाटतं 😅 गणेश नाईक अचानक प्रश्नांवर आक्रमक😂
अरे पण आपल्याच साठी विचारतोय ना पनवेलचा आमदारांनी बाग काय वाटलाउन ठेवली आहे
असा आहे मिंध्ये. विचारा त्याची लायकीच नाही.
किती वर्षांनी तोंड उघडलं रे बाबा गणेश नाही का तुझंउद्धव बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये होता तेव्हा तुझा आवाज होता आता तुझी मांजर झाला आहेसतेव्हा कुठे कुठे दरवाजे घासून आला आहेस आणि कुठे कुठे पक्षात जाऊन बसलाय ते तिकडे मांजर झाला आहेसतेव्हा जनतेने तुलाही पुढच्या वेळेला घरी बसवणार जय जनता जनार्दन
Right
ठाणे जिल्हा गणेश नाईक साहेब यांच्या हातात दयावा देवेंद्र फडणवीस साहेब याना विनती आहे जनतेच्या माध्यमातून विकास होईल 💯
नाईक साहेब आपण उद्दव सहेबांबरोबर या
हा इन्कार चित्रपटातील मुका ड्रायव्हर कधीपासून बोलायला लागला.
बैठक घेतली जाईल हयावर नाइक खुश झाले. म्हणजे मालिदाची सेटिंग केली.
नवी मुंबईचे शिल्पकार मा. श्री. गणेशजी नाईक साहेब....
आता इलेक्शन जवळ आले आहे
खरच पिऊन आला वाटत आहे गणेश नाईक
नाईक....खोके दिले.....की शांत बसतात...सेटल मेट असत......पैसा मंजे....नाईक????? पैखा खा नेते.....आदरनिय...
लय झुलतोय डुलतोय काय भानगड ॲक्शन फुल भाषण
घणसोली रेल्वे स्टेशन च्या जागेत बिल्डिंग उभी केलीय ही परवानगी कशी
नाईकांनी. नवीमुंबई. घरात. खाल्ली.
एवढी वर्षे आपण कॅबिनेट मंत्री होते, आता अचानक एवढे आक्रमक.
😂😂😂😂
सगळेच 30/35 वर्ष सभा गृह मध्ये आजूबाजूला आहेत
नवी मुंबई साठी झटणार एकमेव नेतृत्व 💯🙏
वाह क्या बात है ये है शिंदे का सरकार .सब लोक करपटेड.
सरकार तुमचं आहे साहेब
बऱयाच वर्षांनी नाईक साहेब भडकले
नवी मुंबई गेली तुमच्या हातातून
आत्ता तुझ्या हातात आली वाटतंय
अरे,हो.नाईकसाहेब विधानसभेत आहेत का? नाही या अगोदर ही पाहिले नाही ,पण बाहेर तर चर्चेत असायचे.
मन ,डोला रे,डोला,रे डोला डोला
नाईक साहेब नवी मुंबई महानगरपालिका घरपट्टी बाबत बोला
4/5 पट घरपट्टी वाढून ठेवली आहे नवी मुंबई महानगरपालिका
खरे आहे
पिऊन आलाय.
तुझ्या बापाची दारूची भट्टी आहे का
मी कुठल्या पण पक्षाचा असुदे पण नवी मंबई तुमची होती
यांची इस्टेट पहा विस वर्षेत किती वाढ झाली
सभेतल भाषण सांगतोय...की प्रश्न विचारतोय भाऊ😅त्यांना तुमच्या अडचणी सांगा,स्वतःची लाल करू नका😂
नवी मुंबई चा शिल्पकार गणेश नाईक साहेब
टाकून आलय
Bjp मध्ये झाट उपटू नको
Ubt मध्ये ये न नवी मुंबई करांना न्याय द्या
बरोबर आहे
गणपत गायकवाड वर जसा अन्याय झाला.तसाच प्रकार नाईक कुटुंबा बाबत चालु आहे वरिष्ठांनी लक्ष द्या.
आवताडे कशाचा आदक्ष केला फडणवीस ने
आमच्या गावात पन आस भाषणं बघायला मिळत..
म्हामद्या अध्यश
आयटम che kai झाले ते सांगा
😂😂
😂😂😂😂😂
👌👌
Ek number naik Saheb
😮
नाईक साहेब पैसे घेऊन तुमी शांत रहा आता
Asach aavaj sarv bhumiputra netyancha asta tr aaj baherun aalele mothe zale naste aani
हे नाईक १० वर्ष झोपले होते का
मंगळवेढा ची शान मुबईत पहावयास मिळतो धन्यवाद
Kon aahe mangalvedha cha?
@@NIKESH7608 तलिका सभापती म्हणून आमदार समाधान अवताडे
समाधान आवताडे कुठ दिसला का😅😅😅
Khadi mashin. Konacya zhalya saheb
तुम्हाला एवढा चांगला नेता भेटला आहे पनवेल वाल्यांना जाऊन विचारा प्रशांत ठाकूर यांनी तिथल्या जनतेची जनतेचे काय वाट लावली आहे तेव्हा तुम्हाला गणेश नाईक यांची किंमत समजेल
King of Navi Mumbai
Dada , u r Great
याला हाकला रे पक्षातुन बस,लय झालं
👑King ganesh naik saheb❤
आगरी टायगर🐅
Item che Kay zale sanga?
लयीच माल लावलाय काय नू
आमदार की जाणार आहे या वर्षी, चौगुले या वर्षी आमदार होतायत
खरं की काय
Swapnat 😂
विजय चोगुले साहेब
कसल्या लक्ष वेदी घेता नीट परीक्षे नधे पेपर लीक होतात अजून पेपर लीक होतात इकडे लक्ष द्या फालतू चर्चा
Sattar hajaar koticha malak asach zala samajta ka
Ajit pawar not Elected vidhansabha
आमची चौदा गावे कधी नवी मुंबई मध्ये घेतली जातील
Naka yevu Navi mumbai madhe Ugach Ikad che light pani var load yeyieel 😊
Redevelopment la virod ahe ka?
नाईक साहेबातला जुना शिवसैनिक जागा झाला
Yevdhi mothi mahanagar palika pan sagle. Safai kamgar contract var kam kartat 😢
Gaddaranchi kimmat kiti fakta tarbujalach mahiti
Lokneta naik saheb
1.n0. गुनद.
Election ale ka?
Faltu neta
Ganesh.ji.lay.divsani.kantha.fhutla
चोरा...... किती दिवसांनी लोकांन साठी बोललास.... 🙏 आधी केला असतास तर तेवढीच पुनरविकास झाला आसता.....
Apaapasat lathalya suru zalya
शरद पवार तू किती वापस असेल आई अजित या
Layich.dolta.rav
गणेश नाईक साहेब अनेक वर्ष मंत्री होते कॅबिनेट तेव्हा काय केलं एवढ्या वर्षामध्ये आता त्यांना सुचतंय सर्व
तुमचा नाव होता नवी मुंबई तुमी घडवली
Hat.thar.thar.
5℅
Away parent zopla gotta kya
Dada.tumi.muta.mag
Pakshyaa badlla
Mhanjech naik la final paise dile jaatil
Chamdi naik 😂😂😂
तुम्हाला पनवेलचा आमदार पाहिजे होता मग समजल असत गणेश नाईक साहेब काय आहेत ते... पानवेल वाल्यांना विचारा प्रशांत ठाकूर याने तिथल्या जनतेचे काय वाट लावून ठेवले आहे
Raju Dada police hello Ganesh Naik se bolo hello
Ganesh Naik jhale
काय दुर्दैव पहा.३० ते ३५ वर्ष आमदार, कॅबिनेट मंत्री. स्वतच्या मुलाच्या वयाच्या आमदाराला, अध्यक्ष महोदय म्हणण्याची वेळ आली.