Anil Parab On Somaiya Video : सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओतील 'ती' महिला कोण? परबांचा संतप्त सवाल

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 07. 2023
  • Anil Parab On Somaiya Video : सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओतील 'ती' महिला कोण? परबांचा संतप्त सवाल

Komentáře • 1,6K

  • @Devidaspaithe
    @Devidaspaithe Před rokem +605

    भाजपला लाज वाटत असेल तर त्यांनी किरीट सोमय्या यांना पक्षातुन काढुन टाकावे

  • @sudhirchivilkar5579
    @sudhirchivilkar5579 Před rokem +402

    चंपा लाज वाटायला पाहजे . ज्या तुमच्य म्होरक्या ने महाराष्ट्र कलंकित केला तो किती कलंकित आहे ते जगाने पाहिलं

    • @deepaksinha8347
      @deepaksinha8347 Před rokem +2

      Tumche sarwanche girlfriend ahet

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před rokem +2

      "बाळराजे" विविध बॉलिवूड तरकांसोबत मौजमस्ती करतात त्यावेळी महाराष्ट्र कलंकित होत नाही का?

    • @shrikantmane4957
      @shrikantmane4957 Před rokem

      म्हणून तोंडावर शाई फेकली गेली चंपा

    • @maheshbathe3309
      @maheshbathe3309 Před rokem +1

      ​@@DESIBOY-fe7nmबाळराजे मजा मारतानाचा वीडियो कधी आलेला जरा पाठवा

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před rokem +1

      @@maheshbathe3309 तो पण लवकरच बाहेर येईल.
      सध्या बाकीच्या व्हिडियो बघूनच काम चालवा.

  • @chintamani777
    @chintamani777 Před rokem +31

    भाई फायर आहे आपला परब भाऊ , 1992 पासून असाच आहे माझा जिवाभावाचा मित्र बाळासाहेब ठाकरेंचा निस्सीम चाहता कोणी अ केला की ब करणारा , नादाला लागू नका बर ह्याच्या सोडत नाही कोणाला

  • @jRavi-qh8zp
    @jRavi-qh8zp Před rokem +29

    सत्य किती दिवस लपणार, जनता कोणत्या परेशानीत आणि तुम्ही काय करताहेत, ग्रेट नेते..सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण किती प्रयत्न करता हे ही बघा..

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 Před rokem +308

    सोमय्या कंलक आहे. भाजपने बोकांडी घेतला आहे.

    • @premajitele4142
      @premajitele4142 Před rokem +4

      Tyacha gadit maza solapur cha b..l.a

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před rokem

      सगळे त्या व्हिडियो च कारण समोर करत असले तरी त्यांच्या मनात खरी सल ही सोमय्याने बाहेर काढलेल्या भ्रष्टाचाराची आहे.

  • @vijaybirajdar8647
    @vijaybirajdar8647 Před rokem +332

    Bjp ची उलटी गिनती सुरू झालेली आहे

    • @OM-jc9mh
      @OM-jc9mh Před rokem

      जसा एखाद्या आतंकवादी मुळे पूर्ण मुस्लिम समाज वाईट होत नाही

  • @Vijay-hn7mw
    @Vijay-hn7mw Před rokem +8

    CD आणली म्हणुन ED ची चौकशी थांबणार नाही 😂😂😂

  • @kirannirpase2966
    @kirannirpase2966 Před rokem +8

    आमदार आणि खासदार यांना सभागृह न्याय देण्यासाठी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हे सभागृह आहे 😅😊

  • @satishsssparit8977
    @satishsssparit8977 Před rokem +219

    Parava saheb great 👍👍

  • @user-wf4ko2ne8m
    @user-wf4ko2ne8m Před rokem +51

    माणल अनिल साहेब तुम्हाला बरोबर धरला

  • @shrikantbhagat3857
    @shrikantbhagat3857 Před rokem +11

    परब साहेब जय महाराष्ट्र

  • @shivajidevkar4660
    @shivajidevkar4660 Před rokem +32

    माननीय श्री अनिल परब साहेब बरोबर बोलतात
    जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩💐💐🙏🙏

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 Před rokem +145

    सरकार पाडा लवकर

  • @laxmichopda6422
    @laxmichopda6422 Před rokem +150

    छान बोललात,

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 Před rokem +83

    आमदार आणि खासदाराना न्याय देण्यासाठी सभागृह नाही. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सभागृह आहे

  • @anilgade2471
    @anilgade2471 Před rokem +39

    परब साहेब खरे बोलतात म्हणुन सत्ताधार्याना मिरची झोंबु लागली

  • @samratpatil1476
    @samratpatil1476 Před rokem +110

    Parab saheb Jabardast....

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 Před rokem +283

    परब साहेब ग्रेट💐

    • @deepakkamble9276
      @deepakkamble9276 Před rokem +3

      परब साहेब सुपला शॉट 🎉🎉

  • @jaydeepJoshi2424
    @jaydeepJoshi2424 Před rokem +233

    Proud of you Anil Parab Ji ❤❤

    • @k.p.s.1994
      @k.p.s.1994 Před rokem

      गेंडास्वामी...105 ST कामगाराचा आत्महत्येचा कर्दनकाळ...

    • @AshishSawant-mt5bv
      @AshishSawant-mt5bv Před rokem +2

      Yes indeed, we are proud of the loot.

    • @pankajjain6619
      @pankajjain6619 Před rokem +4

      Anil Ji ❤❤

    • @babankarale1599
      @babankarale1599 Před rokem

      ​@@AshishSawant-mt5bvउ

    • @babankarale1599
      @babankarale1599 Před rokem

      ​@@AshishSawant-mt5bvख

  • @rajshekharchikkala5636
    @rajshekharchikkala5636 Před rokem +113

    Kirit is ashamed of facing his own family 😂

  • @sujit3074
    @sujit3074 Před rokem +137

    परब साहेब salute तुम्हाला.. अतिशय परखड भाषण

  • @user-zt6ph7gs3z
    @user-zt6ph7gs3z Před rokem +128

    किलीत तोमैया लातली अपलातली,
    मी नाही त्यातली कली लाव आतली
    अलेले....

  • @akashchougale1139
    @akashchougale1139 Před rokem +28

    ED ....CBI...SIT........ बाकी महाराष्ट्रास काय आपण लोक प्रतिनिधी म्हणून लोकांनी तुमच्या कडून काय आम्ही अपेक्षा करायच्या.... 🙏🙏😭😭

  • @sakinathavale1012
    @sakinathavale1012 Před rokem +1

    किरीट सोमय्या यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे..

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj Před rokem +314

    सोडू नका त्याला....पाक महाराष्ट्राची वाट लावल्या त्या सोमय्या ने. दुसऱ्याच्या अंगावर दोष देऊन थुकत होता. चिखल केला राजकारणाचा. आरोप करणार. भाजपात आल्यावर गप्प बसणार असला हा सोमय्या.

    • @kaymat1437
      @kaymat1437 Před rokem +2

      Sodu nka tyla

    • @nandkumarvavhal875
      @nandkumarvavhal875 Před rokem +1

      अगदी बरोबर आहे 👍💯

    • @parthtrishul
      @parthtrishul Před rokem

      Gappe pucture walya!

    • @swami_smartha
      @swami_smartha Před rokem

      आधी त्या बोबड्या ला चड्डी दया 😂😂😂

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Před rokem

      आगदीबरोबरवाटतकिरीटनखुपकेहोतफळभोगनयेतयवाटत

  • @adityafilmsentertainment7357

    आता ह्या चकोर सोमय्या साठी हे सरकार आता त्याला वाचवण्यासाठी
    सरकार सोमय्या च्या दारी पण जाऊ शकतात

  • @vishwasraodesai8673
    @vishwasraodesai8673 Před rokem

    गद्दाराना धडा शिकविण्यासाठी मतपेटीतुन दाखवून समाजासमोर आदर्श निर्माण होणार मा,परबसआहएब,आगे, बढो हम तुमहारे साथ है गद्दाराना क्षमा, नाही जय, महाराष्ट्र उद्धव साहेबाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू

  • @manvendrasalve7958
    @manvendrasalve7958 Před rokem +9

    आज अनिल परब खूप समाधानी झाले असतील...

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 Před rokem +50

    परब साहेब सलाम 🙏👌👍🐅🐅

  • @shirishkamthe1304
    @shirishkamthe1304 Před rokem +43

    परब साहेब. चांगला धुवा बोबडयाला . कलंक.आहे महाराष्ट्र ला

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před rokem +6

    किरीट सोमय्या, गुन्हेगार असेल तर फाशी द्या.

  • @amolgore8423
    @amolgore8423 Před rokem

    आपली सत्ता असताना एस टी ला कसं लुटलं अनिल परब साहेब हे पण जनतेच्या निदर्तशनात आणून द्या

  • @user-rf5md9up3r
    @user-rf5md9up3r Před rokem +413

    योग्य बोलतं आहात परब साहेब आपण ग्रेट आहात

    • @abcdetgfdtdfghj-9696
      @abcdetgfdtdfghj-9696 Před rokem +5

      एसटी चे कुटुंब उद्ध्वस्त करणारा माणूस

    • @kaymat1437
      @kaymat1437 Před rokem

      Parab saheb great ahet

    • @swami_smartha
      @swami_smartha Před rokem

      ​@@abcdetgfdtdfghj-9696एसटी संप ही फडणवीस ची खेळी होती मुद्दाम MVA सरकार ला त्रास देण्यासाठी.

    • @swami_smartha
      @swami_smartha Před rokem

      ​@@abcdetgfdtdfghj-9696BJP सरकार आहे. एस टी कामगारांना पगार नाही मिळत चार चार महिने. एस टी कामगारांना राज्य सरकार मध्ये कधी विलीन करून घेणार BJP.

    • @musicalwaves5546
      @musicalwaves5546 Před rokem

      ग्रेट असायला याच कर्तृत्व काय.. याच कौतुक करायला आहे काय यांच्यात

  • @umeshkamble8894
    @umeshkamble8894 Před rokem +61

    1 नंबर परबजी..... Security काढा म्हणजे काढा 👍

  • @pravinkamble4055
    @pravinkamble4055 Před rokem +1

    अनिल परब साहेब ......त्या तोतल्याला .....खूप प्रेमाने घेतला 😂😂😂🤗🤗🤗🔥🔥🔥🔥

  • @manojkumarmakune3649
    @manojkumarmakune3649 Před rokem +1

    अनिल परब तर बिलकुल सोडणार याला. कारण हा त्यांच्या मागे हात धुऊन लागलेला होता. हातोडा घेऊन.

  • @digambargujar6115
    @digambargujar6115 Před rokem +25

    १ एक नंबर परब साहेब 👍👍

  • @patillb1971
    @patillb1971 Před rokem +146

    अनिल परब साहेब , हा गुजराथी असाच आहे

  • @pramodgaonkar3764
    @pramodgaonkar3764 Před rokem +1

    Great parab saheb

  • @pandurangnagoraosontakke914

    लोकशाही ची मुस्कटदाबी भाजप नेते कसे एक होतात पहा किरीट ची पाठराखण करतात

  • @shashikantmali7596
    @shashikantmali7596 Před rokem +328

    जोरदार बोलले परब साहेब

  • @laxmichopda6422
    @laxmichopda6422 Před rokem +314

    करावे तसे भरावे
    सुनामी आली तर उध्वस्त होणारच, जबाब द्यावा लागणारच ,
    महाराष्ट्रात आता नवीन प्रकरण
    नवीन विषय सुरू
    हेच राहिले होते,

  • @rajubankar7607
    @rajubankar7607 Před rokem

    सच्चा शिव सैनिक पेटला। आता फक्त आदेश आणी आदेश। राजनैतिक लढाई साठी सज्ज आहोत। शिवसेना जिंदाबाद। कांग्रेस पार्टी जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद कांग्रेस कार्यकर्ता जिंदाबाद

  • @prashantupdeshe174
    @prashantupdeshe174 Před rokem

    याला एकच पर्याय मनेजे # वंचित बहुजन आघाडी च आहे .

  • @gopalpandule-yy9hw
    @gopalpandule-yy9hw Před rokem +90

    खुशाल बाजू घेत आहेत... लाज वाटू द्या

  • @mallikarjunchougule9793
    @mallikarjunchougule9793 Před rokem +123

    किरीट सोमय्या यांच्याबरोबर वो कौन थी??? सोमय्या दिवसा राम राम करतात आणि रात्रीला बायानाा बगलात घेतात❤❤❤❤

    • @smv7768
      @smv7768 Před rokem +4

      Kaun thi ki Kaun tha😅

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před rokem +3

      लोकशाही ला विचारून बघा, त्यांना नक्की माहीत असेल.

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 Před rokem +2

      सत्यता पडताळून जो दोषी असेल त्याला फटके लगवा .

    • @sureshchowkekar5219
      @sureshchowkekar5219 Před rokem

      Kon Bhai ho ti😂

  • @ajitshinde4776
    @ajitshinde4776 Před rokem

    परब साहेब अगदी मुद्देसुद बोलले.

  • @h.r.achrekar617
    @h.r.achrekar617 Před rokem +1

    परब साहेब ग्रेट , महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे

    • @santoshdesai836
      @santoshdesai836 Před rokem

      महाराष्ट्र महणूनाको चोरांच्या पाठीशी सगळे नाहीत. तुम्हाला जर राहायचं असेल तर तुम्ही राहु शकता . हे सगळे राजकारणी मंडळी चोरावर मोर आहेत.

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 Před rokem +170

    Nice speech Anil Parab Saheb🙏🙏🙏🙏🙏

  • @deepaksasane7471
    @deepaksasane7471 Před rokem +65

    त्या साठी राजकीय माणसाने निट राहिले पाहिजे ..असे उघडे नागडे चाळे नाही करावे 😂

  • @maulijagdale5051
    @maulijagdale5051 Před rokem +1

    सोमय्या लोकांना उघड करत होता आज तोच नागडा झाला 😂

  • @dilipmali522
    @dilipmali522 Před rokem +2

    अगदी बरोबर आहे.

  • @sujit3074
    @sujit3074 Před rokem +103

    दुसऱ्यावर चिखलफेक करणारा बोबडा स्वतः चिखलात लोळतोय

  • @pravinsakhare8619
    @pravinsakhare8619 Před rokem +174

    खुप छान संभाषण केलं आहे परब साहेबांनी

  • @aayubsayyad7735
    @aayubsayyad7735 Před rokem

    त्या किरीट सोमय्या बद्दल कितीही बोला तो आत्महत्या थोडी करणार आहे
    उद्धव साहेब ठाकरे सेना जिंदाबाद

  • @devsworld2561
    @devsworld2561 Před rokem +3

    राजकारणी एकाच माळेचे मणी 😅 जवळपास सर्वच कोणत्या ना कोणत्या गडबडीत बरबटलेले आहेत😢

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 Před rokem +138

    अटक झाली पाहिजे सोमय्या ला

  • @ra8208
    @ra8208 Před rokem +321

    नालायक सरकार

  • @madhukarshelake5027
    @madhukarshelake5027 Před rokem +1

    खुप छान परब साहेब

  • @rushikeshdhanawade3795
    @rushikeshdhanawade3795 Před rokem +1

    Ye hui na baat.......anil parab.....king❤

  • @tigerking3124therealking
    @tigerking3124therealking Před rokem +53

    नाव का घेऊ नये? अशा लोकांच नाव घ्यायलाच पाहीजे

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 Před rokem +131

    ज्यांच्या अब्रुला धक्का पोहचला अशा सर्व अब्रुदारांनी संबंधीतांंविरुध्द अब्रु नुकसान भरपाईचा दावा दाखल करावा .

  • @Maulitransport4001
    @Maulitransport4001 Před rokem +1

    एक नंबर साहेब परब

  • @ashishsurve3356
    @ashishsurve3356 Před rokem +2

    किरीट सोम्म्या च्य व्हिडीओ बद्दल न्यूज द्यायला फाटली आहे ना TV9 ची😂😂😂

  • @SACHINPAWAR-wy5on
    @SACHINPAWAR-wy5on Před rokem +194

    दादा ना मिरची का लागते तुम्ही पण माळेचे मनी आहेत का लाचार मराठी माणूस

    • @sanjaypawar1979
      @sanjaypawar1979 Před rokem +6

      पाटील पण भागीदार असतील 😂😂😂

    • @user-vl2cv8jc4z
      @user-vl2cv8jc4z Před rokem

      तो चन्द्या पण त्यातलाच आहे

  • @arvindjadhav1738
    @arvindjadhav1738 Před rokem +23

    व्वा परब साहेब व्वा सलाम साहेब व्वा.👍👍👍👍

  • @baburaodhule-dx2oy
    @baburaodhule-dx2oy Před rokem

    देशातले सगळे वीरोधी पक्ष संपवणे हे fix program आहे कोणालाकाय त्रास झाला काय कांही वाटत नाही हे खर राजकारणच आहे

  • @ragubhaii7609
    @ragubhaii7609 Před rokem +2

    परब साहेब 🚩🚩🚩👍

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl Před rokem +63

    पन्नास टक्के राजकारणी हे त्याचं लायकीचे आहेत प्रत्येकाची कुठे ना कुठे तरी लफडी आहेत.कोणीही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत.

  • @nikhildesai8941
    @nikhildesai8941 Před rokem +51

    Bichari Champa kiti divsani disla

  • @sameergaika4674
    @sameergaika4674 Před rokem

    Ek Number Anil Parab Saheb

  • @anilshirke5400
    @anilshirke5400 Před rokem +578

    हा उपमुख्यमंत्री काही करणार नाही

  • @sainathwakode8294
    @sainathwakode8294 Před rokem +384

    2024 मध्ये महाराष्ट्रात खुप मोठा बदल होणार .. ✌👑

  • @anandlondhe4968
    @anandlondhe4968 Před rokem

    परब साहेब द ग्रेट ठाकरे शिवसेना काय सांगतेय ती निलम गोरे

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 Před rokem +115

    हिंदू ह्रदय सम्राट उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩

    • @adityamalkhedkar
      @adityamalkhedkar Před rokem +4

      Mag Balasaheb kon hote ? Ha Balasahebancha ghor apmaanahe.

  • @ajay26patil
    @ajay26patil Před rokem +83

    Awesome speech 🚩🚩🚩

  • @user-ot5yl1ic1k
    @user-ot5yl1ic1k Před rokem

    ग्रेट केदार साहेब

  • @rahulraypure5654
    @rahulraypure5654 Před rokem +1

    साहेबांच एकोन एक शब्द खरा आहे चौकशी करा

  • @vinayakchavan2513
    @vinayakchavan2513 Před rokem +17

    बुलंद आवाज परब साहेब

  • @dbandgarsspecialmathematic7913

    उपमुख्यमंत्री यांना शालीतून जोडे मरल्याबद्दल... परब साहेब धन्यवाद

    • @amolkachave7898
      @amolkachave7898 Před rokem

      शिवसेनेचा ढाण्या वाघ

    • @tusharsutar4398
      @tusharsutar4398 Před rokem

      😮

    • @bharatishanbhag3743
      @bharatishanbhag3743 Před rokem +2

      ह्याच्यात उपमुख्यमंत्री आले कुठून ? शालितून मारायला. उलट परबनी त्यांची स्तुती करून त्यांना शोध घ्यायला सांगितलं आहे.

    • @amolkachave7898
      @amolkachave7898 Před rokem +2

      @@bharatishanbhag3743 yat tar khari gammat aahe Jode marayche pan god bolun

    • @bharatishanbhag3743
      @bharatishanbhag3743 Před rokem +1

      @@amolkachave7898 अच्छा.

  • @pravinkhartode6371
    @pravinkhartode6371 Před rokem

    परब यांनी चांगलीच फाडली...

  • @amarkadam2948
    @amarkadam2948 Před 4 dny

    मस्त साहेब त्या पोपटलाल चा पर्दाफाश केला त

  • @nandkumarpatil8523
    @nandkumarpatil8523 Před rokem +55

    सौमय्या चा मार्ग झोला राम कटोरा वाले बाबा भी यौवन शोषण मै शामिल है

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před rokem +3

      बेड वर उलट पडलं म्हणजे *यौन शोषण* असतंय हा शोध तुम्हीच लावू शकताय.

    • @dnyaneshwarmalamkar7353
      @dnyaneshwarmalamkar7353 Před rokem

      ​@@DESIBOY-fe7nmtyanche हावभाव कसे होते?

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před rokem

      @@dnyaneshwarmalamkar7353 हावभावामुळं काय सिद्ध होतंय?
      उद्या मी तसे हावभाव करून दाखवले तर मी देखील यौन शोषण केले असं म्हणता येईल का?

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 Před rokem +542

    2024 ला गद्दारांना व रंग बदलत्या सरड्यानां क्षमा नाही 🚩🚩🚩🚩🚩

    • @saipanmulani6089
      @saipanmulani6089 Před rokem +10

      Changlach dhada. Shikau

    • @KaranVerma-vw4sx
      @KaranVerma-vw4sx Před rokem

      दादा सोमय्या ची बीपी पहिली मस्त आहे 😂 मस्त आफ्रिकन लवडा घुसवून घेतलाय भडव्याणी गांडीत 😂

    • @Punes_life
      @Punes_life Před rokem +3

      BJP will face horrible days very soon.. Misusing the agencies like Ed, income tax, CBI, just for self purpose.. This is the worst thing.. Seen worst cheap low level politics in Maharashtra.. They made fun of election's, cm deputy cm posts

  • @madhusudanjagtap-lz1hm

    अप्रतिम मांडणी

  • @vishaldeshmukh8845
    @vishaldeshmukh8845 Před rokem

    अनिल परब एक नंबर

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 Před rokem +60

    Minde, Ajit, Fadanvis, Rane, Somaiya. Maharashtra la kalank

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Před rokem +1

      खरं आहे, कलंकित राजकारण चालु आहे

  • @sahebraoshelke6478
    @sahebraoshelke6478 Před rokem +37

    महोदयांचा आवाज आता ऐकायला मिळाला.

  • @ganeshshirk1907
    @ganeshshirk1907 Před rokem

    अनिल परब साहेब योग्य मत व्यक्त केले आहे जय महाराष्ट्र

  • @Progress0067
    @Progress0067 Před rokem +1

    परबांनी सभागृह गाजवलं. उद्धव ठाकरेंचा वाघ. फडणवीसांची मस्त काढली नाव न घेता.

  • @satishtawle7732
    @satishtawle7732 Před rokem +14

    महत्वाचा विषय आहे हा यावर अधिवेशनात चर्चा केली पाहिजे..
    कारण विरोधकांना महाराष्ट्र राज्य मध्ये बहुतेक सर्वत्र विकास व सुखसमृद्धी व बाकी प्रश्न नाही त्यामुळे हि चर्चा व्हावी. मी समर्थन करीत नाही सोमय्या चे पण बाकी प्रश्न उपस्थित करा

  • @Atul_2305
    @Atul_2305 Před rokem +30

    चंपा बोलतो..नाव घेऊ नका..अरे बाबा आता काय झाकून ठेवतो....😂😂

    • @user-qn6xq5ys2q
      @user-qn6xq5ys2q Před rokem +2

      चंपा ची बायको असेल किरीट बरोबर

    • @satishpatil33
      @satishpatil33 Před rokem +1

      अरे चंपा टू अजुन जिवंत आहेस वाटतं

    • @virajmokal2294
      @virajmokal2294 Před rokem

      Kale fasa campa la

  • @kiranbhawari8462
    @kiranbhawari8462 Před rokem +3

    एका माझी खासदाराच्या व्हिडिओ वरून सभागृहाचा किती वेळ गेला किती पैसा खर्च झाला अरे त्याला उचलून टाका की आत आणि चौकशी लावा

  • @Jai-vp5sr
    @Jai-vp5sr Před rokem +32

    चंपा कशाला नालयकाची वकिली

  • @dr.kirandixit7456
    @dr.kirandixit7456 Před rokem +90

    Mirchi lagli bhaktana

  • @dushyantpatil5177
    @dushyantpatil5177 Před rokem

    कोल्हापूर महानगरपालिकेत गेली 25-30 वर्षे हंगामी कर्मचारी म्हणून काम करत आहे तरी कर्मचारी कायम करण्यासंदर्भात कायम करावे हीच आमची मागणी आहे

  • @somnathdighe7718
    @somnathdighe7718 Před rokem

    गृहमंत्री 100% कारवाई करणार नाही
    कारण हा सोम्या बिजेपीचा पोपटराव आहे
    कायदा फक्त इतर पक्षांतील आमदारांना आपल्या पक्षात किंवा सोबत घेण्यासाठीच

  • @dineshkashyap6644
    @dineshkashyap6644 Před rokem +34

    जैसे त्याचे कर्म फळ देतो ईश्वर. किरीट सोम्मयाने महाराष्ट्रातील मराठी राज्यकर्ते यांना प्रचंड आर्थिक, मानसिक त्रास दिला आहे त्यांना कलंकित केले आहे.

  • @subhashwasnik7694
    @subhashwasnik7694 Před rokem +1

    Parab ji very good

  • @user-tg1sx4gx8n
    @user-tg1sx4gx8n Před rokem

    Mast.parab.saheb.farach.chan.vishay.ahe.somaiyyala.turungat.takaylach.pahije.