Vishwjeet Kadam बोलायला उभे राहताच विधानसभेत गोंधळ, सुधीर मुनगंटीवारांनी काय उत्तर दिलं?

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 07. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #vishwajeetkadam #sudhirmungantiwar #rahulnarvekar
    विश्वजीत कदम बोलायला उभे राहताच विधानसभेत एकच गोंधळ, सुधीर मुनगंटीवारांनी काय दिलं उत्तर?
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 40

  • @maniksuryawanshi868
    @maniksuryawanshi868 Před 17 dny +20

    लोकप्रिय आमदार माननीय विश्वजीत कदम सदैव जनतेसोबत

  • @SAY_WHY_HOW
    @SAY_WHY_HOW Před 17 dny +7

    ज्या माणसाला बाईने पाडले आहे त्याने जास्त वळवळ करू नये....😂

  • @kolhapurigamer4648
    @kolhapurigamer4648 Před 17 dny +25

    मुन घंटी... फाटका स्पीकर भुर भुरतो तसा आवाज

  • @ramdivate7614
    @ramdivate7614 Před 17 dny +15

    अध्यक्ष महाराज सकाळी घरून येतानामुतून येत जा, फारच घाई करता

  • @notattitude6455
    @notattitude6455 Před 17 dny +4

    डिबीटी मध्ये थोडीच 100% अनुदान आहे. कदम साहेबांचा प्रश्न बरोबर आहे. वनतज्ञ व प्राणीतज्ञ यांचे मार्गदर्शन घेऊन सरकारने मार्ग काढावा. त्यातला त्यात मगरी व बिबट्या पासून नागरीकांना धोका आहे. शेतकरी कसे काम करित असतील?

  • @sushant1776
    @sushant1776 Před 17 dny +8

    कदम नंबर वन

  • @kiranpawar_5055
    @kiranpawar_5055 Před 17 dny +10

    काँग्रेसला चांगले दिवस आलेत आता

  • @rushikeshshinde8192
    @rushikeshshinde8192 Před 17 dny +4

    माननीय आमदार श्री.विश्वजीत कदम साहेब यांनी वन्यक्षेत्र लगत असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.100% अनुदान कुंपण योजना राबवावीत असं शासनाकडून अपेक्षित आहे.

  • @motivationalvideos2145
    @motivationalvideos2145 Před 17 dny +4

    Only vk saheb 💪❤

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj Před 17 dny +4

    फुरफुर मुनगंटीवार नुसती हवाच जातेय स्पष्ट बोलतच नाही तुम्ही
    😊😊

  • @education1607
    @education1607 Před 17 dny +3

    Kadam Saheb ❤ 1:01 👍

  • @bhaitawade6297
    @bhaitawade6297 Před 16 dny +2

    हे चुकीचे उत्तर आहे
    जर हे साप मारले गेले तर वनखाते गुन्हा दाखल करतं त्याचं काय

  • @vijaypatne2233
    @vijaypatne2233 Před 17 dny +4

    माजी खासदार

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 Před 17 dny +1

    आमच्या बीड तालुक्यातील पिंपळनेर सर्कल मध्ये हारीन आणि डुक्कर यांचा खूप त्रास आहे

  • @wamanharde9864
    @wamanharde9864 Před 17 dny +4

    Mungantiwarphatka awaz

  • @sosweet12345
    @sosweet12345 Před 17 dny +1

    Sanglit खूप bhari kam kel saheb tumhi

  • @sunilpatil4463
    @sunilpatil4463 Před 17 dny +1

    मानगुटीवर ,हा बीनबुलावा का जनतेपुढे निर्लज्ज का येतो.

  • @mukundgaikwad
    @mukundgaikwad Před 17 dny +4

    Adakshya kay yedjava ahe kay kadam cha purna vihsay tar mandu det nahi hai ..ha kay faltu pana ahe narvekar cha ya majurdya lokana vidhanshabhe madhe ghari basavlya shivay janta ata shant bansar nahi

  • @vaibhavkalebag8083
    @vaibhavkalebag8083 Před 17 dny +3

    Aaicha gho ya adhykshyachya Ani Sudha mutkiitivar

  • @deepakkedar2095
    @deepakkedar2095 Před 10 dny

    राहुल नार्वेकर साहेब उदय शेवटचा दिवस आहे तुमचा अध्यक्ष पदाचा

  • @kirangadade1261
    @kirangadade1261 Před 16 dny +1

    किती बालीश उत्तर 😂😂

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 Před 10 dny

    वन खात्याचे पैसे लोकसभा निवडणुकीत वापरला गेला

  • @BhujangRathod-to8hv
    @BhujangRathod-to8hv Před 15 dny +1

    Van mjurana van vibhag kayam kra ho

  • @ArvindPayal-qj7nz
    @ArvindPayal-qj7nz Před 17 dny +1

    Nalyek Aadeksha Aahe

  • @rajeshpawpr2873
    @rajeshpawpr2873 Před 16 dny

    यांचा नंबर आता.

  • @sanjayshah8316
    @sanjayshah8316 Před 17 dny +1

    Loksabha election madhe hya sudhirchya mungtavar congress basli aata vidhansabhela hech hal honar

  • @user-wo5sz1nc3k
    @user-wo5sz1nc3k Před 11 dny

    घोणस हा साप मुनगंटीवार घरी पाळतो का.

  • @Goodluck-dt9ik
    @Goodluck-dt9ik Před 10 dny

    Yedya zava vidhansaba president

  • @nikhilchavan7820
    @nikhilchavan7820 Před 17 dny +1

    सांगली च वाघ