Pune Porsche Case: ड्रायव्हर गाडी चालवत असल्याचा दावा, आजोबा अटकेत, Rap song viral, नवा ट्विस्ट काय?
Vložit
- čas přidán 24. 05. 2024
- #BolBhidu #PuneAccident #VishalAgarwal
पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शच्या अपघाताला आता एक आठवडा पूर्ण होईल. या आठवड्याभरात यातल्या तरुणाचा जामीन, त्याच्या फरार असलेल्या वडिलांना झालेली अटक, त्याच्या कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि या सगळ्या प्रकरणावरुन तापलेलं राजकारण, अशा अनेक गोष्टी बघायला मिळाल्या. सुरुवातीला वेदांतला मिळालेला जामीन, त्याच्या वडीलांवर दाखल झालेली जामीनपात्र कलमं यामुळं या प्रकरणात फारसा गुंता होणार नाही, अशी चर्चा होती. पण आता जवळपास आठवडा होत आलेला असताना, या प्रकरणात रोज नवीन ट्विस्ट येताना दिसतायत.
शनिवारी २५ मे ला तरुणाचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केल्याची बातमी आली, विशाल अगरवाल जामीनासाठी अर्ज करणार अशी चर्चा असताना पुणे पोलिस त्याचा ताबा घेणार असल्याची बातमी आली, अपघातावेळी उपस्थित असलेल्या ड्रायव्हरनं दिलेली माहिती पुढं आली आणि एक रॅप सॉंग व्हायरल झालं जे या गाडी चालवणाऱ्या तरुणानं म्हणलं असल्याचा दावा करण्यात आला. थोडक्यात मागच्या दोन दिवसात या प्रकरणानं नेमकं कसं वळण घेतलंय? नेमके काय खुलासे झाले आहेत आणि पोलिसांच्या हाती काय काय लागलंय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
मराठी मध्ये शिव्या देण्यासाठी 1 दाबा
दबुका तुझा
१ 😅😂😂
1 😅😂😂
😂😂😂😂😂1
1
पुणेकरांनी दाखवलेल्या कार्यतत्पर ते बदल महाराष्ट्रातील सर्व जनतेकडून सर्व पुणेकर बंधूंना सलाम.
पुणे तेथे काय उणे 😂
Bhamte pune😂
रवींद्र धांगेकरांनी बाजू लावून धरल्यामुळे कारवाई झाली
Bol bhidu suda👌
त्याच्या आका ने traffic bill ला विरोध केला होता.
Tyacha pn avaj thodya divsane band hoil pakit bhetal ki
नितीन गडकरी हे 5 दिवस झाले गायब आहेत
😂
त्या 2 मृत तरुणांच्या आत्म्याला शांती मिळो, असाच न्याय द्यावा 🙏🏻
ह्या मुलाचा बाप आणि आजोबा चेहऱ्यावरूनच माजुर्डे दिसत आहे.
येवढा पैसा आहे तरी पण थोबाड बघा ह्यांचे आंघोळ केल्ती का हयानी 😂😂
Aai pan
😂😂😂@@karankirtishahi4181
Ase anek builder aahet perprantiya hyana aata hisaka dakava marathi manasani
भावा ची दूरदृष्टी बघा 😂
आपल्याला अश्या लोकांची गरज आहे 😅
यांना योग्य शिक्षा व्हायला पाहिजे
नाही तर लोकांचा न्याय वेवस्थे वरून विश्वास उडेल 💯
न्याय व्यवस्था देशात राहीली कुठे ?
Mazha tar kadhicha udalela ahe vishwas 😢
Nyay vyavstha ani voting karnya varun pan vishwas udel
न्यायव्यवस्था? ती काय असते?......... अरेरे लक्षात आले, तुम्ही न्यायालया बद्दल बोलत आहात. श्रीमंताच्या प्रकरणात ती असते, असे वाटतच नाही. जाऊ दे, नया भारत आहे. येथे महिलांना नागडे करुन धिंड काढली, पोलीस स्टेशन मध्ये ऑन CCTV कॅमेरा हत्या होते, लाईव्ह टेलिकास्ट में हल्ले होतात, तरीही देश सुरक्षित आहे, असे अनेकांना वाटते. कालच माझे मित्र म्हणत होते, मोदी प्रधानमंत्री झाल्यापासून एकही दंगल झाली नाही. विशेष म्हणजे, ते सर्व मोबाईल वापरतात. बाहेरील राज्यांचे सोडा, महाराष्ट्र मध्ये मराठा आरक्षण मुद्यावर दंगली झालेल्या यांना लक्षात नाही.
Konacha vishwas ahe,
पुणेकर जनतेला सलाम..माझ्या मते याला कालाचे चक्र म्हणतात
Karma
पुणे मधील लोक खूप चांगले आणी सरळ मार्गी आहेत. पण ते अन्याय विरोधात नेहमीच उभे राहतात.
Disl te 8 divsat
काय तो आजोबा, काय तो बाप , काय ते कार्ट... धन्य आहे रे देवा.... संस्कार आणि अगरवाल कुटुंबाचा दूर दूर पर्यंत काही संबंध नाही दिसत
Agdi manatla bole. Paishancha maj ahe ha.
आई तर एकदम माॅर्डन
System jast kharab ahe saheb
tuzykde paise aste tr tu pn hech kele astes 🤣🤣 internet vr motha motha bolna band kara
@@theincome6900 तुझ्या कॉमेंट वरून तुझे पण संस्कार दिसेल बाळा. छान
सर्व स्तरावरून पुणे पोलीसांचे धिंडवडे काढले जात आहे पुण्याच्या जनतेने हे प्रकरण लावून धरले पुणेकरांना सलाम केला पाहिजे
त्या अगरवाल च्या पोरासोबत असलेल्या बाकी पोरांना पण रिमांड house ला पाठवा
4:33 पुणे जिल्ह्यातील पणे परिसरातील बहुतेक सगळ्या जमिनी बिल्डर लोकांनी... विकत घेतलेल्या आहेत, आणि बहुतेक बिल्डर हे अमराठी आहेत...अशा अमराठी लोकांना मराठी असलेले राजकीय नेतेच सर्व प्रकारची मदत करतात...हे वास्तव आहे!
सगळे माहित आहे. पण तुम्ही काहीही करू शकत नाही.
कुर्हाडी चे दांडे गोतास काळ (मराठी म्हण) बरोबर आहे आपले,
सर्व पक्षातील आहे, अजित सर्वात पुढे आहे, त्याचे प्रकार आहे हे
RIP to Marathi Asmita
Paisa
फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे. १० वर्षांनी जरी हा सुटला जेल मधुन तरी ज्यांचा जीव गेला आहे ते काही परत नाही येणार. ही एकच शिक्षा झाली पाहिजे. नाही तर असे गुन्हे थांबणार नाही. नाहीच थांबणार 💯
Barobar
Nabalik ahe ,nahi honar kahi
Tya poracha pan jeev gela pahije khuooun ke badale khooun asach nyaya pahije
Savidhan 🌚
Nahi aiknaar
पालकमंत्री दादा जाऊन मुता त्या जज वर... सर्व गुन्हे माफ तुमचे..😅
दादा ल निबंध लिहायला लावतील... मुतण्यावर 😅
😂😂@@vishalw7988
दादाला फक्त धरणातच येते😂
😂😂😂😂
😂😂😂😂@@vishalw7988
आमदार धंगेकर यांनी सामान्य नागरिकांना न्याय मिळण्यासाठी तडकाफडकी आंदोलन करून पोलीसांना कार्यवाही करण्यास भाग पाडले. त्याबद्दल आभार.
त्यांनी त्या मुलाबरोबर इतर मित्र कोण होते त्यांची नावे डिक्लेअर करण्यासाठी आग्रह धरावा.
टीव्ही बातमी पेक्षा तुमचं channel खूप छान आणि महत्वाची बातमी वेळेवर देता.म्हणून मी फक्त बोल भिडू पाहतो.
आमदार सुनील टिंगरे यांचा हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे.
पुणेकरांनी खूप मदत केली आरोपींना अडकवायला.
यावेळेस जर लोक शांत बसली तर हे असले लोक कुणाला सुद्धा घाबरणार नाहीत😢
हे फक्त पुणेकर जनताच करू शकत होती . नाहीतर दुसरीकडे कुठेही जनता फक्त बघ्याची भूमिका निभावणारी आहे. हे फक्त पुणे करामुळे शक्य झाले.
आणि हो पुण्याचे खरोखर हिरो असतील तर ते फक्त ❤❤रवींद्र धंगेकर❤❤
खरंय...रविभाऊ हिरो🎉🎉🎉
मराठी माणूस 🎉
Land
👍🙌💯
मी काय म्हणतो तो मुलगा लोकांना सापडला, त्याच वेळी त्याचे हात पाय तोडुन पळून जायला हवे होते ,बसा बोंबलत.कारन न्यायव्यवस्था काय आहे हे माहीत आहेच ना लोकांना
lokana police ani justice vr vishwas hota ...nhi tr lokani tech kel ast
@@professor8470विश्वास ठेवुन काय मिळाले 😢
मलाही हेच सुचले होते त्या लोकांनी त्याला हात तरी लावला नाहीतर हली लोक असे करत नाही बघत बसतात
वेडांन्त पळून जायच्या प्रयत्नात होता पण लोकांच्या मुळेच तो सापडला . आणि नेहमी प्रमाणे गर्दीने त्या प्रेमाने मसाज दिला आणि नंतरच पोलिसांच्या ताब्यात दिले .आता आजोबा , पाॅ पाॅ आणि लवकरच वेदांत गेट टुगेदर करतील .
@@abhijeetborse हो बरोबर आहे
हेच सत्य आहे की जर सामान्य माणसांनी या विरोधात आवाज उठवला नसता तर हे प्रकरण श्रीमंती च्या ओझ्याखली दाबल्या गेले असते.....आणि त्या दोघांना कधीच न्याय मिळाला नसता....आणि त्यामुळे पुन्हा एकदा सामान्य माणसांची ताकत व एकता किती काय करू शकते हे सिद्ध झाले....जर बदल घडवायचा असेल तर....एक होणं खुप गरजेचं आहे....🙏
श्रीमंतांच्या घरात नोकरी करत आहे ह्याचा खरा अनुभव अशा घटनांच्या वेळी येतो... आणि तेव्हा नोकरी व गुलामी ह्यांच्यातील नेमका फरक तो काय हा आज त्या ड्रायव्हरला समजला असेल... 😢😢😢
*नमस्कार बोल भिडू, मी सध्या अमेरिकेत राहत आहे आणि माझी मुळे महाराष्ट्रातील छोट्या गावातली आहेत*
*तुम्ही ही टिप्पणी पाहत असाल तर, कृपया स्पर्धा परीक्षांवर ( Jee , Neet , Nata , CAT , Gmat , Gre , etc.) व्हिडिओ बनवा. मराठी तरुण फक्त त्यांची प्रतिभा वाया घालवतात हे मी पाहिले आहे त्यांच्यापैकी बहुतेकांना परीक्षेची माहितीही नसते*
*सध्या महाराष्ट्राचे राजकारण बिकट आहे , तुमचे सुमारे 50% व्हिडिओ राजकारणावर आहेत ते संख्या कमी करा आणि नोकरी, अभ्यासक्रम, वाहक मार्गदर्शन, कला इ. वर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा.*
मुद्याचं बोलला तुम्ही
बरोबर आहे तुमचे
✅
Bhau tyanch potpani tyavarch chalt te😂
बोल भिडू ल पाकीट मिळत व्हिडिओ बनवायचं
मित्रांनो चिंता करू नका. मला आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. थोड्या दिवसात पोलिस,जज,witness, मीडिया, मंत्री सगळ्यांना पैसे मिळतील आणि मुक्त होईल लाडक बाळ.
फडणवीस - गृहमंत्री❌
गु मंत्री✅
Tuza baap
फडतूस 😊
टरबूज
Tu uza baap asel gu khau
🤣🤣🤣
निबंध लिहुंन सोडवल पाहिजे ?
न्यायधीश साहेब... तुम्हीं जो माल फुकला तो मला पण पाहीजे 🙏🤕
😂😂
😂😂
Barobar ahe
Kay karahce Nayadhish hi ....
😂
पोलीस प्रशासन आणि न्यायव्यवस्था यांना भावपूर्ण श्रद्धांजली न्याय फक्त धनदांडग्यांना भेटतो
हे प्रकरण दडपण्यासाठी पोलीस व न्यायाधीशाला यांनी किती पैसे दिले याचीही चौकशी झालीच पाहिजे ....
5 आणि 2 खोके!
न्यायाधीशाची पदवी काढून नाहीतर तो न्यायाधीश्यांच्या लायकीचा नाही महा ब्रष्टाचारी आहे आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा देऊन काल कोथडीत टाका असे चंदाचूड साहेब करतील का ?
पुण्याच्या लोकांनी योग्य आणि तत्पर काम केलय. एकेकाळी पुणे क्रांतिकारकांचे केंद्रस्थान होते याचा प्रत्यय येतोय. अभिनंदन.
म्हणून पैशा बरोबर संस्कार गरजेचे असतात 🙏🏻
रिक्षावाल्यांनी आपला जबाब बदलला कारण की ये धनदांडगे अग्रवाल कुटुंबांच्या भीतीने रिक्षावाला पूर्ण सुरक्षिततेची पोलिसांनी शाश्वती द्यायला पाहिजे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेळची शिक्षा आता तशीच कायम ठेवायला हवी,एक हात ,एक पाय तोडायचा आनी सोडायचे रस्त्यावर.नाहीतर कडेलोट,बंद करा न्यायव्यवस्था.
Bhava 1 kidney 3 time liver 1 eye kay bad aahe
@@darshanmarathe 👍
हे सगळं 15 दिवस चालेल नंतर आपोआप लोक विसरून जातील सगळं 😢
शाहरुख, सलमान ची प्रकरणे पण दाबली,नशीडी संस्कृती.
पुणेकर खरेच सलामी तुम्हाला
गरीब मानसाना न्याय मिळने राजकारनी यांच्या मुळे खुप आवघड आहे या मध्या राज कारनी याचा नक्कीच हास्तक्षप आहे
खुलासे होऊन केस चांगली तयार होते आहे. चांगलं आहे.
मित्रानो आणि बोल भिडू टीम, जळगाव हिट अँड रन प्रकरण पण खूप हृदय पिळवटून टाकणारे आहे.. त्या प्रकरणालाही उचलून धरुया प्लिज.
कुटले पण report 1 तासात येतात, 1 आठवडा होऊन गेला आहे यांचे ब्लड रिपोर्ट आले नाहीत याचा आर्थ काय समजायचं,
पोलिसाला आयुक्त ला गृहमंत्री ला खोके नाही पोहोचले तर रिपोर्ट कुठून येणार अरे अरे अरे पालक मंत्री राहून गेला धरणात गेला वाटते
टेस्ट 10 तासानंतर घेतला आहे रीपोर्ट निगेटिव्ह येणार हे माहीत आहे पन ते सगळ लोकाना आधीच माहित आहे कळलं होत
पोलीस आपली इमेज वाचविण्यासाठी रीपोर्ट पब्लिक करतील असे वाटत नाही
त्या जज च नाव सांगा..... ज्यानी, दारू पिऊन दोन जीवांना संपवल्याची शिक्षा ३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगितली........ जो सांगेल त्याला १०००००००००००००० मिळतील...
सलाम धंगेकर साहेबांना🙏🙏
आरोपींची सर्व मालमत्ता मृतांच्या कुटुंबीयांना द्यायला हवी,हा न्याय योग्य वाटतो का ? व सर्व आरोपींना खडी फोडायला पाठवावे.
चिन्मय भावा तूच आहेस.. प्लॅटफॉर्म चा एकदम भारी उपयोग करतोय... आता विषय सोडू नकोस.. शिक्षा झाल्याशिवाय मस्ती जिरणार नाही.. आज पण मी NH 04 (पुणे बेंगलोर) ला मस्तीखोर गाड्या बघितल्या आहेत... एकतर रस्ता बांधकाम सुरू आहे त्यातूनच वेग घेऊन लोकांच्या जीवाशी खेळणारे बाहेरील लोक भरधाव गाडी चालवत आहेत रस्ता दोन्ही बाजूंनी खोचला आहे काम चालू आहे.. 2 चाकी गाडी कशी जाणारं त्यामधून.. त्याविषयी पण व्हिडिओ कर... मी एक कोल्हापूर कर आहे...
यातुन एकच शिका मुलांना अगोदर संस्कार अणि नंतरच संपत्ती द्या
या प्रकरणात सगळे सरकारी कर्मचारी श्रीमंत होणार....
आणि वकील पण
Asala haramcha Paisa kiti divas puren tyana ...nahi kadhi na karm parat yete...tyacha kade... Sad part that kiti Paisa karat rahatat lok hya jagi tyacha mulaga n mulagi asati tar...asa vichar karnare khup kami lok aahe hya jagat madhye
त्या वेदांत सोबत असलेले त्याचे मित्र ही तेवढेच गुन्हेगार आहेत त्यांना सुद्धा समान शिक्षा व्हायला हवी..
निबंध लिहून सोडून देणारे judge पण दोन पेग मारून बसले होते का judgement लिहायला
Aho sunday hota aaplyala samajat nahi ka drink day
Corrupted judge var strict action ghetali pahije😡😡😡
Corrupted police traffic police var strict action zala pahije 😡
जळगाव मध्ये पण असच झालं आहे या वर पण एक व्हिडिओ होऊ द्या..🙏🏻
प्रकरण दाबण्यात पोलीस आयुक्तांचा विशेष सहभाग दिसतो.
*यांचे हातपाय तोडा, पण जिवंत ठेवा. एक चांगलं example set करण्याची संधी आहे. पुढे कुणी पण 100 वेळा विचार करेल असं करण्या आधी. अभी नहीं तो कभी नही*
पुणे मधील लोक खूप चांगले आणी सरळ मार्गी आहेत. पण ते अन्याय विरोधात नेहमीच उभे राहतात.
सर्व आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. किमान 10 ते 15 वर्ष तरी तुरुंगवास झाला पाहिजे.🤨🤨
राजकारणी मराठी, पोलिस अधिकारी मराठी आणि खून करणारा अमराठी तरी ही या मराठी लोकांना त्या खून्या ला वाचवायची का हौस आहे😢😢😢
पैसा बोलता है भाई....
पुणेकर रस्त्यावर आले त्याला सलाम ...नायतर कारवाई होणार नाही...दुसरा सलमान खान तयार होईल
Yes!
Salman Khan thodi tari social work karato...ani lokana help karato..tasa ha majurada sudhanar nahi
खुप छान काम चालू आहे दादा तुमचं 👍🏻 जो पर्यंत त्या निष्पाप जीवांना योग्य न्याय मिळत नाही तो पर्यंत या प्रकरणावर बोलणं बंद करू नका 🙏🏻🙏🏻🙏🏻
धंगेकर फक्त पुण्यात लोकप्रतिनिधी आहे त का बाकीचे लोक प्रतिनिधी कुठे आहेत
त्या दोन निष्पाप जीवांना न्याय मिळून ह्या नराधमांना कडक शिक्षा झालीच पाहिजे, आणि जर का असं नाही झालं, तर तो दिवस लांब नाही, जेव्हा एखादा frustrated common man च अशा लोकांचा भर रस्त्यात बंदोबस्त करेल...
त्या निष्पाप जिवांना न्याय मिळावा😢
का माहिती नाही पण फडणवीस ला महाराष्ट्राची वाट लावून असुडी आनंद भेटतो.....
राम कृष्ण हरी!
अहो महाराष्ट्राची खरी वाट कुणी लावली हे तुम्हाला कबूल करन जात आहे उगीच ghanerde रिमार्क्स देउ नका
परत उभाठ पाहिजे का तुला 😜🙊🙉🙈🚩👍💐💐
फडतूनविस ने अजून कोण@@lalitapuranik7011
@@lalitapuranik7011फडणवीस चा गु खाल्लास का
ब्लड रिपोर्ट येईल 2-3 महिन्यात काय फालतुगिरी लावलीय.त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याचा ब्लड रिपोर्ट काढला म्हणून निगेटिव्ह होता.आता दुसर कुण्या तरी पिलेल्याचा ब्लड घेऊन positive देतील चीपकुन😂
Tumchya video chi vat pahat hoto...thank you
दूसरा kaahi काम naahi ka
@@NSS31079😂😂😂
अग्रवाल कुटुंबीयांची सर्व संपत्ती जप्त करून ती सरकार जमा करावी आणि मेलेल्या व्यक्तींना मदत करावी म्हणजे मज उतरेल
शक्य आहे....? 😂 विजय माल्या, नीरव मोदी, वगैरे... ही केस दाबली जाईल...😡
अपेक्षा आहे की बोल भिडू या प्रकरणाला न विसरता वेळोवेळी यासाठी आवाज उठवेल. आणि योग्य ती माहिती लोकांपर्यंत पोहचवत राहील.
कार्यतत्पर कर्तव्य दक्ष आमदार साहेब जे भल्या पहाटे आपल्या मतदार संघात झालेल्या घटने ची चौकशी करायला ठाण्यात जातात… त्यांची पण चौकशी व्हावी, त्यांचा हेतू शुद्ध होता तरीही
Tyala pan atak kara
1
माझ्या बी डोक्यात दोन मंत्री आहेत, गाडीत पेट्रोल बी फुल्ल केलंया, फक्त निबंध लिहता येत नाही म्हणून गप बसलोय 🤣🤣
कोणावरच काहीच कारवाई होणार नाही.... तीन महिन्यात सर्व जण सुटतील
खरा❤ इनामदार आमदार आमचे धगेकर साहेब पुर्ण पुणेकर तुमच्या सोबत आहेत.... 🙏
सगळ्याच गोष्टी मध्ये विलंब होत आहे,
सरकार सुद्धा यातच सहभागी असल्याचा संशय येतोय
bjp ने तर यांना अटल सम्मान पुरस्कार ही दिलाय😢 म्हंणून फडणवीस मध्ये लुडबुड करत आहे
न्याय संस्था पैशेवालांची रखेल झाली
Ho he paishasathi hyanachya bayaka porina pan vikatil ase nibandh lihayala sanganare budhvar peth madhe astil
बोल भिडू हा एकमेव strong चैनल आहे जो खऱ्या बातमी देतो
या प्रकरणात दोषी आढळलेले आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात यावी.
सर्व manage होइल...
प्रगत महाराष्ट्र आहे. 1 महिन्या नंतर हे सर्व बाहेर एन्जॉय करतील...
न्याय संस्थे वर अजिबात विश्वास नाही.. आणि पोलिस तर सोडा.
Aho pharar honar mallya sarakhe bagha baher aale ki chalale London madhe hyanache passport japat kara aadhi red corner notice pathava
या तिघांना सोडूच नका जोपर्यंत त्या दोघांना न्याय मिळत नाही तोपर्यंत
धंगेकर छान काम करा,धन्यवाद
शिक्षा होईपर्यंत हे पुणेकरांनी लावून धरायला हवे सगळेच पाठीशी उभे राहतील त्यामुळे पुढे असे प्रकार कमी होतील
Kartvya daksh Punekar aani media ya sarvamule he shky hot aahe piditana nany nakki milel 👏👍
पुण्याचा मूत्रा पालक मंत्री कुठे गायब आहे
पुणेकरांनी सामाजिक कार्यतत्परता दाखवली. खरच पुणे तेथे काय उणे
चिन्मय सर तुम्ही आता पर्यंत पुणे न्युज बद्द्ल छान माहिती दिली पण
पुणे अपघात मध्ये जे दोन जण गेले त्यांच्या बद्दल काय त्यांच्या फॅमिली चे काय झाले . त्यांना काय मदत भेटली का नाही हे पण सांगा सर सर्व न्युज मध्ये फक्त वेदांत चे सांगतात पण या फॅमिली चे काय झाले यावर कोणी बोलत नाही कुठेतरी चुकते आहे सर 🙏🙏
दोन निरपराध जीवाचा विनाकारण मृत्यू आणि फक्त दहा वर्षे जेल 😮😮😮😮
अजून Animal सारखे सिनेमा करा
Papa
Tyacha ith kay sambadh
@@prajwal_kh influence
Chinmay and Aarti More really hats off to your work changla kaam kartay especially thank you Chinmay for Cricket videos. It doesn’t mean others are not doing well Great world bolbhidu
Blood report फक्त दोन तासात भेटतो...lab मधील dr licence cancel करावा.
Alcohol testing machine nahoti ka?? Yervi gheun firt astaat
Is dhangekar pattern ❤❤
तिन पिठ्या जेलमधे गेल्यात किती छान वाक्य मला पहिल्यादीच ऐकायला मिळाले तुम्ही कधी पहील ऐकल होत का
रुको जरा..... आगे आगे देखो क्या होता है.गृह खात्याची किती वाट लागली आहे ते बघून तोंडात बोटं घालायची विसराल. असे किती सरकारी मराठी मंत्री आणि पोलिस अमराठी लोकांच्या सेवेत आहेत हफ्ते घेऊन.
Udya he maharashtra viktil suddha parprantiyana
महाराष्ट्राचे गृहमंत्री अजुनी मराठीच आहेत.
पोलीसाचे निलंबन नको तर बडतर्फी करा .
रिपोर्ट बहुधा परदेशातून येणार असेल
Nilamban mhanajevtatpurati raja ghevun ghari basun majaa karanar parat yenar 2 mahinyani duty join aapan vaaje sahebana baghitale ashe na tich padhat
Tnx.punekar.
Dhangekar Pattern❤
एखाद पोरग चोरीला गेल की लगेच काही तासात ते सापडतंय.
शरद मोहोळ हत्याकांड नंतर काही तासात आरोपीना पकडलं.
ज्या पब मधून तो बाहेर पडला तिथून ड्राइवर शीटवर कोण बसलं हे ही सिद्ध होईल.
अपघात झाल्यानंतर आमदार जाऊन त्याला सहानुभूती देतोय याचा अर्थ स्पष्ट समजतंय.
आजचा ठळक बातम्या इथेच संपल्या🙏🏼
छान माहिती चिन्मय....👌..
निबंध लिहिला आहे या विषयी माहिती दे....🙏
या प्रकरणाच खरं ऑपरेशन तर चिन्मय भाऊंनी केले
धांगेकर 👌
कार घेण्यासाठी पैसे कोठून आले त्याची चोकशी करावी,
Thank Sir.
जागरूक पुणेकरांचे आभार
अरे आजोबा नाही, ग्रँड बंदर म्हण., त्या budhyala