Pune Porsche Accident: दोन जणांना उडवणाऱ्या मुलाला, निबंध लिहायच्या अटीवर जामीन, नेमकं प्रकरण काय ?
Vložit
- čas přidán 19. 05. 2024
- #BolBhidu #PuneCrime #PuneAccident
रविवारी म्हणजेच १९ मे च्या सकाळपासून एक बातमी सोशल मीडिया, टीव्ही चॅनेल्स आणि अगदी व्हाट्सअप ग्रुपवर येत होती, बातमी होती, पुण्यातली. एका अपघाताची. पुण्यातल्या कल्याणीनगर भागात पहाटे अडीच-तीन वाजण्याच्या सुमारास एक अपघात झाला होता, महागड्या पोर्शे गाडीनं टू व्हीलरवरच्या दोघांना उडवलं. इतकं जोरात उडवलं, की हे दोघं काही फूट लांब जाऊन पडले आणि जागेवरच मृत पावले. घटना पहाटेच्या सुमारास घडली, सकाळी बातमी आली अपघात झाल्याची आणि त्याच दिवशी दुपारी बातमी आली, ही पोर्श गाडी चालवणाऱ्या एका नामांकित बिल्डरच्या मुलाला १२ तासात जामीन मिळाल्याची.
जामीन मिळण्याची अट होती, त्यानं अपघातावर तीनशे शब्दांचा निबंध लिहावा. पण नेमकं घडलं काय ? अपघात झाला कसा ? अपघातानंतर काय घडलं ? आणि जर गाडी चालवणाऱ्याला जामीन मिळाला आहे, तर कारवाई होणार कुणावर ? सगळं प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
भारतीय न्यायव्यवस्थेला व पोलिस प्रशासनाला भावपूर्ण श्रद्धांजली 😢
Aho Police Prashasanala kasali Shradhanjali... Te khaun mast asatil... Nahitar jamin kasa milala asata
Vikau police 🏴
shevti chutya pandu ch te
Ghya shekun garam fadkyna
Jamin police nahi det court Ani judge deto
जामीन झाला नस्ता तर माझा पैशावरून विश्वास उडाला असता
Comment of the Era
😂😂😂
😂😂😂😂kharr aahe maza pan....
अगदी बरोबर आहे सर
😂😂😂
राजे तुमचा न्याय होता ज्या पुण्यभूमीवर
तिथच विकली गेली न्यायव्यवस्था रोखीवर
महाराष्ट्रातील जनतेने एकत्र येऊन आवाज उठवला तर त्या मोठ्या बापाच्या लेकाला नकीच शिक्षा होईल भावपूर्ण श्रद्धांजली त्या निरपराध दोन्ही व्यक्तींना 🙏
फक्त अजून 10-15 दिवस नंतर case close शेवटी महाराष्ट्र आहे ना...😊😊
जय महाराष्ट्र 🚩
अगदी बरोबर
मजल्याल्या ओलाद
Tweet as shame nor the govt has guts to take action.
म्हणून कधी पोलिसांवर विश्वास ठेवू नये सर्व पोलीस पाकीट मेंबर असतात..😅
Bhurate chor asatat😂
True bhai ..amchya ghara mage eka nagarsevaka che hatakhalche porra tolki krun bastat divas bhar daru pit astat shivigaal chalu asto but police kahi krt nahi 10 complaint krun zalya ahe bharpur lokanchya ..
@@Dazzler2
police mins mhaa dhaku
दे दान सुटे गिरान😂
@@vinayakanuse6065निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी
कर्म सुटतं नसतात पोलिसांना समजेल जेंव्हा स्वतःवर वेळ येईल तेंव्हा
पोलिसांच्या मुलांबरोबच असच होयला पाहिजे त्या शिवाय पोलिसांना कळणार नाही....🤬🤬🤬
अरे मूर्ख अडाणी लोकांनो यात पोलिसांचा काय संबंध...
तुम्हाला कायदा माहित नाही ...
कार्यपद्धती माहित नाही उट सुठ पोलिसांच्या नावाने बॉम्ब मर अवधाच काम...
काही कर्म वगैरे नसते. लोकांनी आता कायदा हातात घेणे गरजेचे आहे.
Barobar@@LionKingkitchen
Nete mandali police n vr dabav aantat he hi tevdach khar
एक नंबरचे लाचखाऊ आणि भिकमंगे झाले आहेत हे महाराष्ट्रातील पोलीस..... त्या दोन जीव गेलेल्या निरपराध व्यक्तींना भावपुर्ण श्रध्दांजली 🙏🙏💐💐
🙏 Rip manuski harvali ahe fakt paisa Ani paisa
सविधनावरून विश्वास उडाला आहे याच्या पेक्षा शिवाजी महाराजांच स्वराज्य होत सुखी होती प्रजा
भाऊ... संविधानाचा दोष नाही ते ज्यांच्या हाती आहे त्यांचा दोष आहे
ते पहिले सागितल होत चालवीनारे चांगले नसल्यास हेच होनार
संविधान ठिक आहे चालविनारे बिकाऊ असतिल तर शंभर संविधान लिहुन तेच होनार आहे
@@shivrajjirage501 त्यांच्या साठी तरतूद करायला पाहिजे होती संविधान मध्ये आणि वॉचमन पासून पोलिस अधिकारी नायाधिष सगळे बिकाऊ झाले आहेत जेव्हा पासून लोकशाही आली आहे सामान्य माणसाच जीवन अवघड झालं आहे आणि आता पर्यंत किती गुन्हेगारांना फाशी दिली आहे यांच्या पेक्षा मनुस्मृती 100 पट चांगली होती राजा शेतकरी शिपाई सगळ्यांसाठी समान होती
@@Ganga_putra sglyansathi tartud ahet
@@shivrajjirage501 मग तरतूद काय शेट उपटत आहे का 10,600 billion चा कोल scam झाला तेव्हा कुठं होता संविधान मागच्या आवड्यात केरळ मध्ये भर चौकात गाय कापली तेव्हा कुठं होत संविधान संभाजी महाराजांना 40 दिवस मारल तेव्हा. कुठं होत आनी त्यना मारणाऱ्या औरंगझेबाच्या पोस्टर वर कारवाई का नाही झाली मंदिराच दान चालता पण जय श्री राम नाही चालत संविधानाला काश्मीर मध्ये हिंदू मारले गेले तेव्हा संविधान कुठं होत काँग्रेस चया बुडा खाली
काय मजाक चालला आहे राव सगळा स्कॅमच स्कॅम 😆
असो संविधान आमच्या बापाचं 🌚🇪🇺
पैसा असल्यावर तुम्ही कुणाचाही खून करू शकता ते पण भर दिवसा
Bhava yevdha khara bolla 😅
Ratra hoti
Marun takla pahije hote tya aaropila..
4 दिवसा पुर्वी माझ्या गावात 1 चा 3 जणानीं खुन केला,आणी 20 लाखं देऊन ते आजच सुटलेत,जामीनावर,कारण पोलीसानीं पुरावे कमी करुण कोरटात आरोपी हजर केले होते
Mag hya porala, tyachya vadilanna, tya policanna ani tyanchya vakilanna pan asach Carne udava
सलाम त्या लोकांना ज्यांनी त्याला तिथेच ठोकला (थोडे का असेना).👍🏻
Mob linching hoyala phahije hoti titech maru takyala pahije hote
Jast marayla pahije hot
@@akhileshsawant4780माझही हेच मत आहे
Exactly aslya lokana mob latching madhech marla pahije
Aapali justice system nit asati tar mi mhanalo asato ki lokanni kayada hatat nahi ghyayala pahije. Pan 😅
त्या दोघांच्या जीव ची किंमत फक्त 300 शब्द निबंध. वारे वाह! निर्लज्ज पणाचा कळस आहे.
दोन जीवाची किंमत फक्त 300 शब्दात निबंध भारतीय न्यायव्यवस्था आणि पोलीस पैशापेक्षा मोठं कोणीच नाही
गाडीला नंबर नव्हता पुणे RTO वर कार्यवाही झालीय पाहिजे,,, मुलांना भावपूर्ण श्रध्दांजली
RTO चा संबंध नाही... ज्या डीलरने गाडी without नंबर सोडली, त्याचा दोष आहे....
अपघातात गेलेल्या त्या दोन मुलांचे काय? त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात द्या त्याला.ते न्याय करतील.
Kasa rto cha sambandh nahi. Rules ky fakta garib lokana ahet ki ky. RTO la disli nahi ka without number plate car Pune made. Agent Ani RTO donhi responsible ahet@@satishrdatar6337
बरोबर.
@@satishrdatar6337 ho sir pn gadi road varti owner ne aanli ki RTO ne dakhal ghetlich pahije na. Nahitar aamche side mirror nahit mhanun 290rs. Ghetlet. Jevdhe hote tevdhe ghetle 😢
महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाला पुनश्च एकदा भावपूर्ण श्रद्धांजली
home ministry ne kay kela hyat ?? law itka weak aahe ki 12 tasat bail milali
@@marathmolatechie Low weak nahi aahe Paisa bolta hai Sunday la kuthe la court chalu asto jara sanga🙏
हिजडे आहेत फडणवीस
हिजडे आहेत फडणवीस
एकडे पण राजकरण करणार का ??
न्याय व्यवस्थेवर अवलंबुन राहू नये, पीडित लोकांनी तशाच तशे सुड घ्यावे आताच्या काळात, खरोखर मनस्ताप येतो हे बघून
Ho,polic khatyavar difend n rahata aapanch aaplyala nyay milvun ghyava badla geun mhanje he nalayak polic khate jage hoil
ज्या ज्या लोकांनी अपराधी ला वाचवण्याचे प्रयत्न केला, त्यांची मुले अशी चिरडली गेली तर बरोबर कळेल😶😡
निबंध लिहायच्या अटीवर गृहमंत्री ला गोळ्या घालायला काय हरकत आहे.
😂😂 तुझी आई संविधान वाचून गेली नव्हती का. कोर्ट संविधान नुसार बेल देतो , मंत्री संत्री काय नाय करू शकत. संविधान हा श्रीमंत लोकांसाठीच आहे 😂😂
me purna pustak lihun deto pan mala permission day mech golay ghalto gruha mantri and ya mulala pan
आजित पादा
अरे ❤ ड्या गृहमंत्री कुठून आले यात, Court गृहमंत्री चालवतात का गांडु
Ase asel tar corruption politician karnare goli ghala 🤣🤣🤣
हीच जर case उलटी घडली असती तर.... समजा Builder च्या पोरगा मारला गेला असता accident मधे तर आरोपी ला एवढ्या लवकर जमीन मिळाला असता का?.....
महान भारत आणि त्याची महान लोकशाही 😢
मिळाला असता जर तो मंत्र्यांचा असतां?
Uda.Khujlwal Chach Bagha Tyachyavar MiLords Kitti Kitti Prem Kartat Kitti Dayaalu Aahet 😭😭😭😭😭😭😭
Ajitdada cha amdarane sodavla tyala kalyani nagar cha amdar ne paise khalle
Kaun kaun chahata hai iske khilaaf action ho, election ka time hai action liya jayega agr sb log ek sath ho , tweet bhi kro bhai log
लोकशाही चा काय संबंध 🤡
चिन्मय भाऊ भरपूर पैसा असल्यावर वयाच्या 17 व्या वर्षी ग्रॅज्युएशन पण होत हे आज आम्हाला कळाले.😂😂😂😂😂
भारतात पैशाने न्याय विकत घेता येतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं 🙏🏻🙏🏻😂😂
अमितेश कुमार (IPS , राष्ट्रपती पदक)👌 गरिबांचे हाल केले आनी पैश्यावाल्यांची चाटली , हे आहेत कर्तव्यदक्ष आयुक्त 👌👌👌👌👌
💯✔️
अवघड आहे हे
Ekdum kharab aahe
म्हणजे काय नेमकं गोळी मारायला पाहिजे होती का त्याला?
हाच गुन्हेगार मुलगा उद्या पुण्याचा पालक मंत्री होईल.....!!!
नगरसेवक-> आमदार-> खासदार आणि नंतर मंत्रीपदापर्यंत
तुमी निवडून दिलात तर नक्की hoil😂
Right @@SantoshParab-xq5jn
Hyala jababdar kon?? Voter.
भारतीय न्यायव्यवस्थेला भावपुर्ण श्रद्धांजली 😢😢
अपघात करणार्या मुलाला व मुलाच्या आई-वडिलांना 15-20 वर्षांसाठी जेल झाली पाहिजे.व जेल मध्ये त्यांना इतर कैद्यांप्रमाणे वागणूक द्यावी.त्यांच्या डोक्यातून श्रीमंतीचे भुत उतरवले पाहिजे म्हणजे असे प्रकार ते परत करणार नाहीत.😢😢
ज्या पोलीसांना पैसे मिळाले नाहीत त्यानी कडक चौकशी सुरू ठेवावी...तुम्हाला पण मिळतील....
Kaun kaun chahata hai iske khilaaf action ho, election ka time hai action liya jayega agr sb log ek sath ho , tweet bhi kro bhai log
😂
@@vishalgamare6347 bhau, joke aside, sahaj ani vina-karan jiv gelay porancha.
Joke chan aahe mhanun Hasat bslo tr urla surla gambhirya pn rahat nahi
@@Dailylifewith7mee temporary action lia jaiga Bhai. Jaise hi election ka mahol.khatm ho jayega or mamla thoda thanda ho jayega woh ladka free.
ज्या दोन मुलांचा जीव गेला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पोलीस अणि न्यायव्यवस्था यांना पण श्रद्धांजली. या देशात न्याय फक्त श्रीमंतांना, पैसेवाल्याना मिळतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
barobar
पुणे वाहतूक पोलीस, व वाहतूक अधिकारी यांना, नागवं करून पुण्यातुन दिन दहाडेधिंड काढली पाहिजे.
तरच हे कुत्रे🐶🐩 वाहतूक हवालदार व अधिकारी, मध्यमवयीन वाहन चालकांशी १%( कारण,बिनडोक वाहतूक पोलीसांना तेवढीच १% च अक्कल आहे🤷♂️,बाकी भेजा सडलेला आहे)सौजन्याने वागतील.
Correct
Hmm barobar ahe
अरे झाटू अपघातात कलम 304 A लागत ते बेलेबल आहे हाच काय प्रौढ माणूस जरी असता तरी जामीन भेटला असता कायदा तसा आहे त्याला कोण काय करणार
हे अजब आहे श्रीमंत माणसाच्या पोरान मराव आणि मस्त बाहेर पिराव. अजब न्याय आहे सलाम न्याय व्यवस्धेला
अहो मरणारे पण श्रीमंतच होते
17 वर्षात कोणाचे graduation complete होते? Minor proove करताना वयाचे गणित तरी बघायचे होते.. जज ne पण मान्य केले? काय docs submit केलेत? 16 वर्षात 10 th complete होते.. आधार card pan card sarv docs forge करायला आता वेळ मिळेल... सलाम आपल्या न्याय व्यवस्थेला 😢😢😢😢😢😢😢
Main point
अशा गोष्टींमुळे पोलीस मेले तरी दुःख होत नाही....😢
💯 bhau ...
खरंय.
Kadak
बरोबर
Barobar
17 वर्षांत graduation, कमाल police प्रशासन
कमीत कमी बाविस वर्ष लागतात
Ye to point ki baat bola bhai👍🏻
International School मधे १७ वर्षात ग्रॅज्युएशन करता येत...
बिल्डर ची आऊलाद आहे ती 😡😡
17 varshat graduation complete kartat yeta pn shika nhi deta yet ky logic ahe
Point ahe brobr
आज मुद्दा किती उचलून धरला तरी भारतीय न्यायव्यवस्थेत मुलगा बाहेर येण्यास प्रयत्न केले जाणार. आणि अपघात मुलाकडून झालाच नाही असे सिद्ध होणार.
1:50 17 वर्षाच्या मुलाचं ग्रॅज्युएशन कसं पूर्ण होऊ शकतं भिडू...! 😮
12 th madhe hota to
Graduation complete nhi zal ajun tyacha
आरोपीचा वेळेत मेडिकल होत नाही पण त्याच आरोपीला तात्काळ जामीन देणाऱ्या न्याय संस्थेस 21 तोफांची सलामी. 🏴☠️🏴
Good work for nation
RIP justice and application of mind
केळु कलम 304 A बेलेबल आहे म्हणून जामीन मिळाला 🤡🤡 वाचत जा जरा झाटा काही माहिती नसतं नुसतं इवलायचं 😂
Kalam lavanara kon
@@jairamjadhav2794 😂😂😂 अरे केळ्या कलम खिशातून काढून नाही लावत घडलेला गुन्हा ज्या कलमात बसतो ते लावले जाते उद्या मी तुझ्या कानामाग मारली तर तू 302 लावणार का 😂😂😂
भावपूर्ण श्रद्धांजली त्या मुलांना💐
1:59 17 वर्षी graduation पूर्ण
एवढा कडक गांजा
Exactly 😂😂
😅
😆😆😆11 & 12th असेल...
हीच कमेंट शोधत होतो भावा😂😂
कमी वय दाखवण्याचा प्रयत्न आहे हा...
लोकप्रतिनिधी, पोलीस, वकील ,पालक या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे...
अपघातात जीव गमावलेल्या दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली ⚘️🙏आणि असल्या पोलिस व न्यायव्यवस्थेला कोटी कोटी धन्यवाद 🥵🥵🥵🥵
भारतात गरीबाने कधीच न्याय मिळण्याची आशा करू नये😭😭 भावपूर्ण श्रद्धांजली पोलीस प्रशासन व न्यायव्यवस्थेला 💐💐💐
असेच रडत रहा गरिबांनी गांडू सारखं शेपूट घालून
निष्क्रीय गृहमंत्री महाराष्ट्रावर अत्याचार होणारच
Bhurtya maidan jhalay
@@tejaskharde bhai shivi ka dili tu to chukich kahi bolla asel tr ts sang na shivi dene chukiche ahe yatun tuzi akkal Ani aai vadilanche sanskar disat ahet chhaan
तूझ्या माईला झवायला सांग फडणविस अजित पवार शिंदे ला..😊😊❤@@tejaskharde
Tuza bap ahe vatta fasanvis@@tejaskharde
@@Hindu-maratha002bhai mi samju skto ki he khupach chukich ahe ani ha mulga chukichi comment keli.... Pn aapan shivi deun ka vait vhyayach tyachi akkalach tevdhi ahe
सामान्य माणसाची किंमत आता संपली आहे.आणि सरकारचे गृहखात्याला भावपूर्ण श्रद्धांजली
पैसा असल्यावर तुम्ही कोणाचाही खून करू शकता असे दिसतंय ह्या प्रकरणावरून.... पोलिस प्रशासनाला भावपूर्ण श्रद्धांजली
वर्दी घालत असताना मोठी मोठी शपथ घेतली जाते, पण प्रत्यक्षात काय काय करतात हे सगळ्यांना माहित आहे ,,, अश्या या शंड न्याय व्यवस्थेला सलाम
खर बोल ता
Sarve same nasta bhava varist police adhikari chgle phije ithe varist chor asatil
अपराधी मुलाच्या मदतीला जे लोकप्रतिनिधी आले त्यांना कल्याणीनगर च्या नागरिकांनी लक्षात ठेवावे.
MLA tingre
Tingryachyhyaa ........ ... !
Power of SAVIDHAN
कोण शेट पण वाकडी नाही करू शकत त्याची.
Yat savidhan che kuthe sambhandh yeto
B
पूर्वीची म्हातारी लोकं सांगत होती इंग्रज सरकार चांगले होते
सुनिल टिंगरे, जगदिश मुळीक,अजित पवार, देवेंद्र फडणवीस भावपूर्ण श्रद्धांजली.. 🙌🏻💐
भावपुर्ण श्रध्दांजली💐💐
आणि पोलिस सुद्धा...
सुनील टिंगरें गेला होता सेटिंग् ला जगदीश मूलिक नाही 😂😂 बिन अक्कल राजकारणी
He सगळे पैसे खाऊन कोणाचाही जीव घेण्याची तयारी ठेवतात
संविधान चु टिया आहे ते काय करणार...जरा यांनी न्यायालयाच्या जज ला पन कंट्रोल केला तट तुमी म्हणणार हुकुमशाही आहे लोकशाही चित्र कत्तल lavda lasun🤬🤬
कोटी कोटी नमन त्या मैत्रीला... ज्या मित्रांने हि केस लावून धरली..
या घटनेने भारतीय न्याय व्यवस्थेतील नैसर्गिक न्याय आणि विकत मिळणारा न्याय कसा असतो हेच समस्त भारतीय जनतेला सप्रमाण पटवून दिले.
🙏🏻भारतीय न्याय व्यवस्थेचा विजय असो. 🙏🏻
फक्त निबंध लिहून भागत असेल तर अनेक गुन्हेगार तयार होतील मोठ्या सुपा-या घेतील😂
तुम्ही खरे पत्रकार असाल तर या घटनेचा पाठपुरावा कराल...नाहीतर घडलेल्या बातम्या सांगणे यात काही विशेष नाही...पूर्ण शोध पत्रकारिता करा यावर...आणि कोणता स्थानिक प्रतिनिधी पोलीस चौकित आला त्याचे नाव सांगता येत नाही का तुम्हाला का तुम्ही पण घाबरता बोलायला?
चिन्मय भाऊंवर हल्ला झाला तर?
तसले पत्रकर आज कुठे राहिलेत. आताचे पत्रकार आपले हित पाहतात आधी
He kasale ptrakar... news detana to kai bolato aahe bag ... dusrya news chya mahiti nusar.
Agadi barobar 👏👏👏
बरोबर आजकालचे पत्रकार आणि पत्रकारिता म्हणजे धंदा झालाय. सकाळी दुकान उघडायचा स्वतःच्या हिताच्या बातम्या विकायच्या आणि तिजोऱ्या भरून संध्याकाळी पत्रकारितेच्या दुकानाला टाळं लावून सकाळी परत उघडायचं.😅😂 हे च वास्तव आहे आजच्या मिडिया आणि पत्रकारितेचं.
पुण्यामध्ये तर राष्ट्रपती पदक प्राप्त कर्तव्यदक्ष आयुक्त अमितेश कुमार आहेत म्हणे
ते फार मोठे अधिकारी आहेत असल्या छोट्या भानगड़ित पड़त नाहीत
ते फार मोठे आणि दक्ष अधिकारी आहेत असल्या छोट्या भानगड़ित पड़त नाहीत
Pan ithe police tar doshi aahech sobat court var prashna padto itka lavkar kasa Jamin dila
त्यांचा स्वतःच कोणी नाही गेला ना. आणि तसा ही गरिबांचा वली कोण असतो.
Kay nahi o paisya pudh te . Padak pn lachar houn ghetle asel o
JJ board नें सिद्ध केले आहे की अजून न्याय व्यवस्था अस्तित्वात आहे 👏👏
आम्हाला पण सारखीच शिक्षा द्या जशी त्या मुलाला दिली आम्ही त्या बिल्डर च्या मुलाला उडवतो चालेल का?
अपघातात मरण पावलेले दोघांना व पोलिस प्रशासन, न्यायव्यवस्थेला भावपूर्ण आदरांजली
मित्रा पोलिस काहीही करू शकत नाही..इथे बापसमोर त्याच्या मुलाला कापून टाकणाऱ्या 3 ना न्यायालयाने सोडून दिले कारण बापाची साक्ष विश्वासार्ह मानता येत नाही असे मा. नायायाधिष साहेबाना वाटते
@@user-rx6zf7xf2e हो पण जेल मध्ये मागच्या दरवाज्यातून पिझ्झा बर्गर देऊ शकते. पोलिस एवढं तरी करू शकते.
@@user-rx6zf7xf2e hana , judiciary chi chuki aahe , lokanna kalat nahi
किती दिवस देणार स्रधांजली😂
@@RavindraShewale-sz6fp जो पर्यंत माणुसकी आहे तो पर्यंत...
शेवटी पैसा जिंकला..
कुठे गेली माझी छ.शिवरायाची शासन व्यवस्था... न्यायव्यवस्था भावपूर्ण श्रद्धांजली
१) त्याच्या वडीलाच कॉन्ट्रॅक्ट लायसेन्स रद्द करून जैल हवी
२) नंबर प्लेट नसून ती गाडी कशी पास झाली त्या सबंधित सगळ्यांना नीलंब
३) पोलिस अधिकारी आणि सहयोगी ना निलंब
४) आमदाराणी लवकरच राजीनामा द्यावा
५) मृत व्यक्ती च्या घरच्यांना हवी ती मदत
६) न्यायाधिशांना ५ वर्ष तुरुंगात ३६ डिग्री शिक्षा
Shockingly, that lenient decision was made by non judicial member of the juvenile justice board while principal magistrate and another judicial officer were on holiday
@@Shraddha_Raut Over the time people will forget and case will dismiss automatically
माझं पार्सल चोरलं म्हणून मी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनला गेलेलो.....पडवळ नावाच्या पोलीस निरीक्षकने माझ्यावरच केस करण्याची धमकी दिली😢😢
😘🤭🫢🥱
दारू पिऊन गेला होता का 😂
Kaun kaun chahata hai iske khilaaf action ho, election ka time hai action liya jayega agr sb log ek sath ho , tweet bhi kro bhai log
A common man should not expect anything from the Police in our country. Last year a cement mixer truck ran into my car & damaged my front door. It belonged to some Sindhi transporter from Chinchwad. I reported the incident at Bavdhan police chowky.Instead of compensating me, the transporter bribed the police & police didn't even lodged FIR for 3-4 days. I had to fight with the transporter for compensation. Police are the same everywhere in the country, always on the lookout to make money.
परळी वैध्यनाथाच्या पार्किंग मधे माझ्या उभ्या राहीलेल्या गाडीला एकजण येऊन धडकला.. मी परळी पोलिस स्टेशन मधे गेलो तेथिल ठाणे अमलदाराने त्या धडकणार्याचे ऐकुन सुरवातीला टाळाटाळ केली व नंतर मलाच दमदाटी केली.. कंपलेंट नाही ती नाहीच घेतली.
RIP माननीय न्यायालय.
पोलिस, भिकरचोट वकील, न्यायमूर्ती सगळे मिळून एका श्रीमंत ला वाचवले आहे.
Constitution मध्येच तशी तरतूद आहेत आता लोक बोलतील हो संविधान khatre mein hai nai honar baddl 😊
Correct
@@Indian__07 कोणतेही statutary book परिपूर्ण नसते, फक्त त्याची अमंलबजावणी करणाऱ्यांनी विवेक बुद्धीचा वापर करायला हवा.
भिकरचोट पोलिस म्हण भावा... ह्यांचा अवलादी वाकड्या निघणार 💯
@@Indian__07it's not in constitution..it's in IPC Indian penal code section 279 , 304a which law is made by Britishers. Don't blame Indian constitution. At least get the knowledge of basic Indian laws and then come to comment box.
मला तर एका पोस्ट मुले 3 महिने जमीन भेटत नव्हता सलाम या न्यायवेवस्तेला 🙏🙏
कायदा गाढव आहे.
पोलिस कारवाई तसेच जामीन देणार यांना भावपूर्ण श्रध्दांजली....
आंधळी न्याय व्यवस्था आणि पोलीस प्रशासन💯💯 गाडीला आरसे नाही म्हणून १०००,२००० दंड घेणारे हे पोलीस आज २ जीव गेल्यानंतर सुद्धा गप्प आहेत. #निर्लज्ज
👌🏼💯
पैसा असेल तर सगळे शक्य आहे...मराठी DSK बिल्डर्स ला तुरुंगात पाठऊन आपल्या लोकांनी बाहेरचे बिल्डर्स मोठे केले त्यांची मुलं आज २ जीव घेऊन पण बाहेर फिरतात...😢
Agagi barobar, perfect game.
भारतामध्ये राष्ट्रीय पक्षी किंवा प्राणी एक्सीडेंट मध्ये मृत्यू पावल्यास जास्त दिवस जेलमध्ये कारावास भोगावा लागतो परंतु माणूस मेल्यावर काही तासांतच पैसे देऊन शिक्षा पूर्ण होते😢
@@dhanrajparasur6508khara aahe.. bharata madhe mansanchya jivala kutrya chya Jiva peksha pan Kami value aahe
100% मला आता आता हे कपट कळालं आहे.
DSK ना, पळून जाता आलं असतं, नीरव मोदी, अजून एक मोदी,IPL वाला सारखं... पण ते पळाले नाहीत.
काय मिळाले त्यांना?
💯
भारतात श्रीमंतांना कधीही शिक्षा होत नाही शिक्षेसाठी तर गरीब आहेत ड्राइव्हर गाडी चालवत होता असा गवगवा केला होता पण परिसरातील लोकांनी सत्य पुराव्याने दाखविले नाहीतर बिचारा ड्राइव्हर विनाकारण गोवला गेला असता
त्या दोन अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या जागी एखाद्या राजकारणी किंवा पोलिस अधिकारी याची मुले असती तर आरोपीला एवढ्या सोयीस्कर पणे जामीन मिळाला असता का? आपल्या सारख्या सामन्याच्या मुलांच्या जीवाची किम्मत उरली नाही का?😢😢
आपघाती शिक्षा.... ऑटो = जन्मठेप... महिंद्रा थार = २ वर्षे कारावास...पोर्श = निबंध लेखन...
..... सौजन्य - पुणे पोलिस 😮😊
😅😅
गांड त्या न्याय देणाऱ्यांची हणायला पाहिजे
आत्ताच्या घडीला तुम्ही जर पैसेवाले गडगंज असाल तर तुम्हाला न्याय लगेच मिळेल..... कोर्ट कचेरी फक्त सामान्य नागरिकांसाठी.
Jai Khujliwal Jai MiLords
Hya builder ne tya amdarache kisa garam kelet vattay....mnun tya mulala jamin milala ahe.... सामान्य माणसाला कोणी लक्ष देत नाही आहे...इथे फक्त पैसा बोलतोय.....त्या दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
होऊ नाही अशी गोष्ट होऊन गेलीय फक्त यांच्याकडे alto नाहीतर wagnor तरी पाहिजे होती.... त्या दोघांच्या आधी कारवालेच मेले असते 💐💐💐
आज मला तुमच्या वर गर्व झाला, तुम्ही काहीच भीडभाड न ठेवता आरोपीचे नाव घेतले. पळकुटे प्रसार माध्यम सुद्धा नाव नाही घेतले
कायदा, न्यायाधीश, पोलीस, वकील यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Thodi tari _____
हीच तर भारताच्या न्यायव्यवस्थिची ओळख आहे.....😢😢😢
आता लाज वाटत आहे आम्हला की आम्ही महाराष्ट्र मध्य राहतो 😢😢
काही कोणावर कारवाई होणार नाही, थोडे दिवस गाजेल प्रकरण मग नंतर शांत होणार..न्यायव्यवस्थेसहित मृत्युमुखी पडलेल्या दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@@nilesh4973चुतिया विनकरण भाजप चा काय संबंध समोर दिसत आहें मदत टिंगरें करतोय शरद पवार एनसीपी चा तरी थोड़ी लाज आहें कुठेही राजकारण 😱😱😱
Agreed, थोडे दिवस नंतर शांत होणार सगळं आणि तसही accident केस मध्ये जामीन भेटतो च. त्यामुळे पैसा च जिंकणार ह्या प्रकरणात
💯💯
असे लोकं आहेत म्हणुनच सर्व सामान्य नागरिक लॉरेन्स सारख्या लोकांवर विश्वास ठेवतात कारण आपल प्रशासन आणि न्यायव्यवस्था बिकाऊ आहे. आपघातात मरण पावलेल्या दोघांना भावपुर्ण श्रध्दांजली 😢
🚩🇮🇳
न्यायालय नाही पोलिस जवाबदार आहेत
बरोबर आहे भावा
लोक प्रतिनिधि :- सुनील टिंगरे
आणि तो पोरगा 17 चा नाहीच , मेडिकल 10 तासाने झाल्यामुळे alcohol आलेच नाही रिपोर्ट मध्ये
भावा इंडियाला सध्याच्याकाळात अपरिचित चित्रपटातील मुख्य भूमिकेच्या पात्राची गरज आहे 😢
आज जगात पैसा म्हणजेच सगळं आहे 💯 %.... RIP Those 2 Innocent souls
Engineer hote te Ani yevde young RIP life yevdi cheap ahe middle lokanchi
@@akhileshsawant4780 hoy re... pn builder is rich and seems he has handled this situation by means of money
"एका व्यक्तीला जर न्याय मिळाला नाही तर ही गोष्ट आणखी एक गुन्हा घडण्यास कारण ठरते."
True Karan baki pan Ameer bapachya auladina hech watnar murder kela tari kahi hot nahi
न्याय च्या जागी #शिक्षा शब्द हवा!
17 वर्षात ग्रॅज्युएशन होते का शेवटी पैशा वाल्याची औलाद न्यायव्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली
पुण्यातील अपघात प्रकरण म्हणजे न्याय व्यवस्थेला जोरदार चपराक आहे. आपल्या देशात श्रीमंतांना वेगळा कायदा आहे आणि इतर सर्व सामान्य लोकांना वेगळा आहे. आपण कुठच्या दिशेने जात आहोत. याचा नागरिक म्हणून विचार आपण करणे गरजेचे आहे
फडणवीस ची पोरगी जर उडवली तर निबंध लिहायच्या अटीवर सुटका होईल ना. म्हणजे सर्वाना सारखा न्याय
पोरगी आहे......
सामान्य माणसाच्या जीवाची पर्वा महाराष्ट्रात केली जात नाही.त्या मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢
भावपूर्ण श्रद्धांजली पुणे पोलीस
भारतीय न्यायव्यवस्था खरच आंधळी आहे
सलाम आहे पूर्ण। भारतीय कायदा
भारतीय न्यायव्यवस्थेला व पोलिस प्रशासनाला भावपूर्ण श्रद्धांजली👌
जो लोकप्रतिनिधी सोडवायला आला त्याच्या फॅमिली ला प्रथम त्या गाडीचा वेग 200 km प्रत्ती तास करून उडवून दयायला हवे
💯🔥🔥
Sahamat aahe
I agree with you.
खऱ्याचा न्याय नाही हा सगळा पैशाचा खेळ आहे
मला लाज वाटतंय की मी महाराष्ट्रात जम्माला आलोय म्हणून 😢😢😢😢
पैश्यापुढे जीवाचे मूल्य शून्य आहे. कायद्याला भावपुर्ण श्रद्धांजली.
वय 17 -वेदांत अग्रवाल पहिला गुन्हा ड्रिंक केली दुसरा गुन्हा underage driving , तिसरा गुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह, चौथा गुन्हा अपघात घडवला पाचवा गुन्हा वीणा नंबर ची गाडी चालवणे
एवढे गुन्हे असून पण निर्दोष सुटका आमदार साहेबाना सलाम ,
🤔😂😂
सुनील टिंगरें 😂
Sunil tingare ya vedant Agarwal la police station madhi bhetay gela Ani tya 2 melelya vyakti la bhetay gela nahi.
नालायक आहेत सगळे
Money bhai
१७ व्या वर्षी ग्रॅजुएशेजन धन्य आहे
वा रे पुणे न्याय पालिका मेले ते गेले आणि आरोपी बचाव आरोपी ला सजा झालि पाहिजे
भविष्यात त्यालाही अल्पवयीन मुलानेच धडक द्यावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली पुणे पोलीस आणि भारतीय न्यायव्यवस्था 🙏🏻🙏🏻💐💐
चित्रपटामध्ये पण अशीच भूमिका पार पाडतात पोलीस...
घोर अन्याय आहेत हा...17 वर्षाचा आहेत म्हणून कुणाला ही उडवेन सोडून द्यायचं वा हा कुठला न्याय आहे.... असे कित्तेक गुंन्हे माप केले गेले मुलाचं वय 17 होते म्हणून सोडले 16 होते म्हणून सोडले .... To जेव्हा गाडी चालवत hota... तेव्हा to 17 चा नव्हता.. जेव्हा to 2 जिवाना उडवतो.. असेच जर त्याच्या बाबतीत झाले असते तर.... ह्या लोकांनी सोडले असते का गुन्हे गाराला... Plz दोघे जीवांना न्याय द्या,..
व्हिडिओ कॅमेरे पेटलेत का काय.. गाडी चालवण्याचा व्हिडिओ येत नाही पण सर्वसामान्य जनतेचा.. व्हिडिओ सकट पुरावा असतो RTO कडे
मी 42 वर्षाचा आहे माझी गाडी 30 च्या पुढे कधी जात नाही (मोकळा रस्ता असल्यावर ) तरी पुण्यात गाडी चालवताना सगळे डॉकॉमेन्ट /हेल्मेट /सगळे नियम पाळून सुद्धा गाडी चावताना भीती वाटते समोर ट्रॅफिक पोलीस असले तर 😡
बरोबर आहे सर, मला पण भीति वाटते, साधारण मानस आहे - परिश्रमाचा पैसा फुकट गेल्यावर वाइट वाटत...
Punyat gadi chalvanr khup danger ahe ...road sudha cross krta yet nahi
😂😂
😂😂😂
😂😂😂 कारण तुम्ही "रिकामफोके" आहात काका😂😂😂खिशात ५००चा एखादा बंडल ठेऊन फिरत जा, म्हणजे जरा मान सन्मान मिळेल😂
महाराषट्रासारख्या नाय कोठेच नाही असच भेसळ कारभार आहे भावपूर्ण. श्रद्धांजली
त्या पोलिस अधिकार्यांना सस्पेंड करायला पाहिजे