डाळिंबाची बाग फेल गेली मात्र मकेने दिला आधार ! नऊ एकरात मिळालं 405 क्विंटलचं उत्पन्न..

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 11. 2022
  • #maharashtramazanews #pandharpur #mazie #मका

Komentáře • 20

  • @pramodpatil7055
    @pramodpatil7055 Před rokem +6

    संपादक /रिपोर्टर कसा असावा अत्यंत अभ्यास पुर्ण माहिती देनारा मानुस अविनाश दादा सुर्वे एक नंबर रिपोर्ट 👍👍👌🏻

  • @ajaypatil3703
    @ajaypatil3703 Před 21 dnem

    आज दुकानदाराने शेतकऱ्यास मदत केली

  • @naganathgodase6752
    @naganathgodase6752 Před rokem +3

    मस्त साहेब, नागनाथ गोडसे, कोर्टी ता पंढरपूर

  • @gorakshgore7991
    @gorakshgore7991 Před rokem +1

    साहेब लागवडीचे अंतर सांगा,खताचे डोस सांगा

  • @bhagwatjadhao4623
    @bhagwatjadhao4623 Před rokem +5

    साहेब मि आपले विडियो पाहुनच एक एकरवर 3524 या वानची लागवडकेलेली आहे एकरी उतपन्न किती ऐऊ शकते हे सागावे

    • @tushargaikwad7712
      @tushargaikwad7712 Před rokem

      पिशवी ची किंमत किती आहे

    • @user-bc2jm4xv4u
      @user-bc2jm4xv4u Před rokem

      @@tushargaikwad7712 1650

    • @_NATHU_
      @_NATHU_ Před měsícem

      1 एकड़ से 60 क्वांटल वाला मक्का कोनसा है

  • @ashokgaikwad3936
    @ashokgaikwad3936 Před rokem +1

    खूप छान

  • @rohanasabe5155
    @rohanasabe5155 Před rokem +3

    मोहोळ मध्ये कुट मिळेल बियाणे

  • @user-hl6yj5oj2j
    @user-hl6yj5oj2j Před rokem +1

    😁

  • @dmvlogs3530
    @dmvlogs3530 Před rokem

    खरिपाची लागवड किती महिन्यात येते कृपया माहिती द्या

  • @mahaveervhargar8726
    @mahaveervhargar8726 Před rokem +4

    आता रब्बी मध्ये लावली तर चालेल का १५ डिसेंबर.

  • @tushargaikwad7712
    @tushargaikwad7712 Před rokem

    गोडसे साहेबांचा नंबर शेअर करा..🙏

  • @yashwantbhosale1963
    @yashwantbhosale1963 Před rokem +2

    अविनाश जी खूप छान. आपण कृषी विषयांचे उत्तम reporting केले आहे. Keep it up

  • @s.b..4808
    @s.b..4808 Před rokem

    P.3401 no challenge

  • @rahulkshirsagar7023
    @rahulkshirsagar7023 Před 4 měsíci

    मी पण लागवड केली होती. 2-3divsat काडणी करायची आहे. लष्करी अलीसाठी 3 फवारणी केली आहे.

    • @jagdishgayke3846
      @jagdishgayke3846 Před měsícem

      कीती उत्पंन मिळालं एकरी सांगा दादा

    • @rahulkshirsagar7023
      @rahulkshirsagar7023 Před měsícem

      @@jagdishgayke3846 43quintal