आपली अध्यात्मिक प्रगती झाली आहे हे कसं समजायचं?| अनेकांना पडलेला प्रश्न? requested video|
Vložit
- čas přidán 3. 02. 2024
- आपली अध्यात्मिक प्रगती झाली आहे हे कसं समजायचं?| अनेकांना पडलेला प्रश्न? requested video|
FREE COURSE#23~सप्तचक्र हीलर कसं बनायचं? आपली एनर्जी कशी वाढवायची?हा व्हीडिओ | meditation video|हा व्हीडिओ पहाच|
#meditation #saptachakra
तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये न विचारा.
#drnachiketdixitvlog #shivtandavstotram
#swayam talk
#dhanashree lele
#aaditya pratishthan
#marathi kirtanvishwa
#travelvlog #newborn #newbornbaby #newbornbabyvlogs
#marathivlogger #maharashtra #ig #sahyadri #marathi #marathiyoutuber #marathimulga #instagram #marathimemes #marathivlog #marathifunny #marathipost #punekars #marathiqoute #nashikcity #satarkar #kolhapuri #puneblogger #instastatusvideo #premkavita #fcpunecity #miarathistatus #instaviral #marathikavitaanicharoli #marathijokes #marathipoems #poem #poems #aalyhd #quotestagram #motivationalvideo #inspirationmarathi #Thane #mumbai #naviMumbai #abpमाझा #marathinews #maharashtra #marathicommunity #livemarathinews
#navratra #sadhana #shreesukta #ज्ञानेश्वरी #ganpati bappa moraya # सांधेदुखीवर उपाय # bageshwar dham #hanuman chalisa #dharmakshetra
#thane city #youtube mantra and devotional #ibnlokmat #navratra
#shreesukta
#kiritbhaiji
#navratra
#dash mahavidya
#कर्जमुक्तीmarathicommunityy
#dhanashree lele
#marathi
#abp माझा
#आयुष्यात यशस्वी बनायचं असेल तर ही गोष्ट नक्की करा
#स्वामी विवेकानंद
#marathi
#बाबा महाराज सातारकर
#बाबा महाराज सातारकर हरिपाठ
#नामस्मरणाचे महत्त्व
#इस्कॉन
#thane #swayam
#maharashtra #श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र
#सद्गुरु वामनराव पै
#निवृत्ती महाराज देशमुख
#कलावती आई नामस्मरण
Shiv T
#maharashtra
#शरद तांदळे
#dream marathi
#best communication skill
#चिंता करू नका शांततेत हे ऐका
#नैराश्यावर मात करा
#वारकरी सिद्धांत
#परमार्थ श्रवण
#तुमचे आयुष्य वाया घालवू नका
#वैचारिक किडा
#दररोजsaurabhdogkenneका
#आदर्श गाव पाटोदा
#सिंधुताई सकपाळ प्रेरणादायी प्रवास
#भास्कर पेरे पाटील
#saurabhdogkennel
#sjnashik
#shahanpan
#anujasmotivationhub
#snehankitsshort
#snehankitmotivationu
#growmotion
#joshtalksmarathi
#vasanthankare
#ashoktodmal
#nitinbanugadepatil
#sudarshanshinde
डाॅ. ही क्लिप ऐकून मला क्षणभर असे भासले की, मी ज्ञानदेव माऊलींच मला समजावीत आहेत.आपले वय लहान व समज महान.धन्य आहेे ती माता पिता ....
खरच आपला अध्यात्माचा अभ्यास खूप दांडगा आहे. आणि तुम्ही तो आमच्या पर्यंत पोहचवत आहात. आम्हाला त्याचा उपयोग होतो आहे. आपले शतश: आभार.
माझ वय 80 आहे मी दोन वषार्ंपासून मेडीटेशनला सुरवात केली मला खूप आनंद मिळाला मी सुखी आहे आनंदी आहे समाधानी आहे एकही औशधाची गोळी नाही तुम्हाला बघितल्यावर देव भेटल्याचा आनंद झाला
Very nice 👌👍
Khup chhan
खुपच छान पद्धतीने समजाऊन सांगितलयं तुम्ही…..ग्रेट 🙏
धन्यवाद🙏🙏🙏
अश्विनी शयनी भोजनी विसर नाही माझी या आत्मज्ञान बोलीचे पार्थ
Dr नचिकेत खुप अभिमान वाटतो आम्हाला, ह्या वयात खुप प्रगती आहे तुमची, सरळ, सोप्या शब्दात समजावता आहात, तसेच free course ही देत आहात, मनापासुन धन्यवाद 🙏🏼, तुम्हाला ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏
अत्यंत सुंदर माहिती दिलीत सतत ऐकावेसे वाटते धन्यवाद
किती छान समजावुन सांगितलं सर 🙏🙏खुप खुप धन्यवाद
बाळा आम्ही तूझ्या पेक्षा वयाने मोठे आहोत
परंतु खूप छान समजावून सांगितले आहे 👍 धन्यवाद 👍🖕👌👏🙏🏻👏👍 धन्यवाद 👍 धन्यवाद 👍🥳🤗👍
खूपच छान
श्री स्वामी समर्थ
फारच छान आहे धन्यवाद
Khup chan Dada
सत्य आहे.खूपच छान धन्यवाद.
धन्यवाद
Khup chan.. Agdi barobar.. 👌
Sir khup chan sangitale thanks ❤
Khup chan
खुपच छान सांगितले दादा धन्यवाद
Khup Chan clip dhanyavad
खूप छान समजावून सांगितले
Khup chan sangitlet 🙏 thank you
अतिशय छान उत्तर दिलय खूप छान
🙏🏼🙏🏼👌सर धन्यवाद खूप खूप शांती वाटते
Thank you sir
खूपच छान समजावून सांगता सर खूप खूप धन्यवाद 🙏
खूप छान सर सांगता माहिती❤
Khup chhan watle
खूप छान माहिती सांगीतलेत खूप खूप
माझ मन आज भरून आलय..... शतशः प्रणाम 🙏🙏🙏
धन्यवाद sir❤
Khup Chan sangitle
Thank you very much Doctor
सत्य आहे धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती दिलीत
खूप छान आणि अगदी योग्य सांगितले 🙏
धन्यवाद 🙏
Ram Krishna hari sir 🙏
खूप छान समजावले 🎉
Dr खूप छान
तूम्ही सांगितले आहे ते खुप खर आहे
Mahiti khupch chan Prssnn Manane deta. Dhanyawad sir.
Khrach kiti sarla ani sopya bhashet explen karta thank you 🙏
Thankyou Sir 🙏🏻 Khup chan mahiti dili aapan 👍🏻
सर शेवटी सांगितल्याल खरं आहे
खूप छान वाटले ❤😊
Sir..Khup chhan mahiti dilit tumhi... he chhan ahe lahan mulansathi yekun frk padu shakto garaj ahe mulana sarva spiritual teacherchi.
खूप छान, खूप गहन विषय अतिशय सोप्या व सहज भाषेत सांगितला. धन्यवाद.
Yes 👍
Thank you
Sir, this is true, after continuous meditation you can't accept few noises around
Very nice 👌👌
सगळ्या गोष्टीं चा स्वीकार करणे हे महत्त्वाचे आहे.
🙏🙏
Potachya aajara sathi pan kahi sanga
खूप पोटतिडकीने सांगता छान 🎉
👌👌🙏🏻🙏🏻🙌🙌🙌💐💐
Nice video
अध्यात्मची प्रगती झाली हे कसे ओळखावे याचे खूप छान ऊत्तर दिलेत नचीकेत खूप खूप धन्यवाद 🙏🙏
सर ज्ञानेश्वर महाराजांनी लहान वयात संपूर्ण जगाला ज्ञान दिले तुम्ही सुद्धा आमच्या साठी ज्ञानदेव आहात आम्ही साठ वर्षांचे शिष्य आहोत मला अभिमान आहे डाॅ दिक्षित गुरुजींचा
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Chan sah
तुम्ही सांगितले त्यांचा लगेच प्रत्यय आला. मी हा video ऐकत होतो परंतु वरील फ्लॅट मध्ये renuetion work चालू असल्यामुळे खूपच गोंगाट चालू आहे. मी ब्ल्यू टूथ चा वापर करून video व्यवस्थित ऐकू शकलो.
Pachanache aajar vishayavar sanga
तमचे विचार बरोबर आहेत. तुमच्या कडूनच आणखी कांही काही शिकायला मिळू दे अशी परमेश्वराजवल मागणं. 😅😢
मुद्रा करताना डोके दुखत असेल तर काय चुक होते याचे स्पष्टीकरण करून समजवा सर
🙏🙏🌹🌹
Mi nilam Bhise masikdhramat saptcharka meditation kele tar chalteka
सर confidence वाढविण्यासाठी काही उपाय सांगा
चक्र साधना रोज किती चक्र अभ्यासावी अन किती दिवस?कृपया मार्गदर्शन करा🙏🌹🙏🌼🙏
Sir ,tratak kase karave please make a video
Sir khoop chaan padhatine sangitale aapan. tumhala visit karayache hote aaplya clinic kuthe aahe
माफी प्रार्थना यावर माहिती द्याल का🙏
Meditation ki shuruaat Kashi karaayachi 🙏
Sir, खूप सुंदर विश्लेषण आपण करता, भरपूर समाधान मिळत. धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
Mi sahasrachakra che dhyan karate pan mala muladhar chakravarti tas fil ka nahi hot
Me 2 varshapasun meditation karat ahe,agodar khup bare watale,parantu ata energy yet ahe ,tyamule mala bhiti watat ahe,tr hyat laksha kase divert karawe, Ani different experience hoat ahet plz explain about this,plz guide me about this,plz
Dr tumhi पुण्यामध्ये असता का?
कान डोळे.साठी कोणत्याही ओव्या आहेत
Maze guru mhanayche ki dhyan kartana bajula bomb jari futla tari tyachya aavajacha tumchyavar parinam nahi vhayala pahije. Lokananda samadhi sukha
Sir apan शांतपणे सांगता.eikat rahavese वाटते. Pachan shakti ata75la sudharane mhange sadhe khane.baherche nahi.gases houn पाठीत dukhate.kahi upay सांगाल ka.geeta,dasbodh,dyneshwari pariksha पुणे yethe dilyat.ata डोंबिवलीत आहे. Jodidar 4varshapurvi गेल्या ne एकटेपण जाणवते. Vachan geeta,saptshati, etc.vachate.tari kantala yeto.kahi sangal.
लवकरच व्हिडिओ बनवू आपण या विषयावरती.
सर लग्नासाठी काही ओवया आहेत का.
Sir apan ekarup aslo tar aplyala bajucha avaj yet nahi 👍
मला पण खूप त्रास होतो मन शांत होत नाही खूप विचार डोक्यात येतात तर काय कराव
Same
नामस्मरण करायला बसलो की खुप रडायला येत हे का होत आस
dr phone number sanga
Khup chan
🙏🙏