सन १७८० पर्यंत मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेले होते हे मंदीर| सिद्धेश्वर मंदीर अकोले | siddheshwar

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 06. 2022
  • #maharashtradesha
    #eknathshinde
    #maharashtradeshavlogs
    सिद्धेश्वर मंदीर
    सिद्धेश्वर मंदीर अकोले
    अकोले येथील सिद्धेश्वर मंदीर
    सिद्धेश्वर
    अकोले शहरात असणारे सिद्धेश्वर मंदिर siddheshwar temple भूमिज शैलीतील असून मुखमंडप, सभामंडप, अंतराळ, व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सिद्धेश्वर मंदिराचा सभामंडप हा तत्कालीन शिल्पवैभवाची साक्ष देतो.
    अतिशय नाजूक कोरीव काम केलेले स्तंभ, कीर्तिमुखे, पुष्पपट्टिका, विविध देवदेवतांची आणि यक्षांची शिल्पे, सागरमंथनासारखे काही पुराणप्रसंग, बाह्य भागात अश्‍वदल, गजदल असा सारा खजिना या मंदिरात केलेल्या कोरीवकामाचे निरीक्षण करताना आपल्याला पाहता येतो.
    .
    #akole #siddeshwartemple #solapur #tuljapur #maharashtra #india #indiatravel #indiatravelgram #indianhistory #marathi #maharashtratourism #tourism #indiatourism #incredibleindia #incredible_india #ancient #kedarnathtemple #chardham #indiagram #indiapictures #vaishnodevi #goldentemple #sidhivinayaktemple #mumbai #pune
    Siddheshwar temple akole
    Siddheshwar temple
    Siddheshwar mandir
    Siddheshwar temple Maharashtra
    Siddheshwar

Komentáře • 23

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Před 2 lety +3

    khup chan 👌👌

  • @chintamnimusale
    @chintamnimusale Před 2 lety +2

    आशुतोष दादा अप्रतिम माहिती तुम्ही आमच्या पर्यंत पोहचवल्या बद्दल धन्यवाद
    जय श्री राम

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      दादाराव खुप खुप धन्यवाद
      जय श्रीराम 🙏🚩😊

  • @nilambarikulkarni8925

    खुपच।छान
    ।माहिती।दिली।छान।वाटले।

  • @suniladsule4319
    @suniladsule4319 Před 2 lety +1

    नाद खुळा

  • @varshagadekar8474
    @varshagadekar8474 Před 2 lety +1

    Khup chan

  • @dagdujagdale8929
    @dagdujagdale8929 Před 2 lety +1

    Mast

  • @satishkulkarni7614
    @satishkulkarni7614 Před 2 lety +1

    👍🙏🙏

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 Před 2 lety +3

    सटाणा तालुक्यातील देवळाणे येथे असेच मंदिर आहे त्याकाळात बांधकाम झालेले आहे

  • @ashokbhande1803
    @ashokbhande1803 Před 2 lety +2

    छान माहीती मिळाली.
    मंदिर कुठे आहे. प्रवास मार्ग कृपया नमुद करावे.

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety +1

      धन्यवाद दादा..
      नक्कीच करतो..
      अहमदनगर जिल्हा
      अकोले तालुका
      संगमनेर वरुन याचे अंतर ४० किमी आहे

  • @sadanandkarmalkar8615
    @sadanandkarmalkar8615 Před 2 lety +1

    सोलापूर जवळील कुडलसंगम येथील माहिती दाखवावे.

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      नक्कीच दादा लवकरच दाखवुत 😊🙏🚩

  • @pramodnehere0792
    @pramodnehere0792 Před 2 lety +1

    Mast ashutosh