या गावात हनुमानाचे नाव घ्यायला लोकं घाबरतात 😳 कारण... | Nimbadatya nandur
Vložit
- čas přidán 7. 02. 2023
- Nimbadaitya गावात हनुमंताचं नाव घेता येत नाही. जाणीवपूर्वक एखाद्याने घेतलंच तर त्याला विचित्र अनुभव येतो. या मुलखावेगळ्या गावाचं नाव आहे निंबादैत्य Nimbadaitya नांदूर. नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरीच्या Nimbadaitya डोंगररांगेत ते वसले आहे. पूर्वी हा भाग दंडकारण्य म्हणून परिचित होता. Nimbadaitya
#निंबादैत्या_नांदुर
#निंबादैत्य
#nimbadaitya_nandur
#ghost
#treanding
#trend
#trending
#maharashtradesha
#mahadev
#maharashtradeshavlogs
#mahakal
#bajarangbali_status
#hanuman
खूप चांगली आणि उपयुक्त माहिती. खूप आभार😊
जय निंबादैत्य🙏🏻
मस्त माहिती दादा. असेच आम्हाला नवीन नवीन व्हीडियोद्वारा माहीती पाठवत रहा.
नक्कीच पाठवणार 🤗🙏🚩
छानच 🙏🙏
धन्यवाद मनापासून ☺️🙏🚩
छान माहिती दिलीत बंधु
मनापासून धन्यवाद दगडू भाऊ 🤗🙏🚩
छान माहिती आहे भाऊ🙏
धन्यवाद दादा 🤗🙏🚩
असेच छान छान व्हिडिओ बनवा भाऊ
नक्कीच दादा 😊🙏🚩
माज गांव आहे भाऊ खूप छान माहिती दिली
👌👌🙏🙏🚩🚩
🙏🚩🚩🤗
जय श्री राम
जय श्रीराम दादाराव 😊🙏🚩
दादा हे गाव आमच्या गावा शेजारीच आहे
लईच खास बंधू 🤗🚩
Episode 1 Trirashmi-Pandav caves, Nashik
czcams.com/video/73CUfQCD4H4/video.html
Episode 2 Trirashmi-Pandav caves, Nashik
czcams.com/video/oNXdBVe--w0/video.html
Episode 3 Trirashmi-Pandav caves, Nashik
czcams.com/video/5Taed5aYcqw/video.html
Kanheri caves, Mumbai:
czcams.com/video/VaqWBSUpCXk/video.html
Lothal-Indus Valley Civilization:
czcams.com/video/Gw_gluB0gyg/video.html
Dholavira- Kutch Sindhu culture:
czcams.com/video/xrxliZ7eZuM/video.html
Karle caves, Lonavala:
czcams.com/video/kOxBIkb3mPo/video.html