खरं तर तिच्या डोक्यात जायचं होतं

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024

Komentáře • 577

  • @pritikatkar743
    @pritikatkar743 Před 3 měsíci +45

    काय शब्द आहेत डोळ्यात पाणी आलं 😊☺️नायगरा ऐकताना अंगावर काटा आला होता. कसे सुचतात हे शब्द खरच ताई सलाम तुला 🙏🙏

  • @swatipawar7718
    @swatipawar7718 Před 3 měsíci +19

    अप्रतिम, काय भाषा शैली आहे तुझी.बोलणं ऐकत रहावसं वाटतं. छान बोलतेस. तुझ्या जिभेवर सरस्वती विराजमान आहे. खूपच सुंदर. असेच आमच्या कानात तुझे अमृतासारखे शब्द पडत राहोत हिच श्री स्वामी चरणी प्रार्थना. ❤❤👌👌👌👌👌🌹🌹🙏

  • @sharvarikadam7441
    @sharvarikadam7441 Před 3 měsíci +40

    मी कधी जाईन माहिती नाही. पण तुझ्या शब्दांनी मी आज माझी बकेट लिस्ट पूर्ण केली. खूप खूप धन्यवाद. असेच छान छान ठिकाण आणि विचार मांडत राहा.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 3 měsíci +1

      Thanks 🙏🏻

    • @SunitaLawandesKitchen
      @SunitaLawandesKitchen Před 3 měsíci

      नक्की एकदा जावून या,तिथं गेल्यानंतर असेच सर्व वाटणार

    • @anandgodbole2321
      @anandgodbole2321 Před 3 měsíci

      गौरी न केलेलं नायगारा , न्यूयॉर्क च वर्णन सादरीकरण , स्क्रिप्ट आणि फोटो ग्राफी उत्तम . बोलणं गप्पा मारल्या सारखं. १६ वर्षा पूर्वी हे सगळं पाहिलं, आणि हा व्हिडिओ बघताना पूनरप्रत्ययाचा अनुभव खूप आनंद देऊन गेला.
      असाच आनंद देत रहा.
      एक सूचना , विनंती......
      तुमच्या या talant च उपयोग भारतातली अद्भुत ठिकाणे जगा समोर तुम्ही उत्तम रित्या सादर करू शकाल. ते भारतीयांना तसेच अमेरिकन लोकांना सुध्धा आकर्षित करू शकतात .
      हे एक राष्ट्र कार्य समजून तुम्ही करावं अशी विनंती. 😊😊

  • @shitaldeshmukh8460
    @shitaldeshmukh8460 Před 3 měsíci +15

    गौरी....आज तुझ्यामुळे अमेरिकेचं 🗽 आपलंसं वाटलं..खूप relate होते तुझे बोलणं....तू कराडची आहेस याचा सार्थ अभिमान आहे

  • @1shweta2
    @1shweta2 Před 3 měsíci +11

    अप्रतिम गौरी ... डोळ्यात पाणी आणलस .. स्वातत्र्यदेवता नक्की पावेल

  • @dishamakhare6535
    @dishamakhare6535 Před 3 měsíci +5

    Liberty चे आम्ही पाहिलेले फोटो तेच ......ठाऊक असलेली माहिती पण तीच ...पण तुझ्या आवाजाने आणि शब्दांनी जादू केली गौरी पुन्हा एकदा रडवलस.......hats off to you 🙏🙏👌👍 एक दिवशी याच वक्तृत्वाने तू फार पुढे जाणार आहेस आणि त्या दिवसाची आम्ही वाट पाहू .....🎉

  • @snehaiswalkar803
    @snehaiswalkar803 Před 3 měsíci +10

    खुपच संदर❤
    गौरी तुझ्यासारखी तूच गोड आवाज कीती छान माहीती सादर केलीस
    सलाम गौरी🥰🥰

  • @jyotiborkar2746
    @jyotiborkar2746 Před 3 měsíci +8

    गौरी तुझे शब्द आणि आवाज ऐकतच ऐकतच राहावा असा....
    खूपच छान वाटलं . तुझ्या सोबतच हे सर्व अनुभवतोय आम्ही❤❤😊😊

  • @40rutujapansare52
    @40rutujapansare52 Před 3 měsíci +23

    अप्रतिम , निशब्द ...
    खर तर नायगारा आणि statue of Liberty ch माझ बकेट लिस्ट मधल स्वप्न पूर्ण झाल्या सारखं वाटतय ...ते तू च्या मूळ पूर्ण झालं खूप मनापासून थँक यु...नायगारा पाहताना आणि आताही डोळे वाहत आहेत ... मला कधी डोळ्यांनी पाहता येईल न येईल ... पण माझ्या स्वप्नात असल्या प्रमाणे पाहण झालं...❤

  • @shrutikasawant7145
    @shrutikasawant7145 Před 3 měsíci +10

    ऐकावं तेवढं कमीच आहे... superb words ❤😊

  • @Archana-sb2yz
    @Archana-sb2yz Před 3 měsíci +2

    खूपच छान ताई तुझ्यामुळे स्वातंत्र्यदेवता पाहायला भेटली असं वाटत होत मी स्वतःच गेलेय बगायला आणि त्यात तुझा आवाज एकदम अप्रतिम 🤗

  • @NUPS0808
    @NUPS0808 Před 3 měsíci +7

    Bass aikat ch rahav tula ... words + Your voice =❤️💯

  • @asavarikondoju9582
    @asavarikondoju9582 Před 3 měsíci +4

    गौरी, तुझ्या शब्दांकनामुळे आजचा video अतिशय सुंदर आणि श्रवणीय झाला 👌👌

  • @vithalharalayya3152
    @vithalharalayya3152 Před 2 měsíci

    अप्रतिम वर्णन ! कारण ते ठिकाणच तसं आहे! माझ्या मुलाच्या कृपेने पाहण्याचा भाग्य आम्हा पतीपत्नीना मिळालं !

  • @nilushende8250
    @nilushende8250 Před 3 měsíci +1

    अप्रतिम निशःब्द जितके कौतुक करावे तितके कमीच पडतील तुझी भाषा शैली मला खुप आवडली तुझे बोलणे संपले तेव्हा मान हलवत स्माईल आली आणि बोलले बापरे किती संदर माहिती दिली ❤❤❤❤❤ Thanku

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 Před 3 měsíci +4

    वा अप्रतिम सुंदर. भारावून गेले. अतिशय डिटेल्स मध्ये माहिती आणि फोटो. या ब्लॉग मध्ये सरदार वल्लभभाईंचा उल्लेख आला हे ऐकून खूप समाधान वाटलं. छान सादरीकरण अगदी संपूच नये असं वाटत होत.❤

  • @Pallavikanse4
    @Pallavikanse4 Před 3 měsíci +2

    निःशब्द!!!
    इतिहासात शिकलो त्यापेक्षा अजून वेगळी माहिती तुझ्याकडून समजली. आत्ता आमची पण उत्सुकता वाढली आहे Statue Of Liberty पाहण्याची, पाहू या आमचा कधी योग येतो आहे.
    खुप खूप आभार!!!

  • @bhaktidgharat9821
    @bhaktidgharat9821 Před 3 měsíci +1

    पुन्हा एकदा सुंदर आणि अलंकारिक शब्द रचनेत स्वातंत्र्य देवातेच दर्शन. खुप माहिती सांगितलीस या पुतळ्याची. खुप छान आणि तुला खुप खुप धन्यवाद. नवनवीन माहिती आम्हांला सांगतेस त्या बद्दल धन्यवाद. Tack care

  • @annumagadum6830
    @annumagadum6830 Před 2 měsíci +2

    खूप छान माहिती दिली..तुझं बोलण अप्रतिम ..काही व्हिडिओज पाहिलेत. पण मी आणि माझी 14 वर्षाची लेक..दोघी फॅन झालो तुझ्या❤

  • @samikshaasekar3106
    @samikshaasekar3106 Před 3 měsíci +2

    कौतुक कराव तितकं कमी आहे तुझ गौरी....इतकी गोड आहेस तु.....किती सुरेख वर्णन केलंय ग ..🎉❤ स्वातंत्र्या च्या देवीचे.....धन्य झाले ग....खरच.. अक्षरशः मी पण तिथ तुझ्यासोबत आहे असा भास झालाय व्हिडिओ बघताना.....really love you dear ❤ बिल्व ला सुद्धा खूप सार प्रेम.....INDIA...🧡🤍💚 MH 34......

  • @Megh6675
    @Megh6675 Před 3 měsíci +1

    खरंच तुझ्या अलंकारिक बोलण्याने तुझे शॉर्टस पाहून चॅनेल कडे आकर्षित झाले, हा व्हिडिओ पाहताना तुझे शब्द आणि वर्णन ऐकताना गळा दाटून आला. ❤

  • @varshamarathe5163
    @varshamarathe5163 Před 3 měsíci +2

    अप्रतिम !!!! गौरी , कित्ती सुंदर वर्णन करतेस तू प्रत्येक स्थळाच.. अतिशय सुंदर भाषाशैली आहे तुझी .. सतत ऐकत रहावस वाटत.. नायगराचे पण खूपच छान वर्णन ओघवत्या भाषेत केले आहेस..आम्ही दोन्ही ठिकाणे पहिली आहेत ..खूपच छान अनुभव आहे हे सर्व प्रत्यक्ष पहाण्याचा .. आणि तू तुझ्या सुंदर भाषाशैलीत त्या आठवणी परत जाग्या केल्यास .. अशीच कायम लिहीत रहा .. शब्दांची सांगड घालून आम्हाला छान छान ऐकवत रहा .. मन:पूर्वक धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा ...🎉🌹🌹❤

  • @Manumaoo918
    @Manumaoo918 Před 3 měsíci +1

    अप्रतिम वर्णन केलंय. सुंदर शब्द आणि ओघवती भाषा. शेवटची ३-४ वाक्य ऐकल्यावर अश्रू ओघळले. पुतळा घडवणाऱ्या मजुरांबद्दलच वर्णन पण अप्रतिम ❤

  • @pranitadeore9809
    @pranitadeore9809 Před 3 měsíci +2

    गौरी मला काल वेळ नाही मिळाला बघायला पण मी आज म्हणजे शुक्रवारी मी हा व्हिडिओ बघत आहे खूपच सुंदर कौतुक करावं तेवढं थोडं आहे काय सुंदर बोलती तू अक्षरशा डोळ्यात खूप पाणी आलंय काय करावं काही सुचत नव्हतं मी सारखी रडत बसले होते खरंच गौरी तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे तुझी बराबरी कोणीच करु शकत नाही खुप छान 😊 जेव्हा तू बोलतेस ना सारखं असं वाटतं दिवसभर ऐकत राहावा इतकं टेन्शन फ्री खरंच खरंच गौरी खूप खूप छान

  • @minukadam6800
    @minukadam6800 Před 3 měsíci +1

    नायगारा आणि स्वातंत्रदेवता दोन्ही अतिशय सुंदर दाखवलं आहेस ताई तु. यदा कदाचित कधी आलाच तिथे जायचा योग तरी ते फक्त बघायला मिळेल पण तुझ्यामुळे अनुभवता आलं.... एवढं सुंदर बोलतेस कि तुला ऐकतच राहावंसं वाटतं. नायगरा बघीतला आणि कमेंट करायला गेले तर keybord वर अक्षरच disat नव्हती डोळे पाण्याने भरलेले आणि वाहु लागले... तू कमाल.... आहेस ताई.... Lot's of love from satara 😊

  • @vibhakulkarni7039
    @vibhakulkarni7039 Před 3 měsíci +2

    काय भारी बोलतेस यार तु फक्त फक्त फक्त ऐकतच रहावे वाटते
    खुप गोड आहेस love you

  • @anjaligadgeel3956
    @anjaligadgeel3956 Před 3 měsíci +1

    खूप छान माहिती दिलीस गौरी. मनापासून धन्यवाद. चित्रफीत आणि मागे तुझे समालोचन हे स्वरूप खूपच आवडले. 😊😊

  • @sujatadeshmukh4261
    @sujatadeshmukh4261 Před 3 měsíci +1

    जसे की मी स्वतः बघतेय असे वर्णन करतेस तू गौरी खूप छान केमिस्ट्री ❤❤lots of love you❤

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 Před 3 měsíci

    अप्रतिम माहिती स्वातंत्र्य देवतेची. अफलातून शब्दांकन गौरी ❤❤

  • @neetashinde2632
    @neetashinde2632 Před 3 měsíci

    इतके सुंदर आणि अप्रतिम वर्णन पहिल्यांदाच ऐकले 😊 तुझ्यासारखे तुझे लेखन आणि बोलणे सुद्धा खूप गोड आहे गौरी ❤

  • @ratandhoble4180
    @ratandhoble4180 Před 3 měsíci +2

    Khup marathi youtuber aahet je abroad aahet pan...you are outstanding...content khup chan asatat..narration amazing ..way of presenting very different..informative..knowledgeable..very nice..keep it up
    Gouri
    😊

  • @shailakasabe2053
    @shailakasabe2053 Před 3 měsíci

    तुझ कवतुक करायला शब्दच.नाही काय ऐकावं आणि काय पाहावं गौरी तुला अनेको सलाम ❤❤❤❤

  • @SunitaLawandesKitchen
    @SunitaLawandesKitchen Před 3 měsíci

    किती ग छान वर्णन केलं मी स्वतः च्या डोळ्यांनी हे सर्व पाहिलंय तरी पण तुझ बोलणं ऐकत पुन्हा एकदा तिथे जावून आल्याचा भास झाला.किती छान वर्णन केलं.

  • @sonalPawar-vh7xe
    @sonalPawar-vh7xe Před 3 měsíci +1

    खूपच भारी तुझे गोड बोल माझ्या पोटात असलेलं बाळ पण ऐकत आहे. खूप छान आतुरतेने वाट पाहत आहे next cinema chi❤love you गौरा❤ खूप great ahes❤

  • @snehakulkarni941
    @snehakulkarni941 Před 3 měsíci

    Kharch tuze शब्द ऐकताना डोळ्यात पाणी आलं.. अप्रतिम तुझ्या नजरेतून statue of Liberty बघताना फार भारी वाटलं....❤

  • @marathimulgiinamerica6797
    @marathimulgiinamerica6797 Před 3 měsíci +1

    Last chya 1 minute madhe aikun majha angavar kata ala ☺️mi pn gele hote bghayla pan Tujha najretun bghayla ek veglich majja ahe ☺️thank you

  • @shardalokhande6723
    @shardalokhande6723 Před 3 měsíci

    खूप छान वर्णन, ऐकून प्रत्यक्षात आपणच statue of liberty बघतोय असा feel ala. Thanks Gouri Tai ❤❤❤

  • @Saikamalpaithani
    @Saikamalpaithani Před 3 měsíci +1

    ताई पुस्तका पेक्षा सोप्पी भाषा तुझी एकदा ऐकला की डोक्यात फिट होऊन जाती तू सांगितलेली माहिती ....नायगारा व्हिडिओ तर एकदम भारी ❤❤ सरदार वल्लभाई चा पुतळा बघायला येईल तेव्हा ये आमच्या घरी मी सुरत ला असते ....आम्ही आता जानेवारी मध्ये च जाऊन आलो खूप मस्त आहे

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 3 měsíci

      नक्की येईन 😊धन्यवाद

  • @rohini1940
    @rohini1940 Před 3 měsíci +1

    शब्दच नाहीत....कौतुक करावे तेवढं कमीच गौरीताई...अप्रतिम कौशल्य...

  • @preetischannel8254
    @preetischannel8254 Před 3 měsíci +1

    अप्रतिम वर्णन...प्रत्यक्षात Statue of Liberty पाहिल्यासारखं feeling आल.

  • @vaishalibhandekar7652
    @vaishalibhandekar7652 Před 3 měsíci

    खुप सुंदर वर्णन करतेस. ऐकताना तल्लीन होऊन जाते मी. डोक्यातले आधीचे विचार आणि मनातली कालवाकालव काही आठवत नाही. मन आणि डोक एक होऊन जातं. खरच खुप छान वाटत ऐकायला.

  • @SanyogitaSatoskar
    @SanyogitaSatoskar Před 3 měsíci +5

    अतिशय सुंदर वर्णन

  • @coolstuffs5187
    @coolstuffs5187 Před 3 měsíci

    व्वा, सुंदर, शब्दात न सांगता येणारं अप्रतिम वर्णन

  • @prajaktapatil3778
    @prajaktapatil3778 Před 3 měsíci

    खूप सुंदर!! तूझ्या कथनामुळे एका वेगळ्या, नव्या द्रूष्टीने पाहिली दोन्ही स्थळं!

  • @trpatil6272
    @trpatil6272 Před 23 dny

    खूप छान समालोचन केले आहे. अगदी समोर पहातोय असा भास होतो आहे.धन्यवाद

  • @snehalhriday
    @snehalhriday Před 3 měsíci +1

    मी हे सगळ पहायला कधी जाईन माहित नाही पण एक दिवस नक्की जाईन… तेव्हा तुझी आठवण आल्याशिवाय नाही राहणार हे मात्र नक्की… खुप खुप आणि अगदी मनापासुन धन्यवाद .. इतक्या चांगल्या माहितीसाठी …❤❤

  • @komalwani6979
    @komalwani6979 Před 3 měsíci

    स्वातंत्र्यदेवी पुस्तकात बघितली होती गौरी ताई पण तुमच्यामुळे ती खरीखुरी बघता आली.खरच खूप धन्यवाद ताई..

  • @anitakamble4492
    @anitakamble4492 Před 3 měsíci

    अप्रतिम वर्णन तुझी मराठी मस्तच..उच्चार आहाहा.तुम्ही तिघे जण खुप भाग्यवान आहात छान पर्यटन करता सोबत आम्हाला पण तिथे घेऊन जाण्याचे कसब .लयच भारी..श्री.अविनाश जसे मकरंद आनासपूरेच गावचा टोन आमी सोडाणार न्हाय.😊खूप गोड .फिरत रहा बकेट लिस्ट पूरी करा.डाॕ. अनिता . रायगड

  • @aratisolaskar
    @aratisolaskar Před 3 měsíci

    किती किती छान बोलतेस.. ऐकतच रहावस वाटतं...love u love u so much gouri tai❤

  • @snehals8078
    @snehals8078 Před 3 měsíci

    गौरी,अप्रतिम वर्णन केलेस,त्यामुळेच बघायला अजून मजा आली,चित्रिकरण पण खुप सुंदर केलेस 👌👌👌

  • @sheetalmangle
    @sheetalmangle Před 3 měsíci

    खूप सुंदर.. असे वर्णन एकून असे वाटले की मी सुद्धा तिथेच आहे.. आणि स्वतः डोळ्याने पाहत आहे...

  • @swatigode5377
    @swatigode5377 Před 3 měsíci +1

    खुप सुंदर वर्णन केला आहे गौरी ताई.. आणि तुझा आवाज👌 खरं तर तुझ्या आवाजातून बघायला छान वाटत..keep it up,👍

  • @snehaligawali4635
    @snehaligawali4635 Před 3 měsíci

    खूप सुंदर वर्णन गौरी ताई .... प्रत्यक्षात तिथं आहे की काय वाटलं ऐकताना ❤

  • @tejalindap730
    @tejalindap730 Před 3 měsíci

    खूप सुंदर वर्णन कथनशैली अप्रतिम❤

  • @neetaghogle4257
    @neetaghogle4257 Před 3 měsíci +1

    सुंदर शब्दात वर्णन करून सांगितलंस
    खूप छान वाटलं ऐकायला ❤

  • @nightkulfi
    @nightkulfi Před 3 měsíci +1

    Evdhae chan sangithle ki swatha ami bagithlyacha bhass zala
    Khup chan varnan kaele gauri
    Ha unique pan mule me tuzi fan ahe

  • @varshabakre7552
    @varshabakre7552 Před 3 měsíci

    काय सुंदर वर्णन केलंय नायगरा फॉल्स गौरी असं वाटत होतं आपण गोष्टच ऐकतो आहे

  • @surekhaghare1676
    @surekhaghare1676 Před 3 měsíci +1

    सलाम गौरी तुझ्या शब्द रचनेला

  • @KidsTVeducationbyAK
    @KidsTVeducationbyAK Před 3 měsíci

    किती गं छान मनापासून पाहतेस अन मनापासून पहिलेलं आम्हांलाही मनापासून मनभरून दाखवतेस त्याबबरोबर तुझं बोलण फॅन आहे मी त्याची डोळ्याचं पारणं फेडतेस नायगरा नंतर याच्याही प्रेमात पडले तेही तुझ्यामुळे नाहीतर पुस्तकात शिकलेय तेव्हडंच अभ्यासपुरत इतकी सूंदरता आहे त्यात हे तुझ्या व्हिडिओ तून कळालं 👌👌👌नेहमीप्रमाणे मस्त व्हिडिओ

  • @mrunaldeshpande7298
    @mrunaldeshpande7298 Před 3 měsíci +20

    खूप छान काॅमेंट्री,❤

  • @madhurisgarden3544
    @madhurisgarden3544 Před 3 měsíci

    काहीच शब्द नाही ग खुप सुंदर😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓

  • @kavyaslifestyle4026
    @kavyaslifestyle4026 Před 3 měsíci +1

    वा अप्रतिम शब्द ❤❤❤

  • @latadeshpande5577
    @latadeshpande5577 Před 3 měsíci

    गौरी, तु फार छान संवादी लेखिका आहेस. आवडलं सगळं.

  • @anupamadesai1
    @anupamadesai1 Před 8 dny

    खूप सुंदर वर्णन केलत.आमच्याही डोळ्याचे पारणे फिटले

  • @asmitakharat7271
    @asmitakharat7271 Před 3 měsíci

    खूपच सुंदर वर्णन! अप्रतिम

  • @savitajadhav9350
    @savitajadhav9350 Před 3 měsíci +1

    गौरी आज तुझ्या डोळ्यांनी नायगारा styachu of libarty हे पहिले खूप छान वाटले मी पण माझ्या गौरी सोबत अजून दोन महिन्यांनी बघणार आहे हे सर्व माझी एवढीच इच्छा आहे की मी अमेरिकेत आल्यावर आपली कुठेतरी अचानक भेट व्हावी .

  • @sunitashrigadi6750
    @sunitashrigadi6750 Před 3 měsíci

    सुंदर शब्दात वर्णन केलेस गौरी खुप छान आम्ही पण गेलो होतो नोव्हेंबर महिन्यात एकसारख बघावसच वाटत होतं ❤❤

  • @Americamazyanajretun
    @Americamazyanajretun Před 3 měsíci

    सुंदर वर्णन.. आधी समजलं असतं तर भेटता आलं असतं. Long weekend च्या रविवारी आम्हीही New york मध्ये होतो.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 3 měsíci

      Hi tai
      कशा आहात?
      आम्ही memorial day च्या आधीच्या weekend ला होतो new york मध्ये.
      पण कधीतरी भेट होईलच. 😊छान वाटलं तुमची कमेंट वाचून ♥️
      Thank you

  • @monalisane9544
    @monalisane9544 Před 3 měsíci

    कधीतरी मीही जाईन हे सर्व बघायला पण त्यावेळी तुझी आठवण येणार हे नक्की.खूप धन्यवाद एवढा सुंदर अनुभव दिल्याबद्दल ❤️

  • @Santosh23456
    @Santosh23456 Před 3 měsíci +1

    Kiti chhan boltes tu khup aikava vatate tula bhetave vatate tula are tuzya sarkhe bolave vatate mala ❤khup chhan ❤tuze vlogs tuzya bolnyamulech chhan vatataat 😊

  • @saritagore5072
    @saritagore5072 Před 3 měsíci

    नेहमी सारखं अभ्यासपूर्ण शब्दांकन 👌👌 आणि अवि दादांचा अभ्यास असतो या मागे याची प्रचिती 😊

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 3 měsíci

      त्याला खरंच खूप माहिती असते 😊

    • @saritagore5072
      @saritagore5072 Před 3 měsíci

      @@aamerikecha1384 👍

  • @arunakamble4400
    @arunakamble4400 Před 3 měsíci

    वा वा गौरी किती सुंदर बोललीस आम्ही साक्षात स्वातंत्र्य देवता पहातोय असे वाटते आहे फारच सुंदर ❤🎉🎉

  • @shrutisankhe3703
    @shrutisankhe3703 Před 3 měsíci

    खूपच छान गौरी ताई ❤❤ फक्त तुला ऐकत राहावं असं वाटते 😘😘

  • @user-mj8ot6fh9n
    @user-mj8ot6fh9n Před 3 měsíci

    So sweet of u gauri tai ❤kadhi nahi milnar evdhi ani sopya shabdat mahiti dili tu ..खूप chan vatal tuzya shabdat ऐकताना....god bless u tai❤❤

  • @jyotisalame2260
    @jyotisalame2260 Před 3 měsíci

    खुप छान दीदी .तुम्ही खुप छान माहिती देता जी मला आजपर्यंत नव्हत माहिती दीदी तुझ्यामुळे खूप काही माहिती मिळते.खूप प्रेम दीदी तुमच्यावर ❤❤

  • @gitamore5687
    @gitamore5687 Před 3 měsíci

    ताई अप्रतिम 😊😊
    तुझ्या सोबत आम्ही सुद्धा या सर्व गोष्टी बघतोय अनुभवतोय
    भारी वाटतेय ❤❤❤❤❤

  • @ravichougule4316
    @ravichougule4316 Před 3 měsíci

    ताई, खूप छान वर्णन , शेवटची ती वाक्ये डोळ्यात पाणी आणून गेली 😢

  • @smitaadval5137
    @smitaadval5137 Před 3 měsíci

    गौरी उत्तम कथन. तुझा सारखी मी सुद्धा भारावून गेले होते हे ह्या ची डोळा पाहताना. खरं सांगते मी आनंदाने रडले होते. तो माझा अमेरिका ट्रीप छा सगळ्यात खुशीचा दिवस होता. ❤

  • @anjalijoshi8932
    @anjalijoshi8932 Před 3 měsíci +1

    किती ग सुंदर वर्णन करतेस. शाब्बास.

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 Před 3 měsíci

    छान तुझ्या व्हीडिओ मुळे मी प्रत्यक्ष पाहते आहे असं वाटलं. माहिती खूप छान मिळाली.

  • @sunitanagare5641
    @sunitanagare5641 Před 3 měsíci

    अप्रतिम,
    झूप छान शब्दच नाही ग बोलायला तू बोलते ना अस वाटत तुझं बोलणं संपूच नाही ❤

  • @classicdiyartcreation8792
    @classicdiyartcreation8792 Před 3 měsíci

    एकतच राहावं एकतच राहावं संपूच नाय निरीक्षण असं वाटत होत आणि कदी संपला विडियो समजलच नाही. खूप छान❤

  • @pralhadjadhav8269
    @pralhadjadhav8269 Před 3 měsíci

    Too Excellent!!!❤अप्रतिम सुंदर ❤

  • @SimplyFoodByMonica
    @SimplyFoodByMonica Před 3 měsíci

    खुप छान अप्रतिम लेख.. एवढी सुंदर पहिल्यांदा वाटली ही देवता.. आता बॅकेट लिस्ट मध्ये टाकावी अस मनात आला.. 😅❤✨

  • @shailajapandharkar7432
    @shailajapandharkar7432 Před 3 měsíci

    सर्वात शेवट वाक्य खूप सुंदर तुझ्या सुंदर विचारा सारख

  • @user-tv8lt1br8r
    @user-tv8lt1br8r Před 3 měsíci

    खूप छान गौरी तुझं बोलणं खूप छान आहे,ऐकत रहावं असं वाटत

  • @dr.jyubedatamboli8251
    @dr.jyubedatamboli8251 Před 3 měsíci

    खूप खूप छान निवेदन आणि नजराणा🎉🎉

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 3 měsíci

    Ultimate Adbuuth Amazing beautiful Statue of Liberty 🗽 thank you so much tai khup chaan Sangitla sarva mahiti tai charna sparsh karayela bhetla hya devicha naitr tasantass unhat ubha rahunahi lalbagchya rajachya charnacha sparsha kahi amhala gheta aala nahi kadhi khupach chaan parna fitla Aaj bhagun tai thank you so much

  • @parnikakulkarni
    @parnikakulkarni Před 3 měsíci

    Kiti chan ❤❤ goosebumps!!

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 Před 3 měsíci

    Recollected our memories of statue of liberty in May 2018. Khup sunder 😊

  • @ddshinde71
    @ddshinde71 Před 3 měsíci

    एकच शब्द अप्रतिम.....

  • @jayatichikhlikar5975
    @jayatichikhlikar5975 Před 3 měsíci +1

    वर्णन तरअप्रतिमच आहे पण तू जे शब्दात मांडतेस ना ते खुपच भारी ऐकत बसावेसे वाटते

  • @gulabcorreia7448
    @gulabcorreia7448 Před 3 měsíci

    अप्रतिम. निशब्द.
    किती छान बोलत आहेस

  • @priyapanvalkar4329
    @priyapanvalkar4329 Před 3 měsíci

    किती अर्थपूर्ण नवस बोललीस गौरी 🙏🙏

  • @MrSayalikulkarni
    @MrSayalikulkarni Před 3 měsíci

    Atishay Sundar..❤ kay mhanav Gauri tula .. tu etki positivity gheun yetes nehmich ki mla part Navin Kai tari karaychi ubhari yete.
    God bless you 💓

  • @kalpana1
    @kalpana1 Před 3 měsíci

    गौरी ताई अगदी अनमोल वर्णन करते तू छान ओघवती भाषा मंजूळ गोड आवाज प्रवासाचा थकवा......मी हे बघून आले आहे परंतू फक्त डोळ्यांत साठवल , पुनरावृत्ती झाली तूझ्या मुळे शब्दशः हा आभार नमस्कार

  • @whatsappstatus1885
    @whatsappstatus1885 Před 3 měsíci

    खूपच मस्त वर्णन केला आहे...

  • @somnathjadhav561
    @somnathjadhav561 Před 3 měsíci

    शपत..pan सर्व commentry छान होती...पण.
    जे तुम्ही बोललात..9 वी cha इतिहास...तशीच..माझी पण गत होती...😅😅😅thanks...pan तुमच्यामुळे बरीच माहिती समोर live पाहायला मिळते...keep it up..both of you...and kid also...love you to your all family...❤❤❤

  • @vaishalikamble5286
    @vaishalikamble5286 Před 3 měsíci

    Khup sundar mandani ahe shabdanchi,
    Proud to be an Indian.
    Jai Maharashtra

  • @jyoelsalve8104
    @jyoelsalve8104 Před 3 měsíci

    वा ताई किती छान शब्दामध्ये मानडला
    आजचा vlog
    खरच अप्रतिम