वाढदिवसाचं सरप्राईज दुसऱ्या दिवशी मिळालं

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • या व्हिडिओत संदर्भासाठी काही भाग महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रातील घोड्यांच्या शर्यती विषयीच्या लेखामधून घेतला आहे. त्याची लिंक खाली देत आहे. मटा चे आभार.
    marathi.indiat...

Komentáře • 334

  • @sharvarikadam7441
    @sharvarikadam7441 Před 2 měsíci +40

    डोळेबंद करुन ऐकायचे आणि चित्र हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहणार याची खात्री. अतिशय सुरेख.

  • @harshadajoshi3841
    @harshadajoshi3841 Před 2 měsíci +20

    गौरी, किती सुंदर लिहितेस गं! भविष्यात लेखिका म्हणून तुझं नाव असलेली कादंबरी वाचायला मिळाली तर नवल नाही वाटणार!! इतकं सुंदर लिहितेस...अशीच लिहीत राहा... यूट्यूबर्सच्या भाऊगर्दीत तुझा चॅनल तुझ्या लेखनामुळे/संहितेमुळे नक्कीच वेगळा ठरतो...

  • @ujjwalagawade2154
    @ujjwalagawade2154 Před 2 měsíci +19

    वागण्यातली आदब महत्वाची गं रुबाब तर जगण्यातच असतो... आपल्याच सावल्या आपल्याला भिवून दूर पळण्या इतपत उणा आत्मविश्वास नाही आपणा भारतीयांमध्ये ...
    आज तुला ऐकताना स्वतःच्याच श्र्वासांचा मंद आवाज देखील नको म्हणून आपसूकच तो कितीदा तरी थांबवावा लागत होता...
    वाढदिवसाच्या दिवशी निराशा पदरी पडली तर केवढे मोठे अनुभव, शिकवण, सुख विधिलिखित होते या दिवसाचे... गौरी मी म्हणाले त्याहुन मोठी पंच पक्वांनाची मेजवानी दिलीस आज... तृप्त... खरंच तृप्त... मीही अनभिज्ञ होते ती गोष्ट आज बघितली... किती आभार मानू या शब्द रचनेसाठी????

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 2 měsíci

      धन्यवाद ♥️
      या रचनेसाठी तुम्हालाही मनापासून thanks.. आवडलं ♥️♥️♥️

    • @premadeshmukh3240
      @premadeshmukh3240 Před 2 měsíci +1

      किती ग छान बोलतेस तू, विडिओ बघावा की तुझे बोलणे ऐकावे काहीच कळत नाही. अप्रतिम हा शब्द पण मला छोटा वाटतो ग. स्वामी तुला खूप सुखात ठेवो ❤❤❤

  • @vinoddhakulkar7032
    @vinoddhakulkar7032 Před 2 měsíci +4

    कमी पणा कशाला वाटतो तुझ्याकडे जे गुण आहेत त्याच्या पुढे हे पैशाने श्रीमंत असणारे लोक कदाचित गरीबच असतील की ... खूप खूप छान छान लिहितेस तुझा आवाज,तुझ्या मायबोली वर असलेलं प्रभुत्व ,ते समोर मांडण्याचे कौशल्य क्वचितच लोकांकडे असते. खूप छान तुझं कौतुक करायला शब्द कमी पडतात.

  • @leenakeni5297
    @leenakeni5297 Před 2 měsíci +7

    खूप छान माहिती अत्यंत स्पष्ट, swachha आवाजात दिलीस गौरी भाषेवरील प्रभुत्व उत्तम आहे तुझं अभिनंदन अणि धन्यवाद.

  • @aparnatakale3651
    @aparnatakale3651 Před 2 měsíci +8

    Grate गौरी मस्त तुझा मुळे घोडे शर्यत समजली कशी असते ❤👌

  • @Rupali-yz9bs
    @Rupali-yz9bs Před 2 měsíci +2

    कुठन सूचतात क तुला एवढे छान शब्द अगदि काळजाला भिडतात ग . आणि कोणताही विषय असूदे अगदि साध्या सोप्या भाषेत समजून सांगण्याची ती पद्धत खर च ग्रेट तुझ्या त्या बोलण्यावरून आपली मराठी भाषा किती छान गोड आहे हे कळत कोणाताही विषय असू दे आयुष्य भर आभ्यास करून समजणार नाही पण तुझ्या १0 मिनट च्या व्हीडीओमुळे कायमचा मनावर कोरला जातो खूप च भारी

  • @dr.jyubedatamboli8251
    @dr.jyubedatamboli8251 Před 2 měsíci +1

    किती छान लिहितेस गौरी ,त्याहून सुंदर तुझं कथन।वा गौरी वा ।🎉🎉🎉🎉🎉

  • @ayushreekamat5040
    @ayushreekamat5040 Před 2 měsíci +5

    खुप छान आणि सुंदर माहीती दिलीस, तुझा आवाज आणि विषय मांडण्याची शैली खुप स्पष्ट व मधाळ आहे, मी तर डोळे बंद करुन तुझा आवाज ऐकते समोर पिकचर दिसत आसतो😊🎉
    गोड गळ्याने, सुर शब्दाचे
    रोज असेच छेडत रहा❤

  • @LittleToons939
    @LittleToons939 Před 2 měsíci +3

    कसलं सुंदर बोलती ताई तू खरंच ❤❤ तुझा अनुभवातून आम्ही पण शिकलो खरंच.....life change होती direct..... thanks 🙏🙏🙏 God bless you ❤️❤️ खुप आयुष लाभो तुला.....love you ❤️❤️

  • @BSmita-dd9ey
    @BSmita-dd9ey Před 2 měsíci +1

    किती सुंदर बोलतेसग गौरी. वाटतं डोळे बंद करून फक्त तुला ऐकत रहावं.दरवेळी एखाद्या विषयावरची उपयुक्त माहिती तुझ्या कडून.तुझ्या मधाळ वाणीत ऐकण म्हणजे स्वर्गीय सुख ..❤

  • @nandakarmarkar8071
    @nandakarmarkar8071 Před 2 měsíci +1

    अप्रतिम लिहीतेस तू....
    नेहेमी अभ्यासपूर्ण, सखोल माहिती घेऊनच सादरीकरण असते तुझे.ओघवती भाषा आणि गोड आवाज यांमुळे video संपूच नये असे वाटते.नवीन माहितीसाठी धन्यवाद

  • @maiskarsheetal
    @maiskarsheetal Před 2 měsíci +1

    Amazing!! उत्तम प्रतीचं काम करते आहेस गौरी !! अशीच पुढेही करत रहा !! अनेक शुभेच्छा!!

  • @saritagore5072
    @saritagore5072 Před 2 měsíci +2

    तुमचे सगळे व्हीडिओ पाहिलेत त्याच कारण म्हणजे तुमचं बोलणं , त्यात तुमचं मराठी वरचं प्रभुत्व,विषयाचा अभ्यास, शब्दफेक मनात घर करून जाते म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.तुमच बोलणं कागदावर उतरवत चला खूप सुंदर पुस्तक प्रकाशित होवून आमच्याकडे तुमचा समृध्द ठेवा जतन करता येईल.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 2 měsíci

      नक्कीच प्रयत्न करेन. Thank you so much 😊

    • @saritagore5072
      @saritagore5072 Před 2 měsíci

      @@aamerikecha1384 शुभस्य शीघ्रम 🙏

    • @artikurade9448
      @artikurade9448 Před 2 měsíci

      Hi Gauri
      Bagh mazya sarkhech sangat aahet
      Ki tu pustak prakashit kar
      Khup shubhecha in advance , nakki vichar kar yavar 😊

  • @shailajarote6050
    @shailajarote6050 Před 2 měsíci +1

    किती सुंदर आणि नाजुक तितकाच बुलंद आणि आत्मविश्वास पुर्ण बोलणं आहे तुझं गौरी ❤❤
    कमाल आहेस तु
    तुझ्या च शब्दात ( सॉरी )
    शप्पथ तु queen पेक्षा कुठेच कमी नाही
    Thank you dear ❤😊😘🌹🌹🌷

  • @sushiladumbre7581
    @sushiladumbre7581 Před 2 měsíci +2

    गौरी काय बोलु तुझ्या साठी मुर्ती लहान किर्ती महान खूप यशस्वी हो तुला व अविला खूप खूप शुभेच्छा

  • @pranitanarvekar
    @pranitanarvekar Před 2 měsíci

    Wow तुझे बोलणे सतत ऐकतच राहावे अशी तुझी वाक्यरचना असते.मस्तच 👌

  • @shilpadalvi2002
    @shilpadalvi2002 Před 2 měsíci

    एखादा विषय घेतलास की किती सखोल अभ्यास करून मग तो अगदी छान पद्धतीने तो आमच्या समोर मांडतेस ना की निरव शांततेत फक्त आणि फक्त तुझाच आवाज ऐकत तासन् तास शांत बसून राहावंसं वाटतं किती प्रत्येक शब्दन शब्दाची जुळवाजुळव एवढ्या सुन्दर पद्धतीने करतेस ना खुप भारी वाटतं ग तुला ऐकताना ❤❤❤❤❤❤❤

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 2 měsíci

      मनापासून धन्यवाद ♥️

  • @nehakulkarni9989
    @nehakulkarni9989 Před 2 měsíci +4

    Tuzya mule Recrcourse chya aat madhil information milali 😊👍👍 Grate

  • @snehals8078
    @snehals8078 Před 2 měsíci +1

    गौरी,खुपच छान व्हिडिओ झाला आहे,सगळी माहिती तुझ्यामुळे समजली,मुंबईत राहूनही हे सगळे कधीच पहाता आले नाही पण आज तुझ्या नेहमीच्या शैलीतून अनुभवता आले,जॅकपाॅट पुस्तक नक्कीच वाचणार 👍👍

  • @tanushreekhandare3500
    @tanushreekhandare3500 Před 2 měsíci +2

    Your voice is just therapy for me❤🫶 शब्द रचना 👌👏

  • @suwarnabondre4987
    @suwarnabondre4987 Před 2 měsíci +2

    किती अप्रतिम वर्णन हॉर्सरेस विषयी शून्य माहिती तरीही व्हिडीओ स्किप नकारता पहिला आणि अधिक इंटरेस्ट वाटला. जाकपॉट नावच पुस्तकं वाचावेसे वाटल, फुल्ल ऑफ पॉसिटीव्ह imformetioon 👍🏻👍🏻👍🏻

  • @karishma-hl8tb
    @karishma-hl8tb Před 2 měsíci

    परत एकदा खूप खूप कौतुक आणि धन्यवाद तुझे गौरी..,. inspirational

  • @sandhyapendse5143
    @sandhyapendse5143 Před 2 měsíci +1

    गौरी नेहमीप्रमाणे सुंदर व्हिडिओ! मला तुझं खूपच कौतुक आहे ❤

  • @rupalibante3894
    @rupalibante3894 Před 2 měsíci

    तुझे सगळे video मला बघण्यापेक्षा ऐकायला खूप गोड वाटते... तुझ्या जवळ असलेल्या शब्दाचा साठा खरच खूप मोठा आहे..... छान सविस्तर अशी सगळी माहिती पुरवत असते..... छान छान माहिती ..... ❤❤❤

  • @amitatandel3794
    @amitatandel3794 Před 2 měsíci

    किती सुंदर विडिओ आणि तुझे शब्दांकन! अगदीच अनोखा अनुभव. तुझ्यामुळे आम्हाला सुदधा Jackpot लागला😃

  • @anjalikhope9134
    @anjalikhope9134 Před 2 měsíci +1

    अगं किती सुदंर वणॅन केलं आहे … तु खुप great ahe सलाम त्या आईला 🎉❤️🎉

  • @anjalikhope9134
    @anjalikhope9134 Před 2 měsíci +1

    तुझ्या वणॅना मुळे हे पुस्तक वाचावंस वाटते … आणी लगेच वाचण्याचा नीणॅय घेतला ❤…. ❤❤

  • @smitaadval5137
    @smitaadval5137 Před 2 měsíci +1

    गौरी तुझे कौतुक करावे तेवढे थोडे. किती सफाईदारपणे घोडे शर्यती बद्दल माहिती सांगितली. जॅकपॉट क्वीनची कथा ऐकून ते पुस्तक वाचण्याचा निश्र्चय मी केला. खूप खूप धन्यवाद अँड अनेक शुभ आशीर्वाद.

  • @user-jz6ep9gj5o
    @user-jz6ep9gj5o Před 2 měsíci +1

    Wow ताई काय शब्द रचना आहे आणि तुझा आवाज ❤ स्तुती करायला शब्द अपुरे पडतात 😍 आणि शेवटच्या काही lines अप्रतिम शब्द सौंदर्य जीवनाचा सार सांगणाऱ्या 👍🏻 love you ❤❤❤tai

  • @anjalijoshi8932
    @anjalijoshi8932 Před 2 měsíci

    अग तुझा आवाज व वर्णन अप्रतिम नेहमी प्रमाणे

  • @sampadadandawate2401
    @sampadadandawate2401 Před 2 měsíci

    तुम्ही reference ला सांगितलेले पुस्तक लगेच मागवलं
    मला वेगवेगळ्या विषयांवर पुस्तक वाचायला फार आवडतात

  • @anilkathe9320
    @anilkathe9320 Před 2 měsíci +1

    Gori mule mi pan aaj pratham racecourse paahila nahi tar tasaach melo asto. Khup saari taantrik mahiti dilis. Khup aavadla aajcha vlog. Thank you so much Gouri.

  • @sanikaghotge6236
    @sanikaghotge6236 Před 2 měsíci +1

    Apratim!! Ha ekach shabda asto tujhe he vlogs baghtana/aektana. Thanks for sharing the information about 'Jackpot'. YT varil daily routine chi gardi madhe tujhe vlogs he nehmich vegale astat. Thanks once again ❤

  • @snehabhosale1675
    @snehabhosale1675 Před 2 měsíci

    Tujha awaj ani tujhe videos...manashanti❤...thank you ....asa vatat amchyashi mast gappa martes❤❤❤❤

  • @anitaparit9142
    @anitaparit9142 Před 2 měsíci +1

    अगदीच वेगळा विषय. पण तो ही किती समर्थपणे पेललास. किती सहजता ती. कस जमत बाई हिला? हा नेहमीचाच प्रश्न पुन्हा पुन्हा पडावा. असं आहे बाई सारं तुझे.खूप आशीर्वाद.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 2 měsíci

      मनापासून धन्यवाद ♥️😊

  • @ddshinde71
    @ddshinde71 Před 2 měsíci

    आपन सुर वात च करत नाही....अन पुढचा प्रवास घडत नाही....🎉🎉वाव किती सुंदर..

  • @anuradhamulay3691
    @anuradhamulay3691 Před měsícem

    अप्रतिम सुंदर सुंदर नमस्कार आशिर्वाद

  • @jyotiborkar2746
    @jyotiborkar2746 Před 2 měsíci

    खरंच नवीन माहिती आणि नवीन अनुभव ...
    छान वाटलं ❤❤😊😊

  • @Devotional_JpEdits
    @Devotional_JpEdits Před 2 měsíci

    तुमचे मराठी भाषेचा अभ्यास खूप चांगला आहे. खुप छान स्क्रिप्ट लिहिता. मराठीचे शिक्षक कडकं होते वाटतं 😂😂 USA मध्ये राहून इतकं छान मराठी बोलता याच कौतुक वाटतं. 🎉🎉

  • @archanamore5158
    @archanamore5158 Před 2 měsíci

    अगदी खरंय... 💯
    स्वतः ला कधीच कमी समजू नका.. जे होतं ते चांगल्यासाठीच... 👍
    अग कधी कधी या खेळाकडे पाहिलं नाहीं.... पण चल तुझ्यामुळे या गोष्टी ची माहित तरी मिळाली 😊
    खुप छान शब्दांकन...👌

  • @dipalisawant338
    @dipalisawant338 Před 2 měsíci

    अतिशय सुंदर बोलली ताई खूप छान विचार आहे

  • @aditisuryavanshi9966
    @aditisuryavanshi9966 Před 2 měsíci +1

    Khup mast❤ Gouri didi sundar ashi shabd rachna ✨️

  • @anjalikhope9134
    @anjalikhope9134 Před 2 měsíci +1

    Khup sunder विचार ❤

  • @savitakapase7355
    @savitakapase7355 Před 2 měsíci

    अप्रतिम वर्णन ! लिहिण्यासाठी शब्दच नाहीत. वर्णनामुळे पुस्तक वाचण्याची तीव्र इच्छा होतेय. ( धन्यवाद ताई. )

  • @manijadhav5819
    @manijadhav5819 Před 2 měsíci +1

    अप्रतिम तुझं लिखाण आणि बोलण्याची शैली....

  • @harshadakasar9334
    @harshadakasar9334 Před 2 měsíci

    अप्रतिम वर्णन गौरी....नेहमीप्रमाणे ❤.....tuze शब्दात ऐकणे mhanje सुख...khupch chan mahiti dilis...😊

  • @sonalPawar-vh7xe
    @sonalPawar-vh7xe Před 2 měsíci

    बापरे खूपच गोड मंजुळ आवाज ऐकून मन मंत्रमुग्ध झालं❤❤❤खूपचं सुंदर🎉

  • @kavitagaonkar2311
    @kavitagaonkar2311 Před 2 měsíci +1

    Gauri Khup chan mahiti dilis tu❤... Belated Happy Birthday!❤️🎂🍰🍫🎉

  • @sanjaysawant7117
    @sanjaysawant7117 Před měsícem

    Good Birth day Changla enjoy kela Beta .Life is also Jack pot

  • @user-pc1in6bc9g
    @user-pc1in6bc9g Před 2 měsíci

    गौरी ताई तुमचा मुले नियम व नवीन माहीती माहित झाली

  • @charusheelaghorpade3172
    @charusheelaghorpade3172 Před 2 měsíci

    अनुभवाने आलेल्या ज्ञानाची किंमत मोठी असते गौरी!

  • @mohannb8599
    @mohannb8599 Před 2 měsíci +1

    Hatke ..Naveen subject aani titkach mast vlog 👍..khup aavadla vlog , tnx tai 🙏🙏

  • @anaghanaik3242
    @anaghanaik3242 Před 2 měsíci

    Sundar,Aprateem writing
    Great strength to present this subject in a such a beautiful way. Beautiful writing. Thank you dear ❤❤❤

  • @vaibhavikavle9830
    @vaibhavikavle9830 Před 2 měsíci

    खूप छान व्हिडिओ माहिती एकदम अभ्यास पूर्ण असते 🎉🎉

  • @prachiwaichalkhatavkar
    @prachiwaichalkhatavkar Před 2 měsíci

    #खूप छान ❤❤ मस्त माहिती... Hats off to you ❤❤❤

  • @ashakore4239
    @ashakore4239 Před 2 měsíci

    Nice video. Khup chhan mahiti milali Rescors baddal 😊

  • @KidsTVeducationbyAK
    @KidsTVeducationbyAK Před 2 měsíci

    खूप आवडला आजचा व्हिडीओ racing vagire नाही गं काही तुझं बोलणं डायरेक्ट ह्रदयाला आवडलं 👌👌👌

  • @snehajadhav9817
    @snehajadhav9817 Před 2 měsíci

    Khup ch chan hota tai vlog
    Aaj new kahitari pahayla bhetla
    Ani aaj new shikvan bhetli ya video madun ...Thanks tai

  • @archanamankeshwar1185
    @archanamankeshwar1185 Před 2 měsíci

    खूप छान वर्णन तुझ्या शब्दात खूप सच्चेपणा आहे🎉🎉

  • @ShreeyaShreeyash
    @ShreeyaShreeyash Před 2 měsíci +2

    Great Gouri....mala watatach navte mi ek youtube video aikat ahe...mi TV channel varti ekhada program pahat ahe ase watat ahe te hi apalya lahanpanicha National channel...kothehi bhadak pana nahi...only information...khara tar tu koni tari TV actress ahes ase watate...thanks for such wonderful plus informative video.

  • @shreedesigningandcreation6256

    Tai kiti chan information hoti. Yevd protocol astat ajac mahit zale. Video sampu naye asch vatat hote. Thanks

  • @kanchankhandare1701
    @kanchankhandare1701 Před 2 měsíci +1

    Tai tuj bolan yktacha rahavas vatt .khup chhan video 👌❤

  • @RadhikasTravelDiaries
    @RadhikasTravelDiaries Před 2 měsíci +1

    Mast ❤

  • @kailaschaudhari5135
    @kailaschaudhari5135 Před 2 měsíci

    शब्द , शब्द रचना आणि आवाज अप्रतिम ताई अभिनंदन 🙏

  • @pritinathwani4113
    @pritinathwani4113 Před 2 měsíci

    अप्रतिम शब्दांकन❤

  • @shubhamghughuskar3851
    @shubhamghughuskar3851 Před 2 měsíci

    खूपच भारी कॉमेंट्री केली खूप आनंद आला

  • @user-hl4zv6ny7x
    @user-hl4zv6ny7x Před 2 měsíci

    खूप छान माहिती. आणि तुझे गोड बोलणं. अप्रतिम

  • @sujatakalange1637
    @sujatakalange1637 Před 2 měsíci

    खरच सुंदर वर्णन केले आहे ऐकत राहवे वाटते

  • @prachigogate6730
    @prachigogate6730 Před 2 měsíci

    Khupach Sundar. 💐💐

  • @gulabcorreia7448
    @gulabcorreia7448 Před 2 měsíci

    शांतपणे ऐक राहावं असे तुझे बोलणे.
    खुप छान विडिओ.

  • @gloriarichard6311
    @gloriarichard6311 Před 2 měsíci

    Thank you so much Gauri for all the beautiful videos and more then that the way you explain in details ❤ your voice is so sweet 😊

  • @balikachobe5747
    @balikachobe5747 Před 2 měsíci

    Nice information 🎉

  • @manojauti8081
    @manojauti8081 Před 2 měsíci

    खूप खूप मस्त तुमचा आवाज आणि आजचा vlog

  • @kirtigavit5650
    @kirtigavit5650 Před 2 měsíci

    Dii... खुपच सुंदर माहिती आणि शब्द नाहीत या शेवटच्या वाक्यासाठी आयुष्यात कुठून पण सुरवात करू शकतो आणि आपल्या मध्ये कुवत असून सुद्धा आपण प्रयत्न करत नाही हे कळलं.... 👌🏻👌🏻 आणि शेवटचे 2 photo पहिले त्याची उत्सुकता आहे आता.. कुठले photo आहे आणि काय interesting गोष्ट आहे ते ऐकण्या साठी ✨☺️

  • @karinaraut2154
    @karinaraut2154 Před 2 měsíci

    ताई खूपच छान माहिती दिली ..
    आणि तुझा आवाज ❤❤❤❤❤

  • @pratibhameshram4462
    @pratibhameshram4462 Před měsícem

    अप्रतिम.....

  • @Gavakadchi_Mulagi
    @Gavakadchi_Mulagi Před 2 měsíci

    Khup sundar❤❤❤❤ mla hi ata horse race🏇🏇 pahu vatte. Khup chann mahiti dili😊

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 2 měsíci

    Waah kai varnan kelas tu tai apratim khup chaan video aani mi pan khup inspired zali aaj mala suddha asach vatata pan be all-rounder as ur thank you tai

  • @savitaade98
    @savitaade98 Před 2 měsíci

    खूप छान❤

  • @itstimetoread3717
    @itstimetoread3717 Před 2 měsíci

    खूप खूप छान , जिवंत अनुभव दिलास....

  • @adarsh5canmol3asawant79
    @adarsh5canmol3asawant79 Před 2 měsíci

    खूप सुंदर लिहतेस आणि बोलतेस तुझ्या मुळे मला पण पाहता आले

  • @anitathorat6884
    @anitathorat6884 Před 2 měsíci

    मस्तच

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 Před 2 měsíci

    अप्रतिम शब्दांकन❤ नक्कीच स्वतःला कमी का समजायच ✌👍 विजय माल्याच्या फोटोचे टायमिंग 😜😅 शेवटी जे होत ते चांगल्यासाठीच 💯 फोटोमागच्या गोष्टीची वाट पाहतोय 😍

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 2 měsíci +1

      धन्यवाद ♥️ लवकरच सांगेन ती गोष्ट

  • @Saikamalpaithani
    @Saikamalpaithani Před 2 měsíci

    Gauri tai tula bhetych ekda lavkar ye india la ❤❤❤

  • @rajarampatil8959
    @rajarampatil8959 Před 2 měsíci

    Chhan nice video regarding Horse race Jackpot & nice video graphy Detail information regarding Horse race Jackpots

  • @jyotisalame2260
    @jyotisalame2260 Před 2 měsíci

    Didi tumhchyamude mla hya gosti mahiti zal kharch didi tumhi khup mast mahiti sangta khup prem tumhchyawr ❤❤

  • @avantikasavakar5332
    @avantikasavakar5332 Před 2 měsíci

    Always unique vedio ✨🧿and valuable information ♥️🥳 about race course and u said it right if we try & have self confidence everything is possible 😊🔥 thankyou gouri Tai ❤

  • @madhurijadhav7159
    @madhurijadhav7159 Před 2 měsíci

    Tu bharich ahe g ...tuz boln asch ekat rahav vatat...khup chan mahiti sagtes ...

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 Před 2 měsíci

    छान रेस बद्दल माहिती मिळाली.

  • @smitakulkarni6050
    @smitakulkarni6050 Před měsícem

    Tuza vdo pahilyapasunch tu avdayala laglis hats off

  • @kaverikale1172
    @kaverikale1172 Před 2 měsíci

    Wow super duper ekach number 💯

  • @user-gv8du9ll3v
    @user-gv8du9ll3v Před 2 měsíci

    Khup chhan bolte tu
    Akhade pustak lihi
    Aptatim bhasha aahe tizi

  • @harshu3743
    @harshu3743 Před 2 měsíci

    Khup chhan g Aaj kahi tari new baghayla bhetal.

  • @rahulsonawane1053
    @rahulsonawane1053 Před 2 měsíci

    Aprtim khupach sunder 1st time skip n karta pahavsa vatale

  • @anitabhagwat5583
    @anitabhagwat5583 Před 2 měsíci

    Bai kiti chan boltey tai tu ❤️❤️❤️❤️❤️

  • @seemamohite2045
    @seemamohite2045 Před 2 měsíci

    Laaaajawaaaaab ❤

  • @nikitajagtap6203
    @nikitajagtap6203 Před 2 měsíci

    Kharch tuje शब्द❤❤❤❤❤

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 Před 2 měsíci

    व्वा.. मस्त माहिती गौरी ❤❤

  • @manishajoshi2884
    @manishajoshi2884 Před 2 měsíci

    खूप छान वर्णन