संतचरणरज ह.भ.प बाळकृष्ण दादा वसंतगडकर l किर्तन ऐकावं तर असं l गायनसाथ भगुरे गुरुजी खिल्लारी गुरुजी

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • संतचरणरज ह.भ.प बाळकृष्ण दादा वसंतगडकर l किर्तन ऐकावं तर असं l गायनसाथ भगुरे गुरुजी खिल्लारी गुरुजी
    !! श्री स्वामी समर्थ !!
    #माऊली_𝐌𝐀𝐔𝐋𝐈_𝐇𝐃 𝐘𝐨𝐮𝐓𝐮𝐛𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐏𝐥𝐞𝐚𝐬𝐞.
    आमच्या चॅनल वरती किर्तन, प्रवचन, श्रीमद् भागवत कथा, राम कथा, भजन. इत्यादी वारकरी सांप्रदायीक कार्यक्रम पाहु शकता.
    ज्या भाविकांना संपूर्ण सप्ताहाची शुटींग करायची आहे त्यानी या नंबरवर संपर्क साधा.
    ऋषिकेश पाबळ मो.7798476058.
    तुमचे नवनवीन किर्तन, भजन,प्रवचन, असे video आमच्या MAULI HD channel वर सोडायचे असेल तर
    आमच्या मोबाईल नंबर वर संपर्क साधा
    मो. 7798476058
    टीप. आमचे कोणतेही व्हिडिओ आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करून अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.
    या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
    माऊली MAULI HD CZcams channel subscribe please.& Video Saher & Like.
    Instagram Follow
    www.instagram....
    Facebook Page Follow
    www.facebook.c...
    Don't Forget to SUBSCIRBE to our CZcams Channel
    #kirtan
    #marathikirtan
    #newkirtan
    #indurikarmaharaj
    #comedykirtan
    ■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा / @maulihd
    --------------------𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫--------------------
    𝐂𝐨𝐩𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫 𝐔𝐧𝐝𝐞𝐫 𝐒𝐞𝐜𝐭𝐢𝐨𝐧 𝟏𝟎𝟕 𝐨𝐟 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐀𝐜𝐭 𝟏𝟗𝟕𝟔, 𝐚𝐥𝐥𝐨𝐰𝐚𝐧𝐜𝐞 𝐢𝐬 𝐦𝐚𝐝𝐞 𝐟𝐨𝐫 "𝐟𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞" 𝐟𝐨𝐫 𝐩𝐮𝐫𝐩𝐨𝐬𝐞𝐬 𝐬𝐮𝐜𝐡 𝐚𝐬 𝐜𝐫𝐢𝐭𝐢𝐜𝐢𝐬𝐦𝐬, 𝐜𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭, 𝐧𝐞𝐰𝐬 𝐫𝐞𝐩𝐨𝐫𝐭𝐢𝐧𝐠, 𝐭𝐞𝐚𝐜𝐡𝐢𝐧𝐠, 𝐬𝐜𝐡𝐨𝐥𝐚𝐫𝐬𝐡𝐢𝐩, 𝐚𝐧𝐝 𝐫𝐞𝐬𝐞𝐚𝐫𝐜𝐡. 𝐅𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞 𝐢𝐬 𝐚 𝐮𝐬𝐞 𝐩𝐞𝐫𝐦𝐢𝐭𝐭𝐞𝐝 𝐛𝐲 𝐜𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐬𝐭𝐚𝐭𝐮𝐭𝐞 𝐭𝐡𝐚𝐭 𝐦𝐢𝐠𝐡𝐭 𝐨𝐭𝐡𝐞𝐫𝐰𝐢𝐬𝐞 𝐛𝐞 𝐢𝐧𝐟𝐫𝐢𝐧𝐠𝐢𝐧𝐠. 𝐍𝐨𝐧-𝐩𝐫𝐨𝐟𝐢𝐭, 𝐞𝐝𝐮𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐨𝐫 𝐩𝐞𝐫𝐬𝐨𝐧𝐚𝐥 𝐮𝐬𝐞 𝐭𝐢𝐩𝐬 𝐭𝐡𝐚 𝐛𝐚𝐥𝐚𝐧𝐜𝐞 𝐢𝐧 𝐟𝐚𝐯𝐨𝐫 𝐨𝐟 𝐟𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞

Komentáře • 96

  • @dhananjaypatil7232
    @dhananjaypatil7232 Před 11 dny

    🙏रामकृष्णहरि माऊलीं🙏

  • @user-yj4wo5ck9m
    @user-yj4wo5ck9m Před rokem +7

    जय गुरुदेव माझ्या भगुरे गुरूजींना साष्टांग दंडवत

  • @dharmarajthawale7994
    @dharmarajthawale7994 Před 8 měsíci +3

    🙏Marawe Yanche Poti yawe Jai Mauli🙏

  • @Radha15217
    @Radha15217 Před 8 měsíci +2

    अप्रतिम किर्तन सेवा गायन आणि संगीत साथ🚩 जय श्रीराम 🚩

  • @user-qu7xf5nv2l
    @user-qu7xf5nv2l Před 2 měsíci

    वा अप्रतिम अशे तिघे काय प्रेम दिल, महेश काळे सर खूप शुभेच्छा.. 🙏

  • @sachindeshpande2959
    @sachindeshpande2959 Před 2 měsíci +1

    Turbhu Namastubhyam.

  • @user-nu7vm1wu1d
    @user-nu7vm1wu1d Před rokem +2

    अप्रतिम गायन भगुरे गुरूजी खिल्लारी गुरूजी...

  • @user-dp4br2uw6h
    @user-dp4br2uw6h Před 8 měsíci +1

    राम कृष्णा आहार हरी गायन तर दादांचे ऐकावे मन शांती मिळते

  • @santoshmunde2962
    @santoshmunde2962 Před rokem +2

    खूप सुंदर भगुरे गुरुजी खिल्लारी कर गुरुजी जोडी नंबर वन

  • @chaitalimurkute368
    @chaitalimurkute368 Před rokem +7

    ह.भ.प खिल्लारी गुरुजी आणि ह.भ.प भगुरे गुरुजी...दोन्ही गुरुजींच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏

  • @vijaynikam7222
    @vijaynikam7222 Před 10 měsíci +1

    अप्रतिम गायन,वादन, आणि वक्तृत्व सुद्धा साष्टांग दंडवत 🙏🏻💐💐👍👌👌

  • @dineshdhakad242
    @dineshdhakad242 Před rokem +2

    दादा मी निशब्द झालो. अप्रतिम कीर्तन, गायन.....

  • @GovindShetkar
    @GovindShetkar Před 2 měsíci

    जय हो

  • @gyanbashelke6565
    @gyanbashelke6565 Před rokem +4

    अप्रतिम कीर्तन दादा महाराज 🙏🙏🙏

  • @akshayhadule9700
    @akshayhadule9700 Před 2 měsíci

    परमार्थ येवढं सुख कोणत्याच गोष्टीत नाही

  • @avinashgadekar3893
    @avinashgadekar3893 Před 10 měsíci +1

    मन प्रसन्न झाले ऐकून... अध्यात्म मध्ये च शांतता आणि जीवन आहे.

  • @amolpatil7090
    @amolpatil7090 Před rokem +1

    Jay jay ram kirshan hari jay namo nayshwre Guru mauli. ❤️❤️❤️🙏🙏🙏🙏

  • @prasadpatil179
    @prasadpatil179 Před rokem +1

    बाकीचे महाराज कीर्तन करतात काहीच चव नाही बाळकृष्ण दादा व्हेरी गुड

  • @GovindPawar-ig6wm
    @GovindPawar-ig6wm Před rokem +2

    राम कृष्ण हरी माऊली ❤❤❤❤

  • @babukadam9471
    @babukadam9471 Před 3 měsíci

    याला म्हणतात कीर्तन....
    संगीत साधना आणि त्यातील नैपुण्य
    त्यावर अमृत म्हणून अभंगाचे विवेकशील चिंतन
    म्हणूनच संतांनी संगीत हे माध्यम किर्तनास जोडून घेतले आणि कीर्तनातील रमनियाता वाढवली
    राम कृष्ण हरी....

  • @laxmanyevate8014
    @laxmanyevate8014 Před 10 měsíci +1

    खूपच सुंदर किर्तन दादा. ऐकतच रहावे वाटते. सुंदर गायन. अध्यात्माची सुंदर ओळख. जय हरी दादा
    🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @ankushkadam-lm4hu
    @ankushkadam-lm4hu Před 10 měsíci +1

    जय गुरुदेव दादा तृप्त झालो किर्तन ऐकून

  • @rushipabal8761
    @rushipabal8761 Před rokem +13

    खुप सुंदर गायन महाराज ❤❤

  • @aajisswaipakgharkitchen1314

    राम कृष्ण हरि दादा माऊली

  • @yuvrajghag2824
    @yuvrajghag2824 Před 7 měsíci

    अतिशय सुंदर चाली
    मी खूप कीर्तन ऐकलीत आजपर्यंत पण
    बाकीचा फापटपसारा न सांगता जेवढं अध्यात्म त्याच्यावर कीर्तन सांगणं इतकी सोप्पी गोष्ट नाही राहिलीय आता पण ती फक्त तुमच्या कीर्तनातून ऐकायला मिळते ❤
    थोडक्यात तुम्हाला अध्यात्माचा गाभा म्हंटल तरी काही हरकत नाही दादा
    खरंच मनापासून धन्यवाद ❤

  • @ishwarshinde2820
    @ishwarshinde2820 Před rokem +1

    Khup sundar gayn

  • @uddhavphalke9443
    @uddhavphalke9443 Před 9 měsíci +1

    जय,हारी

  • @ravichavan8342
    @ravichavan8342 Před rokem +1

    अतिशय सुंदर असं गुरुजी गायन वादन ही त्याच पद्धती च आहे जणु काही शारदा सरस्वती अवतरीत झालेत असा मा मंत्र मुग्ध कार्यक्रम

  • @prakashchoudhari3155
    @prakashchoudhari3155 Před 3 měsíci

    दादामहाराज व गुरुजी कान, मन तृप्त झाले क्या बात

  • @rajendrachakor7482
    @rajendrachakor7482 Před rokem

    varkari sampradyatil don ratba baba maharaj satarkar ani vasant gadakar dada🌷🌷jal jai ram krishna Hari.🌷🌷

  • @krushnabagle5750
    @krushnabagle5750 Před rokem +1

    वादक व सिस्टीम सुंदर अप्रतिम

  • @ankushsutar-yt3ce
    @ankushsutar-yt3ce Před rokem +2

    खुप छान आहे आवाज महाराज

  • @sujatakulat7033
    @sujatakulat7033 Před 7 měsíci

    अभ्यासपूर्ण ,खूप सुंदर दृष्टांत ❤ जय हरी

  • @santoshlamb7409
    @santoshlamb7409 Před rokem +3

    आत्मतत्वावर् बोलतात दादा खुप छान

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 Před 6 měsíci

    भगुरे गुरुजी आणि खिल्लारे गुरुजी यांनी उत्तम गायन केले. मृदंगाचार्य एकदम मस्त. सर्वांना राम कृष्ण हरी.

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 Před 6 měsíci

    श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏

  • @mathematicalraj7696
    @mathematicalraj7696 Před 11 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली

  • @avpp9095
    @avpp9095 Před 11 měsíci

    ह भ प खिल्लारी महाराज खूप छान

  • @user-cr2mt7dc6d
    @user-cr2mt7dc6d Před 7 měsíci

    👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tanajichopade1379
    @tanajichopade1379 Před 9 měsíci

    मंत्रमुग्ध झालो.
    खुप छान ❤
    सर्वांना नमस्कार

  • @anandawayadande8992
    @anandawayadande8992 Před 10 měsíci

    फारच सुंदर गायण

  • @shailashelar4096
    @shailashelar4096 Před 10 měsíci

    आत्मीय चिंतन असते माऊली आपले

  • @shripadshirwalkar5570
    @shripadshirwalkar5570 Před rokem +1

    अप्रतीन अभंग चाल

  • @madhukarkshirsagar3054
    @madhukarkshirsagar3054 Před 8 měsíci

    अप्रतिम कीर्तन गायण सेवा

  • @rajendrapatil4636
    @rajendrapatil4636 Před rokem +1

    जय हरी माऊली❤

  • @seemabelambkar7612
    @seemabelambkar7612 Před rokem +2

    गायन खूपच चांगले 🎉🎉 🙏🥀🙏🥀

  • @mohankhode9727
    @mohankhode9727 Před 10 měsíci

    मान गये गुरू राम कृष्ण हरी

  • @kakasahebkhandagale1551

    साष्टांग दंडवत या संताचे पायी .

  • @laxmankale9905
    @laxmankale9905 Před 10 měsíci

    खुप सुंदर गायन . अप्रतीम किर्तन🎉🎉

  • @dadasahebkarde-tb8ce
    @dadasahebkarde-tb8ce Před 8 měsíci

    Shree Swami Samarth

  • @pramodjoshi4607
    @pramodjoshi4607 Před 10 měsíci +1

    Very Nice kirtan

  • @annasahebandhale4484
    @annasahebandhale4484 Před rokem +1

    अप्रतिम ❤

  • @dadasahebkarde-tb8ce
    @dadasahebkarde-tb8ce Před 8 měsíci

    Jay Jay Ram Krishna Hari

  • @kashinathghule2797
    @kashinathghule2797 Před rokem

    Bhagure guruji 🙏 ♥ ❤

  • @bhagwantnagtilak5367
    @bhagwantnagtilak5367 Před rokem +1

    जय हरी 👏

  • @suryakantparte9626
    @suryakantparte9626 Před 11 měsíci +1

    शब्द अपुरे पडतात कौतुक करायला , अप्रतिम आवाज आणि स्वर

  • @user-lw8uk4fz4b
    @user-lw8uk4fz4b Před 11 měsíci

    खिलारी गुरुजी वा

  • @sarjeraosalate8240
    @sarjeraosalate8240 Před rokem

    Khup chan Dada ji

  • @avinashjadhav1032
    @avinashjadhav1032 Před 8 měsíci

    राग बसंत खूप छान

  • @sharadpawar722
    @sharadpawar722 Před 10 měsíci

    खुपचं छान

  • @dnyaneshwarkalunke3284
    @dnyaneshwarkalunke3284 Před 9 měsíci

    खुप छान

  • @pravinkhadse8710
    @pravinkhadse8710 Před 10 měsíci

    खुप छान ❤❤❤

  • @rajarampatil1384
    @rajarampatil1384 Před rokem

    राम कृष्ण हरि

  • @kashinathghule2797
    @kashinathghule2797 Před rokem

    Waaaaa❤❤❤❤❤❤

  • @sudhakarramteke4907
    @sudhakarramteke4907 Před 11 měsíci +1

    खुबच सुंदर किर्तन❤❤❤❤❤

  • @uddhavborse2172
    @uddhavborse2172 Před rokem

    जय हरी

  • @BalasahebHagawane-ui5on
    @BalasahebHagawane-ui5on Před 10 měsíci

    *SHRI HARI *

  • @akshaybhagat6621
    @akshaybhagat6621 Před 10 měsíci

    apritam

  • @49mirdudekushavarta87
    @49mirdudekushavarta87 Před rokem +1

    🙏🏻काय गायन

  • @sandeeppawar9794
    @sandeeppawar9794 Před 11 měsíci

    Very.nice

  • @akshaydhadge5446
    @akshaydhadge5446 Před 11 měsíci

    काळजाला भिडणारा आवाज आहे ❤❤❤❤

  • @BandaMane-sx3vz
    @BandaMane-sx3vz Před měsícem +1

    बसुन किर्तन केले तर ते वारकरी संप्रदायास मान्य आहे का?

  • @shardavyawahare8748
    @shardavyawahare8748 Před 8 měsíci

    Ram Ram 🪔🚩🕉️

  • @user-ei3yy1vy1s
    @user-ei3yy1vy1s Před 11 měsíci +2

    Very nice

  • @prasadpatil179
    @prasadpatil179 Před rokem

    🎉🎉

  • @prashantjadhav8580
    @prashantjadhav8580 Před rokem

  • @sanjaykunde9681
    @sanjaykunde9681 Před rokem

    Good

  • @bharatjamale
    @bharatjamale Před rokem +2

    प्रणाम. मला गायन केलेल्या व वाद्य वाजीवलेल्या महाराजना भेटायेच आहे. फ़ोन न मिळेल अशी अपेक्षा करू शकतो का

    • @AarunaRajurkar
      @AarunaRajurkar Před 10 měsíci

      अप्रतिम कीर्तन गायन साथ अप्रतिम घुमघुम करतय ते दे सुंदर दृष्टांत मनापासून धन्यवाद दादा गवळण ही सुंदर म्हटली

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Před 10 měsíci

    खूप सुंदर गायन खूप खूप अभिनंदन आणि खूप सुंदर तबलावादन तोडच नाही,मण प्रसन्न झालं रामकृष्ण हरी, एक शेतकरी कन्नड जि संभाजी नगर

  • @sureshchopade657
    @sureshchopade657 Před 5 měsíci

    महाराज तुम्हाला भेटण्याचा पत्ता सविस्तर सांगा

  • @kashinathghule2797
    @kashinathghule2797 Před rokem +1

    Bhagure gurujincha mobile number milel ka mauli

  • @sharajipagar22
    @sharajipagar22 Před rokem

    राग पुरीया

  • @rajendranirmal8838
    @rajendranirmal8838 Před 9 měsíci

    शब्दांच्या पलीकडले

  • @rajubinorkar5550
    @rajubinorkar5550 Před rokem

    राग कळेल का.मांऊली

  • @chandrakantmate2174
    @chandrakantmate2174 Před rokem

    साउंड सिस्टीम कोणाची आहे मोबाईल नंबर व गाव

    • @maulihd
      @maulihd  Před rokem +2

      पंचाळे ता. सिन्नर जि. नाशिक प्रो. प्रा. राहुल थोरात मो. 9764457075

    • @Aruna-ip4cw
      @Aruna-ip4cw Před 11 měsíci

      उत्तम साथ वादकांचीगायन तरसुंदर आहेच संपुष्टीका संतुष्टी का दोन्हीचा अर्थ एकच आहे का इतर गायकांचे अभिनंदन

  • @user-cr2mt7dc6d
    @user-cr2mt7dc6d Před 7 měsíci

    👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏