१७ जुलै २०२३ LIVE च्या प्रश्नांची उत्तरे । श्री गजानन जाधव सर

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 07. 2023

Komentáře • 279

  • @LDKULAL
    @LDKULAL Před 11 měsíci +7

    Ho सर तुम्ही आमच्यबरोबर रहा आम्हीं तुमच्या ज्ञानाचा पुरेपूर वापर करू..खूप खूप धन्यवाद सर 🙏🏻😊 Ubantu...✌🏻👍🏻

  • @nileshverulkar1772
    @nileshverulkar1772 Před 11 měsíci +3

    नमस्कार सर छान माहिती दिली

  • @ramsingjadhao5005
    @ramsingjadhao5005 Před 11 měsíci +5

    अतिशय उपयुक्त माहिती दिली साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद सर

  • @yogeshpatil6904
    @yogeshpatil6904 Před 11 měsíci +6

    आपले मार्गदर्शन शेतकऱ्यां साठी
    मोलाचे आहे, आपले खुप आभार.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      आपले धन्यवाद दादा

  • @sopanjagatap7197
    @sopanjagatap7197 Před 11 měsíci +3

    धन्यवाद सर फार उपयूक्त मार्गदर्शन केले

  • @ashokshewale592
    @ashokshewale592 Před 11 měsíci +9

    Questions & answers excellent sir,

    • @samptidalvi5186
      @samptidalvi5186 Před 11 měsíci

      सोयाबिन साठी पहीली फवारणी कणती सांगा

    • @thegurnule
      @thegurnule Před 11 měsíci

      ​@@samptidalvi5186Thimethoxam 30% + lamda cyhalthrion

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      धन्यवाद दादा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा, रेज १५ मिली + रिफेश ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम

  • @ankushnb903
    @ankushnb903 Před 11 měsíci +2

    खुप खुप धन्यवाद सर... अतिशय उपुक्त माहिती दिल्या बद्दल खुप खुप आभार 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      आपले धन्यवाद दादा

    • @ankushnb903
      @ankushnb903 Před 11 měsíci

      @@whitegoldtrust sir mla soyabin तणनाशक क्रिस्टल चे गार्ड भेटले सोयाबीन मध्ये तूर आहे. मारले तर चालेल का.. आणि किती प्रमाण घ्यावे 🙏

  • @nileshkawalkar3000
    @nileshkawalkar3000 Před 11 měsíci

    सर आमची फुले संगम हेरायटी 25

  • @gulshanrathod4404
    @gulshanrathod4404 Před 11 měsíci +3

    सर तुम्ही खुप छान माहिती देतात सेतकराला असी माहिती देत जा सर

  • @balukarale9896
    @balukarale9896 Před 11 měsíci +2

    सर बीन्स पीकाचे उत्पन्न भरपूर मिळेल असे शेड्यूल टाका ही विनंती .

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 11 měsíci

      ठिक आहे दादा ह्या पिकाचा व्हिडिओ वेळ मिळाल्यास नक्की बनऊ

  • @pinurathod7228
    @pinurathod7228 Před 11 měsíci +3

    एकदम न 1

  • @vilaschandar6735
    @vilaschandar6735 Před 11 měsíci +3

    Tanks

  • @user-gc5cs4li6m
    @user-gc5cs4li6m Před 11 měsíci +3

    सर 1 एकर पूर्ण भाजीपाला पूर्ण वर्षभर कसे घ्यावे आंतर पिकासाह यावर एक वीडियो बनवा।।।🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , ठीक आहे वेळ मिळाला कि बनवू

    • @ankitpohokar1059
      @ankitpohokar1059 Před 11 měsíci

      Ho sir

  • @arvindbondre5655
    @arvindbondre5655 Před 11 měsíci

    oddidsy 8divas jala spry karun atha anik ek ved quiren agil marvavka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा, दोन वेळा तणनाशक वापरणे टाळा

  • @taksandesundarlal3927
    @taksandesundarlal3927 Před 11 měsíci +2

    Thankyou sir 14:07

  • @rahulsaindane6546
    @rahulsaindane6546 Před 11 měsíci +2

    Kapus drenching mahiti dyavi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा, १९-१९-१- २ किलो +रायझर २ लिटर + NPK DX ५०० ग्रॅम एकरी प्रमाण

  • @sudarshanpawar855
    @sudarshanpawar855 Před 11 měsíci +5

    तुरीला आळवणी कशी व कधी करावी व काय वापरावे मार्गदर्शन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा dx ५०० ग्रॅम + रायझर २ लिटर ची ड्रेंचिंग करा एकरी प्रमाण

  • @marotikadam8986
    @marotikadam8986 Před 11 měsíci

    स्टेशन उमरीला तुमची औषध मिळत का

  • @nitindivnale2770
    @nitindivnale2770 Před 11 měsíci +1

    सोयाबीन तूर मध्ये कोणते तणनाशक चालते आणि पंपला किती ml तकायच

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , सोयाबीन मध्ये तणनाशक पेरणी नंतर १५ ते २५ दिवसाच्या दरम्यान इमॅझीथायपर, शाकेद, ओडिसी पैकी एक फवारू शकता या मध्ये कीटकनाशक रेज १५ मिली प्रति पंप वापरावे तूर अंतर पीक असल्यास तणनाशकाचं प्रमाण २० टक्क्यानं कमी करावं तणनाशकांचा शॉक सोयाबीनला लागण्याची शक्यता असल्यास सोबत शॉक अप ४० मिली घेऊ शकता.

  • @AnwarPathan-ub4oe
    @AnwarPathan-ub4oe Před 11 měsíci

    उन्हाळी मुग विशिष्ट माहिती दया

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , ठीक आहे पुढे माहिती देऊ

  • @manishawachar642
    @manishawachar642 Před 11 měsíci +1

    Shetkri tumchayasobt ahe sir

  • @ankitpohokar1059
    @ankitpohokar1059 Před 11 měsíci +1

    नमस्कार सर कपाशी मध्ये पुन्हा हितवेदमॅक्स मारले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा, कापसामध्ये एकदा तणनाशक वापरले असल्यास परत वापरू नये

  • @tejasgolhar2
    @tejasgolhar2 Před 11 měsíci +1

    नमस्कार , माझ्या शेतातील सोयाबीन विरळ झाले आहे. मला त्यावर "Re-fresh" व "19:19:19" हा फवारा मारायचा आहे. त्यामध्ये "रेज" हे कीटनाशक व "शाकेत" हे तणनाशक मिसळवून फव्वारायला जमेल का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , शकेद व १९-१९-१९ सोबत जमणार नाही

  • @dattabhalke8182
    @dattabhalke8182 Před 11 měsíci +1

    जीरा चे पीक घेता येईल का सर आपल्या कडे
    मार्ग दर्शन करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , माहिती घेऊन कळवू

    • @dattabhalke8182
      @dattabhalke8182 Před 11 měsíci

      @@whitegoldtrust Tq

  • @omkarmore4812
    @omkarmore4812 Před 11 měsíci +3

    Sir, निखळ सोयाबीन आहे त्यात qurin+ targa super, तन नाशक सोबत रेज घेतलं तर चालेल का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 11 měsíci

      नमस्कार भाऊ, हो चालेल

    • @arvindbondre5655
      @arvindbondre5655 Před 11 měsíci

      Oddidsy ek ved sprey jala ahe pan than Gela anik ek Karu sakthe ka bhau...Ani quiren agil vapro sekthe ka... please jaldi reply dya...

  • @AnkushNarole-xp3tp
    @AnkushNarole-xp3tp Před 11 měsíci

    Sir yawarshi 23jule la perni zali yavrej milel ka umrer taluka bhiwapur

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा, हो उत्पादनामध्ये जास्त काही फरक पडत नाही

  • @ashishsatpute
    @ashishsatpute Před 11 měsíci

    Trichoboost DX Amravati city madhe kuthe milel.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263
      अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088
      बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684
      नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025
      वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426

  • @amollahane3605
    @amollahane3605 Před 11 měsíci

    Sir mi ganpti 21super hi tur lavli aahe tur kudni Keli aahe turica utar chagla aahe ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा, या जातीचा आम्हाला अनुभव नाही

  • @dushantmankar3681
    @dushantmankar3681 Před 11 měsíci +1

    Sir kapus 27 jun madhe lagvad aahe.tari khat dile nahi konte matra saga. Please

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार भाऊ , १०-२६-२६ १बॅग + युरिया १ बॅग + रायझर जी ५ ते १० किलो एकरी प्रमाण

  • @sanjaypawar6064
    @sanjaypawar6064 Před 11 měsíci +1

    Sir cotton 20/25 day zale ahe pahila spre zal and hitvidmax zale ahe 2 raspre Karu ka tan khu vadhat ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा, कापसामध्ये दोन वेळेस तणनाशक वापरू नये , टन जास्त वाढत असल्यास अंतर मशागत करा किंवा खुरपणी करून तण काढून घ्या

  • @rajendragadekar4875
    @rajendragadekar4875 Před 11 měsíci +3

    Tricoderma dx व १९ १९ १९ खत एकत्र तूरीला drinching करा सांगता तर Tricoderma चे जिवाणू मरतील का?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 11 měsíci +1

      नमस्कार भाऊ 19-19-19 मुळे जीवाणू मरत नाही

    • @ankushkhade8951
      @ankushkhade8951 Před 11 měsíci

      Trichoderma.... जैविक आहे त्यामुळे कुठल्याही केमिकल म्हणजे 19.19.19. सोबत चालत नाही भाऊ..... तुमचा प्रश्न योग्य आहे

  • @ankushChudhary-bb9zd
    @ankushChudhary-bb9zd Před 11 měsíci +3

    आपल्या मार्गदर्शनामुळे शेती खूप सोपी झाली आहे धन्यवाद सर आज आपली तब्येत बरी दिसत नाही

  • @anandvacchewar3599
    @anandvacchewar3599 Před 11 měsíci

    पहिल्या फवारणी मध्ये तणनाशक सोबत बुरशी नाशक फवारणी करू शकता का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , तणनाशक सोबत बुरशीनाशक वापरू नये

  • @ashishkharode8791
    @ashishkharode8791 Před 11 měsíci

    तुरीच्या मुळे वाढ घेत नाही अहेत सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , रायझर १.५ लिटर + १९-१९-१९ २ किलो ट्रायकोबूस्ट ५०० ग्रॅम आळवणी करा

  • @dipakbawaskar4312
    @dipakbawaskar4312 Před 11 měsíci

    सर कपाशी चे पाने लाल आनी वाळत आहे उपाय सांगा 25जून ला लावगन केली होती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci +1

      कापसाची झाड लाल पिवळी पडत असल्यास रायझर २ लिटर + १९-१९-१९ २ किलो + NPK हाय २५० ग्रॅम +ट्रायकोबूस्ट DX ५०० ग्रॅम २०० लिटर पाणी याची एक एकर मध्ये आळवणी ( ड्रेंचिंग ) करा

  • @NitinRathod-ij6ke
    @NitinRathod-ij6ke Před 11 měsíci

    सर कापुसाला पहीली फवारणी सुपर काफीडोर आणि बायोविटाएकस फवारणी केली

  • @rekhadure8745
    @rekhadure8745 Před 11 měsíci

    Sir namaskar tur pik 23 divsache zale aahe Wahad Khoob Kami aahe Shende kurni karave Ki Nahin

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा, ३० -३५ दिवसाच्या दरम्यान करू शकता

  • @pravindeshmkh
    @pravindeshmkh Před 11 měsíci +1

    सर मी bdn 716 तूर पेरली, 30 दिवसा च्या आत शेडे खुडणी केल्यास वाढ थांबू शकते , मार्गदर्शन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , वाढ थांबत नाही उलट फांद्यांचे प्रमाण वाढते

  • @sudarshanpawar855
    @sudarshanpawar855 Před 11 měsíci +2

    शकेद मध्ये रेज व बुरशी नाशक कोणते फवारावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा, या मध्ये बुरशीनाशक वापरू नये

  • @yasinsayyad2574
    @yasinsayyad2574 Před 11 měsíci +1

    Sar namskar

  • @komalgulhane4647
    @komalgulhane4647 Před 11 měsíci +3

    काका.मी आज. 101वी लाईक केली 🙉🙉🙉

    • @govindraokshirsagar4243
      @govindraokshirsagar4243 Před 11 měsíci

      नमस्कार सर आपन शेतकरी साठी खुप तळमळीन काम करता आपले खुप खुप अभिनंदन गोविंदराव माळी हडंरगुळी ता उदगीर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      🙏🙏

  • @ravivyavhare8721
    @ravivyavhare8721 Před 11 měsíci

    पाऊस खुप झाला कापुस पिवला झाला सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा, रायझर १.५ लिटर + १९-१९-१९ २ किलो + सल्फाबूस्ट १.५ किलो या एकरी ड्रेंचिंग करा

  • @ankitagirhe6839
    @ankitagirhe6839 Před 11 měsíci

    कपाशी वाढ साठी सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , १९-१९-१९ २ किलो + रायझर २ लिटर + NPK हाय २५० ग्रॅम व २०० लिटर पाणी याची एकरी ड्रेंचिंग करा

  • @sakharammagar4595
    @sakharammagar4595 Před 11 měsíci +1

    Oxyfluorfen 23.5%ec हे बिजनाशक हाळदिला फवारले तर जमेल का अजून हाळद निघालि नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci +1

      नमस्कार दादा , चालेल

  • @yogeshfarfat5029
    @yogeshfarfat5029 Před 11 měsíci

    शोकाब आणि टॉप उप किंवा रिफ्रेश सोबत फावरल तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , रिफ्रेश किंवा टॉप अप चालेल

  • @mukeshsolanke5342
    @mukeshsolanke5342 Před 11 měsíci +1

    सर तुरीला ड्रिंचिग करण्यासाठी रायझर आणि ट्रायकोडर्मा 20 लिटरच्या पंपाला किती वापरावे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 11 měsíci

      नमस्कार भाऊ, रायझर 100 मिली+ट्रायकोबुस्ट DX प्रति पंप प्रति पंप 50 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 100 ग्रॅम जमिनीत changla ओलावा असताना ड्रीचींग करा

  • @shrikantsagane4711
    @shrikantsagane4711 Před 11 měsíci

    612 पातळ झालं आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , पातळ झाले तरी हि जात सुद्धा फांद्या करते

  • @madhavjadhav6077
    @madhavjadhav6077 Před 11 měsíci +1

    Sir aapla Sala setkarya sathi upyogi aahe . Apple aabhar . Mi aaplyala bhetnar aahe . . Wel magun bhet ghein .

  • @manishdeshmukh4795
    @manishdeshmukh4795 Před 11 měsíci

    नमस्कार सर.. माझ्या जमीनी मध्ये चुनखडी चे प्रमाण जास्त आहे.. कोणत खत वापरावे. व कोणते खत वापरू नये..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , चुनखडी जमिनीमध्ये झिंक व फेरस जास्त वापरावे व कॅल्शिअम वापरू नये

  • @sudhakarpangrikar7588
    @sudhakarpangrikar7588 Před 11 měsíci

    Npk हाय dxपाहिजे नांदेड जिल्हा भोकर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 11 měsíci

      नमस्कार भाऊ, नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
      न्यू मोंढा - नवीन ऍग्रो नांदेड 9422170459
      खुरगाव फाटा - प्रथमेश ऍग्रो एजन्सीस 9049319564
      वाई बाजार - अंबिका अ‍ॅग्रो एजन्सी 9422250017

  • @ujwalwaghmare4527
    @ujwalwaghmare4527 Před 11 měsíci

    Sir preemergence max marle aahe soyabin la prantu olava naslyamule tan mele nahi lawal jast aahe tyasathi kay krave. Agil marle tr lawal marel kay kinwa konte margdarashan karave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , नाही अंतर मशागत करावी

  • @dyaneshwarkatkar
    @dyaneshwarkatkar Před 11 měsíci +1

    सर रिफहरेश मध्ये कोणते घटक आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 11 měsíci

      नमस्कार भाऊ, अमिनो असिड आहे

  • @vaibhavdeshmukh644
    @vaibhavdeshmukh644 Před 11 měsíci

    नमस्कार सर.... माझी कपाशी 50दिवसाची झाली आहे... 2 डोस खताचे झाले आहे.. पण अजुन युरिया टाकायचा बाकी आहे.... तर आता दिला तर चालेल काय?? त्यासोबत काय द्यावे लागेल... कपाशी लाल पडत आहे?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , युरिया सोबत सल्फाबूस्ट २ किलो वापरू शकता

  • @bhagwansolanke519
    @bhagwansolanke519 Před 11 měsíci

    स्वायबिन मध्ये एकरी किती ग्रॅम ओ डी सी वापरावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा, एकरी ४० ग्रॅम

  • @sheshraohake5670
    @sheshraohake5670 Před 11 měsíci

    सर आळवणी करावी म्हणजे काय हिंगोली जिल्हा शेतकरी आहे खुप हिडीओ बघतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा, आळवणी करणे म्हणजे औषधाने पाणी पिकाच्या खोड किंवा मुळाजवळ टाकणे

  • @nileshkawalkar3000
    @nileshkawalkar3000 Před 11 měsíci

    सर पातळ वाटत थोडी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , टॉप अप + १९-१९-१९ ची फवारणी घ्या

  • @vishaljagtap7019
    @vishaljagtap7019 Před 11 měsíci

    Sir Booster 9305 soyabean aahe. 1st spray konta... Uncha vadnara vaan aahe so phutvya sati spray chalel ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , रेज १५ मिली + टॉप अप ४० मिली प्रति पंप प्रमाण

  • @sagarghodke3898
    @sagarghodke3898 Před 11 měsíci

    Hi sir ulala + boric acid + fipronil kapashivar chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा, उलाला + बोरिक ऍसिड वापरा

  • @user-cy9yd2ru1s
    @user-cy9yd2ru1s Před 11 měsíci

    तुमची औषध आम्हाला नाही मिळत सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा

    • @user-cy9yd2ru1s
      @user-cy9yd2ru1s Před 11 měsíci

      @@whitegoldtrustकापुसतळणी अंजनगाव सुर्जी अमरावती.... भरपूर शेतकरी आहे पण औषध नाही मिळत त्या मुळे ऑनलाईन अँप करा 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @abhayaher3696
    @abhayaher3696 Před 11 měsíci

    तूर पिकाला उगवणी पूर्वी तणनाशक आहे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा. स्ट्राँग आर्म वापरू शकता

  • @sandeeppawar2669
    @sandeeppawar2669 Před 11 měsíci +1

    युरिया salphaboost एकरी प्रमाण सांगा 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , युरिया १ बॅग + सल्फाबूस्ट २ किलो एकरी प्रमाण

  • @ravivyavhare8721
    @ravivyavhare8721 Před 11 měsíci

    सर कापसा ला पहिली फवारा झाला आहे दुसरा फवारा कोणता करावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , कापसाला दुसरी फवारणी रेज १५ मिली + टॉप अप ४० मिली + परिसस्पर्श २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण पाते लागत असल्यास घ्यावे

  • @sharadreddychintalwar1857
    @sharadreddychintalwar1857 Před 11 měsíci

    Tan nashaka sobat rez vafrta ael ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , हो वापरू शक्यता

  • @agricultureworld251
    @agricultureworld251 Před 11 měsíci

    Clobine+targa cha dose kiti dyava per acre

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , क्लोबेन १५ ग्रॅम व टर्गासुपर ४०० मिली प्रति एकर प्रमाण

  • @vishalhudge1792
    @vishalhudge1792 Před 11 měsíci

    726 soyabin la जास्तीतजास्त फुटावा करण्यासाठी उपाय kay aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्राम प्रति पंप फवारा

  • @rajeshwarkasture8022
    @rajeshwarkasture8022 Před 11 měsíci

    Odyssey सोबत 19.19.19 व micronutrients चालतील का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 11 měsíci

      नमस्कार भाऊ नाही चालणार

  • @ashokkawtwar8999
    @ashokkawtwar8999 Před 11 měsíci

    Sir kapasala phosparic acid chi dreching kelyane kay fayada hoto ka praman sanga

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 11 měsíci

      नमस्कार भाऊ, फॉस्परिस एसिड मुळे फॉस्फरस मिळेल ड्रेंचीग साठी एकरी एक किलो वापरा

  • @ravindradaware9153
    @ravindradaware9153 Před 11 měsíci

    Namskar Sir kapus la hitweed ani agil cha fawara dila ani tyananter Dap+Raiser G+sulfar he khat dile ata paus khup jorat chalu ahe tar ata konta phawara ghe sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci +1

      नमस्कार दादा , पहिली फवारणीमध्ये रिहांश २० मिली + रिफ्रेश किंवा टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्राम प्रति पंप प्रमाण

  • @ganeshkothale8076
    @ganeshkothale8076 Před 11 měsíci

    मका 26/7/2023 लागवडकेलेली आहे पिकाला लष्करी आळीचा प्रादुर्भाव कोणती फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , पांडासुपर ३० मिली + इमान १० ग्रॅम प्रति पंप फवारा

  • @patil1903
    @patil1903 Před 11 měsíci +2

    सर शकेत सोबत आणखी कोणत तनशक घेऊ सोयाबीन ला

    • @Thakre1115
      @Thakre1115 Před 11 měsíci

      Fkt shakedch chlte srv prkrchya tanala

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , एकटं शकेद वापरा

  • @vijayraghorte515
    @vijayraghorte515 Před 11 měsíci

    शकेत तणनाशक एकरी सोयाबीन करीता कीती वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , शकेद सोयाबीनची एकरी ८०० मिली वापरा

  • @santoshdhore2161
    @santoshdhore2161 Před 11 měsíci

    Hello sir kapsala dusre khat konte dyave pahile 20/20/0/13 dil hot ani uriya takla hota 20 kg

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , १०:२६:२६ १ बॅग + युरिया १ बॅग + रायझर जी ५ ते १० किलो एकरी द्यावे

  • @rahulgodbole493
    @rahulgodbole493 Před 11 měsíci

    Sir mi odisy fawara marla pn aushadh futl tr result yeil ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 11 měsíci

      नमस्कार भाऊ, कमी प्रमाणात येईल

  • @dastgirshaikh5862
    @dastgirshaikh5862 Před 11 měsíci

    नमस्कार साहेब मला जाणून घ्यायचे होते की मी माझया शेतात सोयाबीन आणि तूर पेरली आहे 10 दिवसांनी adama च angel हे औषध फवारणी केली आहे. सर्व जे काही असलेले गवत गेले आहे फक्त गाजर गवत(काँग्रेस) रहिले आहे तर गाजर गवत(काँग्रेस) ला मारणया साठी कोण ते औषध वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा, गाजर गवताला डवरणी किंवा खुरपणी करून काढून घ्या , परत तणनाशक वापरल्यास पिकाला त्याचा शोक लागू शकते.

  • @SapnaYelke-fe9qc
    @SapnaYelke-fe9qc Před 11 měsíci

    सर 753 ,612 सोयाबीन पेरली आहे पण खूप पातळ झाली आहे खाडे भरले पण रोज पाऊस चालु असल्यामुळे निघाली नाही काय करावं
    सोयाबीन 17 दिवसाची आहे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , पातळ निघाले तरी या जाती फांद्या करतात, उत्पादनावर वर त्याचा काही परिणाम होणार नाही

  • @user-GkThakare93
    @user-GkThakare93 Před 11 měsíci

    जास्त पावसामुळे माझी तुर पिवळी होऊन मरण आहे तरी तीचे दोन झाडांमधील अंतर एक फूट आहे व दोन ओळीतील अंतर 8 फुट अशी टोकन आहे तर ती जास्त पातळ होईल का. जास्तीत जास्त फुटवे करण्यासाठी कोणते विद्राव्य खते घ्यावे.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 11 měsíci

      नमस्कार भाऊ, जास्त पातळ होणार नाही त्याला ट्राययोबुस्ट डीएक्स ५०० ग्रम ची द्रेंचींग करा

  • @SudhakarVaybase
    @SudhakarVaybase Před 11 měsíci

    Aple prodacat milat nahit T. Kaj D. Beed Hadgaw shop che nao sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , केज - संतोष कृषी सेवा केंद्र 9970275161
      केज - मनोज कृषी सेवा केंद्र 9881866075

  • @omkarmore4812
    @omkarmore4812 Před 11 měsíci

    नमस्कार सर शेजारच्या शेतकऱ्यांनी त्याच्या शेतामध्ये राउंड ऑफ तणनाशक फवारले आहे तरी कापसाला शॉक बसला आहे काय करावे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 11 měsíci

      नमस्कार भाऊ, शॉक अप फवारून पहा

  • @vitthalnirgude5480
    @vitthalnirgude5480 Před 11 měsíci

    Sir mi bed var soyabean madhe tur booster 716 antarpik ahe Soyabean pasun tur 2.5 feet lamb ahe ani 6.5 inchavar 1 zhad ahe ani tur don olitil antar 12 fut ahe tar viralani karavi ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , हो शेंडे खुडणी करा

    • @vitthalnirgude5480
      @vitthalnirgude5480 Před 11 měsíci

      @@whitegoldtrust olitil antar 12 fut ani don zhadatil antar 6.5 incha ahe tar viralani karavi ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      दोन झाडातील अंतर एक ते दीड दोन फूट ठेवा

  • @mujahidkhan8231
    @mujahidkhan8231 Před 11 měsíci

    Sir raiser 19 19 19 ke sath trichoderma dx mix karke cotton ko drinching karsakte kya sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा, रायझर २ लिटर + १९-१९-१९ २ किलो + NPK हाय २५० ग्रॅम किंवा NPK डेक्स ५०० ग्रॅम या ड्रेंचिंग करा

  • @kunalzade7448
    @kunalzade7448 Před 11 měsíci

    सोयाबीन तुरी ला आता 2 दा यान नाशक मारले तर चालेल का? एक डा मारले 8 दिवस झाले आता पूनाक मारले तर चालेल का? कारण मागून पुनक तन व केना निघते...🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा, शक्यतो दोन वेळा तणनाशक वापरू नये

  • @sumitdevatle4698
    @sumitdevatle4698 Před 11 měsíci

    सर.कापूससमध्ये तन 5,6, इंच आहे कोणतं तणनाशक वापरू.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 11 měsíci

      नमस्कार भाऊ, हिटविड 30 मिली+टर्गासुपर 40 मिली+शॉक अप 40मिली प्रती पंप प्रमाण

  • @mahadevgiri4023
    @mahadevgiri4023 Před 11 měsíci

    Sir soyabean mdhe nagarmota gavat zla aahe Kay krv

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा, टर्गासुपर ४० मिली प्रति पंप वापरू शकता

  • @taksandesundarlal3927
    @taksandesundarlal3927 Před 11 měsíci

    Riser,g,rajurameed, to ka,iiam, from Telangana 39:50

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , राजुरा - बालाजी कृषी केंद्र 9822464696
      राजुरा - रिद्धी कृषी केंद्र 9421720236
      बामणवाडा - सारडा कृषी केंद्र 8421189798

  • @Thakre1115
    @Thakre1115 Před 11 měsíci

    Refresh ani topup milat nhi dusre ky option aahe soyabeen sathi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा

    • @Thakre1115
      @Thakre1115 Před 11 měsíci

      @@whitegoldtrust akola jilha taluka telhara

  • @ramprsadgadade4847
    @ramprsadgadade4847 Před 11 měsíci

    सर सोयाबीन पेरणी केल्यानंतर sprinkler ने पाणी दिलत आता पाऊस खूप झाला त्यामुळे सोयाबीन ची पाने पिवळी पडली उपाय सांगा...

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 11 měsíci +1

      नमस्कार भाऊ वापसा झाल्या नंतर अंतर मशागत करावी व 19 19 रेज ची फवारणी झाली नसल्यास रेज 15 मिली + रिफ्रेश 40 मिली + 19 19 100. ग्रॅम प्रति पंप फवारणी करा

    • @ramprsadgadade4847
      @ramprsadgadade4847 Před 11 měsíci

      Thanks a lot

  • @VitttalBarde
    @VitttalBarde Před 11 měsíci

    20 divsaci kapasi ahe Lal padun zadchi vad khuntli ahe upay sanga?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , रायझर २ लिटर + १९-१९-१९ २ किलो + NPK हाय २५० ग्रॅम २०० लिटर पाणी याची ड्रेंचिंग करा

  • @user-mx2ir3wb5k
    @user-mx2ir3wb5k Před 11 měsíci

    नमस्कार सर,, कापूस लागवड करून 25 दिवस झाले,,खताचा पहिला डोस दिला नाही तर नॅनो डीएपी फवारले तर चालेल का जमिनीतून द्यावे. पाऊस चालू आहे खत वाहून जाण्याची भीती वाटते. Npk हाय चालू पावसात द्रेंचींग केले तर चालेल का वापसा होऊ देऊ

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 11 měsíci

      नमस्कार भाऊ, 10-23-26 1 बॅग किंवा DAP 1 बॅग+ पोटॅश अर्धी बॅग यासोबात युरिया 1 बॅग+ बजेट नुसार रायझर जी 5 ते 10 कीलो+सल्फाबुस्ट 2 किलो एकरी प्रमाण हा खताचा डोज मातीत झाकून द्यावा
      किंवा सध्या ओलाव्यामुळे खत देणे शक्य नसल्यास NKP हाय 250 ग्रॅम+रायझर 2 लिटर+19-19-19 2 किलो 200 लिटर पाणी याची आळवणी करा

  • @govindbhutekar2877
    @govindbhutekar2877 Před 11 měsíci

    Sir soybean thodi pivli padayli upay kay

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा, पिवळं पाडण्याचे नेमकं कारण काय ते कळवा

  • @sudhakarpatil231
    @sudhakarpatil231 Před 11 měsíci

    🙏सर तुर 7जुन ची पेरणी आहे अती पाऊस झाला आहे त्यामुळे तुरी चे झाड ऊबळत आहे मंजे झाड जळत आहे कोणते डीनर्चींग करावे.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 11 měsíci

      नमस्कार भाऊ, जास्त प्रमाणात मर होत असल्यास पिक्सल किंवा रोको किंवा एलीएट्स ची ड्रेंचीग करा व परत 5 दिवसांनी ट्रायकोबुस्ट डीएक्स 500 ग्रॅम एकरी याची सुद्धा ड्रेंचिग करा

  • @sandipgudda4372
    @sandipgudda4372 Před 11 měsíci

    साकेत तन नाशक औषधांमध्ये क्लोबेन वापरू शकतो का व त्याचे प्रमाण किती?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 11 měsíci

      नमस्कार भाऊ, शाकेद एकट वापरा कलोबन सोबत घेण्याची गरज नाही

  • @SETKRI2024
    @SETKRI2024 Před 11 měsíci

    देऊळगाव राजा ला prodakt मिळेल का .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , देऊळगाव राजा - आकाश फर्टीलायझर्स 7507790339
      देऊळगाव माही - मंगल कृषी केंद्र 7741009250

  • @user-dr4bc8ln4t
    @user-dr4bc8ln4t Před 11 měsíci

    महाबीज कंपनीचा पीएसबी आणि ट्रायकोडर्मा कसा आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , चांगला आहे

  • @sanjayghodake9345
    @sanjayghodake9345 Před 11 měsíci

    मंद्रुप ता.द.सोलापूर, येथे दि १७व१८जुलै रोजी पहिला पाऊस झाला,आता तूर पेरणी केली तर चालेल काय?
    .... संजय घोडके.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 11 měsíci

      नमस्कार भाऊ, हो चालेल

  • @arjunshihire2177
    @arjunshihire2177 Před 11 měsíci +2

    Thany important information

  • @omkarmore4812
    @omkarmore4812 Před 11 měsíci +6

    Sir सोयाबीन 10 दिवसाची आहे तरी हरणाने सोयाबीनचे शेंडे खाले आहेत त्याला नवीन शेंडे येण्यासाठी काय करावे

    • @shripitale7243
      @shripitale7243 Před 11 měsíci +1

      👍👍

    • @rushihend1558
      @rushihend1558 Před 11 měsíci

      Urea taka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप फवारा

    • @arvindkhandarkar550
      @arvindkhandarkar550 Před 11 měsíci

      🎉🎉🎉🎉

  • @vithalraokulkarni3729
    @vithalraokulkarni3729 Před 11 měsíci

    July madhye Tur perale tar pudhe sheng lagel ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 11 měsíci

      नमस्कार भाऊ, हो लागतात

  • @user-ly9kd7yh4t
    @user-ly9kd7yh4t Před 11 měsíci

    धर्मापुरी (परळी तालुका) किंवा किनगाव (अहमदपूर तालुका) येथे आपले औषध भेटेल का??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , बीड - महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9420003400
      बीड - श्री समर्थ कृषी सेवा केंद्र 7588179868
      बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज् 9421335589
      घाटसावळी - सावळेश्वर कृषी सेवा केंद्र 7720020015
      मांजरसुबा - मंत्री कृषी सेवा केंद्र 8087955296
      नाथापुर - सिंदफणा कृषी सेवा केंद्र 9767780772
      नांदूरफाटा - श्रीराम कृषी सेवा केंद्र 8999348424

  • @sudarshanpawar855
    @sudarshanpawar855 Před 11 měsíci

    महाबीज चे टायकोडरमा आळवणी साठी चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा चालेल

  • @SapnaYelke-fe9qc
    @SapnaYelke-fe9qc Před 11 měsíci

    716 तूर लावली होती पण जास्त पाऊस असल्यामुळें सर्व तूर मेली आता वापसा आल्यानंतर 716 तूर लावली तर चालेल का सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 11 měsíci

      नमस्कार भाऊ, हो लागवड करु शकता, बियाण्याला ट्रायकोडर्मा बिज प्रक्रिया करा