आयुष्य बदलायचंय? सकाळी उठून पहिली ही गोष्ट करा! Marathi Motivational Video
Vložit
- čas přidán 14. 04. 2022
- In this Marathi motivational video I share first life lesson from Admiral William McRaven’s book ‘ Make Your Bed ‘.
I share the importance of making your bed everyday first thing in the morning.
#Marathi#मराठी#सवयी
Make your bed पुस्तकातले १० धडे सलग ऐकण्यासाठी ही playlist - czcams.com/play/PLo3T3WhtLfq0_sfSg9ocoipkZBVQPn3MT.html
p
)
खूपच छान वाटले प्रत्येकाने शिकले पाहिजे
धुतलेले कपडे वाळत टाकणे ही पण एक कला आहे।स्वच्छ झटकून,सुरकुत्या मोडून एक सारखे कपडे वाळत घातले की छान वाटतं।कोणी कोणी कसे ही उलटे असले तर सुलट न करता वगैरे वाळत घालतात।एक च काम करायचं पण ते निगुतीने करायचं।
हो मी पण कपडे वाळत स्पेशल वेळ देऊन घालते बघून पण छान वाटतं
अगदी खरंय, धुतलेले कपडे वळत घालणे ही
एक कला आहेच. घट्ट पिळून दोन चारदा झटकून ताठ, सुरकुत्ती न पडता वाळत घालणे, पहिल्या रांगेत पंचे, नंतर इतर, आतले कपडे नजरेस येणार नाहीत, परकराच्या नाड्या खली लोम्बणार नाहीत, कपडे उलट करून वाळत घालायचे कारण शिवणीत सुद्धा खडखाडीत वाळेल, रंग उडणार नाही. वळलेले कपडे नीट काढून सुलट करून नीट घडी करून जागच्या जागी ठेवणे हा सगळं नीटनेटकं सहजतेने करणे.
बरोबर आहे..
खूप छान! छोट्या छोट्या चांगल्या सवयी, शिस्त, याच आपल्याला मोठ्या मोठ्या चांगल्या गोष्टींकडे
नेत असतात.
मी आता,७२, वर्षांची आहे. आम्हा
सगळ्याच भावंडांना, सकाळी लवकर
उठणे, आपली चादर, पांघरूण, घडी
करून रोजच्या जागी ठेवणे,गादी
गंडाळून- सगळ्या गाद्या कॅाटवर नीट पसरून ठेवणे, त्यावर सुरकुत्या
येणार नाहीत अशी स्वच्छ चादर घालणे या सवयी आईने लावलेल्या
त्या अजून आहेत. त्यामुळे तुमचं
प्रत्येकच वाक्य मनाला पटतच होतं
छान! तुम्हाला मनापासून धन्यवाद!
धन्यवाद
आजकाल च्या मुलाना खूपच गरज आहे या विडिओचि,खूप सुंदर माहिती व विश्लेषण
खुप छान मॅडम, खूपच महत्वाचे आहॆ हे आयुष्यतील छोटे छोटे बदल हे मोठे बदल घडवून आणतात 🙏😊🙏
आजच्या नवयुवकाना अत्यंत आवश्यक असा विचार आपण दिला आहे
अतिशय छान !! आयुष्यात मी तीन ' D ' .ला अतिशय महत्वाचे मानतो...DISCIPLINE ,DECENCY ,DIGNITY...
मस्त...! मी गादी तर नीट आवरते रोज पण आता असा positive attitude ठेऊन करेन...thank you 🙏🤗
Khupch chyan lesson ahe madam 👌 its really inspirational.
सुंदर विश्लेषण, खूप चांगली कल्पना आहे, आणि उपयुक्त आहे, खरंच अश्या लहान गोष्टीचं समाधान वाटतं त्याबरोबर दिवसभर एक आत्मिश्वास वाटतो. Thanks
खूप छान. पुढचे व्हिडिओ ऐकायला नक्कीच आवडेल.
nakkich aavdel pudhacha lesson 👍 khup chaan sangital tumhi
खूप छान एक वेगळा विचार आणि तो साध्या कृतीतून अंगवळणी पडतो
Yes...you are absolutely right. Thanks for sharing.
खूपच छान आता आपल्यात आणि सुधारणार करू शकतो.पहिला लेखन छान.
प्रेरणादायी मार्गदर्शन केले आहे.धन्यवाद
Nice sharing.. Thank you Mam 🙏🏻💐😊🕉
खूप छान थँक्यू !
स्वयंशिस्त वाढवणारा लेसन,
खुपच सुंदर लेख. आणि मुख्य म्हणजे तुम्ही खुपच छान सांगितले.
This is really amazing Thank you Tai for sharing this Life Lesson
प्रेरणादायी शिकवण! धन्यवाद
आता इतके लग्नाच्या समस्या आहे यावर व्हीडीओ ची गरज आहे विनंती आहे धन्यवाद
अंमलबजावणी करून खूप दिवस झाले सकारात्मकता निश्चितच वाढली हे जाणवलं धन्यवाद अनुपमाताई
kiti chan samjaun sangta tumhi thanks madam
मॅडम, खुप मस्त, छान वाटत आहे.
साधी सोपी पण तरिही गरजेची माहिती ! धन्यवाद मॅडम ❤
Khoop chhaan video 👌
Thanks mam. khup chhan explain Kelet.
धन्यवाद खुप चांगली माहिती दिल्याबद्दल
Khupach chhan....
Thank you for the inspiration, confidence and for inculcating good habits and much more.
Thank u Ma'am ❤️
पुढची गोष्ट पण नक्की आवडेल.छान
Qq
Ha lesson chhanch ahe .roj apan he karato tyane kharach samadhan milat rahate .
Definitely looking forward for next video in this series of 10 lessons.
Next videos
czcams.com/video/hG_taY_56U4/video.html
czcams.com/video/7GQtxTLKBmc/video.html
खरंच मॅडम मुलांना ह्या सवयींची गरज आहे
.हो अगदीच बरोबरच आहे
नमस्कार,🙏🙏, अगदीं खरं आहे, जाग आल्यावर आपले अंथरूण (Bed) नीट व्यवस्थित लावले की खूप छान वाटते, मन प्रसन्न वाटतं, शेवटी मन स्वास्थ व्यवस्थित तर शरीर व त्या बरोबर संपूर्ण दिनक्रम, सुरेख विवेचन 🎉
धन्यवाद 🙏
I like it and I will try to follow it regularly
मला and माझ्या मुलाला ही सवय आहे. आणि त्यात आनंद मिळतो
खूपच छान
Thank you mam😇🙏😌
खुप छान मार्ग दर्शन आहे
🙏🙏🌹🙏🙏
धन्यवाद🙏
You look gorgeous mam.. thanks for guiding all youngsters
Thanks Madam
Khup chaan video aabhar God bless you
Manapasun dhanyavad 🙏
माझी हिच सवय आहे.छान !!
आपण हा ह्विडिओ खूपछान प्रकारे
सांगितला आहे. अभिनंदन
धन्यवाद
थँक यू ताई, मला खूप पॉसिटीव्ह वाटले तुमचे सर्व विडिओ बघून खूप पॉसिटीव्ह वाटले, मी Assistant Public Prosecutor ची एक्साम दिली, पण रिझल्ट सतत एक एक महिन्याने लांब जातोय, aata मार्च मध्ये येणार असे सांगितले, रोज एक एक दिवस खूप स्ट्रेस मध्ये जातोय, पण तुमच्या विचारांमुळे थोडा स्ट्रेस कमी होईल.
खर आहे .आम्हा आमच्या आश्रमात सुध्दा असच शिकवायचे
Aawadel eikayala 👍
Each n every word is correct.
Khoop khoop shubhechha very nice madam👌👌👌🙏🙏🙏
Khup mast tai 🙏thank you so much for your good information🙏 👍👍👏👏👌👌so. ... Sweet tai 😘😘❤
Thank you ❤️
I liked the topic.
धन्यवाद मॅडम
तुम्ही सहज सोप्या भाषेत सोप्या पद्धतीने संकल्पनेची मांडणी करता त्यामुळे मला तुमचे सर्व विडिओ आवडतात व ते वापरात आणण्याचा प्रयत्न करते
54321 हा नियम वापरायला सुरुवात केली आहे
मनापासून धन्यवाद
धन्यवाद
Thank you...
Thanks a lot, very nice motivation thro small things, even I teach my kids in same way , matching thoughts , will follow other lessons too 👍🏻
Perfect👍
Khup chan video.
Dhanyavad
खूप छान आहे व्हिडिओ.माझी तर ही लहानपणापासून सवय आहे.कसं तरी मला नाही आवडत.
खुप छान विचार!
Gooooood🌼
घर नीट नेटकं ठेवलं तर सकारात्मक ऊर्जा आपोआप येते
excellent mam
Very nice 👍
Khup chhan explain kelat mam , thank u so much🙏
Dhanyavad 🙏ya pustakavar ajun don bhag kele ahet
Nice clip
सुंंदर
chan.vatale.ghari aapan roj he karato pan aatta janivpurvak karen
Chan ahe share Kara. 👍🏻
Ok , lavkarach video Karin . Thank you
प्रेरणादायी.धन्यवाद ताई .
धन्यवाद
खुप chan 🙏🏻🌹🙏🏻
धन्यवाद🙏
खूप छान मॅडम...
👌👌🙏
Really....... this is very clear that we have to maintain our life neat and perfect.....thanks for best presentation..... beautiful 🎉🎉🎉🎉🎉
Welcome, glad you agree
हो.नक्कीच पुढील गोष्टी ऐकायला आवडेल.
czcams.com/video/hG_taY_56U4/video.html
czcams.com/video/7GQtxTLKBmc/video.html
Very nice, Madam please tell about next lessons also
Nice video
Kharch khupch chan Tai....
Dhanyavad
Discipline phar goshi shikavate 👍matashi sahamt nakkich
अगदी बरोबर आहे
धन्यवाद
Super , No. 1
Thank you
खूप छान मार्गदर्शन.
धन्यवाद
फार छान
Dhanyavad
very good,
Chan👌
👍👍
Nice vlog
🙏🌹
Thanks mam mala aankhi lessons eikayla aavdtil mala sakali bed aavrne hi savay aahe so i am happy
Mala pan lessons share karayla avadtil. Lavkarch share karte ! Thank you
नक्की आवडेल
❤️
खूप खूप छान
धन्यवाद
Masta 👍👍 ,I know one person, whenever he comes to his office,first he will park his car probably so that no one will get disturb than he will open the gate and take the car inside and close the gate properly again, he never left his car near the gate thinking that anyways he will open the gate and take it inside, that exercise taught me a lot,I used to be amazed to see him doing it dedicatedly.
Thank you for sharing
🎉खुप छान लेसन
धन्यवाद
छान आहे धडा make your bed
Thank you
Thanks for motivation
Happy you found it motivating!
खूप छान सांगता
👍
Khup Chan vidio dusre pan lesson yekayla Abdel madam🙏
Thank you! Bakiche lesson lavkarch share karte .