Tai tumche video mi atach pahayla survat keli pn mi magil 2 month pasun tumchya techque positively vaprte Ani sagl purn hot maz mi khup happy ahe mla job pn milala yavtechnique ne
माझे खूपदा असेच होते कुठले काम करावे सुचत नाही त्यावर कृति होत नाही. तेंव्हा मी अगदी साध्या कामाला म्हणजे बेसिनमधील भांडी घासायला सुरवात करते. आणि लक्षातच येत नाही की माझ्या कामाची लिंक लागायला सुरुवात झाली. मग पुढे कामाची गाडी सुरू होते.
खूपच उपयुक्त व्हिडीओ आहे , मी नक्की शेअर कारेन आणि एक म्हणजे तुम्ही प्रत्येक व्हिडीओ मध्येच छान दिसता पण आज खूपच सुंदर दिसताय . थँक्स इतका मस्त विषय व्हिडीओ करता घेतल्या बद्दल 👌👍💐
धन्यवाद ! व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि तुम्ही तो share करताय वाचून आनंद झाला . करून बघितल्यावर कळवा . तुम्ही मनापासून दिलेल्या compliment साठी विशेष आभार ! 😊🙏
Tai khup chan atmavishwas vadhel tumchey margadarshan milalyamule tumchey khup khup abhar mi ha tumcha rule nehmi follow karel karan mi jivnat far nakaratmak Zalo ahe
अगदी हेेच होतं मॅडम.. मी रोज ठरवते लवकर ऊठून व्यायाम करायचा.. पण नाही होत.. पण आता जम्ल असं वाटतंय.. तुमचे खूप आभार मॅडम.. अगदी योग्य विषयावर विडीऒ केलाय तुम्ही.. 👌👌👌
खूप छान... मराठीत ऐकताना खूप बरे वाटते... धन्यवाद... तुम्ही हे व्हिडिओज करता म्हणून आणि higher energy चे सुध्दा की recommendation मध्ये मला एक व्हिडिओ दिसला आणि मी तुम्हाला फॉलो करु लागले...
Yes 👍, हा प्रयोग मी माझ्या जॉब मध्ये बदल करण्यासाठी strong डिसिजन घेण्यासाठी परवाच वापरला. मी अशीच स्वतःला तयार करत असते जेव्हा काही कारणास्तव निर्णय घ्यायला उशीर होतो तेव्हा वापरते.आणि हा व्हिडिओ मी आज पाहतेय 😀मी याचा वापर जेव्हा अशक्य वाटते तेव्हा नक्कीच वापरते. आपण जे ठरवत असतो तेव्हा count down करतो तेव्हा ती टाइम लिमिट संपतो व आपण त्यावर अँक्शन घेतो. IMP : काउन्ट डाऊन करण्या आधी त्या निर्णयावर सर्व चांगल्या व वाईट परिणामाचा विचार करून मगच निर्णयावर action घ्यायला जमत नाही किंवा उशीर होतोय तेव्हा हा वापर मनापासून ठरवून करा.नक्कीच फायदा होतो.
Khup...Khup.. Dhanyawad 🙏Tai Mazahi asach hot...i was searching what can I do for the same and now watching ur vdo...Got the answer..Will definitely try.. Thanks a lot 🙏Stay blessed with all Happiness 💐❤️
गृहिणी ने सकारात्मक कसे रहायचे या विषई विडियो बनवा plzzz
खुप खुप धन्यवाद...
आदरणीय🙏 मयम 🙏
खूपच उपयुक्त गोष्ट 👍🏻
कृतज्ञता पूर्वक शतशः आभार 🙏🏻💐
Exactly happened with me. I am going to try this technique. Thank you mam for video 🙏🙏
खूप छान सांगितलेत, पण माझा असा स्वभाव आहे की मी जे ठरवते ते नक्की करतेच
Ekdum relatable topic aahe try karun baghnar nakki Thank u
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती सांगितल्याबद्दल
खूपच छान मस्तच, thank you mam 🙏🙏🙏🙏👍☺️
मनाची द्विधा मनस्थिती होते तेव्हा हे technique खूप उपयुक्त आहे. त्यामुळे अनेक नवीन ध्येय , गोष्टी साध्य करू शकतो धन्यवाद मॅडम .
Khup Chan video madam Thankyou 👍🙏
Tai tumche video mi atach pahayla survat keli pn mi magil 2 month pasun tumchya techque positively vaprte Ani sagl purn hot maz mi khup happy ahe mla job pn milala yavtechnique ne
खूपच छान माहिती दिली🌷🌷👌👌
खूप खूप शुभेच्छा धन्यवाद 🙏🙏🙏 🙏🙏
🙏 Tai... Khup Chan asa upyukt mantr dilyabaddal.
Khup chaan mahiti dilya baddal dhanyavad🌹🙏
Kiti sunder aahe ha video mam kharach khup khup chaaaaan agadi patate
माझे खूपदा असेच होते कुठले काम करावे सुचत नाही त्यावर कृति होत नाही. तेंव्हा मी अगदी साध्या कामाला म्हणजे बेसिनमधील भांडी घासायला सुरवात करते. आणि लक्षातच येत नाही की माझ्या कामाची लिंक लागायला सुरुवात झाली. मग पुढे कामाची गाडी सुरू होते.
राम कृष्ण हरी
खुप छान मॅडम आपण समजून सांगितले
खुप छान धन्यवाद
खूपच छान...
खुप खुप धन्यवाद .छानच .तुम्हाला खुपच भेटावेसे वाटतं .अगदी मनापासून .
धन्यवाद . मनापासून वाटते मग पुर्ण होइल !
खूप मार्गदर्शक आहे हा व्हिडियो, मला तर खूप अवश्यकता आहे या technique ची.
मैत्रीणीना forward केला.
धन्यवाद
Khupach Chan madam tumcha video pahun khupch pojetive thinking yete,
thank you mam 🙏 it's very helpful
Thanks madam khup chan mahiti 🙏
Nice khup mast
खूपच उपयुक्त व्हिडीओ आहे , मी नक्की शेअर कारेन आणि एक म्हणजे तुम्ही प्रत्येक व्हिडीओ मध्येच छान दिसता पण आज खूपच सुंदर दिसताय . थँक्स इतका मस्त विषय व्हिडीओ करता घेतल्या बद्दल 👌👍💐
धन्यवाद ! व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि तुम्ही तो share करताय वाचून आनंद झाला . करून बघितल्यावर कळवा . तुम्ही मनापासून दिलेल्या compliment साठी विशेष आभार ! 😊🙏
खूप छान mdm मी try करेन हे trick
Thanks, very practical, useful simple but effective approach
फारच सुंदर
खूपच छान उपाय आहे, माझेही असेच होते खुप काही करायचे ठरवते पण होत नाही. आता हा व्हिडियो बघून मीही असे करून बघेन. धन्यवाद ताई 🙏☺️
धन्यवाद
Tumhi khup chhan kam kartay mam thank you😊 I’ll surely try this. Tumche video mala maza life sudharaila khup madat kartay😊
Dhanyavad
बऱ्याच वेळा झालंय असं मॅम 🙏🏻🙏🏻🙏🏻
Tai khup chan atmavishwas vadhel tumchey margadarshan milalyamule tumchey khup khup abhar mi ha tumcha rule nehmi follow karel karan mi jivnat far nakaratmak Zalo ahe
अगदी हेेच होतं मॅडम.. मी रोज ठरवते लवकर ऊठून व्यायाम करायचा.. पण नाही होत.. पण आता जम्ल असं वाटतंय.. तुमचे खूप आभार मॅडम.. अगदी योग्य विषयावर विडीऒ केलाय तुम्ही.. 👌👌👌
धन्यवाद
खूप छान... मराठीत ऐकताना खूप बरे वाटते... धन्यवाद... तुम्ही हे व्हिडिओज करता म्हणून आणि higher energy चे सुध्दा की recommendation मध्ये मला एक व्हिडिओ दिसला आणि मी तुम्हाला फॉलो करु लागले...
धन्यवाद
५_४_३_२_१.....धन्यवाद ताई👌🏻👌🏻🙏
धन्यवाद मॅडम, उपयुक्त माहिती आता त्वरित आचरणात आणून पहाणार.
Welcome
Thank you madam . Actually I am facing same problem and thankful for this very important solution.
Many Many thanks
Thanku you maitrini, Nice motivational video, i like it , very useful 👍👌🤞🥰💕
नमस्कार madam, मनात असलेल्या कुठल्याही भितीबद्दल किंव्हा मनावर विजय मिळवायचे ह्याबद्दल व्हिडिओ सांगाल का
Ho hya video chi garaj aahe mam Kara na ya vishayavar video pl reply pl
Actually मॅडम... Please make video on this topic
@@shrikantpandit4394 x
Q
Kup Chan vidio 👌👌
नमस्कार मॅडम खूपच छान आहे कल्पना
खूप छान विडियो आहे. 🙏🏼🙏🏼
धन्यवाद
Khup chan
मनापासून धन्यवाद ....
Khup khup chhan. Thanks
Dhanyavad
खूपच छान विडिओ आवडला.मी आज पासून ह्याचा उपयोग करून बघणार आहे. कारण नेहमीच मी जाऊदे करू न॔तर असा विचार करते.
करुन बघा आणि सांगा.
Thank you 😊 👍
Dhanyavad 🙏
Thank you Ma'am 💕
खूप छान, पाच सेकंद ठीक आहे, पण घरातले कोणी ऐकूनच घेत नाही.
खूप छान व्हिडिओ ,मी हा व्हिडिओ माझ्या मुलाला शेअर केला आणि त्याला तो खूप आवडला. थँक्स अनुपमा जी!
धन्यवाद 🙏
🙏🏻धन्यवाद, वहिनीसाहेब 👌🏻.
🙏
Always Nice
खूप खूप थँक्स
Thank you mam.
Thanku very much ma'am ❤ U
Thanks madam.
I use 5*55 and make magic box also . Got very positive result .
This method is very nice . 👍🏻👍🏻
Happy to hear that! Thank you for sharing
खूप छान माहिती आहे
धन्यवाद
खूप छान सांगितलत
Thank you very much Tai.. definitely growth u.
Welcome
Thanks for this channel
Khup chan ..sangtay tumhi
Dhanyavad
खूप अमूल्य विचार, अमूल्य माहिती, खूप धन्यवाद ताई .🙏🙏💐🙏🙏
धन्यवाद🙏
Thank you!!
Thanks a lot
नमस्ते,ताई तुम्ही सुरेख मराठी बोलता, छान समजावून सांगता.असेच चांगले मनाला उभारी देणारे व्हिडिओ बनवा, आम्ही वाट पाहतोय.
मनापासून धन्यवाद 🙏
Chan वाटलं वाचून
ताई....
.अप्रतिम .....🌹🌹🌹
धन्यवाद
Thanks 🙏🙏
हा प्रयोग नक्कीच करेन। थँक्स मॅडम।
Madam, your video is fantastic
Very very good thoughts 👍🙂🙂☺️
Thank you
Mast usful 🙏🙏😊👌👍🏻
Dhanyavad
आसे अनुभव खुप वेळा येतो पण हे टुल नक्कीच वापरुन बघणार
Very valuable information mam. Keep up the good work. You look absolutely gorgeous in saree mam
Glad you like the information. Thank you for watching and thank you for your compliment 🙏
Yes 👍, हा प्रयोग मी माझ्या जॉब मध्ये बदल करण्यासाठी strong डिसिजन घेण्यासाठी परवाच वापरला. मी अशीच स्वतःला तयार करत असते जेव्हा काही कारणास्तव निर्णय घ्यायला उशीर होतो तेव्हा वापरते.आणि हा व्हिडिओ मी आज पाहतेय 😀मी याचा वापर जेव्हा अशक्य वाटते तेव्हा नक्कीच वापरते. आपण जे ठरवत असतो तेव्हा count down करतो तेव्हा ती टाइम लिमिट संपतो व आपण त्यावर अँक्शन घेतो. IMP : काउन्ट डाऊन करण्या आधी त्या निर्णयावर सर्व चांगल्या व वाईट परिणामाचा विचार करून मगच निर्णयावर action घ्यायला जमत नाही किंवा उशीर होतोय तेव्हा हा वापर मनापासून ठरवून करा.नक्कीच फायदा होतो.
धन्यवाद तुम्ही तुमचा अनुभव सांगितला .
Nice technique
Thank you mam
Thankyou
Best explaination
Thank you
Thanks for the motivation video
Welcome
Very nice information
Thank you
Very nice information thanks
Thank you
खूप बरं वाटले ताई
तूमचे विचार ऐकून...
धन्यवाद
nice explaination. tumhi teacher aahat Ka.
🙏🌹
Good 😊
5...4...3....2....1 start 😊👆👌🏼👌🏼
Thanks
ताई तूम्ही आम्हाला माहित दीलया बद्दल धन्यवाद ताई माझ्या. बरोबर. आसेच. होते.इच्छा. आसून.कामकरू.वाटत नाही काय. करावे. सूचित.नाही. योग्य. मार्गदर्शन. दया रीपलाय दया
He kharach kaam karta .. jar Ho tar Khup chan ahe he
Madam khupch sunder disatay tumhi ❤️❤️
Thank you 😊
Khup...Khup.. Dhanyawad 🙏Tai
Mazahi asach hot...i was searching what can I do for the same and now watching ur vdo...Got the answer..Will definitely try.. Thanks a lot 🙏Stay blessed with all Happiness 💐❤️
Let me know how it works for you! Thank you
Thank you univers
Right mam
Practice makes man perfect
उत्तम विचार.
धन्यवाद
nice, i will use the same against Procrastination.
Thank you
Thanks!
Welcome!
Nice tric mam .
Thank you
कळत पण वळत नाही हे शेकडो वेळा होते व त्यामुळे खूप आर्थिक नुकसान होत आहे.ठरवतो पण भान रहात नाही.
शुभेच्छा, धन्यवाद!
प्रयत्न करत रहा. जमेल हळूहळू .