"कुठल्याही शारीरिक त्रासातून लवकर बरे होण्यासाठी हे technique वापरा. भाग -१ "

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 07. 2023
  • In this Marathi motivational video I share a technique on how to command your body to heal faster.
    This technique is not a replacement for any treatment and should be used along with it for faster better results.
    #marathi #आरोग्य #healing #health #recovery

Komentáře • 746

  • @Swapna-ox8gk
    @Swapna-ox8gk Před 9 měsíci +10

    हे टेक्निक एका मित्राने वापरलं, त्याचं पाऊल फ्रॅक्चर झालं आहे, 15 दिवसात या टेक्निकमुळे त्याला खूपच फरक जाणवत आहे. Walker शिवाय चालू लागलाय आणि दुखणंही खूपच कमी झालंय. धन्यवाद अनुपमा मॅडम 🙏🙏

  • @nandinibivalkar8108
    @nandinibivalkar8108 Před 11 měsíci +6

    खरोखरच ,, it's a miracle,माझा गुडघा दुखतोय म्हणून तो शेकण्याकरता हॉट वॉटर बॅग घेऊन पडले होते,व आपली व्हिडिओ क्लिप बघितली व आचरणात आणली.खुपच चांगला 🙏फरक पडला आहे.....

  • @pundalikkhandare470
    @pundalikkhandare470 Před 10 měsíci +6

    ताई, हे शरीर म्हणजेच मी असा ठाम विश्वास माणवाने स्वतः विषयी केलेला आहे त्यामुळे काहीही दुखलं खूपलं तरी मनुष्य डॉकटर कडे जातो अथवा औषधोपचार करतो त्यामुळे मेंदूला आज्ञा करू शकत नाही पण मी म्हणजे हा देह नव्हे, मी आत्मा आहे, या देहावर माझीच सत्ता आहे असा ठाम विश्वास जेव्हा मानवाचा होईल तेव्हाच तो माझं हे दुखणं ताबडतोप बर कर अशी आज्ञा देऊ शकेल. कोणताही आजार, दुखणं बर करण्याची सोय निसर्गाने या देहात केलेली आहे, पण त्याचा विचार न करता मानव रोगाला घाबरून इकडे तिकडे धावत सुटतो. स्वामी समर्थही म्हणतात..घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे..धन्यवाद.

  • @kiransawant8501
    @kiransawant8501 Před 11 měsíci +11

    खरच आहे मी करते अस मला अनुभव आहे. मनापासून एका शक्ती वर विश्वास ठेवुन करा अनुभव येई ल

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 Před 6 měsíci +3

    खूप छान मार्गदर्शन. शारिरीक व्याधी दूर होण्यासाठी सोपे उपाय सांगितलेत धन्यवाद मॅडम.

  • @durgagadgil7812
    @durgagadgil7812 Před 11 měsíci +24

    मुद्दा अगदी व्यवस्थित समजावून सांगितला आहे.मलातर फार आवडलं हे.अत्यंत सरळ ,साध्या ,सोप्या भाषेत सांगितले आहे.खूप आभारी आहे.कशाला टीका करायची आजकाल कोण शुद्ध मराठी बोलतो?? आणि जास्तीत जास्त मराठीचाच वापर केलाआहे त्यांनी.

  • @vidyapotnis8086
    @vidyapotnis8086 Před 11 měsíci +2

    खूपच सुंदर नक्की आवडेल❤

  • @sharadmashelkar3223
    @sharadmashelkar3223 Před 11 měsíci +21

    मॅम, मी तुमचा खूप आभारी आहे की मला अशी व्यक्ती सापडली ज्याची वैविध्यपूर्ण विचार प्रक्रिया माझ्या ज्येष्ठ व्यक्तीच्या जीवनातील आवडीसारखी आहे. तुमच्या चॅनेलचा स्रोत भाग होण्यात मला आनंद होईल. मी प्रार्थना करतो की देवाने सर्व गरजू समुदायाला तुमच्या ज्ञानातून उत्तम आरोग्य आणि समृद्धी मिळावी

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 Před 11 měsíci +2

    Positively thinking ahe.....best remedies fr Brahmavidya...atishay sunder ahe

  • @pubghero9964
    @pubghero9964 Před 11 měsíci +2

    अगदी बरोबर आहे मी स्वतः दोन वर्ष पूर्वी सतत विचार केला मला माझे केस लांब हवे आहेत आणि विशेष म्हणजे खरंच तसच झाल आहे.

  • @gajananchine2570
    @gajananchine2570 Před 10 měsíci +1

    आपला प्लासीगो इफेक्टचा व हा असे दोन्ही व्हिडीओ पाहिले व खोकल्यासा ठी फॉलो केले खूप छान परिणाम दिसून आला व खोकला आता पूर्ण ब रा झाला
    अतिशय उपयुक्त व्हिडीओ केल्या बद्दल खुप खुप आभार व अशाच सुंदर सुंदर व उपयुक्त व्हिडिओच्या अपेक्षा धन्यवाद

  • @ruchiraphansalkar8761
    @ruchiraphansalkar8761 Před rokem +3

    खूप छान technic.मी स्वतः सध्या physical problems मधून जात आहे.technic वापरायला सुरुवात केली आहे.with the hope.

  • @madhuraghayal9008
    @madhuraghayal9008 Před 11 měsíci

    Tumcha video khup chan aahe aani tyache result suddha lagech milale Thank you so much

  • @pradippanvelkar9427
    @pradippanvelkar9427 Před 11 měsíci

    खुप छान मार्गदरशन .आभार...हा अनुभव घेतला आहे.

  • @shashikalachoudhari6879
    @shashikalachoudhari6879 Před 9 měsíci

    खूपच छान माहिती मिळाली मी तुमच्याशी सहमत आहे धन्यवाद ताई

  • @madhuribarde8198
    @madhuribarde8198 Před 11 měsíci +2

    खूप छान सांगितले 🙏🏼धन्यवाद 🙏🏼

  • @sarojineepatil1366
    @sarojineepatil1366 Před 11 měsíci +4

    खूप छान टेक्निक आहे👍
    माझे मिस्टर हीच टेकनिक वापरतात, एखाद्या जादू सारखं घडत..

  • @artikumbhar9801
    @artikumbhar9801 Před 11 měsíci +12

    अतिशय महत्त्वपूर्ण विषय ..चांगल्या प्रकारे समजावून सांगितला आहे. सकारात्मक मानसिकता ठेवून आपण आपले बरे व्हायचे.👌👌

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci +1

      धन्यवाद
      czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @gorakshnathshete1343
    @gorakshnathshete1343 Před 10 měsíci

    खूप सुंदर मार्गदर्शन आहे शरीरात स्वतःचे आजार बरी करू शकतो या मार्गदर्शनातून समजले धन्यवाद

  • @savitasoman5402
    @savitasoman5402 Před 11 měsíci

    खूप छान सांगितल ताई तुम्ही ,खरच या प्रकाराने फरक पडतो आमच्या सदगुरूनी सांगितले आहे.

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      धन्यवाद
      czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @surekhaudayshankar7308
    @surekhaudayshankar7308 Před 11 měsíci +16

    खूपच छान माहिती शेअर केलीत आपण👍
    सध्याच्या काळात ही थेरपी अतिशय आवश्यक आहे. मला वाटते सर्वांनी याचा योग्य वापर करायला हवा आहे😊 धन्यवाद मॅडम 🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      धन्यवाद
      czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @vaijumundhe9594
    @vaijumundhe9594 Před rokem +2

    मॅडम! खूप छान माहिती मिळाली.
    आभारी आहे. Thank you so much.

  • @vijayamorey7184
    @vijayamorey7184 Před rokem +11

    Thank you very much for such an informative and useful video. May God bless everyone with health!

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před rokem +1

      Welcome. Glad you liked it . So nice of you to bless everyone! ❤️

  • @jayashree___
    @jayashree___ Před 11 měsíci +3

    खूप सुंदर माहिती आहे सांगण्याची पद्धत खुपचं सुंदर

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      धन्यवाद
      czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @mangalashishupal4495
    @mangalashishupal4495 Před 11 měsíci

    Khup chaan information.
    Sunder video. Thank you so much for sharing. Khup khup Dhanyawaad🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      Dhanyavad, yacha part2 pan bagha
      czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @jayantnagarkar1018
    @jayantnagarkar1018 Před 11 měsíci

    छान नवीनच माहिती . will power make you perfect .

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      धन्यवाद
      czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @Swapna-ox8gk
    @Swapna-ox8gk Před 11 měsíci +1

    Thank you मॅडम, नेहमीप्रमाणे सहज सोपं आणि उपयुक्त टेक्निक सांगितलंत 🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      वेलकम. भाग२ पण बघा . czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html🙏

  • @asmitaprabhune1765
    @asmitaprabhune1765 Před 11 měsíci +1

    खूप छान वाटले. Very positive.

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      धन्यवाद
      czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @ashapatil1962
    @ashapatil1962 Před 11 měsíci +2

    खूप छान माहीती दिली ताई आणि महत्वाच म्हणजे मराठीत म्हणून खूपखूप धन्यवाद ताई

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      Welcome
      czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @tejlearning7181
    @tejlearning7181 Před 11 měsíci

    खूप छान माहिती सांगितलीमॅडम. तुमचे सर्व व्हिडिओ छान असतात.😊धन्यवाद.🙏🙏
    The Power Beyond Subconscious Mind : A-Msy हे पुस्तक ही खूप छान आहे. ऑनलाइन मिळतं. मराठी/इंग्लिश.

  • @mansimehendale3467
    @mansimehendale3467 Před 11 měsíci +4

    खूप आभार मॅडम..अगदी योग्य वेळी मैत्रिणींनी तुमचा हा व्हिडिओ शेअर केला. जय गजानन

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      धन्यवाद भाग -२ पण बघा czcams.com/video/FJBBXdYYIsk/video.html

  • @vijay1991raje
    @vijay1991raje Před rokem

    Thank you so much.. mala ya goshti chi khup garaj hoti.. aani tumcha video tyach topic var aala.. thank u madam..

  • @rajashreemorajkar8453
    @rajashreemorajkar8453 Před 4 měsíci

    अनुपमाताई, तुम्ही खूपच छान चॅनल सुरू केले आहे.खुपच छान त-हेने तुम्ही सगळं सांगता, सांगण्याची पद्धत अगदी सहजपणे आपण एकमेकांशी बोलतो तशी आहे,ती खरंच मला मनापासून आवडली.मी ब-याच जणांना शेअर करते आहे.थॅंक्यु सो मच.

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 4 měsíci

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @sanjayshiralkar4579
    @sanjayshiralkar4579 Před 11 měsíci

    मॅडम आपलं खूप धन्यवाद.आपली सांगण्याची पद्धत खूप छान आहे.नक्की प्रयोग करू.आभारी आहे.

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      धन्यवाद . भाग -२ पण बघा czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @sunitamore5079
    @sunitamore5079 Před rokem

    Khup chan video mam nakkich try karu aani Sher pan karu

  • @dikshanagesh3588
    @dikshanagesh3588 Před 9 měsíci +1

    खुप छान माहिती. आपल्या अंतर्मनाला सूचना मी नेहमी देते खुप फरक आहे आता वेळ ठरवून सांगेन. आणि सकारात्मक परीणाम नक्की कळवते.

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 9 měsíci

      धन्यवाद. तुमच्या सकारात्मक परिणामाच्या कमेंट ची वाट बघते. All the best

  • @vrushaliabhyankar6032
    @vrushaliabhyankar6032 Před 11 měsíci +1

    खूप सुरेख सेशन ताई, मी नेहमी अश्या स्वयंसूचना शरीराला देते पण तुमच्या सांगण्याने योग्य दिशा मिळाली, धन्यवाद 🙏🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      धन्यवाद . भाग -२ पण बघा czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Před 5 měsíci +1

    नमस्कार ताई .आज पहिल्यांदाच आपला विडिओ बघत आहे.मी अश्याच प्रकारे माझ्यावर प्रयोग करते त्यामुळेच ङाॅ. कडे जाणे होतच नाही . ईश्रर कृपेमुळे आणी अचेतन मनाशी सतत संपर्कात राहीलयामुळे हे सर्व शकय होते ❤धन्यवाद.

  • @pradnyashinde9154
    @pradnyashinde9154 Před 11 měsíci +3

    खूप धन्यवाद, तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल!🙏🏻
    तुमच्या बोलण्यात सहजता आणि आपलेपणा दिसतो.♥️👍🏻

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      मनापासून धन्यवाद . भाग २ पण नक्की बघा .
      czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

    • @pradnyashinde9154
      @pradnyashinde9154 Před 11 měsíci

      @@ANewUMarathi तो ही लगेच पाहिला tq

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před 11 měsíci +3

    माझा स्वतःचा अनुभव असाचं आहे लॉक डाऊन आणि त्यानंतरच्या कालावधीत माझ्या दोन्हीं पायांच्या शस्त्रक्रिया झाल्या. त्याही अगदी घरगुती अपघातात बाथरूम आणि हॉलमध्ये घसरून पडल्यामुळे आणि दोन्हीं वेळेला hospitalized होतो पंधरा पंधरा दिवस त्यानंतर discharge घेतल्यावर घरी एक एक महिनाभर बेड ridden होतो. पण त्याही परिस्थितीत मी पुन्हां उठून उभं राहण्याची आशा सोडली नाही. आणि आज माझं मनोबल आणि श्री स्वामी कृपेने माझे दैनंदिन व्यवहार थोडया धिम्यागतीने पण सुरळीत करत आहे.. 👍

    • @IPsjhd
      @IPsjhd Před 11 měsíci

      खूप पाल्हाळ लावता आपण. मूळ मुद्दा सांगा न!

    • @sandipchavan4678
      @sandipchavan4678 Před 11 měsíci

      @@IPsjhd प्रस्थावना तुमच्याचं शब्दात पाल्लाळ लावल्याशिवाय मूळ मुद्दा कळणार कसा.. 🤔

  • @smitaadval5137
    @smitaadval5137 Před 11 měsíci +6

    अगदी बरोबर आणि आवश्यक technique सांगितलं तुम्ही. मी अनुभव घेतला आहे. आणि खरंच हे शक्य आहे. धन्यवाद

  • @udaysinggujar2851
    @udaysinggujar2851 Před 11 měsíci

    Wah. Khup chhan technique 🙏

  • @vivekdeshmukh9308
    @vivekdeshmukh9308 Před 9 měsíci

    खुप छान माहिती दिली... धन्यवाद

  • @tanujasakhare2320
    @tanujasakhare2320 Před 11 měsíci +7

    खूप खूप आभार मॅडम... तुम्ही अगदी आवश्यक माहिती The way of your explanation is nice 👍👍 Amazing I'll follow your technique... Thanks a lot 🙏🙏🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      धन्यवाद . भाग -२ पण बघा czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html. 🙏

  • @dattaramghag2436
    @dattaramghag2436 Před 5 měsíci

    Namaskar. एकदम परफेक्ट upadesh मला याचं अनुभव आहे. हीच गोष्ट niraayam santha sangate. Tink positive अणि बरे व्हा. धन्यावाद.

  • @SangitaPatil-po1lp
    @SangitaPatil-po1lp Před 11 měsíci

    Mam🙏🙏🙏 aapla video fharch chan ahe, aapli mahiti khup aavdali,me pn karen ha proyog,nakkich fharak janvel👌👌🙏🙏🙏

  • @girishadharmadhikari8497

    खुप छान सांगितले आहे 😊
    मस्त व्यक्त होतात तुम्ही

  • @sushamakhapre4027
    @sushamakhapre4027 Před 11 měsíci

    धन्यवाद ताई. मी यांचा उपयोग करायला सुरवात केली आहे. छान वाटते आहे.

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      👍भाग -२ पण बघा czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 Před 11 měsíci +1

    चांगले प्रयत्न!खूप छान!!

  • @61vishwanath
    @61vishwanath Před 11 měsíci +2

    Sound quality is excellent! Thanks

  • @deepikachavan118
    @deepikachavan118 Před 10 měsíci

    खूप👌 सांगितले धन्यवाद 🙏🙏

  • @SwamiSamarth703
    @SwamiSamarth703 Před 11 měsíci

    Khup ch sakaratmak video , Thank You .

  • @ilovepeace..
    @ilovepeace.. Před rokem +24

    Mam I really thank you a bunch for this video.I had 2 sleepless nights due to pain in my hand.Even the pain killers wasn't helping .I have used this technique and feel way better now.😊

    • @aaryazore6842
      @aaryazore6842 Před 11 měsíci +2

      Visualization kara mam please

    • @mitashenoy7193
      @mitashenoy7193 Před 11 měsíci +2

      Iam mita shenoy thank you for valuable guidance about technique of healing of ailments of body .

    • @anaghafegde8171
      @anaghafegde8171 Před 11 měsíci +2

      अतिशय सोपे आणि सहज आचरणात आणता येईल असे टेक्निक आहे। .मी नक्की वापरून बघेन . धन्यवाद

  • @shailendrawaghmare4290
    @shailendrawaghmare4290 Před 9 měsíci

    Khup chaan mahiti. Thank you.

  • @gaurisurendraathalye7359
    @gaurisurendraathalye7359 Před 11 měsíci

    पावर ऑफ माईंड सिक्रेट ही पुस्तकं यात सर्व हेच हेच दिलेले आहे तुम्ही सर्व छान सांगितले

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      धन्यवाद
      czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @happysanjana
    @happysanjana Před 8 měsíci +1

    I am enjoying your video. Because i am doing the same thing....i believe in power of subconcious mind and i am working on my body.I believe that body is a wonderful machine made by god.We have to listen to the language of our body.Body listens to us only thing is we should learn the language of our body. I have reversed my backache,cough and many things by just giving affairmations and observing body.I walk barerfeet at home and that has cured my backache completely.

  • @hemantbhagwat1056
    @hemantbhagwat1056 Před 11 měsíci +4

    Quite Interesting!
    You've Explained It Very Precisely.......🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci +1

      Thank you . Please watch part२ - czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html🙏

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 Před 5 měsíci +1

    Thanku Anupamatai ! I liked ur motivational talk today ! Ur speech is always very easy to understand ! First time in my life i heard about this type of therapy ! It means our body listens our thoughts ! Of course it should be positive ones ! Its a miracle ! From today itself i will start using it ! Once again thanks ! U are also very sweet ! God Bless U ! ❤❤🙏🏽

  • @padmakardesai5645
    @padmakardesai5645 Před 11 měsíci

    खूप खूप धन्यवाद.छान उपयुक्त माहिती दिलीत🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      धन्यवाद . भाग -२ पण बघा . czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @govindrevankar6286
    @govindrevankar6286 Před rokem +1

    तुमचे सर्वच व्हिडिओ पाहण्यासाठी आवडतात खुप छान माहिती मिळाली

  • @sharayubhagat4439
    @sharayubhagat4439 Před 11 měsíci

    मॅम तुम्ही नेहीप्रमाणेच खूप छान पद्धतीने समजावून सांगितले .....असे केल्याने बरे वाटेलच असे वाटू लागले आहे
    धन्यवाद 🙏🙏 .

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      धन्यवाद . भाग -२ पण बघा . czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @eknathshinde8784
    @eknathshinde8784 Před 11 měsíci +1

    *So important topic that discussed in this video. Now a days very useful for everyone.*
    *Thanks madam*

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      Glad you like it . Thank you for watching. Watch part२ as well.

  • @yashwantkhot5708
    @yashwantkhot5708 Před 11 měsíci +1

    खुप छान माहिती दिल्याबद्दल,👍👍

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      धन्यवाद . भाग -२ पण बघा czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @pallavimalgaonkar2452
    @pallavimalgaonkar2452 Před 11 měsíci +2

    खूपच छान सांगितलं आहे!!
    कोरोना मध्ये सुद्धा आम्ही सगळे पोजिटीव्ह असून मन खूप स्ट्रॉंग ठेऊन लवकर त्यातून बाहेर पडलो...
    मनाची ताकद खूप आहे...आपण मनाला दिलेल्या सूचना खऱ्या होतातच!!
    परंतु सध्या मला मनात सारखे आई बाबांच्या काळजीमुळे मन हळवे झाले आहे...सारखी भीती वाटते की काहीतरी होईल आई बाबांना...
    त्याविषयी कृपया सांगा ना!

    • @yashrajchaudhari8852
      @yashrajchaudhari8852 Před 11 měsíci

      मला पण असंच वाटतं आई
      बाबांना साठी 🙏

  • @varshakeny8070
    @varshakeny8070 Před 9 měsíci

    धन्यवाद ताई, खुप सहजपणे ,सोप्या पद्धतीने सांगितले

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 9 měsíci

      Welcome , या video चा भाग २ पण बघा.

  • @shalinidhatrak1631
    @shalinidhatrak1631 Před 11 měsíci

    Khup chan. Mastach. Thank u so much.

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      Dhanyavad
      czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @harshabrid6894
    @harshabrid6894 Před rokem +1

    खूप च छान वाटल हि कल्पनाच किती मस्त 👌 आभार

  • @reshmamane432
    @reshmamane432 Před 11 měsíci

    खुप सुंदर पद्धतीने तुम्ही सांगितले मॅडम खूप खूप धन्यवाद तुम्हाला 😊😊

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      धन्यवाद, या वीडियो चा भाग २ पण बघा . czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @snehalrane2929
    @snehalrane2929 Před 11 měsíci

    खूप छान समजावून सांगितले तुम्ही. सध्या मी गुडघेदुखी साठी आयुर्वेदिक पद्धतीने उपचार घेत आहे.मी आता हे टेकनिक वापरून बघते . लवकर बरे वाटेल ही अपेक्षा ठेवूया.

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html भाग २ पण बघा . धन्यवाद

    • @snehalrane2929
      @snehalrane2929 Před 11 měsíci

      आज भाग दोन पाहिला.

  • @pradippakhare184
    @pradippakhare184 Před 8 měsíci

    ताई,१०० टक्के सत्य आहे...पूर्व सैनिक. असे प्रयोग मी वर्ग ४ थी पासून करीत आहे.

  • @saritaphatak790
    @saritaphatak790 Před 11 měsíci +2

    छान माहिती दिली🙏 धन्यवाद 🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      धन्यवाद🙏czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @SantoshJadhav-fb7gt
    @SantoshJadhav-fb7gt Před 9 měsíci

    खुप छान माहिती आहे मी तुमच्या विडिओ मधून बरंच काही शिकलोय हे work होतंय 🙏🏻🙏🏻

  • @prakashbelekar2925
    @prakashbelekar2925 Před 11 měsíci

    आपण उत्तमरीत्या मार्गदर्शन केले आहे
    आपले मनापासून आभार

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      धन्यवाद . भाग -२ पण बघा . czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @archanakale4224
    @archanakale4224 Před 11 měsíci +3

    किती छान समजावता तुम्ही 🙏🏻

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      धन्यवाद🙏
      czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @shobhachavan3353
    @shobhachavan3353 Před 11 měsíci

    खूप छान माहिती दिलीत खूप बरं वाटलं ऐकून मी पण नक्की करुन बघेन

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      धन्यवाद . भाग २ पण बघा . czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @madhavtadvalkar7499
    @madhavtadvalkar7499 Před 11 měsíci

    एकदम छान सांगितले आहे की निट होऊन पुढचं ध्येय निश्चित केले पाहिजे.धन्यवाद.

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      धन्यवाद . भाग २ पण बघा. czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @shubhangideshmukh755
    @shubhangideshmukh755 Před 9 měsíci

    खुप छान उपयोग झाला

  • @deepanaik7611
    @deepanaik7611 Před 11 měsíci +1

    ही सर्व प्राचीन भारतीय विद्या आहे, ब्रह्मविद्या शिका......अधिक समजेल

  • @aartikulkarni237
    @aartikulkarni237 Před 11 měsíci

    खूप छान माहिती मिळाली 👌👌 धन्यवाद

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      धन्यवाद . भाग २ पण बघा czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @pradeepkarlekar1997
    @pradeepkarlekar1997 Před 9 měsíci

    अतिशय महत्वपूर्ण माहिती बद्दल धन्यवाद

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 9 měsíci

      धन्यवाद , हा भाग २ पण बघा . czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.htmlsi=OgyLccLA9-8mbMLg

  • @shantarampatil2378
    @shantarampatil2378 Před 11 měsíci

    धन्यवाद मॅम 🙏🙏👍
    छान माहिती आहे.

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      धन्यवाद🙏czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @yogimayur8755
    @yogimayur8755 Před 9 měsíci

    तुमची सांगण्याची पद्धत फार चांगली आहे.

  • @nishasingh2441
    @nishasingh2441 Před 11 měsíci

    Khup chhan mahiti dili tumhi...mi sadhya hyach paristhititun jate aahe..khup tras aahe..mi karel prayatna he karun baghayacha😊

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      Dhanyavad. भाग २ पण बघा - czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @sulekharana7514
    @sulekharana7514 Před 9 měsíci

    खूपच सुंदर माहीती सांगितली
    मॅडम धन्यवाद.

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 9 měsíci

      धन्यवाद. भाग २ पण ज़रूर बघा. czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.htmlsi=NAmx3GeR-OhW395L

  • @ranjanamunj3284
    @ranjanamunj3284 Před 11 měsíci +5

    हे ब्रम्हविद्या साधक मध्ये शिकवतात.. आपण सकारात्मकता‌ बाळगणे हीच यातून शिकवण मिळते व त्याचा अनुभव मला स्वतःला आलाय..मी तरुण आहे मी स्वस्थ आहे असे उठल्या उठल्या डोळे मिटून म्हणा आपले शरीर तरुण होऊन स्वस्थ निरोगी रहाते. मला सिनियर सिटीझन आसनावर बसायला देत नाहीत यावरून कळेलच की किती फरक पडतो.

    • @sunandaagashe5305
      @sunandaagashe5305 Před 11 měsíci

      ब्रह्मविद्या असं तंत्र आहे की जे शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक तिन्ही पातळ्यांवर काम करतं.

    • @goldenclouds520
      @goldenclouds520 Před 11 měsíci

      He bramhavidya tantra kuthe shikavtat

  • @vighneshshinde2137
    @vighneshshinde2137 Před 11 měsíci

    Tai, tume je sagat aahat tayala Marathi madhe satra mantat. Khup Chan Ani parinamkarak padhat aahe. He padhat vaparun aapan aple swabhavat asalele dos hi kami Karu shakto. Chan aahe Ani mala avadate hi karyala . Thanks tai.

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      Welcome
      czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @sanjaychincholkar8603
    @sanjaychincholkar8603 Před 11 měsíci

    खुबच छान जानकारी दिली तुम्हाला नमस्कार व धन्यवाद

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      धन्यवाद . हा भाग पण बघा czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @savitagokhale9956
    @savitagokhale9956 Před rokem +2

    उपयुक्त माहिती .Medical visualization cha vidio जरुर पाहायला आवडेल...

  • @sharvarikulkarni9513
    @sharvarikulkarni9513 Před 11 měsíci +1

    नमस्कार ताई तुमचा हा विडीओ बघताना आज मला खूप आनंद झाला मला बेड रेस्ट आहे. कमरेचा त्रास आहे पण अचानक हा विडीओ बघितला एक उपाय सापडला. खुप खुप धन्यवाद 🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      नमस्कार , हा water technique चा video पण बघा . ANewU family मधील लोकांना या technique चा पण फायदा झाला आहे .
      czcams.com/video/xgYaDUkHUWs/video.html
      खूप खूप शुभेच्छा .

    • @sharvarikulkarni9513
      @sharvarikulkarni9513 Před 11 měsíci

      @@ANewUMarathi धन्यवाद 🙏

  • @user-tj2bd7lq4i
    @user-tj2bd7lq4i Před 11 měsíci

    अतिशय खुप महत्वाची माहिती धन्यवाद

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      धन्यवाद . या व्हिडीओ चा भाग२ पण बघा . czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 Před 11 měsíci +1

    Nice information Thank you so much madam. For the sharing this information 👍

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      Welcome, glad you liked the information. Thank you for watching.

  • @bharatimehendale3501
    @bharatimehendale3501 Před 11 měsíci +1

    तुम्ही जणूकाही मलाच सांगितले आहे असे वाटत आहे thanks

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      Welcome
      czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @girishgangan
    @girishgangan Před 11 měsíci +11

    Madam ji, you are a healthy, happy, experienced role model of your theory ❤

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci +2

      That is so nice of you to say ! Thank you 🙏

  • @hemachoudhary9021
    @hemachoudhary9021 Před 11 měsíci

    ताई फारच सुंदररित्या सांगितले, फारच छान.
    👌🤷‍♀️

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      धन्यवाद . भाग -२ czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @rupstabb8270
    @rupstabb8270 Před 11 měsíci +1

    @4:45
    I direct, instruct, command and compel my body to heal ...........right now ❤👍

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      ❤️Watch part २ of this video as well.

  • @swatidate2206
    @swatidate2206 Před 11 měsíci

    Tai tumhi maze aaradhya zalela aahat 🙏

  • @shrutipujari7793
    @shrutipujari7793 Před 11 měsíci

    धन्यवाद मॅम खुप खुप छान माहिती मिळाली

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html

  • @SuperGTAMythhunter1
    @SuperGTAMythhunter1 Před 11 měsíci +6

    अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. मी स्वतः हे technique वापरते कसं कोण जाणे अगदी लहापणापासून वापरते. माझी सर्वांना विनंती आहे हे technique वापरा

  • @shankarjanardanupare1905
    @shankarjanardanupare1905 Před 9 měsíci

    Very nice information..
    Thanks.

  • @elsydsouza6944
    @elsydsouza6944 Před 11 měsíci +1

    Man I liked ur technique.. Very good information❤

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      Thank you. watch part २ also.
      czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.html