रोपलागवडीचे सुरवातीच्या 15 दिवसातील नियोजन

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 07. 2024
  • रोप लागवडीचे सुरवातीच्या 100 दिवसात कसे नियोजन करायचे त्याबाबत सविस्तर माहिती
    ✅ ऊस उत्पादक समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇
    / 274569569668948
    ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇
    www.gannamaster.com
    ☎️ गन्ना मास्टर कस्टमर केअर - 74700 51005
    #गन्नामास्टर #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट
  • Věda a technologie

Komentáře • 37

  • @JafarDeshmukh-km8uq

    २६५ रोप लागनीचा जेटा कीती दीवसाने मोडावा

  • @vishwnathrokade9205
    @vishwnathrokade9205 Před 2 dny

    पंढरपूर तालुक्यात कोणाकडे मिळेल

  • @user-zj2mw2sx4n
    @user-zj2mw2sx4n Před 3 dny

    Sir,I hv no drip,I hv booked 4 acres of sugar cane rope, so is it possible to take sugar cane crop, maze jamini madhe khoop paoos padlya mule harali,Lavala zala ahe,tari tya sathi tana nashak suchavine ,
    Mala 1august 24 madhe rope milanar ahet ,tari margadarshan karave .Thanks.

    • @gannamaster
      @gannamaster  Před 3 dny

      करता येईल. करू नियोजन

  • @rushikeshmundhe9900
    @rushikeshmundhe9900 Před 3 dny +1

    एका किट मध्ये किती आळवणी आणि फवारणी होते एक एकर साठी

    • @gannamaster
      @gannamaster  Před 3 dny +1

      2 आळवणी आणि 3 फवारणी

  • @nileshbhor6434
    @nileshbhor6434 Před 4 dny +1

    पुणे जिल्ह्य़ातील नारायणराव कींवा मंचर कुठे उपलब्ध होईल?

    • @gannamaster
      @gannamaster  Před 4 dny

      नारायण गाव ला मिळेल +91 8482-806755

  • @stadd123
    @stadd123 Před 4 dny

    किट चांगले आहे पन औषधे फार कमी प्रमाण मिली माध्ये आहे प्रत्येक शेतकरकडे पाणी चांगले नस्ते पीएच बॅलन्सर पन मिलावे आनी आती पाउस झल कि कोन्टच टॉनिक काम करत नाही.

    • @gannamaster
      @gannamaster  Před 3 dny

      तास काही नाही.औषध कॅसेन्ट्रॅटेड आहेत

    • @rsbmarathi2229
      @rsbmarathi2229 Před dnem

      @@gannamaster265 जातीच्या ऊसाची रोपे पाहिजे आहेत

  • @CM-hf3il
    @CM-hf3il Před 4 dny +1

    रोप लागणी नंतर अंदाजे किती दिवसांनी तन नाशक मारले तर चालेल आणि कोणते मारावे.. ?

    • @gannamaster
      @gannamaster  Před 4 dny

      20 दिवसांनी.. कॅलरीस मारा

    • @nileshbhor6434
      @nileshbhor6434 Před 4 dny

      @@gannamaster
      कोण कोणत्या तनानवर काम करत?

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 Před 4 dny

    गन्ना मास्टर किट घेतले आहे , काल रोप लागण केली आहे, पण रोप ३०.४० टक्के रोपाचे पान पिवळसर दिसत आहे , हिरवेगार होण्यासाठी काय करावे?

    • @gannamaster
      @gannamaster  Před 4 dny +1

      खतांचा डोस दिल्यास होईल ठीक

  • @amitkamire8009
    @amitkamire8009 Před dnem

    दत्त शेती सेवा केद्रं मागुंर विक्री साठी मिळेल का

  • @digvijaysawant8239
    @digvijaysawant8239 Před 4 dny

    सुरू हंगाम लागण किती ton yeil drip ahe

  • @surjeetsinghsisodiya3760

    Sir hindi me bhi video banaye

  • @GaneshGarud1436
    @GaneshGarud1436 Před 4 dny +1

    सर ऐकरी किती टन उत्पादन मिळु शकते

    • @gannamaster
      @gannamaster  Před 4 dny

      प्रयत्न केल्यास 100 टन

  • @pavanpatil8625
    @pavanpatil8625 Před 4 dny

    Row to row ,plant to plant distance kiti ahe

  • @uujadhav7777
    @uujadhav7777 Před 4 dny

    हा तुमचा किती एकर प्लाट आहे आणि गाव कोणते?

    • @gannamaster
      @gannamaster  Před 4 dny +1

      2 एकर.. गाव आष्टा

    • @uujadhav7777
      @uujadhav7777 Před 4 dny

      @@gannamaster खूप भारी आहे

  • @pradippatil1647
    @pradippatil1647 Před 4 dny

    कांडी लागवड साठी किट किती दिवसांनी वापरावे.

    • @gannamaster
      @gannamaster  Před 3 dny

      10 दिवसांनी पहिली आळवणी

  • @pavanpatil8625
    @pavanpatil8625 Před 4 dny

    Ganna master kit total cost kiti ahe

  • @nileshtapase7006
    @nileshtapase7006 Před 4 dny

    सरी मधले अंतर किती आहे

  • @vikaschavan7847
    @vikaschavan7847 Před 4 dny

    किट किंमत किती आहे