गन्ना मास्टर किटचा वापर कसा करावा? त्याचे फायदे काय आहेत.

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 07. 2024
  • गन्ना मास्टर किट चा वापर कसा करावा त्याचे फायदे काय आहेत याबाबत शेतकरी प्रश्न विचारत असतात. त्यासाठी हा सविस्तर व्हिडिओ बनवत आहे. रोप लागवडीमध्ये त्याचा वापर कसा करावा त्याचे फायदे काय आहेत याबाबतची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आपणास मिळेल.
    ✅ ऊस उत्पादक समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇
    / 274569569668948
    ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇
    www.gannamaster.com
    ☎️ गन्ना मास्टर कस्टमर केअर - 74700 51005
    #गन्नामास्टर #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट
  • Věda a technologie

Komentáře • 26

  • @sambhajikarande1249
    @sambhajikarande1249 Před 7 hodinami

    तुम्ही 2650 सांगता तुमचे एजंट 2700 घेतात

  • @vishalt9266
    @vishalt9266 Před 5 dny +1

    Sar ya lagnicha shevat paryant tapya tapyane mahiti taka ani khat vyavsthapn pn taka tumcya sobat amchi lagan ahe ❤

  • @mayur_1218
    @mayur_1218 Před 5 dny

    Kay rao uria madhe mix karta ,,,uria aslyavar anakhi lay lagate ,,just tumche product and results ase pahije alredy uria results detoyach ki

    • @gannamaster
      @gannamaster  Před 4 dny

      मयूर भाऊ युरिया न मिक्स करता वापरून बघा आणि मग सांगा. किट मधील घटक सोडून काहीच वापरू नका. तरीही एकदम बेस्ट परिणाम मिळतील. युरिया वापरण्याचे कारण युरिया प्लांट मध्ये जलद शोषला जातो त्यासोबत किटमधील औषधांचेही चांगले वहन होते. आपला पत्ता सांगा किट उपलब्ध करून देतो विकत घ्या आणि वापरा आणि 15 दिवसांनी रिझल्ट सांगा. याच कॉमेन्टवर रिप्लाय दिला तरी काही हरकत नाही. आम्हाला आमच्या गुणवत्तेवर विश्वास आहे.

  • @pravin4041
    @pravin4041 Před 4 dny

    Ardha ekar sathi pn kit tyar kara. Barech shetakri 1.50 ekar vale pn aahet

  • @pawankumbhar327
    @pawankumbhar327 Před 2 dny

    Uria cha vapar ka karyach?

    • @gannamaster
      @gannamaster  Před 17 hodinami

      @@pawankumbhar327 युरिया संप्रेरक म्हणून काम करतो म्हणून याचा वापर आम्ही सांगतो अधिक माहितीसाठी 7470051005 वर संपर्क करा

  • @mr.mpcreations
    @mr.mpcreations Před 5 dny

    साहेब आळवणी घातली की लागवड टाकावी का आणि टाकायची झाली तर किती दिवसांनी टाकावी आणि काय टाकावे

    • @gannamaster
      @gannamaster  Před 5 dny

      खत टाका उद्या व्हिडिओ येतोय तो पहा

  • @MohitPawar4912
    @MohitPawar4912 Před 5 dny +1

    200 लिटर पाणी म्हणजे 20 लिटर चे 10 पंप होणार आळवणी...10 पंप एकराला पुरतात का ? मी आज च कीट घेतले आहे..

    • @Official.Gannamaster_AmolPatil
      @Official.Gannamaster_AmolPatil Před 5 dny +1

      गरजेनुसार 200 ते 300 लिटर पाणी वापरावे

    • @gannamaster
      @gannamaster  Před 4 dny

      पुरतात. तुम्ही 300 लिटरपर्यंत पाण्याची मात्रा वाढवू शकता

  • @user-nw4pm5ns4z
    @user-nw4pm5ns4z Před 4 dny

    1.5 acer la 1kit bas hot ka?

  • @96Jaykumar_Jadhav
    @96Jaykumar_Jadhav Před 4 dny

    आळवणी करणे पेक्षा drip मधून सोडले तर चालेल का.

    • @gannamaster
      @gannamaster  Před 3 dny

      औषध चिकट आहे नाही चालणार

  • @javedchaus8731
    @javedchaus8731 Před dnem

    किती वेळा किटचा वापर करतात

    • @gannamaster
      @gannamaster  Před 17 hodinami

      @@javedchaus8731 एकरी एक किट एकदाच वापर करू शकता अधिक माहितीसाठी संपर्क 7470051005

  • @neeilbendre2623
    @neeilbendre2623 Před 4 dny

    Kit किती ला आहे.? आणि ऑर्डर कसे करायचे.?

    • @gannamaster
      @gannamaster  Před 3 dny

      2600₹ आपलं गाव कोणते आहे

    • @neeilbendre2623
      @neeilbendre2623 Před 3 dny

      गाव - आंबळे, तालुका - शिरूर, जिल्हा - पुणे

    • @gannamaster
      @gannamaster  Před 17 hodinami

      @@neeilbendre2623 swapnil Ghule +91 90285 33518 याना संपर्क करा

  • @amitkamire8009
    @amitkamire8009 Před dnem

    सर तुमचा what's up no पाठवा 🙏🙏

    • @gannamaster
      @gannamaster  Před 17 hodinami

      @@amitkamire8009 अधिक माहितीसाठी संपर्क 7470051005