Ganna Master
Ganna Master
  • 853
  • 10 371 399

Video

गन्ना मास्टर किटचा वापर कसा करावा? त्याचे फायदे काय आहेत.
zhlédnutí 1,7KPřed 2 hodinami
गन्ना मास्टर किट चा वापर कसा करावा त्याचे फायदे काय आहेत याबाबत शेतकरी प्रश्न विचारत असतात. त्यासाठी हा सविस्तर व्हिडिओ बनवत आहे. रोप लागवडीमध्ये त्याचा वापर कसा करावा त्याचे फायदे काय आहेत याबाबतची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आपणास मिळेल.
इतर वाण | ऊस वाण माहीती | Ganna Master | Sugarcane Variety |
zhlédnutí 985Před dnem
✅ ऊस उत्पादक समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇 groups/274569569668948 ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇 www.gannamaster.com ☎️ गन्ना मास्टर कस्टमर केअर - 74700 51005 #गन्नामास्टर #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट
व्ही. एस. आय. ०८००५ | ऊस वाण माहीती | Ganna Master | Sugarcane Variety |
zhlédnutí 843Před dnem
✅ ऊस उत्पादक समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇 groups/274569569668948 ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇 www.gannamaster.com ☎️ गन्ना मास्टर कस्टमर केअर - 74700 51005 #गन्नामास्टर #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट
व्ही.एस.आय ०३१०२ | ऊस वाण माहीती | Ganna Master | Sugarcane Variety |
zhlédnutí 803Před 14 dny
✅ ऊस उत्पादक समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇 groups/274569569668948 ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇 www.gannamaster.com ☎️ गन्ना मास्टर कस्टमर केअर - 74700 51005 #गन्नामास्टर #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट
को एम ०२६५ | ऊस वाण माहीती | Ganna Master | Sugarcane Variety |
zhlédnutí 2KPřed 14 dny
✅ ऊस उत्पादक समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇 groups/274569569668948 ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇 www.gannamaster.com ☎️ गन्ना मास्टर कस्टमर केअर - 74700 51005 #गन्नामास्टर #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट
बापलेकाचा मुक्त संवाद.
zhlédnutí 14KPřed 14 dny
बाप-लेकाचा संवाद आमच्या अण्णांच्या सोबत काल शेतात असताना मनमोकळ्या गप्पा मारल्या. रोप लागवड का करायची याचं सुंदर विश्लेषण त्यांनी सांगितलं आहे. भूतकाळातील शेती व आताची शेती, शिक्षणामुळे शेतीत झालेले बदल,त्यांच्या माझ्याबद्दलच्या अपेक्षा या सगळ्या बाबतीत मनमोकळ्या गप्पा जरूर पहा. तरुण मुलांनी शेतीत यायला पाहिजे पण कसे याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओत मिळेल.. डॉ. अंकुश चोरमुले आष्टा
एम एस १०००१ | ऊस वाण माहीती | Ganna Master | Sugarcane Variety |
zhlédnutí 2,3KPřed 14 dny
✅ ऊस उत्पादक समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇 groups/274569569668948 ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇 www.gannamaster.com ☎️ गन्ना मास्टर कस्टमर केअर - 74700 51005 #गन्नामास्टर #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट
आपले आवडते वाण | कोईमतूर टिशू कल्चर | भरघोस उत्पादन |
zhlédnutí 4,5KPřed 14 dny
✅ ऊस उत्पादक समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇 groups/274569569668948 ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇 www.gannamaster.com ☎️ गन्ना मास्टर कस्टमर केअर - 74700 51005 #गन्नामास्टर #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट
शिकलेल्या पोरांची शेतीतील कमाल | श्री. विनायक साबळे | गन्ना मास्टर तंत्रज्ञान |
zhlédnutí 3,8KPřed 21 dnem
शिकलेल्या पोरांची शेतीतील कमाल | श्री. विनायक साबळे | गन्ना मास्टर तंत्रज्ञान | ✅ ऊस उत्पादक समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇 groups/274569569668948 ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇 www.gannamaster.com ☎️ गन्ना मास्टर कस्टमर केअर - 74700 51005 #गन्नामास्टर #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट
चुनखडीयुक्त जमिनीत १२० टनाचे मजबूत टार्गेट | श्री. नितीन खरात | गन्ना मास्टर तंत्रज्ञान |
zhlédnutí 2KPřed 21 dnem
चुनखडीयुक्त जमिनीत १२० टनाचे मजबूत टार्गेट | श्री. नितीन खरात | गन्ना मास्टर तंत्रज्ञान | ✅ ऊस उत्पादक समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇 groups/274569569668948 ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇 www.gannamaster.com ☎️ गन्ना मास्टर कस्टमर केअर - 74700 51005 #गन्नामास्टर #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट
तंबाखू पिकानंतर आता ऊस पिक | श्री. विकास चौगुले | गन्ना मास्टर तंत्रज्ञान |
zhlédnutí 439Před 21 dnem
तंबाखू पिकानंतर आता ऊस पिक | श्री. विकास चौगुले | गन्ना मास्टर तंत्रज्ञान | ✅ ऊस उत्पादक समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇 groups/274569569668948 ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇 www.gannamaster.com ☎️ गन्ना मास्टर कस्टमर केअर - 74700 51005 #गन्नामास्टर #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट
🔰डोंगरात फुलवली दर्जेदार ऊस शेती | श्री. संदीप पाटील | गन्ना मास्टर तंत्रज्ञान |
zhlédnutí 1,6KPřed 21 dnem
🔰डोंगरात फुलवली दर्जेदार ऊस शेती | गन्ना मास्टर तंत्रज्ञान | ✅ गन्ना मास्टर - स्मार्ट फार्मर ✅ श्री. संदीप पाटील मु. पो.नांदगाव, ता. कराड, जि.सातारा ✅ ऊस उत्पादक समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇 groups/274569569668948 ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇 www.gannamaster.com ☎️ गन्ना मास्टर कस्टमर केअर - 74700 51005 #गन्नामास्टर #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट
बाजारातील हळद - शुद्ध की भेसळयुक्त | श्री. मोहन साबळे |
zhlédnutí 159Před 21 dnem
बाजारातील हळद - शुद्ध की भेसळयुक्त | श्री. मोहन साबळे | ✅ ऊस उत्पादक समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇 groups/274569569668948 ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇 www.gannamaster.com ☎️ गन्ना मास्टर कस्टमर केअर - 74700 51005 #गन्नामास्टर #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट
समूहाची आंबा शेती | डॉ. अंकुश चोरमुले |
zhlédnutí 393Před 21 dnem
समूहाची आंबा शेती | डॉ. अंकुश चोरमुले |
आंबा कसा पिकवला तर किती टिकतो ?
zhlédnutí 362Před 21 dnem
आंबा कसा पिकवला तर किती टिकतो ?
आंबा पिकाचे महत्त्व | श्री. विजय फडतरे |
zhlédnutí 335Před 21 dnem
आंबा पिकाचे महत्त्व | श्री. विजय फडतरे |
आंबा पीक | समूह शेती | नियोजन व्यवस्थापन | विक्री |
zhlédnutí 367Před 21 dnem
आंबा पीक | समूह शेती | नियोजन व्यवस्थापन | विक्री |
शेतकऱ्याच्या कष्टाची गोड कहाणी - मुलांना घडवल आज मुले आहेत डॉक्टर आणि इंजिनियर | श्री. मोहन फडतरे |
zhlédnutí 293Před 28 dny
शेतकऱ्याच्या कष्टाची गोड कहाणी - मुलांना घडवल आज मुले आहेत डॉक्टर आणि इंजिनियर | श्री. मोहन फडतरे |
खोडवा तासलणी + बगला चिरणे + खत पेरणी | | गन्ना मास्टर | प्रसाद पवार |
zhlédnutí 1,1KPřed 28 dny
खोडवा तासलणी बगला चिरणे खत पेरणी | | गन्ना मास्टर | प्रसाद पवार |
दुष्काळी भागात ड्रिपवर 100+ टन रेकॉर्ड ऊस उत्पादन | गन्ना मास्टर तंत्रज्ञान |
zhlédnutí 1,6KPřed 28 dny
दुष्काळी भागात ड्रिपवर 100 टन रेकॉर्ड ऊस उत्पादन | गन्ना मास्टर तंत्रज्ञान |
🔰दुष्काळी भागात आठ फुट अंतरावर ऊस लागवड | श्री. मोहन फडतरे | गन्ना मास्टर तंत्रज्ञान
zhlédnutí 4,1KPřed měsícem
🔰दुष्काळी भागात आठ फुट अंतरावर ऊस लागवड | श्री. मोहन फडतरे | गन्ना मास्टर तंत्रज्ञान
🔰B.Sc. (Agri.) तरुणाची आधुनिक हळद शेती | श्री. विक्रांत साबळे | गन्ना मास्टर तंत्रज्ञान
zhlédnutí 379Před měsícem
🔰B.Sc. (Agri.) तरुणाची आधुनिक हळद शेती | श्री. विक्रांत साबळे | गन्ना मास्टर तंत्रज्ञान
आडसाली ऊस लागवड पूर्वतयारी | गन्ना मास्टर तंत्रज्ञान | डॉ. अंकुश चोरमुले
zhlédnutí 4,7KPřed měsícem
आडसाली ऊस लागवड पूर्वतयारी | गन्ना मास्टर तंत्रज्ञान | डॉ. अंकुश चोरमुले
Sugarcane Farmer Vlog | Dr. Ankush Chormule | Ganna Master | Farmer | Pune | Baramati |
zhlédnutí 498Před měsícem
Sugarcane Farmer Vlog | Dr. Ankush Chormule | Ganna Master | Farmer | Pune | Baramati |
🔰गन्ना मास्टर तंत्रज्ञान आधारित वकीलांची ऊस शेती | श्री. संजय जगताप | गन्ना मास्टर तंत्रज्ञान
zhlédnutí 2,5KPřed měsícem
🔰गन्ना मास्टर तंत्रज्ञान आधारित वकीलांची ऊस शेती | श्री. संजय जगताप | गन्ना मास्टर तंत्रज्ञान
🔰आडसाली ऊस लागवड | ऊस पीक चर्चासत्र |#ऊसपीकचर्चासत्र११
zhlédnutí 357Před měsícem
🔰आडसाली ऊस लागवड | ऊस पीक चर्चासत्र |#ऊसपीकचर्चासत्र११
ऊसपीक चर्चासत्र | शेतकरी अभिप्राय | श्री. निखिल भोसले
zhlédnutí 431Před měsícem
ऊसपीक चर्चासत्र | शेतकरी अभिप्राय | श्री. निखिल भोसले
🔰शाळेसोबत ऊसाचे देखील यशस्वी मास्तर! | श्री. जगन्नाथ माळी | गन्ना मास्टर तंत्रज्ञान |
zhlédnutí 821Před měsícem
🔰शाळेसोबत ऊसाचे देखील यशस्वी मास्तर! | श्री. जगन्नाथ माळी | गन्ना मास्टर तंत्रज्ञान |
हुमणी व्यवस्थापन | गन्ना मास्टर तंत्रज्ञान | डॉ. अंकुश चोरमुले
zhlédnutí 1,6KPřed měsícem
हुमणी व्यवस्थापन | गन्ना मास्टर तंत्रज्ञान | डॉ. अंकुश चोरमुले

Komentáře

  • @96Jaykumar_Jadhav
    @96Jaykumar_Jadhav Před 2 hodinami

    आळवणी करणे पेक्षा drip मधून सोडले तर चालेल का.

  • @vikaschavan7847
    @vikaschavan7847 Před 13 hodinami

    किट किंमत किती आहे

  • @stadd123
    @stadd123 Před 13 hodinami

    किट चांगले आहे पन औषधे फार कमी प्रमाण मिली माध्ये आहे प्रत्येक शेतकरकडे पाणी चांगले नस्ते पीएच बॅलन्सर पन मिलावे आनी आती पाउस झल कि कोन्टच टॉनिक काम करत नाही.

  • @neeilbendre2623
    @neeilbendre2623 Před 16 hodinami

    Kit किती ला आहे.? आणि ऑर्डर कसे करायचे.?

  • @nivruttinirgude1462
    @nivruttinirgude1462 Před 17 hodinami

    Contact no. ganna mastar

  • @pravin4041
    @pravin4041 Před 18 hodinami

    Ardha ekar sathi pn kit tyar kara. Barech shetakri 1.50 ekar vale pn aahet

  • @pradippatil1647
    @pradippatil1647 Před 18 hodinami

    कांडी लागवड साठी किट किती दिवसांनी वापरावे.

  • @surjeetsinghsisodiya3760
    @surjeetsinghsisodiya3760 Před 18 hodinami

    Sir hindi me bhi video banaye

  • @user-ce5qv3nz3g
    @user-ce5qv3nz3g Před 19 hodinami

    Gana mastar kit payjel kuthay milel sar

    • @gannamaster
      @gannamaster Před 18 hodinami

      आपलं गाव कोणते आहे

  • @user-ce5qv3nz3g
    @user-ce5qv3nz3g Před 19 hodinami

    Hi

  • @user-nw4pm5ns4z
    @user-nw4pm5ns4z Před 19 hodinami

    1.5 acer la 1kit bas hot ka?

    • @gannamaster
      @gannamaster Před 18 hodinami

      1 एकर ला एक किट

  • @digvijaysawant8239
    @digvijaysawant8239 Před 19 hodinami

    सुरू हंगाम लागण किती ton yeil drip ahe

  • @nitinchougule1898
    @nitinchougule1898 Před 19 hodinami

    काय काय टाकले रासायनिक खत

  • @pavanpatil8625
    @pavanpatil8625 Před 20 hodinami

    Row to row ,plant to plant distance kiti ahe

  • @pavanpatil8625
    @pavanpatil8625 Před 20 hodinami

    Ganna master kit total cost kiti ahe

  • @uujadhav7777
    @uujadhav7777 Před 20 hodinami

    हा तुमचा किती एकर प्लाट आहे आणि गाव कोणते?

    • @gannamaster
      @gannamaster Před 20 hodinami

      2 एकर.. गाव आष्टा

    • @uujadhav7777
      @uujadhav7777 Před 19 hodinami

      @@gannamaster खूप भारी आहे

  • @nileshtapase7006
    @nileshtapase7006 Před 21 hodinou

    सरी मधले अंतर किती आहे

  • @GaneshGarud1436
    @GaneshGarud1436 Před 22 hodinami

    सर ऐकरी किती टन उत्पादन मिळु शकते

    • @gannamaster
      @gannamaster Před 20 hodinami

      प्रयत्न केल्यास 100 टन

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 Před 22 hodinami

    गन्ना मास्टर किट घेतले आहे , काल रोप लागण केली आहे, पण रोप ३०.४० टक्के रोपाचे पान पिवळसर दिसत आहे , हिरवेगार होण्यासाठी काय करावे?

    • @gannamaster
      @gannamaster Před 20 hodinami

      खतांचा डोस दिल्यास होईल ठीक

  • @nileshbhor6434
    @nileshbhor6434 Před 23 hodinami

    पुणे जिल्ह्य़ातील नारायणराव कींवा मंचर कुठे उपलब्ध होईल?

    • @gannamaster
      @gannamaster Před 22 hodinami

      नारायण गाव ला मिळेल +91 8482-806755

  • @CM-hf3il
    @CM-hf3il Před 23 hodinami

    रोप लागणी नंतर अंदाजे किती दिवसांनी तन नाशक मारले तर चालेल आणि कोणते मारावे.. ?

    • @gannamaster
      @gannamaster Před 22 hodinami

      20 दिवसांनी.. कॅलरीस मारा

    • @nileshbhor6434
      @nileshbhor6434 Před 16 hodinami

      @@gannamaster कोण कोणत्या तनानवर काम करत?

  • @mayur_1218
    @mayur_1218 Před dnem

    Kay rao uria madhe mix karta ,,,uria aslyavar anakhi lay lagate ,,just tumche product and results ase pahije alredy uria results detoyach ki

    • @gannamaster
      @gannamaster Před dnem

      मयूर भाऊ युरिया न मिक्स करता वापरून बघा आणि मग सांगा. किट मधील घटक सोडून काहीच वापरू नका. तरीही एकदम बेस्ट परिणाम मिळतील. युरिया वापरण्याचे कारण युरिया प्लांट मध्ये जलद शोषला जातो त्यासोबत किटमधील औषधांचेही चांगले वहन होते. आपला पत्ता सांगा किट उपलब्ध करून देतो विकत घ्या आणि वापरा आणि 15 दिवसांनी रिझल्ट सांगा. याच कॉमेन्टवर रिप्लाय दिला तरी काही हरकत नाही. आम्हाला आमच्या गुणवत्तेवर विश्वास आहे.

  • @MohitPawar4912
    @MohitPawar4912 Před dnem

    200 लिटर पाणी म्हणजे 20 लिटर चे 10 पंप होणार आळवणी...10 पंप एकराला पुरतात का ? मी आज च कीट घेतले आहे..

    • @Official.Gannamaster_AmolPatil
      @Official.Gannamaster_AmolPatil Před dnem

      गरजेनुसार 200 ते 300 लिटर पाणी वापरावे

    • @gannamaster
      @gannamaster Před 23 hodinami

      पुरतात. तुम्ही 300 लिटरपर्यंत पाण्याची मात्रा वाढवू शकता

  • @vishalt9266
    @vishalt9266 Před dnem

    Sar ya lagnicha shevat paryant tapya tapyane mahiti taka ani khat vyavsthapn pn taka tumcya sobat amchi lagan ahe ❤

  • @mr.mpcreations
    @mr.mpcreations Před dnem

    साहेब आळवणी घातली की लागवड टाकावी का आणि टाकायची झाली तर किती दिवसांनी टाकावी आणि काय टाकावे

    • @gannamaster
      @gannamaster Před dnem

      खत टाका उद्या व्हिडिओ येतोय तो पहा

  • @shubhamthorawat9461

    Itakya late lagwad keli mg ti todanila kadhi yenar

    • @gannamaster
      @gannamaster Před dnem

      बियाण्याला तुटणार आहे नर्सरी साठी

  • @ashokghogare967
    @ashokghogare967 Před dnem

    सर, तंबाखू पिक आपण पुणे जिल्हा मधे घेऊ शकतो का . एकरी उत्पादन व सरासरी उत्पन्न किती भेटते.

  • @maheshkarande3829
    @maheshkarande3829 Před 2 dny

    गवताळ वाढ म्हणजे काय सांगाल का

    • @gannamaster
      @gannamaster Před 23 hodinami

      उसाला गवतासारखा प्रचंड फुटावा येतो

  • @shadikshaikh4409
    @shadikshaikh4409 Před 2 dny

    सद्याचा हा कितवा पक्ष आहे

  • @sushilmugdiya5871
    @sushilmugdiya5871 Před 3 dny

    18121baddal mahiti milel ka ani rop upalabdh hotil ka

  • @maheshlandage7027
    @maheshlandage7027 Před 3 dny

    Sir plz contact no send kara ki

  • @anitagavade4114
    @anitagavade4114 Před 5 dny

    उङिद ला मारल तर चालतंय का

  • @dattatrayakhetre7974

    सर फलटण जि सातारा कोठे मिळेल

  • @shrikantnarune3886
    @shrikantnarune3886 Před 7 dny

    ❤❤

  • @navidkazi7360
    @navidkazi7360 Před 7 dny

    १०००१ हे वान पडल्यावर मोडते असा काही अनुभव आहे,

  • @sachindarade705
    @sachindarade705 Před 8 dny

    अंतर पीक कोणते घ्यावे

    • @CustomerCare-ck6jn
      @CustomerCare-ck6jn Před 6 dny

      अंतर पिक घेतल्यामुळे उसाचे उत्पन्न कमी मिळते

  • @navidkazi7360
    @navidkazi7360 Před 8 dny

    Co 11015 हे वान मराठवाडा भागा साठी उत्तम राहील का ? जून ची लागवड एप्रिल मे मध्ये गाळप कसे राहील गूळ पावडर कारखाने मे जून मधे ही गाळप चालू ठेवतात

  • @vilassuryawanshi1393

    भंगार

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 Před 8 dny

    किंमत किती आहे एक एकर साठी

  • @apppasahebsonnar6368

    Ganna master कुठे मिळेल

  • @VikramGuestOnEarth
    @VikramGuestOnEarth Před 9 dny

    माझ्या उसाची जाडी यापेक्षा जास्त आहे

  • @dhirajdeshpande8949

    Address send kara

    • @CustomerCare-ck6jn
      @CustomerCare-ck6jn Před 6 dny

      गन्ना मास्टर उस रोपवाटिका , मर्दवाडी रोड, आष्टा, तालुका -वाळवा, जिल्हा -सांगली

  • @sandipmohite7039
    @sandipmohite7039 Před 9 dny

    कराडमध्ये कुठे भेटेल

  • @user-vu6ln2ep9l
    @user-vu6ln2ep9l Před 10 dny

    1Number

  • @sumitparit7250
    @sumitparit7250 Před 10 dny

    517 baddal mahiti

  • @user-sr7ye4xb1e
    @user-sr7ye4xb1e Před 10 dny

    13073 बद्दल माहिती हवी आहे गुणधर्म फायदे तोटे महाराष्ट्रात शिफारस आहे का ते माहित टाका सर

    • @CustomerCare-ck6jn
      @CustomerCare-ck6jn Před 6 dny

      facebook page वरती post आहे ह्या संदर्भात