रेकी... आरोग्याचा प्रश्न कसा सोडवणार जाणून घ्या..

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 07. 2024
  • • रेकी मुळे रागावर कसे न... .
    मंजुश्री हिलिंग इन्स्टीट्यूट 8275804262
    आत्मा नमस्ते 🙏
    तुम्हाला शांत झोप हवी आहे का?
    तुम्हाला तुमच्या आरोग्यामध्ये सुधार करायचा आहे का? तुमच्या नातेसंबंधांमध्ये सुधार करायचा आहे का ?
    अध्यात्मिक प्रगती वाढवायची आहे का ?
    मानसिक शांतता हवी आहे का? आर्थिक संपन्नता हवी आहे का?
    तर नक्कीच आपण योग्य जागी आहात..
    तुम्हाला माहित आहे का हे सर्व मिळवण्याची क्षमता तुमच्या स्वतःमध्येच आहे आणि ह्या तुमच्या मधील शक्ती ची तुम्हाला ओळख करून देण्यासाठी आणि ब्रम्हांडीय ऊर्जेसोबत आपला परिचय करून देण्यासाठी मी आपल्याकरिता एक संधी घेऊन आली आहे आणि नक्कीच तुम्ही या संधीचा लाभ घेऊन स्वतःच्या आयुष्यामध्ये तुम्हाला हवं ते मिळवू शकता.
    आपल्याला या सर्वांकरिता पुढील लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉईन करायचा आहे पुढील माहिती ग्रुप वर मिळेल
    chat.whatsapp.com/Bou1elle3lR...
    अधिक संपर्काकरीता 8275804262 लिंक ब्ल्यू प्रिंट मधे दिसत नसेल तर हा नंबर MANJUSHREE HEALING या नावाने सेव्ह करा 🙏
    दर रविवारी संध्याकाळी ठिक आठ वाजता मंजुश्री हीलिंग इन्स्टिट्यूट ने सर्वांकरीता मोफत वेबीनार आयोजित केलेला असतो.
    या बेबीनारमधे नक्कीच आपल्याला मिळेल धूक्यातून प्रकाशाकडे नेणारा राजमार्ग जो तुम्हाला
    आळसातून चैतन्याकडे,न्यूनगंडातून आत्मविश्वासाकडे,भीतीतून धाडसाकडे,चिंतेतून समाधानाकडे,गरीबीतून श्रीमंतीकडे,आजारातून तंदुरुस्तीकडे,विसंवादातून सुसंवादाकडे,छळणुकीतून सुटकेकडे ,दुःखातून सुखाकडे
    आणि महत्वाचे म्हणजे आपण इतरांचे दुःख सुद्धा कमी करणारे होऊ शकतो आणि सुख आनंद खुशी आरोग्य संपन्नता वाटणारे होण्याच्या प्रवासाकडे नक्कीच घेऊन जाईल.
    तर नक्कीच वरिल गृप जाॅईन करा. झूम ॲप ची लिंक गृपला मिळेल 🙏🙂
    • कृतज्ञतेची जादू ...आयु...
    आत्मा नमस्ते सर्वांना 🙏
    कृतज्ञतेची जादू सेशन ज्यांना लाइव्ह अटेंड करायचे आहे त्या सर्व सन्माननीय सदस्य यांनी पुढील लिंकवर क्लिक करुन गृप जाॅईन करा
    chat.whatsapp.com/EaUofwE6qNT...
    • ब्रम्हांडीय उर्जा रेकी...
    • Increase Confidence an...
    • रेकीमय आयुष्य जगा आर्थ...
    • Rose Quartz Crystal. ...

Komentáře • 16

  • @bharatibhosale1640
    @bharatibhosale1640 Před 13 dny +1

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @nehakambale8412
    @nehakambale8412 Před 13 dny +1

    आत्मा नमस्ते सर्वाना खुप छान सर्वाचे अनुभव धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏

  • @sudhirsasane44
    @sudhirsasane44 Před 14 dny +1

    आत्मा नमस्ते मॅडम खूप छान खूप छान खूप छान

  • @surekhachache85
    @surekhachache85 Před 14 dny +1

    ❤ wow❤

  • @mansikarangutkar353
    @mansikarangutkar353 Před 14 dny +2

    आत्मा नमस्ते सर्वांना ❤
    या ताईंचा खूप छान अनुभव आहे यांचा अनुभव ऐकून मनाला एनर्जी आली खूप छान ,धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ❤

  • @sonalpatil7048
    @sonalpatil7048 Před 13 dny +1

    रेकीमय हार्दिक शुभेच्छा

  • @darshanadeshmukh4180
    @darshanadeshmukh4180 Před 14 dny +1

    Khup chan mam aayushyat khup chan badal zalet thank you mam thank you universe

  • @ushasapkal9373
    @ushasapkal9373 Před 14 dny +1

    खुप खुप छान. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻.

  • @bharatilakade1974
    @bharatilakade1974 Před 14 dny +2

    रेकी मध्ये आल्यानंतर खूप छान छान अनुभव येतोय रेकी चे खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद मॅडम चे खूप खूप आभार

  • @KanchanSasane-yb2ru
    @KanchanSasane-yb2ru Před 12 dny

    खूप छान अनुभव येत आहेत आपण कल्पनाही करू शकत नाही असे अनुभव येत आहेत खूप खूप धन्यवाद मॅम खूप खूप धन्यवाद 🙏🙏 आत्मा नमस्ते 🙏🙏

  • @nitinpatil6922
    @nitinpatil6922 Před 8 dny

    खूप छान अनुभव आहे रेकी मूळे माझ्या त खूप खूप फरक माझे माध्य आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ❤❤

  • @sonalpatil7048
    @sonalpatil7048 Před 13 dny +1

    आत्मा नमस्ते मॅडम 🙏

  • @bharatibhosale1640
    @bharatibhosale1640 Před 13 dny +1

    खूप छान माहिती मिळाली मॅडम

  • @vidyahire3315
    @vidyahire3315 Před 15 dny +2

    Atama नमस्ते मॅडम धन्यवाद धन्यवाद

  • @kalpanaadbale7532
    @kalpanaadbale7532 Před 14 dny +1

    आत्मा नमस्ते
    खुप खुप धन्यवाद मॅडम 🎉🎉