Video není dostupné.
Omlouváme se.

वाईट प्रसंगात या गोष्टी तुम्हाला मार्ग दाखवतील

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 09. 2022
  • संभाजीनगर येथील दहा एकर परिसरातील चैतन्य वन म्हणजे साधकांसाठी स्वर्गच आहे.
    माऊलीजी यांच्या सानिध्यात सहा दिवसाचे निवासी शिबिर तिथे चालते.
    ध्यान प्राणायाम सत्संग आहार शुद्धी वैचारिक शुद्धी भावनांची शुद्धी स्वतः सकारात्मक बदल करून घेणं सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगणं जीवनाला सुंदर बनवणं रोगमुक्त होणे यासारख्या गोष्टी तिथे आपोआप घडतात.
    आपण एका चांगल्या मार्गाला लागतो सत्संगाची आवड लागते आणि आपलं जीवनच सकारात्मक होऊन जातं.
    हे सर्व अनुभवण्यासाठी तुम्ही सुद्धा चैतन्य मनातील सहा दिवस निवासी शिबिर करा त्यासाठी खाली दिलेले नंबर वर कॉल करा 98 34 12 19 29
    90 21 53 21 57
    88 30 51 98 64

Komentáře • 258

  • @RenukaSalve-dn4qf
    @RenukaSalve-dn4qf Před 4 měsíci +2

    माऊली जी मी stsng ऐकला पासून माझ्या मनात बदल झाला आहे पण ऐक माझी स्वणसर विस्कळीत झाला आहे तर सर्व माझा परिवार एकत्र आले पाहिजे असा आशीर्वाद द्या माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला❤❤❤❤❤❤

  • @deepaksarage5062
    @deepaksarage5062 Před 6 měsíci

    आहरात बदल विचारात बदल करणार आहे आजचा सत्संग अप्रतिम होता

  • @deolalawachar1437
    @deolalawachar1437 Před rokem +8

    माऊली जी मुळे, माझ्यातील बदल :-
    1) शुद्ध शाकाहारी झालो
    2) सर्व व्यसन सुटले
    3)चिडचिड, राग, द्वेष, मत्सर नाहीसा झाला.
    4)जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला.
    5)शारीरिक, मानसिक, सामाजिक बदल अनुभवला.
    माऊली जी, आणी ज्ञानयोग म्हणजे आपलं सर्व सामान्यच जीवन घडवणार विद्यापीठ आहे. आपण कितीही घेतलं तरी कधीच कमी पडणार नाही असं ज्ञान भांडार, ज्ञा्नाचा अथांग महासागर.
    जय गुरुदेव 🙏🙏🙏.

  • @vibhalingayat3849
    @vibhalingayat3849 Před rokem

    नमस्कार, खूप छान मार्गदर्शन , माऊली

  • @anusayamuneshwarmakeuparti8670

    🙏🌹🙏Jay gurudev mauliji khup pawarful satsang ahe dhanyawad amhi khup nasebwan ahot dhnyawad mauliji🙏🌹🙏

  • @suryabhankakde3087
    @suryabhankakde3087 Před rokem +8

    जय गुरुदेव माऊलीजी
    या सत्संगाच्या निमित्ताने मला आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळाली
    मी शिबीर केल्यापासून माझ्यात अनेक बदल घडवून आले आहेत
    १)जगण्याची पद्धत बदलली
    २)राहणीमान बदलले
    ३)कुटुंबामध्ये प्रेमभाव व समजूतदार पणा वाढला
    ४)प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन बघायला लागलो
    ५)महान कार्य करण्याची संधी मिळाली
    अजून माझ्यात करायचे बदल:-
    १)आवश्यक तेवढेच बोलणे
    २)विनाकारण वेळ वाया जाऊ न देणे
    ३)माझ्या कार्याप्रति, गुरुप्रति अजून समर्पण भाव वाढवणार
    ४)जे जे बदल गुरूंनी करायला सांगितले ते सर्वच आत्तापासूनच बदलायला सुरू करणार
    ५)सर्वप्रति प्रेमभाव
    ६)प्रत्येक कार्यात माझे१००%देणार
    खुप खुप धन्यवाद माऊलीजी आज तुमच्यामुळे आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळाली

  • @janhavipethe8119
    @janhavipethe8119 Před rokem +2

    अतिशय प्रभावी सत्संग
    चैतन्य वनातील शिबिर म्हणजे तर आत्म्याचा संवाद आणि परमेश्वराची भेटच आहे
    आपल्यामुळे संपूर्ण जीवन बदलले आहे माऊली जी

  • @sachinsupekar1839
    @sachinsupekar1839 Před rokem +4

    मी ठीक आहे आणि सर्व ठीकच होणार ह्याचा आत्मविश्वास आला पुनः... जो हरवला होता तो पुन्हा मिळाला... 🙏🏻आपल्याला नमन

  • @rattnmalakamble1236
    @rattnmalakamble1236 Před 11 měsíci

    माऊली आपण अधून मधुन तथागत गौतम बुद्धांचे नाव घेता किंवा या विश्वासाला त्यांनी शांततेच मार्ग दिला या विश्वाला युद्धाची नाही बुद्धाची गरज आहे .आणि मी रात्र दिवस डिप्रेशन मध्ये होते तुमच्या सतसंगामुळे माझ्या जीवनात बदल झाला आहे

  • @rameshshejole3352
    @rameshshejole3352 Před 11 měsíci

    Jay Mauli

  • @rameshshejole3352
    @rameshshejole3352 Před 11 měsíci

    Mauli very very great services of mankind

  • @nikitachikhale1051
    @nikitachikhale1051 Před rokem

    Sssss माऊली खूपच छान सांगता तुम्ही मी पण खूप डिपरेशन मधे होते पण फक्त तुमच्या मुळे बदल होत आहे

  • @aryadounde9028
    @aryadounde9028 Před rokem +7

    जय गुरुदेव 🙏🏻🌸
    मी आर्या दौंडे
    ज्ञानयोग शिबिर झाल्या पासून मुळ स्वरुप आपले काय आहे ते समजले... सकारात्मक विचारांचा प्रवाह सुरू झाला... प्रत्येक परिस्थितीला सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला लागले...मनाचे सच्चिदानंद स्वरूप झाले... आणि आता मला आहारात परिवर्तन करायचे आहे...आणि प्रत्येक सत्संगातुन माऊलीजी त्यांची ऊर्जा देतात व ते जसं परिवर्तन करायला सांगतात तसे परिवर्तन करून जीवनाला खुप सुंदर करायचे आहे.. आपले खुप खुप धन्यवाद माऊलीजी 🙏🏻🙌💯

  • @rameshshejole3352
    @rameshshejole3352 Před 11 měsíci

    Yes Mauli Ready for changing Nature Jay Gurudev

  • @rameshshejole3352
    @rameshshejole3352 Před 11 měsíci

    Mauli you are in a form of God

  • @rameshshejole3352
    @rameshshejole3352 Před 11 měsíci

    Jay Gurudev

  • @sunitazade9511
    @sunitazade9511 Před rokem

    Jay gurudev

  • @rameshshejole3352
    @rameshshejole3352 Před 11 měsíci

    Thanks Mauliji

  • @rutujaghuge8697
    @rutujaghuge8697 Před rokem +1

    ज्ञानयोग ध्यान शिबिर करून आज जवळपास सहा वर्ष पूर्ण झाली
    अनमोल असे बदल जीवनात माऊलींच्या ज्ञानामुळे आणि आपल्या शिबिरामुळे झाले
    1. आहार सकारात्मक झाला
    2. मानसिकता पॉझिटिव्ह झाली
    3. प्रत्येक situation आहे तसे एक्सेप्ट करण्याची एक एनर्जी मिळाली
    4. आनंदी जीवन शैली झाली
    माऊलीजींच्या विचारांना कायम आचरणात आणून असेच आनंदी जीवन कायम ठेवेल
    Thank you MAULIJEE🙏 🌺🙌

  • @pranalideshpande4991
    @pranalideshpande4991 Před 2 měsíci

    खुप सुंदर माऊली जी

  • @dattatrayjagtap9745
    @dattatrayjagtap9745 Před 11 měsíci

    🙏 जय गुरदेव 🙏🌹🌹.

  • @savitamahajan8861
    @savitamahajan8861 Před 6 měsíci

    Khup energetic feel hote satsang aikun.... 🎉❤

  • @omkarlate8770
    @omkarlate8770 Před rokem +1

    Yes

  • @bhupeshshermale1234
    @bhupeshshermale1234 Před rokem

    खुप छान आहे माउली

  • @harishkokate5128
    @harishkokate5128 Před rokem +4

    खूपच सुंदर सत्संग
    मी शिबिर केल्यापासून माझे सर्व रोग दूर झाले आहेतच पण मन शांत झालं आहे
    मी रोज आनंदी वृत्ती ठेवूनच आनंदी दृष्टिकोन ठेवूनच सगळीकडे पाहतो आणि आजच्या सत्संग सांगितल्याप्रमाणे "मी ठीक आहे" या मंत्राचा वापर करेल
    आणि वाईट परिस्थितीला वाईट समजून घेणार नाही तर त्या परिस्थितीचा आनंदाने स्वीकार करेल
    हे जीवन बदलणारे ज्ञान दिल्याबद्दल माऊलीची आपले अनंत आभार

  • @SanjayBagad-fo1qi
    @SanjayBagad-fo1qi Před 2 měsíci

    माऊली आजुबाजचे लोक टोचुन काबोलता

  • @krantigholap1386
    @krantigholap1386 Před 6 měsíci

    Yes yes mauli ji 🙏

  • @sanjaypathak9767
    @sanjaypathak9767 Před rokem +2

    हा सत्संग अप्रतिम आहे. असा कधी ऐकला नव्हता. एवढा सकारात्मक आहे की माझ्या जीवनात बदल घटवेल अशी आशा वाटते. सोप्या भाषेत जीवनाचे सार सांगितले तेही हसत खेळत.💐

  • @sailabdhe4270
    @sailabdhe4270 Před rokem

    Dhanywaad mauliji

  • @seemaswami8439
    @seemaswami8439 Před rokem +1

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @ashwineebhiungade7833
    @ashwineebhiungade7833 Před rokem +1

    जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏
    आपल्या प्रत्येक सत्संगांमधून सकारात्मक ऊर्जा मिळते. 🌹ठीक आहे 🌹 या शब्दामध्ये खूप मोठी ताकद आहे. खूप खूप धन्यवाद माऊलीजी🙏🙏🙏

  • @sureshpandit2472
    @sureshpandit2472 Před rokem +1

    ज्ञानयोग साधना शिबिर केल्या पासून
    जिवन जगण्याचा पुर्ण परीवर्तन झाले आहे.
    प्रत्येकाने आयुष्य सुंदर करण्यासाठी हे शिबिर केल पाहिजे.जिंवत पनी स्वर्ग सुख,शांती, समाधान, आरोग्य नक्कीच मिळेल.
    फक्त ज्ञानयोगा शी जोडले राहील्यास
    प्रत्येक गोष्टीत आनंद अनुभव आल्याशिवाय राहत नाही.💯❤️🙏🙏😍😁😍

  • @nimakulthe5956
    @nimakulthe5956 Před rokem +1

    सत्संग खुप प्रेरणादायी आहे. शिबीर केल्यापासून जीवनात खूप बदल झाले. नाॅनव्हेज सुटले ,चहा सुटला. रोज गोपाळकाला सुरु झाला. नियमित सकाळची साधना सुरू झाली. विचार सकारात्मक झाले. तुमचे सत्संग रोज ऐकते त्यामुळे अडचणीची,संकटाची भीती वाटत नाही मन प्रसन्न राहाते. घरातील वातावरण आनंदी झाले. एकुणच जीवन आनंदी समाधानी झाले आहे. खुप छान वाटतेय. मी नेहमीच ज्ञानयोगाशी जोडलेली राहाणार आहे.
    जय गुरूदेव माऊलीजी

  • @atulbobade579
    @atulbobade579 Před 4 měsíci

    Yes mauliji 🎉

  • @atuldeshmukh2933
    @atuldeshmukh2933 Před rokem

    mnatil olkhata agdi माऊली माऊली 🙏🙏🙏
    snt shresht mauli🙏🙏🙏

  • @ashishthuse608
    @ashishthuse608 Před 5 měsíci

    Good morning mauli ji

  • @anilrajgire252
    @anilrajgire252 Před rokem

    जय श्री राम नमस्कार फार छान

  • @sudhamohadkar7241
    @sudhamohadkar7241 Před rokem

    God Bless you

  • @deepaksarage5062
    @deepaksarage5062 Před 6 měsíci

    अगदी खरंय मा ऊलीजी

  • @rasikamuli3019
    @rasikamuli3019 Před rokem

    खुपच छान माहिती 🙏🏿👌🙏🏿🌷

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 Před 4 měsíci

    तुम्हीहिरा आहात गुरु देव मि तुम्चयाकडे यायला खूप आवडेल पण घरच्यांनी साथ द्यावी माझा हेतु चांगला आहे

  • @fulajanghale2685
    @fulajanghale2685 Před rokem +1

    यस माऊलीजी 🙏

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 Před 4 měsíci

    हृदयाचे कान करुन मि ऐकते माझ्या पतीला घरच्यांन कोण समजावून सांगेल

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 Před 4 měsíci

    जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम तुमहि स्वतः जातीने लक्ष देवून साधकांकडून कृतीतून दाखवून आणि त्यांच्याकडून करवून घेतात हे मला खूप आवडले शिषयगण तुमचं सर्वस्व आहे माझयासाठी तर तुमहि खुप खुप केलय आणि अजूनही करत आहात ते मि शब्दांत सांगू शकत नाही महणावेसे वाटते गुरुराया मजवरी करी करूणा तुजविण शरण मी जाऊ कुणा❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍

    • @krishnabirari2323
      @krishnabirari2323 Před 4 dny

      गुरू देवा मि रेगयुलर तुमच्या बरोबर व
      न प्राणायाम करते सकाळी मी लवकर ऊ

    • @krishnabirari2323
      @krishnabirari2323 Před 4 dny

      जय गुरु देव. मां.

  • @bandushinde7165
    @bandushinde7165 Před 11 měsíci

    जय गुरुदेव माऊली मी आपले सर्व सत्संग ऐकतो पाहतो खूप छान वाटतं मनावरील ताण नाहीसा होऊन खूप रिलॅक्स वाटलं मी माझ्या आयुष्यात शक्य ते बदल नक्की करणार

  • @kumarmali7612
    @kumarmali7612 Před 10 měsíci

    खूप छान सकारात्मक सत्संग, जीवनात अत्यंत आवश्यक आहे.

  • @bhagwangaikwad5084
    @bhagwangaikwad5084 Před rokem

    khup chan statsang

  • @alkadhakane3135
    @alkadhakane3135 Před rokem

    Ashwini Dhakaneजय गुरुदेव आजची माऊलीजी सत्संग खूप छान ज्ञानयोग चैतन्य वनातील शिबिर सुदंर झाले

  • @sandeepkhanolkar8020
    @sandeepkhanolkar8020 Před rokem

    👍छान 🙏आजपासून सकारात्मक विचार करेन. संदीप खानोलकर कुडाळ सिंधुदुर्ग

  • @ashvinisurve686
    @ashvinisurve686 Před 10 měsíci

    जय गुरूदेव माउली जी तुमचा सत्संग खूप छान आहे.माउली माझ्या आयुष्यात खूप भयानक परिस्थिती आली मी पहिला माझा मुलगा एका अपघातामध्ये गमावला परत काही वर्षानी माझे पती कोरोना मुळे गेले तरीही मी या अवस्थेत कीतीही सगळं ठीक आहे म्हणत असते पण कधी कधी स्वतहाला समजवणे खूप कठीण होते

  • @prabhunivas7342
    @prabhunivas7342 Před rokem +1

    जय गुरुदेव माऊलीजी

  • @rameshshejole3352
    @rameshshejole3352 Před 11 měsíci

    Very Great Thoughts of great Mauli and Great patriotism in Great mauli

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 Před rokem

    जय गुरूदेव माऊलीजी 🌺🙏🌺🤗 माऊली गुरू माऊली माझी गुरू माऊली

  • @nareshdanekar3025
    @nareshdanekar3025 Před rokem

    आनंद झाला

  • @preranapanjari9681
    @preranapanjari9681 Před rokem +1

    Superb satsang, "me thik ahe", dhanyavad mauli ji, jai gurudev 🙏💐♥️😊

  • @alkadhakane3135
    @alkadhakane3135 Před rokem

    Ashwini Dhakaneजय गुरुदेव माऊलीजी आजची सत्संग खूप छान

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 Před 4 měsíci

    मनाचा समतोलपणा राहू द्यायचे घरात सूनेचच ऐकावं लागतं

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 Před rokem

    खुप छान मार्गदर्शन केले आहे माऊली.
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे

  • @shubhashgid2067
    @shubhashgid2067 Před rokem

    सकारात्मक विचार करुन सकारात्मक कृती करणार आहे
    सकारात्मक दृष्टिकोनातून बघणार आहे
    सकारात्मक जिवन शैली जगणार आहे
    काहीही घडल तरी ठिक आहे म्हणणार आहे
    माऊलीजीचा गोपाळकाला खाणार आहे
    सकारात्मक लोकांना सोबत राहतो ❤

  • @mayurpatil4733
    @mayurpatil4733 Před rokem

    जय गुरुदेव माऊली 🙏🙏 👍

  • @khudedv9485
    @khudedv9485 Před rokem

    👍👍👌👌👌

  • @vdkalasait
    @vdkalasait Před rokem

    व्यसन दारू मी आज सोडत आहे गुरुजी

  • @aniketpatil6821
    @aniketpatil6821 Před rokem

    मी आपला सतसंग यूट्यूथवर नेहमी ऐकतो. तुमचे सतसंग नेहमीच प्रेरणादायी असतात माऊली.खास करून बिकट प्रसंगाचे वेळी ठीक आहे याच महत्व यातून जाणलं. 🙏🙏🙏

  • @behappywithnature8408

    Great 👍 👌 👍 👌

  • @sunitapalav3745
    @sunitapalav3745 Před rokem

    छान विचार..

  • @prernagolvankar440
    @prernagolvankar440 Před rokem

    Khoop Chan vatle

  • @rahulbhosale7402
    @rahulbhosale7402 Před rokem +1

    Thanks Mauli ji for inspiring 🙏
    I will give 100 % in my work 💪
    I will become fearless

  • @shilpapatil4825
    @shilpapatil4825 Před rokem

    thank u Maulijee, Jay gurudev Maulijee 🙏🙏🌷🌷🌷🌷

  • @ashvinirunwal1265
    @ashvinirunwal1265 Před rokem +2

    तीन वर्षांपूर्वी शिबिर केले त्यानंतर आपण सांगितलेला आहार सुरू केला, रोज प्राणायाम ध्यान सुरू आहे आणि त्यामुळे पंधरा किलो वजन कमी झाले व आपोआपच गुडघ्याचे दुखणे आणि संधिवात निघून गेला
    आजपासून मी त्यात सातत्य राखणार आहे आणि ठीक आहे या शब्दाचा वापर करून स्वतःला स्थिर ठेवणार आहे

  • @jayshreeraut6218
    @jayshreeraut6218 Před rokem

    Yes i m ready to change myself....

  • @fulajanghale2685
    @fulajanghale2685 Před rokem

    मी ठीक आहे माझ्या कडे माऊलीजींचे ज्ञान आहे

  • @lalasahebbarge8126
    @lalasahebbarge8126 Před rokem

    जय गुरुदेव माऊली जी मी चैतन्य वनातील शिबिर केल्यापासून आपला सत्संग ऐकल्याशिवाय मला चैनच पडत नाही त्यामुळे रोज आपले कमीत कमी दोन-तीन व्हिडिओ मी पाहतच असतो मी आता खूप आनंदी आहे उत्साही आहे आरोग्यपूर्ण जीवन जगत आहे

  • @vandanaatkare2049
    @vandanaatkare2049 Před rokem

    Jai gurudev mauliji khup chan satsang aahe

  • @mansirane1858
    @mansirane1858 Před 11 měsíci

    Me khup positive zale🙏🙏🙏

  • @darshanapatil648
    @darshanapatil648 Před rokem +6

    Nanyogamule mazya madhe khup badal zala mauliji mi aaj pasun sagle tik aahe asech Bolen mauliijii sadhy mazay garat khupch problem suru aahe.mulagatar aamala begat nahi maulijii tumachi krupa asude

    • @gamarplay5016
      @gamarplay5016 Před rokem +1

      अप्रतीम सत्संग जी.

    • @ujwalabhalekar4140
      @ujwalabhalekar4140 Před rokem

      जय गुरू देव खूप छान वाटल धंनवाद

  • @ashwiniwalunj226
    @ashwiniwalunj226 Před rokem +3

    🙏 Jai Gurudev Mauliji.. we started our journey with online shibir,thn nivasi,dhyanshibir n so many more. From the day we met, each n every moment was like learning smthng new.whtever he said tht became satsang for us.i was suffering with severe migrane but tht completely gone.now everytime we are like blessed.as today again we blessed with two magical words "Thik ahe".😊 I applied everything wht Mauliji gave but was not having much control in every situation. but as Mauliji gave golden words ...with these magical words i started 100%.
    1. Daily sadhana without break.
    2. Gopalkala not even a single day miss.
    3. If something happened against my thoughts thn i will simply say 'Thik ahe' but tht too again hv to keep in mind consciously.
    4. Shibir atleast once in 3 months.like booster dose to keep myself strong n healthy n tht too with broad smile.
    5. Every kid shd join there hands with Dnyanyog parivar.as they are our bright future.but for tht we shd start our day with big smile, sadhana n gopalkala..
    Dnyanyog is God given gift for everybody..🙏

  • @vijayshete8349
    @vijayshete8349 Před rokem +1

    जय गुरुदेव 🙏
    ज्ञानयोगामुळे मला खूप काही मिळाले.
    नकारात्मक विचार निघून गेले.
    कंबर दुखी, पोटदुखी, डोकेदुखी बंद झाले.
    2 महिन्यात 11 किलो वजन कमी झाले.
    प्रत्येक गोष्ट सकारात्मक दृष्टीने पाहायला सुरुवात केली. नेहमी आनंदी राहायला लागलो.
    चिडचिड बंद झाली. धन्यवाद माऊलीजी 🙏🙏

  • @surekhasanas8094
    @surekhasanas8094 Před rokem

    जय गुरुदेव माऊली जी खुप खुप धन्यवाद मी ज्ञानयोगाची साधक आहे सकाळची रोजची साधना ऑनलाइन आणि निवासी शिबिर केल्यापासून माझ्या जीवनात बराचसा, भरपूर सकारात्मक बदल झाला आहे जगणं सोपं झालं आहे प्रत्येक गोष्टीत हलकेपणा आला आहे जय गुरुदेव माऊली जी ,अगदी रुदयातुन मनापासून प्रेम पुर्व कोटी कोटी नमन , धन्यवाद , धन्यवाद , धन्यवाद, धन्यवाद

  • @savibhash4094
    @savibhash4094 Před rokem +1

    जय गुरुदेव माऊली🙏
    मी फेब्रुवारीत सहा दिवसांचे निवासी शिबीर केलें आहे. मी बरेच शिबीर आतापर्यंत केले आहेत. सर्व जण खूप छान सांगतात. पण माऊली तुम्हीं ज्या छान पद्धतीने सांगता, सर्वांना समजेल अशा भाषेत बोलता, हसून खेळून सांगता, ते अगदी मनात पोहोचते आणि मेंदूला समजते. त्यामूळे आचरणात लगेच आणायला कुणाला अडचण येत नाही. मी आधीपासून शाकाहारी आहे, प्राणायाम करत होते . पण पटकन कुणाचं काहीं वाईट झालं किंवा मनाला लागेल असं बोललं की दुःखी व्हायचे. ते तुमच्याकडून आल्यापासून होत नाहीं. परिस्तिथी स्वीकारायला शिकले, त्यामूळे खूप समाधानी आणि आनंदी जीवन जगत आहे. मी सुखी आहे. या परमेश्वरा बद्दल कृतज्ञ आहे. माऊलिजी, तुमचा सत्संग मी रोज रोज ऐकते. खूप छान वाटते.🙏🙏🙏

    • @savibhash4094
      @savibhash4094 Před rokem

      सविता भोसले वडगांव शेरी पुणे

  • @atharvakolekar949
    @atharvakolekar949 Před rokem

    jay gurudev mauliji 🙏mi roj tumche video baghte khup positivity vadhte roj navin dnyan milte maulijii tumchya satsangamule mi aata roj pranayam suryanamaskar karte khup👌vatte mi aataparyant Jya gurunchya shodhat hote te guru mala tumchya rupat milale 🙏jay gurudev mauliji

  • @sunilphadtare291
    @sunilphadtare291 Před rokem

    Yes yes thik aye

  • @jayabandgar9892
    @jayabandgar9892 Před rokem

    Jay Gurudev mauliji 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @sunilphadtare291
    @sunilphadtare291 Před rokem

    Ok aye

  • @rameshshejole3352
    @rameshshejole3352 Před 11 měsíci

    How Great you are Sirji

  • @madhukarpawal5311
    @madhukarpawal5311 Před rokem

    होय माऊली जी मी ठिक आहे परिस्थिती कशी असली तरी मनस्थिती स्थिर ठेवणार आहे

  • @shobhabhole3070
    @shobhabhole3070 Před rokem

    जय गुरूदेव माऊलीजी मी शिबीर केल्यानंतर माझा प्रतेक प्रसंगाला बघण्याचा दृष्टीकोन बदलला टेंशन यायच्या आधीच तुमचे शब्द मनात आणी कानात घुमतात टेंशन कुठे जाते कळत नाही
    खूप खूप धन्यवाद माऊलीजी

  • @sunilphadtare291
    @sunilphadtare291 Před rokem

    Yes guruji chup motiveshan milae le dhanay ad

  • @sunitanandurkar3069
    @sunitanandurkar3069 Před 4 měsíci

    मला माझ्यात खूप बदल करायचा आहे पण माउलींची मला तुमची मदत पाहिजे मी प्रयत्न करत आहे त्या विचारांनी वागत आहे पण मला माहित आहे एकदम बदल होणार नाही पण मला बदलायचे आहे

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 Před 4 měsíci

    🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💗💗👌👌👌👌👌👌

  • @rameshshejole3352
    @rameshshejole3352 Před 11 měsíci

    For positivity

  • @sunandagangawane7274
    @sunandagangawane7274 Před rokem

    Thik ahe hi far mothi Shakti ahe

  • @savitashete5395
    @savitashete5395 Před rokem

    जय गुरुदेव माऊली जी शिबिर केल्या पासून माझ्यात खूप बदल झाला मी पाझिटीव विचार करायला लागले जीवन आहे तर दू ख टेन्शन हे आहेच पण त्यात ही सावरायला शिकले

  • @kailasdhumal1312
    @kailasdhumal1312 Před rokem

    Jay guru dev Maulijee
    Aplay satsanganee jeevanala Naveen Urja Nirman hote. 🙏

  • @sunilphadtare291
    @sunilphadtare291 Před rokem

    Kharach aye mauliji. Jay gurudeo

  • @sudhamohadkar7241
    @sudhamohadkar7241 Před rokem

    Very very nice Inspirational Video G0d bless you

  • @vdkalasait
    @vdkalasait Před rokem

    Yes, मला बदलायच आहे

  • @dnyanyogmybreath4086
    @dnyanyogmybreath4086 Před rokem

    जय गुरुदेव माऊलीजी
    मि माझ्या जीवना मध्ये सकात्मक जीवन शैली ठेऊन
    प्राणायाम ,नियमीत न चुकता ध्यान , रोजच्या साधने साठी योग्य तो आहार घेऊन स्वःत आनंदी राहून . प्रत्येक परीस्थीतीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून योग्य ती कृती करून इतरांना सुद्धा प्रेरणा देणार आहे.

  • @sunilphadtare291
    @sunilphadtare291 Před rokem

    Jay gurudeo

  • @vdkalasait
    @vdkalasait Před rokem

    रोज ध्यान करणार, जप करणार

  • @sailabdhe4270
    @sailabdhe4270 Před rokem

    Pranam mauliji