Shirur Loksabha: गुन्हा लपवल्याबद्दल Amol Kolhe यांच्या अर्जावर Vanchit चा आक्षेप, प्रकरण काय ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • #BolBhidu #ShirurLoksabha #AmolKolhe
    शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या अर्जावर शंका घेण्यात आली आहे. अर्जाच्या छाननीत त्यांचा अर्ज वैध ठरला, पण त्यांनी याबद्दल विरोधकांवर रडीचे डाव खेळत असल्याची टीका केली आहे. विशेष करुन त्यांनी टार्गेट केलं अजित पवार गटाला. याला अजित पवार गटानं उत्तर दिलं नाही, पण मग बातमी आली अमोल कोल्हे यांनी गुन्हा लपवला, वंचितच्या उमेदवाराचा आरोप, उच्च न्यायालयात दाद मागणार.
    अमोल कोल्हे यांनी टीका केली, अजित पवार गटावर, पण त्यांच्याविरोधात तक्रार केली वंचितनं. त्यामुळं तयार झालं कन्फ्यूजन, पण ही तक्रार नेमकी आहे काय ? अमोल कोल्हे यांच्यावर कुठला गुन्हा लपवल्याचा आरोप होतोय ? हे संपूर्ण प्रकरण नेमकं आहे काय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 199

  • @Renaissance861
    @Renaissance861 Před 3 měsíci +167

    BJP चा एकमेव मित्रपक्ष म्हणजे वंचित बी टीम आघाडी.

    • @suraj-nn8le
      @suraj-nn8le Před 3 měsíci +3

      Abe bhadavya sangali akola hatkangale chamanya kon konachi b team ahe

    • @NenearBazinga-lt7qe
      @NenearBazinga-lt7qe Před 3 měsíci +5

      ​@@suraj-nn8le hyat tu chukla to barobar boltoy

    • @Renaissance861
      @Renaissance861 Před 3 měsíci

      @@suraj-nn8le abe foknichya Akolyat Congress winning ahe. Congress kashi kay B team 🤣

    • @Renaissance861
      @Renaissance861 Před 3 měsíci +7

      @@suraj-nn8le ज्यांचा कधी उमेदवार निवडून येत नाही ते निवडून येणाऱ्या पक्षासोबत तुलना करतोय. धुव्वा उडाला आहे विदर्भात तुया पक्षाचा

    • @prathamesharage
      @prathamesharage Před 3 měsíci +1

      अरे ते वंचित चे स्वाभिमान स्वाभिमान भुंकणारे कुत्रे कुठे आहेत... दिसेनात कुठे.... मी तर म्हणतो भाजपाल आरकष्णा सम्पवू द्या... मग हे सरळ तर होतील

  • @akshayshelke7075
    @akshayshelke7075 Před 3 měsíci +11

    वंचित वाले तक्रार करतील जो जिंकणारा उमेदवार आहे त्याच्याबद्दल आणि मग ऐन election च्या वेळेस माघार घेऊन भाजप ला पाठिंबा देणार आणि म्हणणार की आम्ही संविधानाचे रक्षक

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Před 3 měsíci +90

    बि टिम ला काळजी किती 😂

    • @suraj-nn8le
      @suraj-nn8le Před 3 měsíci +2

      Tuya bhadavya congrees hich tar bjp chi b team ahe bhadavya bjp la 2014 la bhaherun pathimba koni dila lulya

    • @shekharjadhav6687
      @shekharjadhav6687 Před 3 měsíci +6

      @@suraj-nn8le आम्हाला शिव्या देऊन सत्य बदलत नसत😂

    • @prathamesharage
      @prathamesharage Před 3 měsíci +1

      ​@@shekharjadhav6687आणि बाबासाहेबानाच्या विचाराचे वारसदार म्हणे... बोलायची अक्कल नाही.. शिक्षण नाही... यांचा नेता कोण तर तो छपरी सुज्या ज्याला वागायचं बोलायचं राहायचं कसे याची अक्कल नाही... यांचा नाजायज बाप कोण तर तो प्रकाश जो रोज वेगळे येऊन खोटं बोलतो

    • @santoshchandanshive260
      @santoshchandanshive260 Před 3 měsíci +2

      Ajit Pawar ka

    • @URMAN33
      @URMAN33 Před 3 měsíci +5

      Aata bolnar VBA udhavast chi (B) team aahe...😂😂😂😂😂😂
      A re kay sanjay ❤❤❤

  • @indrajitnimbalkar
    @indrajitnimbalkar Před 3 měsíci +10

    खासदार होणं सोपं आहे पण
    शिवाजी दादा होणं अवघड...
    आमच्या गावात सुद्धा शिवाजीदादांनी मोठा निधी दिला आहे . यावेळी जनता नक्की तुमचा पाठीशी उभी राहणार दादा.

  • @Nomadic4592
    @Nomadic4592 Před 3 měsíci +24

    वंचित वाले कशाला जनमत विरोधात घेत आहात.बोंबलत आम्ही इथ भाजप नको म्हणून जिवाचं रान करत आहोत तुम्हाला कशाला पडली आहे😅

  • @SKY-um5iz
    @SKY-um5iz Před 3 měsíci +10

    वंचित ला एवढ समजत नाही तुमचा पक्ष बीजेपीला मदत करतोय ....बीजेपीच्या उमेदवार ला का पाठीशी घालता 😠...

  • @youranant
    @youranant Před 3 měsíci +6

    इथे लोक गंभीर स्वरूपाचे गुन्हे असून सुधा निवडून येऊन चांगली खाती सांभाळत आहेत ,अन् हे गुन्हा लपवलं म्हणून अर्ज बाद करा सांगत आहेत ,, मतलब कूच भी 😂😂

  • @dattatrayparse3534
    @dattatrayparse3534 Před 3 měsíci +5

    याचसाठी वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत जेणेकरून भाजपला मदत झाली पाहिजे.

    • @NS-ey8xh
      @NS-ey8xh Před 3 měsíci

      स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचा आधीकर कायद्याने दिलं आहे .आणि काँग्रेस ने बाबासाहेब यांच्या विरोधात उमेदवार देऊन बाबासाहेबांना जाणून बुजून संसद मध्ये जण्या पासून वंचित ठेवले हे आम्ही कधी नाही विसरणार आणि तुमचे किती तरी उमेदवार bjp rss चे आहे

  • @SKY-um5iz
    @SKY-um5iz Před 3 měsíci +7

    वंचितचा एकपण उमेदवार निवडून येणार नाही फक्त मत विभागणी करून बीजेपीला मदत करणारा वंचित पक्ष...मविआ कडून मिळणार्‍या 5 जागा वंचितने घेतल्या असत्या तर 2-3 खासदार तरी संसदेत पोहोचण्यास मदत झाली असती..🤦😐

    • @dycgu
      @dycgu Před 3 měsíci +2

      Only वंचित educated लोकांचा पक्ष ✌️✌️

    • @SKY-um5iz
      @SKY-um5iz Před 3 měsíci +2

      ​​@@dycguअरे पण मविआ बरोबर युती करुन 5 पैकी 3-4 निवडून आले असते...समाजाचे हक्काचे खासदार संसदेत गेले असते...रामदास आठवले सारखा बिनकामाचे मंत्री किती वर्ष डोक्यावर बसवणार...पुढे विधानसभेला जास्त जागा मागितल्या असता पण आपलच खर करायच हे वंचितच नियोजन 🤷🤦‍♂️

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 Před 3 měsíci

      ऐकावे ते नवलच म वी आ ने कधी पाच जागा दिल्या ?

    • @SKY-um5iz
      @SKY-um5iz Před 3 měsíci

      ​@@krishnabhilare5370 द्यायला तयार होते दादा पण वंचितला 27 जागा हव्या होत्या मविआ कडून...अंथरून बघून पाय पसरावे ही म्हण लागु होते वंचितला...अति आत्मविश्वास कधीही घातक असतो😬

  • @rushabhkothari1009
    @rushabhkothari1009 Před 3 měsíci +51

    जेव्हा भाजपला 100% माहित आहे की आढळराव पडणार मग असं काही ना काही हुकूमशाही सरकार करते.
    मी शिरूरकर आणि माझा वोट संसदेत प्रश्न मांडणारा युवा तडफदार नेता डॉक्टर अमोल कोल्हे यांनाच.

    • @bharatiparkar7899
      @bharatiparkar7899 Před 3 měsíci +6

      Labad khola lya lath ghala😂😂😂

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 Před 3 měsíci +3

      ह्यांन पाच वर्षात आपल्या मतदार संघातील कोणता मुद्दा संसदेत मांडला ह्यो संशोधनाचा ईशय हाय बगा.

    • @rushabhkothari1009
      @rushabhkothari1009 Před 3 měsíci +3

      @@abhishekpatil5740
      आढळरावने काय काम केले ते तरी सांगा?

    • @sandipumap9852
      @sandipumap9852 Před 3 měsíci +1

      ​@@rushabhkothari1009jaun hind matdar sanghat kahin kahi Kam kelele disel

  • @Gamingmumbaikar
    @Gamingmumbaikar Před 3 měsíci +7

    एवढा हलगर्जी पणा चांगला नसतो कोल्हे साहेब

  • @MangeshPatil-ht2xh
    @MangeshPatil-ht2xh Před 3 měsíci +9

    कोल्हे साहेब तुम्ही तर हद्दच पार केली आहे खोत बोलण्याची

  • @ajinath2151
    @ajinath2151 Před 3 měsíci +8

    Team A - BJP
    Team B - mim
    Team C - VBA
    Team D - bol bhidu

    • @URMAN33
      @URMAN33 Před 3 měsíci +2

      Team YZ ...MVA 😂😂😂❤❤❤
      Correct honar 💯

  • @vipuladsul9099
    @vipuladsul9099 Před 3 měsíci +1

    सत्तेत नसताना पण देव माणूस कायम मदतीला होता. एकाच वादा शिवाजीदादा

  • @rahulbadhe-qq9fz
    @rahulbadhe-qq9fz Před 3 měsíci +6

    बालिश कारणं देऊ पळ काढण्याचा प्रयत्न करणारे गायब खासदार.

  • @akshayawate-hm2uc
    @akshayawate-hm2uc Před 3 měsíci +9

    ५ वर्ष येड्यात काढलं आणि आलें परत मत मागायला

  • @Nextgentech125
    @Nextgentech125 Před 3 měsíci +11

    वंचित 4 जून रोजी कळणार आपण किती पाण्यात आहो तर .

  • @rahulbadhe-qq9fz
    @rahulbadhe-qq9fz Před 3 měsíci +4

    शिवाजी दादा आणि कोल्हे एकाच सामान्यात समोर समोर आहेत पण शिवाजी दादांनी प्रामाणिपणाचा मार्ग निवडला आणि कोल्हेंनी भामटेपणाचा. फरक स्पष्ट आहे मित्रांनो.

    • @vinayakbhat378
      @vinayakbhat378 Před 3 měsíci +3

      प्रामाणिक पणा 😂😂😂😂

    • @prathamesharage
      @prathamesharage Před 3 měsíci +2

      चार पक्ष फिरून येणारा प्रामाणिक.. आणि एकनिष्ठ कोल्हे भामटे वा.. 😂😂😂.

  • @vanitaGhorpade-or7dw
    @vanitaGhorpade-or7dw Před 3 měsíci +3

    सर्व सामान्यांच्या हाकेला साद देऊन मदतीला धावून जाणार पुणे जिल्ह्यातील एकमेव नेत्रुत्व म्हणजे दादा

    • @adn389
      @adn389 Před 3 měsíci +1

      आरे खासदाराचे काम दशक्रिया,पूजा ,लग्न नस्त 😂ते आढळराव करीतच राहतील पडून तू नको काळजी करू😂😂😂

  • @ensysengineers9621
    @ensysengineers9621 Před 3 měsíci +2

    Why is nobody talking about the electoral bond, industries shifting from Maharashtra to Gujarat, water issues, unemployment, inflation etc. There are so many issues.

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 Před 3 měsíci +1

    कायदा सगळ्यांसाठी सारखाच असतो.
    कोल्हा असला म्हणून काय झालं 😂

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 Před 3 měsíci +5

    भावा.... विरोधी उमेदवारांना निवडणुकीत उभेच राहता येऊ नये म्हणून भाजपाचा आटा पिटा चालू आहे.. उगाच तुम्ही #रोध होऊ नका 🙏🙏

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 Před 3 měsíci

      Pune jilha sampark pramukh AMOL KOLHE Shivsena ase FIR madhe lihilele spashta disat ahe.
      Todpani jhale aslyachi shakyta ahe

  • @SK36967
    @SK36967 Před 3 měsíci +19

    आता तरी फिक्स झालं का B team ka म्हणतात तुम्हाला ते....😂😂😂

    • @santoshchandanshive260
      @santoshchandanshive260 Před 3 měsíci +1

      Ajit Pawar ka

    • @URMAN33
      @URMAN33 Před 3 měsíci +3

      Aata bolnar VBA udhavast chi (B) team aahe...😂😂😂😂😂😂
      A re kay sanjay ❤❤❤

  • @jadhavyash404
    @jadhavyash404 Před 3 měsíci +6

    थोडी लाज असती तर मान्य केलं असत…ती नाही म्हणून हा रडका आणि तो रडका चालू आहे

  • @NustiBadbad69
    @NustiBadbad69 Před 3 měsíci +2

    एकच वादा, शिवाजी दादा !!

    • @adn389
      @adn389 Před 3 měsíci

      दादा पा दा 😂

  • @SagarGite90
    @SagarGite90 Před 3 měsíci +2

    Suparibaaj Prakash Ambedkar. Purna respect sampala hya manasa wishayi

  • @akshayawate-hm2uc
    @akshayawate-hm2uc Před 3 měsíci +6

    तुम्हाला पाहून आता तरस येते कोल्हे साहेब

    • @savitamethe7142
      @savitamethe7142 Před 3 měsíci

      गरज नाही तरस खायची ते, खमके आहेत।

  • @TheKapil1987
    @TheKapil1987 Před 3 měsíci +4

    अरे गुन्हा २०१६ चा त्यानंतर २०१९ ला पण फॉर्म भरला होता आणि ते निवडून आले होते त्यामुळे फालतुगिरी करू नका म्हणा

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 Před 3 měsíci

      Pune jilha sampark pramukh AMOL KOLHE Shivsena ase FIR madhe lihilele spashta disat ahe.
      Todpani jhale aslyachi shakyta ahe

  • @aarvichaitany8877
    @aarvichaitany8877 Před 3 měsíci +6

    नेमळट कोल्हा.

  • @jayantjadhav9546
    @jayantjadhav9546 Před 3 měsíci +63

    अमोल कोल्हे फिक्स निवडून येणार.....❤

  • @user-qi3zn7wl5l
    @user-qi3zn7wl5l Před 3 měsíci +2

    प्रामाणिक मुळात असावा लागतो तो आणता येत नाही.

  • @AnujLamkhade
    @AnujLamkhade Před 3 měsíci +4

    only shivaji dada fix khassdar 2024

  • @sourabhmule5295
    @sourabhmule5295 Před 3 měsíci +13

    वंचित 0 खासदार 0 आमदार वालेच ना भाजप ची बी टीम

  • @Gaikwad-1212
    @Gaikwad-1212 Před 3 měsíci +2

    VBA मतदानातून वंचित 😂😂

  • @jadhavyash404
    @jadhavyash404 Před 3 měsíci +6

    शिरूर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा शिवाजीराव आढळराव पाटील

  • @priyeshrasal5736
    @priyeshrasal5736 Před 3 měsíci +8

    Aho te lagna modinni 3 term mukhyamantri astana lapawlel ki tyach kai

  • @aarvichaitany8877
    @aarvichaitany8877 Před 3 měsíci +6

    शिवाजी दादा ना मत म्हणजे
    उच्च शिक्षित कार्यक्षम उमेदवाराला मत.....

    • @adn389
      @adn389 Před 3 měsíci +2

      ढेकूण पडणार च😂

    • @B-xe7cj
      @B-xe7cj Před 3 měsíci

      सुशिक्षित खासदार यांचे कु संस्कृत कार्यकर्ते😂​@@adn389

    • @vinayakbhat378
      @vinayakbhat378 Před 3 měsíci +1

      उच्च शिक्षित 😂😂😂😂

  • @aarvichaitany8877
    @aarvichaitany8877 Před 3 měsíci +8

    शिवाजी दादा आढळराव पाटील💯💯💯

  • @utu986
    @utu986 Před 3 měsíci +4

    वंचित आणि MIM BJP चे B C D team....

  • @URMAN33
    @URMAN33 Před 3 měsíci +3

    Aata bolnar VBA udhavast chi (B) team aahe...😂😂😂😂😂😂
    A re kay sanjay ❤❤❤

  • @SurajTambe-fp9wl
    @SurajTambe-fp9wl Před 3 měsíci +2

    आमच्या ह्रदयावर एकच नाव फक्त शिवाजी आढळराव पाटील

    • @adn389
      @adn389 Před 3 měsíci +1

      आरे खासदाराचे काम दशक्रिया,पूजा ,लग्न नस्त 😂ते आढळराव करीतच राहतील पडून तू नको काळजी करू😂😂😂

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 Před 3 měsíci +1

      तुझा असेल फक्त आमच्या ह्रदयात फक्त छत्रपती शिवाजी राजे भोसले आहेत...

  • @shekharj4497
    @shekharj4497 Před 3 měsíci +1

    Shivaji adhalrao patil fakt

  • @aki-un8jw
    @aki-un8jw Před 3 měsíci +4

    कोल्हे तर गेला 😂😂

  • @Gamingmumbaikar
    @Gamingmumbaikar Před 3 měsíci +6

    ५ वर्ष तुम्ही जनतेच्या विश्वासच विश्वास घाट केला आता घ्या तुम्ही विश्रांती

  • @balramthakur8461
    @balramthakur8461 Před 3 měsíci +4

    Shivaji dada

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 Před 3 měsíci +4

    आता ॲक्टिंग साठी मोकळे होणार

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před 3 měsíci +1

    प्रकरण लईच मोठ झालत पन 🚩

  • @WintheRace-gz9zb
    @WintheRace-gz9zb Před 3 měsíci +1

    Adhalrao dada ch nivdun yetil 100%

  • @_AvinashKharat
    @_AvinashKharat Před 3 měsíci

    ज्यांचे अर्धा पक्ष BJP च्या मांडीवर जाऊन बसलेत ... ते Vanchit ला B Team बोलतय 🤣

  • @bablusontakke5248
    @bablusontakke5248 Před 3 měsíci +1

    वंचित वंचितच राहणार त्यांना माहीत आहे निवडून तर येणार नाही जेवढा माल मिळेल तेवढा तर घेऊ भाजपकडे भरपूर पैसा आहे इलेक्ट्रॉल बंड पी एम केअर फन्ड आहेत

  • @rubikscubeking1932
    @rubikscubeking1932 Před 3 měsíci

    एकनिष्ठ आहे पक्षाशी.. मतदारांचं काय? त्याबद्दल बोला आणि काय ते बोला. एकनिष्ठ पक्षाशी नव्हे तर मतदाराशी असायला हवं. ते नसेल तर पक्षनिष्ठता काय कामाची?

  • @TheKapil1987
    @TheKapil1987 Před 3 měsíci +2

    आणि मग त्यात शिवाजीराव आढळराव पाटिलचे पण नाव आहे की

    • @URMAN33
      @URMAN33 Před 3 měsíci +1

      Aata bolnar VBA udhavast chi (B) team aahe...😂😂😂😂😂😂
      A re kay sanjay ❤❤❤

  • @VidzMG
    @VidzMG Před 3 měsíci +3

    B team😮 vba

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 Před 3 měsíci +2

    Amol kolhe ts pn nivdun yenar ny ,tyacha loksabha madhech kiti gav tyacha virodhat banner lavtet kadhi firat ch nahi nivdun alya pasun atta ugvlay 😂5 varsh zoplela

  • @civilboss1747
    @civilboss1747 Před 3 měsíci

    A re dada ..ek single sign jr nasl tr....form reject ho to...aani Notices. La yani ans tr kel asel n...because case Court mday aali .na....

  • @qofsalt8478
    @qofsalt8478 Před 3 měsíci +17

    चला B टीमच पाखरू बोले

    • @suraj-nn8le
      @suraj-nn8le Před 3 měsíci +1

      Bhadavya 2014 la bapane baherun pathimba dila tyach kay

    • @Renaissance861
      @Renaissance861 Před 3 měsíci +5

      BJP चा एकच खरा मित्र: आंबेडकर

    • @Vijay23288
      @Vijay23288 Před 3 měsíci

      ​@@suraj-nn8letujha DP aani tujhe marks match hot naahit

    • @santoshchandanshive260
      @santoshchandanshive260 Před 3 měsíci +1

      Ok mafivir penshandhari

    • @URMAN33
      @URMAN33 Před 3 měsíci

      Aata bolnar VBA udhavast chi (B) team aahe...😂😂😂😂😂😂
      A re kay sanjay ❤❤❤

  • @MangeshPatil-ht2xh
    @MangeshPatil-ht2xh Před 3 měsíci +2

    कोल्हा बोबडा बोल्ला

  • @vijaykamble4237
    @vijaykamble4237 Před 3 měsíci +2

    VBA 👍👍👍

  • @TheSameereye
    @TheSameereye Před 3 měsíci +7

    BJP B team activated

  • @sharadchandradhurgude4403
    @sharadchandradhurgude4403 Před 3 měsíci +1

    आम्हाला गोड वाटत, करमणूक व टाइम पास.

  • @dycgu
    @dycgu Před 3 měsíci

    वंचित पाकिटावर जगते bjp च्या त्याला मोदीने विमान गिफ्ट दिलंय फिरायला 😂

  • @user-jf2co9ds7w
    @user-jf2co9ds7w Před 3 měsíci +2

    कोल्हे साहेब तुम्ही कधीच देश हित जाणू शकत नाही

  • @indrajitnimbalkar
    @indrajitnimbalkar Před 3 měsíci +1

    • बोलणं सोपं असतं. तुम्ही कधी गेलात का बांधांवर.
    शेतकऱ्यांच्या अश्रू पुसायला.
    तुम्ही नाटक कधीच राहिलात,
    आताही खोटा अभिनय करीत पोपटपंची करीत आहात.

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 Před 3 měsíci +3

    B team

  • @user-kq3yw2cr1j
    @user-kq3yw2cr1j Před 3 měsíci

    कोल्हे आले का मतदार संघात

  • @user-jf2co9ds7w
    @user-jf2co9ds7w Před 3 měsíci

    तुम्हाला फक्त तुमचा पक्ष आणि तुमची नोटँकी प्यारी आहे तुम्हाला देशाचा जवान महत्वाचा वाटत नाही

  • @Gamingmumbaikar
    @Gamingmumbaikar Před 3 měsíci

    इतकंच होतं तर सांगायचं होता समोरून आता रडारड करून काय उपयोग.

  • @nik9643
    @nik9643 Před 3 měsíci +1

    Kolhychi kolhekui

  • @PratikWayal-ef2hi
    @PratikWayal-ef2hi Před 3 měsíci +1

    लाज तरी कशी वाटत नाही

  • @jimmssv9238
    @jimmssv9238 Před 3 měsíci +1

    Dadan var arop ka karata Vanchit la jab vichara..

  • @rahuljadhav1787
    @rahuljadhav1787 Před 3 měsíci +13

    वंचित ला पाकीट भेटलं 🎉🎉

    • @suraj-nn8le
      @suraj-nn8le Před 3 měsíci +3

      Tuya ghari yevu ka sangajo mag bhava

  • @shrikrishnasawant4051
    @shrikrishnasawant4051 Před 3 měsíci +1

    वंचित बीजेपी भाऊ भाऊ.

  • @khilarepatil595
    @khilarepatil595 Před 3 měsíci

    Kolha padla pahijel kahi kame nahi manchar ghodegoan madhye

  • @way2finance
    @way2finance Před 3 měsíci

    Mahiti changliye pn Chinmay tu ala asta tr mahiti aikala veglich maza ale asti

  • @user-lf5ff9nd5r
    @user-lf5ff9nd5r Před 3 měsíci +1

    काही लोकं काहीही होवू दया भाजपा च्या नावाने बोंबलत बसणार....

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan Před 3 měsíci +1

    Kashala radiche dav dakta.. saral saral hoy dya na election.. 😂

  • @rahuljadhav3481
    @rahuljadhav3481 Před 3 měsíci +7

    Ani hey challe bjp LA harvayla hyanchamdhe Ekta nahi sgle Aplya swartasathi Challay indi alliance cha KY NY
    yenr tr bjp 🗿🚩

    • @Sunita-nk7te
      @Sunita-nk7te Před 3 měsíci +1

      Ajun tumchya seat final hoina lagle bhukayla pahil seat vatun ghya yz yutichya yz andhbhakta no

    • @rahuljadhav3481
      @rahuljadhav3481 Před 3 měsíci +1

      @@Sunita-nk7te Arere Amhala andhbhakt bolnare kaku kiti ghan shivya detayt 🤣 seat cha KY sangta tumhi amhi Tumchysarka 4 paksh phirun alela lokanna seat nahi det strategy navachi ghost asti pn tumcha sarka pappu chamchenna samajnr nahi Karan shikshan fukatcha rashan fukatcha khaun buddhi geliy waste 🤣🤣
      Only bjp 🚩🗿

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 Před 3 měsíci

    Pune jilha sampark pramukh AMOL KOLHE Shivsena ase FIR madhe lihilele spashta disat ahe.
    Todpani jhale aslyachi shakyta ahe

  • @Parag-qj7bs
    @Parag-qj7bs Před 3 měsíci

    सुरती लूट ची परत फेङ करता काय...

  • @adn389
    @adn389 Před 3 měsíci +1

    आरे खासदाराचे काम दशक्रिया,पूजा ,लग्न, वाढदिवस, टुर्नामेंट,नस्त 😂
    ते आढळराव करीतच राहतील पडून काळजी करू नका😂😂😂😂

    • @B-xe7cj
      @B-xe7cj Před 3 měsíci

      खासदाराचे काम निवडून गेले की पाच वर्षा नंतर मताची भीक मागायला यायचे,😂😂

  • @karan333100
    @karan333100 Před 3 měsíci

    Bol bhidu ❌ bjp bhidu ✅

  • @RohitPatilalibag
    @RohitPatilalibag Před 3 měsíci

    अजित बाप्पा

  • @tastyfoodlife4371
    @tastyfoodlife4371 Před 3 měsíci +1

    Vanchit wale bjp supporter

  • @gh1s
    @gh1s Před 3 měsíci

    Ha vanchit vala tya gaddar ajya kadun 70kcrs madhla vata milalay kay ....adhich votes devide karun haathbhar lavtoy .....mhanje ata 56inch che hastak saral fight karu shakat nahj..... mhanun opp che candidates asle dhande karun disquailfy karayla radi cha daav khelnar ......hya peksha tya vanchit ne bjp shi yuti karaychi hoti .

  • @khilarepatil595
    @khilarepatil595 Před 3 měsíci

    Kolha apatala pajijel

  • @badboysk4002
    @badboysk4002 Před 3 měsíci

    वंचित bjp ची B team

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 Před 3 měsíci +6

    राजकारणातली गुन्हेगारी नष्ट करू म्हणणार्‍या भाजपाने सगळ्यात जास्त गुन्हेगारांना उमेदवार बनवलं

  • @Shekhar_D
    @Shekhar_D Před 3 měsíci

    556

  • @shaileshsalve701
    @shaileshsalve701 Před 3 měsíci

    Sota cha hatani sota chi ijaat ghaalun ghet ahe vanchit.kahi garaj navti he sarva karaychi..ya asha reason mule cha bjp chi B team bola jata ani te kute na kute sota vanchit tyala purave det rahata..Bala saheb Ambedkar karan badal nehami cha adaar ahe ani ye khasdar hotin ya time la .pan karyakartyani asa kahi karu naka

  • @ravindrashinde6435
    @ravindrashinde6435 Před 3 měsíci +1

    BJP cha radicha dav😂😂

  • @tastyfoodlife4371
    @tastyfoodlife4371 Před 3 měsíci

    Asthavsle tase aambedkar ase as kas chalel
    Bahujsn cha visheas rahila nahi

  • @yusufatar1823
    @yusufatar1823 Před 3 měsíci +2

    Muslimancha evdha virodh.....

  • @Political15235
    @Political15235 Před 3 měsíci +1

    कोल्हे खासदार...पुन्हा

  • @navnathkhatkale693
    @navnathkhatkale693 Před 3 měsíci

    Phaltu prakaran. Action tyaveli ka nahi ghetli polisani. Nachta yeyina angan vakade

  • @funnyman4413
    @funnyman4413 Před 3 měsíci

    Mim bjp B team

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg Před 3 měsíci

    Surat naahi aahe Apala thillar pana band kara
    B team walyanno

  • @jalindarraut7297
    @jalindarraut7297 Před 3 měsíci +2

    आमचे दैवत.... अमोल कोल्हे 100% निवडून येणार 🎉🎉🎉🎉

  • @shine855
    @shine855 Před 3 měsíci

    Tyala dyalach nahi pahije Ticket akkal ahe ka tyala rajkarana baddal

  • @mohanm6818
    @mohanm6818 Před 3 měsíci +6

    वंचीत ही भाजपाची बीटीम आहे वंचीत फक्त भाजपा जिताव धोरण आहे

  • @AnujLamkhade
    @AnujLamkhade Před 3 měsíci +3

    शिवाजी दादा आणि कोल्हे एकाच सामान्यात समोर समोर आहेत पण शिवाजी दादांनी प्रामाणिपणाचा मार्ग निवडला आणि कोल्हेंनी भामटेपणाचा. फरक स्पष्ट आहे मित्रांनो.

    • @badboysk4002
      @badboysk4002 Před 3 měsíci

      दादाचा कोणता मार्ग प्रामाणिकपणाचा 😂😂😂