RBI Governor शक्तिकांत दास यांनी Deposit crunch बद्दलची चिंता व्यक्त केली, नेमका विषय काय आहे ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • #BolBhidu #BanksDepositCrunch #GovernorShaktikantaDas
    भारतीय बँकिंग सिस्टीम हि जगातील सर्वोत्तम बँकिंग सिस्टिम पैकी एक मानली जाते. RBI चं असलेलं पक्कं नियंत्रण, कर्ज देताना पाळायचे निकष आणि बँक खातेदारांची बचतीची सवय यामुळे सर्वकाही छान अशी परिस्थिती होती. पण आता गोष्टी वेगाने बदललेल्या दिसत आहेत. सध्या या बँक्स Deposit crunch सोबत झुंजत आहेत. म्हणजेच बँक्स जवळ खेळता पैसा कमी पडायला लागलाय ज्याबाबतीत RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी चिंता व्यक्त केली आहे. नेमका विषय आहे काय ते समजून घेऊयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 535