आता लक्ष्य USA ऑलिंपिक | साताऱ्याची धावपटू अनुष्का कुंभार

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • इच्छा असेल तर मार्ग दिसेल... काही वेळा अगदी सगळ्या सोयीसुविधा आपल्याला उपलब्ध असतात आणि तरीही त्यात ज्याची कमतरता असते त्यालाच आपण आपल्या अपयशाचे एक कारण समजत असतो.. परंतु काही लोकं अशीही असतात जी परिस्थितीला सामोरे जातात. जे आव्हान समोर आहे त्याला तोंड देतात.. हे करत असताना कोणतीही तक्रार ही लोकं करत नाही मात्र यशस्वी झाल्यानंतर यांच्या यशाचा डंका सर्वत्र पिटला जातो... अगदी आपोआप. साताऱ्याची आंतरराष्ट्रीय पदक विजेती धावपटू अनुष्का कुंभार हिच्यासोबत झालेल्या गप्पा या पाॅडकास्टमध्ये....
    Credits:
    Guest - अनुष्का दत्तात्रय कुंभार
    Host - माधव पाटणकर
    Videography and Editing - Magical Studio, Satara

Komentáře • 7

  • @vikaspawar6599
    @vikaspawar6599 Před 3 měsíci

    अनुष्का, अभिमान आहे तुझा 👍🏻👍🏻

  • @satyamshinde7294
    @satyamshinde7294 Před 4 měsíci +2

    💯🤞

  • @shivajikalange3372
    @shivajikalange3372 Před 4 měsíci

    Anushka golden queen God bless you

  • @vijaybajiraokumbhar7762
    @vijaybajiraokumbhar7762 Před 4 měsíci

    Good 💯

  • @architniks0001
    @architniks0001 Před měsícem

    100% ऑलिम्पिक मेडल मिळेल. आणि तुझ्या, वडिलांच्या आणि गुरु बाबार साहेबांच्या कष्टाच चीज होईल.

  • @nikhilkadam9192
    @nikhilkadam9192 Před 4 měsíci

    Proud to be satarkar💪

  • @rohankamble3898
    @rohankamble3898 Před 4 měsíci

    Good bless you 🎯💯👍