दिडच मिनिटांचा हा बाप आहे तो प्रतेक घराघरात अन् घरातल्या प्रतेक काळजात पोहचलाच पाहिजे.

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024

Komentáře • 1,1K

  • @amarbeluse3180
    @amarbeluse3180 Před rokem +857

    खरं आहे बापाची ज्यांना किंमत कळाली तर आख्या दुनियादारीचे महत्व कळेल 😭😭😭😭😭

  • @sampatraojadhav4966
    @sampatraojadhav4966 Před 11 měsíci +121

    डोळ्यात पाणी न येता हा व्हिडिओ पाहाच शकत नाही ग्रेट आहात सर तुम्ही अशा व्याख्यानाची आजच्या पिढीला आई बापाला सोडुन जानाऱ्या पोरांना खुप गरज आहे

  • @sachinsalve3422
    @sachinsalve3422 Před rokem +85

    खरंच डोळे पाणावले... love you pappa 😘😘

  • @bapukudale5265
    @bapukudale5265 Před rokem +196

    आसे व्याख्यान सांगणारे भारतभर तयार झाले पाहिजे ..... खरचं खुप छान 🙏🙏🙏

    • @shitalsurve244
      @shitalsurve244 Před 11 měsíci +2

      आणि आई वडिलांना समजून घेणारी मुलंं

    • @santoshstall
      @santoshstall Před 5 měsíci

      😂😂😂😂❤❤❤❤

    • @Anita.3
      @Anita.3 Před 5 měsíci

      Miss u Baba🥲🥲🥲🥲🥲🙇

  • @Goglu_vlogs
    @Goglu_vlogs Před rokem +358

    ज्याला बापाची किंमत कळते साला तोच जीवनात यशस्वी होतो..!!❤️😊

  • @dhawaleravindra23
    @dhawaleravindra23 Před 6 měsíci +19

    साहेब तुम्ही एकदम खरं बोलत आहात तुमचं हे वाक्य ऐकून डोळ्यात पाणी कारण ज्याला बापाची किंमत कळते तोच खरा यशस्वी झाला आहे

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 Před rokem +193

    खरोखरच छ.शिवराय, छ.शंभूराजे, बाबासाहेब आंबेडकर घडविण्यासाठी त्यांच्या वडिलांनी खुप मेहनत घेतली आहे.
    म्हणूनच आपण म्हणतो की-
    "बाप हा शेवटी बापच असतो!"
    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @rekhamayekar8730
      @rekhamayekar8730 Před rokem +3

      🙏🙏🙏🙏🙏

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 Před rokem +1

      @@rekhamayekar8730 धन्यवाद!🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @sanjaysarvankar8655
      @sanjaysarvankar8655 Před rokem +3

      बाप जो पर्यंत आहे तो पर्यंत समजत आणि बाप निघून गेला की तेची किंमत समजते पण काय करणार वेळ निघून गेलेली असते बाप हा बाप असतो सलाम माझे बाबा 🙏🙏🙏

    • @avinashdeshpande2193
      @avinashdeshpande2193 Před 11 měsíci +3

      बापाला वृद्धावस्थेत फार विचारल नाही तर बाप क्षमा करेल परंतु उठता बसता अपमान मात्र करू नका तरी देव पावेल !

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 Před 11 měsíci +1

      @@avinashdeshpande2193 सत्य वचन!👍🏼👍🏼👍🏼

  • @nishakalway3281
    @nishakalway3281 Před 11 měsíci +49

    ,🙏🙏🌹हृदयांतून अश्रु आले,जीवन राहता वडील असे पर्यंत आपण हे समजत नाही,आपली मोठी चुक आहेत ,नमन आहे🌹🙏🙏

  • @kailasnimhan2942
    @kailasnimhan2942 Před rokem +210

    खुप छान अंजन घातलं मुलामुलींच्या डोळ्यात सर !!!
    त्रिवार मानाचा मुजरा सर !!!

  • @Geeta.bhagat...2131
    @Geeta.bhagat...2131 Před 6 měsíci +8

    बापाची किंमत आता समजली...कधी मोठ्या आवाजत नाही ओरडला,गरीब होता पण कधी कशाची कमी नाही पडून दिली ,कधी अंगावर हाथ नाही उचलला...खरंच खूप छान आहे माझा पप्पा..... देवा माझ्या आई वडिलांना सुखी ठेव हीच इच्छा आगे माझी....🥺🙏🏻🙏🏻

  • @shilpabhosle5525
    @shilpabhosle5525 Před rokem +67

    बाप हा जीवनात ला असा अदृश्य जीव आहे की तो फक्त चुकांसाठी दिसतो पण त्याची महिंनत कधीच दिसत नाही ,,,,आणि बापाची काळजी फक्त 95 टका मुलीच करतात ,,,

  • @anagha9853
    @anagha9853 Před rokem +33

    असं कीर्तन प्रवचन करणे म्हणजेच समाज प्रवर्तन करणे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 यालाच म्हणतात खरं कीर्तन करणे. जे काळजात घर करून शब्द रोऊन बसतात,, तुम्हाला हजार वेळा दंडवत 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vikramjadhav9144
    @vikramjadhav9144 Před rokem +50

    काय भरदार आवाज तितक्याच ताकदीने एकवटलेल्या भावना आणि साधी सरळ मांडणी जी मन मश्तीषक आणि मनगट पूर्णतः सक्रिय करणार वकृत्व सर जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय मूलनिवासी

  • @jivannavghre
    @jivannavghre Před 11 měsíci +12

    माझा बाप माझा पाठिंबा आहे अगदी बरोबर साहेब याची जाणीव करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @tiger-sy7lh
    @tiger-sy7lh Před rokem +556

    अरे बापरे. काय शब्दात वर्णन केलेत सर ऐकून डोळ्यात पाणी आलं.

    • @vindhanaik5946
      @vindhanaik5946 Před rokem +5

      Kharch aikun dolyat Pani ala

    • @sanjaybane3042
      @sanjaybane3042 Před rokem +1

      ऐकून नाही... मित्रा
      ... वाचून बोल.. वाचून... कुठला टायगर.. तू.... सर्कशीत ला.... का.. काय... री कॉमेंट देतो...,..... मुर्खांची कमी नाही ह्या दुनियेत....

    • @sanjaybane3042
      @sanjaybane3042 Před rokem

      तुला बाप आहे का??? आणि दुसरं म्हणजे तू बाप आहेस का..??

    • @tiger-sy7lh
      @tiger-sy7lh Před rokem

      @@sanjaybane3042 काय रे छक्क्या लवड्याच्या, तू काय दोळ्यान ऐकतो आणि कानान बघतो काय शेमण्या. बापा वरून माणूस सांगतो आहे तर, ऐकून च अस बोलणार की, वाचून कस बोलणार. तू काय लोकांची माप काढतो. तुझ्याव रून च सिद्ध होतंय गाढवां ची काही कमी नाही.

    • @sanjaybane3042
      @sanjaybane3042 Před rokem

      @@tiger-sy7lh अरे तुझा बाप मी काढला नाही.. तुला फक्त विचारलं कि तुला बाप आहे का? आणि तू बाप आहेस का?? मग च तुला बापाच महत्व कळेल.. आणि अशा बालिश रिप्लाय कमेंट )नको.. ह्यावरून तुझ्या बुद्धीची कल्पना कल्पना करतील लोक..आणि या पुढे आपण काय लिहितो, बरळतो याकडे लक्ष दे..... उगीच आपलं स्मार्ट फोन हातात आला म्हणून स्वतःला स्मार्ट समजायचं नाही.... कळलं..

  • @pubglovers.b3184
    @pubglovers.b3184 Před rokem +41

    अरे बापरे ..काय शब्दात वर्णन केलेत सर ऐकून डोळ्यात पाणी आलं ...

    • @PoojaPatil-v3f
      @PoojaPatil-v3f Před měsícem

      मीबापाची माया आणि प्रेम फक्त nwwd tkke मुलींनाच कळते पण तरुण मुलांना फकत्त lgna नंतर बायको दिसते आई वडील त्यांना अडगळ वाट ते... प्रकाश पाटील.

  • @panduranggaikwad4295
    @panduranggaikwad4295 Před rokem +30

    खरं आहे सर बाप बापचं आसतौ कोणच्या गोष्टी ची कमतरता नाही

  • @User95958
    @User95958 Před 11 měsíci +98

    आई आणि बाप यांच्या सारखा त्याग जगात कोणी करू शकत नाही. आपली मुले आपल्या पेक्षा मोठी व्हावी हे प्रत्येक आई वडिलांच स्वप्न असत. 🙏🙏

  • @pranitawanjari7146
    @pranitawanjari7146 Před rokem +7

    मला फक्त इतकं समजते कि प्रत्येक मुलांनी किंवा मुलींनी आई आणि बाबा याची काडजी घेतली पाहिजे आणि मोठे झ्हाले कि त्याची सेवा पण केली पाहिजे आई वडील ची जागा कुणी नाही घेऊ शकत 🙏🏻

  • @rahulabgad1601
    @rahulabgad1601 Před rokem +38

    सर आपले शब्द ऐकून खरंच डोळ्यामध्ये पाणी आले

  • @user-cd8eq8my5h
    @user-cd8eq8my5h Před 11 měsíci +9

    बाप हा बापच आस्तो कष्ट करुन घर आणि आपल्या लेकराच करियर बनवतो आणि स्वतः झिजतो ❤

  • @amolchavan1545
    @amolchavan1545 Před 6 měsíci +17

    जेला बापाची किमत समाजते तो जीवनात यशस्वी होनार १००% 💪💪💪💪💪

  • @rohitpawar4061
    @rohitpawar4061 Před rokem +32

    माझ्याकडे शब्दच नाहीत सर तुमच्या या वक्तव्यावर कारण बापाचं वरणण करायला शब्दच अपुरे पडतात धन्यवाद सर मुला - मुलींना बाप काय असतो याची जाणीव करून देण्यासाठी

  • @jayrampawar2807
    @jayrampawar2807 Před rokem +16

    आपल्या आयुष्यातील खरा हिरो म्हणजे बाप...

  • @mohanbharsat9924
    @mohanbharsat9924 Před rokem +11

    खुप छान विचार डोळ्यात अश्रू उभे राहिले.

  • @asusasus8665
    @asusasus8665 Před rokem +7

    🙏🍫🍫 अतिशय...मनाला ..टच ..करणारा हिडिओ.. संपुर्ण शरीराला.. ढवळून आणणारा

  • @user-dipakkusalkar
    @user-dipakkusalkar Před rokem +8

    मी स्वतःला भाग्यवान समजतो या अभूतपूर्व व्याख्यान मालेतील कार्यक्रमात मला सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली...

  • @pranaysahare8156
    @pranaysahare8156 Před 11 měsíci +2

    आई आणि बाबा हि देवाण दिलेली एक अनमोल देणगी आहे ...

  • @BalajiPanchare
    @BalajiPanchare Před 11 měsíci +7

    बापाशिवय कोणीही प्रेम करत नसत ❤❤❤❤ i love dady ❤❤❤❤🎉

  • @sanskarraut4644
    @sanskarraut4644 Před rokem +10

    खरच ऐकुन डोळ्यात अश्रू आले . धन्यवाद सर आपला अभिमान वाटतो

  • @narendradabhade5985
    @narendradabhade5985 Před rokem +8

    खूप छान सुंदर विचार माझे वडील शिक्षक होते खूप प्रेमळ होते 2020 मध्ये कोरोना मुळे निधन झाले अजून तरी तयची आठवण येते

  • @mahadeotiwale8255
    @mahadeotiwale8255 Před 11 měsíci +1

    Salute आहे सर तुम्हाला....

  • @sgd9064
    @sgd9064 Před rokem +67

    वसंत हंकारे,म्हणजे महाऊर्जावान माणूस🙏

  • @prakashchitare-pe7uz
    @prakashchitare-pe7uz Před 11 měsíci +5

    बाप म्हणजे बापच असतो बापाची जागा कोणीच घेऊ शकत नाही,

  • @मिमराठी
    @मिमराठी Před rokem +7

    अप्रतिम बाप्पाची व्याख्या 👌👌👌👌💐🙏

  • @pallavigamre336
    @pallavigamre336 Před rokem +7

    मी असाही बाप बघितला आहे ज्याने स्वतःच्या अहंकारा साठी स्वतः च्या मुलाला आयुष्यातून उठवले

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 Před rokem +8

    खरं आहे. बाप हा बापच असतो 👍👌👌👌

  • @renukatetawar4865
    @renukatetawar4865 Před 10 měsíci +1

    तूमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम सर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kamleshwankhade4472
    @kamleshwankhade4472 Před rokem +6

    love you Aai Baba.. kharch Dolyat Pani aal..😥😥😭😭

  • @harshuharshu142
    @harshuharshu142 Před 11 měsíci +12

    एवढ्या तळमळीने अचूक बाप आजवर कुणीही समजावून सांगितला नाही, हे ऐकल्यावर ज्याचा कमीत कमी कंठ दाटून येतो त्यालाच बाप कळला समजायचं, ज्याला बाप कळला , त्यानं दुनिया ओळखली असं समजायचं, बापासारखे दैवत दुनियात नाही !

  • @anantkumarjondhale5649
    @anantkumarjondhale5649 Před 11 měsíci +11

    Jay shivray Jay Bhim 🙏🙏🙏hankare sir khup chhan सांगितले 👌👌👌👌👌👍👍👍

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Před rokem +5

    वास्तव आणि सर्वोत्कृष्ठ मार्गदर्शन !

  • @gangadhardhage3158
    @gangadhardhage3158 Před rokem +7

    वा सर वा काय शब्दात वर्णन केले डोळ्यात पाणी आले आहे सर वा

  • @sureshwadatkar4888
    @sureshwadatkar4888 Před rokem +22

    बाप म्हणजे बाप आहे

  • @bhanudasshirole6396
    @bhanudasshirole6396 Před rokem +6

    Sir तुमचे शब्द ऐकून डोळ्यात पाणी आल

  • @gautamathawale1883
    @gautamathawale1883 Před rokem +7

    हे अगदी खरं आहे,मनाला भिडल राव

  • @ganeshvighne5747
    @ganeshvighne5747 Před rokem +10

    सर आपले शब्द ऐकून डोळ्यामध्ये पाणी आले

  • @indukute5245
    @indukute5245 Před rokem +4

    खरच आज याची गरज आहे कायम कायम एकले पाहिजे एकदम भारी🙏🙏

  • @pankajravte1456
    @pankajravte1456 Před rokem +187

    बाप बाप असतो
    बापाचे वर्णन करण्याइतके आपण निःशब्द असतो ,,,🙏🙏

    • @sharadhalde891
      @sharadhalde891 Před rokem +1

      🙏🙏🙏🙏🙏

    • @maniksalunkhe7710
      @maniksalunkhe7710 Před rokem

      कारिषम

    • @vijaykolge9871
      @vijaykolge9871 Před rokem +1

      आंगावर काटा आला की सर

    • @mandakinishirke7487
      @mandakinishirke7487 Před rokem

      ​@@vijaykolge9871

    • @goviddhak1771
      @goviddhak1771 Před rokem

      ​@@maniksalunkhe7710 ऊछूछूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ चे नाव ऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊचूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊछूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊछूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊेए एएऊऊऊऊछूऊछऊछूछ ते ऊऊझ दे ऊऊछूऊऊ एक छूऊऊऊ तर हाय ते ऊ ते

  • @Durga-vf6vo
    @Durga-vf6vo Před 11 měsíci +4

    Khrach baap ahe tr sari dunya ahe
    Tyala kahi kami nahi❤❤❤

  • @harishpatil4943
    @harishpatil4943 Před rokem +62

    सर तुम्हाला कोटी कोटी सलाम तुमचे पृथ्वी मोलाचे दोन शब्द ऐकताच.. डोळ्यात अश्रू आल्या, धन्य आहे तुमचं ते बोलणं धन्य तुमचे जन्म, धन्य तुमचे आईबाप 💐💐🙏🙏👌👌

  • @dipakpatil7948
    @dipakpatil7948 Před 11 měsíci +2

    ❤❤❤ आय लव्ह यू डॅड खरं आहे बापाची ज्यांना किंमत कळत असते दुनिया चे महत्व कळते

  • @swapnaligavhane2462
    @swapnaligavhane2462 Před 11 měsíci +4

    खर आहे अण्णा सारखं प्रेम कोणी करू शकत नाही माझ्यावर😊

  • @तानाजीसगर
    @तानाजीसगर Před 3 měsíci

    खरं आहे सर आज भरकटलेल्या आणि व्यसना अधीन झालेल्या मुलांना तुमच्या सारख्या मार्गदर्शकाची गरज आहेच ज्याला बापाची आणि बापाच्या किंमत कळते ती मुलं मुली वाया जात नाही

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 Před 11 měsíci +9

    उपाशीपोटी काम करतो त्याला म्हणायचं बाप आपल्या मुलांना चांगले कपडे चांगले खायला मिळालं असे स्वप्न पाहणारा बाप शिकवण मोठा अधिकारी होईल स्वप्न पाहणारा तो बापच असतो जय भवानी जय शिवराय

  • @bhausahebbarkade3604
    @bhausahebbarkade3604 Před 11 měsíci +2

    सर.......एकदम खर बोलतात....ओ मन गहिवरुन आल......आक्षरस्या.....अंगावर...काटा आला सरसरुन......🙏🙏🙏🙏🙏

  • @paramacademy771
    @paramacademy771 Před rokem +4

    खरच बाप बाप अस्तो त्याची कीमत कीवा तुलना कोनाच सोबत करू शकत नाही अन कश्यातच करू शकत नाही.......

  • @babangavahane-dp7vg
    @babangavahane-dp7vg Před 11 měsíci +4

    🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 धन्य आहे सर तुमचं वाक्य

  • @Shubhangi1991
    @Shubhangi1991 Před rokem +3

    खरंच आहे, आपल्या आयुष्यात जेवढ अन्मोल महत्व आई ला आहे, तेवढ च महत्व जन्मदात्या वडिलांना पण आहे च, हे दोघे धरती वरचे साक्षात देव च आहेत....

  • @latagore6140
    @latagore6140 Před rokem +6

    खरच बाप बाप असतो 😥😥😥😥

  • @dattakadam4383
    @dattakadam4383 Před rokem +9

    खरच ऐकताना अंगावर शहारे आले साहेब बाप तो बापच असतो

  • @namdevlendve5029
    @namdevlendve5029 Před rokem +2

    खूपच छान सरसेनापती अभिनंदन सर

  • @allinoneindia9854
    @allinoneindia9854 Před rokem +4

    अगदीच बरोबर आहे, ह्या ताई पळून जाऊ नये म्हणजे निभावलं...

  • @chaitanyagadre9301
    @chaitanyagadre9301 Před rokem +2

    बाप म्हणजे काय हे समजणं आपण होत नाही तो पर्यंत कळतं नाही हेच सत्य आहे लंईच भारी 🙏👌👍

  • @ratnaagangare4947
    @ratnaagangare4947 Před rokem +53

    खर शेरात सवा शेर बापच असतो i love papa बाप तो बाप असतो

  • @VishalPatil-wi2of
    @VishalPatil-wi2of Před 10 měsíci +2

    बाबा म्हणजे बाबा असतात ❤🙏

  • @raghunathgaikwad5237
    @raghunathgaikwad5237 Před rokem +4

    आजच्या युगात ल्या मुलांना एक चांगला मंत्र आहे

  • @vighneshpawaskar9522
    @vighneshpawaskar9522 Před 11 měsíci +5

    बाप बाप असतो ❤❤❤

  • @vijayalhat5142
    @vijayalhat5142 Před 11 měsíci +3

    बाप तो बाप च असतो papa my jaan I love you papa

  • @gajananraokawade1853
    @gajananraokawade1853 Před rokem +6

    खरं आहे बाप तो बापच असतो

  • @raniasabe7591
    @raniasabe7591 Před 6 měsíci +4

    खरंच डोळे पाणावले I love you papa 😘

  • @dipakfalle8101
    @dipakfalle8101 Před 11 měsíci +3

    दादा माणूस जिक्कल तुमही आज❤❤

  • @poutryfriend4321
    @poutryfriend4321 Před rokem +4

    त्याच बापाच विचार मुलींनी पळुन जायच्या वेळेस नक्कीच करायला पाहिजे महाराज.

  • @balkrushnsalunke4859
    @balkrushnsalunke4859 Před rokem +9

    खरं आहे सर आणि वडिलांची किंमत हि वडील नसल्यावर कळते... 🙏

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 Před rokem +30

    खूप सुंदर विचार आहेत माझे आई वडील दोघेही खूप खूप काळजी घायचे मी लहान असताना आजही कायम ती नाही तरी आशीर्वाद आहे आठवणी पुन्हा पुन्हा येत रहावे राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @PrabhuShriramji-2jai
    @PrabhuShriramji-2jai Před rokem +1

    आमच्या समाजात बापाच्या भावनांना पाच पैश्याचाही किंमत नसते हेच कटु सत्य आहे.... जर आईला प्रसव वेदना असतात... तर रोज चाकरी आणि मर मर मरून घरासाठी पैशे कमवतो त्याच त्याच्या रोजरोज सहन केलेल्या प्रसव वेदनाच असतात.... चार पैशे कमावाताना किती कष्ट पडतात ते त्यालाच समजते.... 😡😢😡😢😡😩😩😩😩

  • @sgd9064
    @sgd9064 Před rokem +5

    लई वेळा डोळ्यात पाणी आलं माझ्या

  • @sunitapawar531
    @sunitapawar531 Před rokem +3

    खरच हे सर भारी बोललात

  • @saraswatisamajiksevasantha2327

    बाप हा बापच असतो,त्याची जागा कोणच भरू शकत नाही,आई ही आताची काळजी करते,तर बाप हा पुढची काळजी 💐💐🙏🙏🇮🇳

  • @atulwadte6152
    @atulwadte6152 Před 11 měsíci +5

    खुप छान बापाची व्यता सागंता तुमच्या शब्दात रडू आवरत नाय

  • @mangalapatil9596
    @mangalapatil9596 Před rokem +3

    Kharach khup katu satya aahe, mazya Babanchi aathvan zali, asech hote maze Baba. Kadhich visrat nahi. Te asech hote. 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @krantiambekar4504
    @krantiambekar4504 Před rokem +10

    आई वडील असेल तर आयुष्य स्वर्ग आहे,,, त्यांच्या शिवाय आयुष्य आणि जगणं शून्य आहे,,, 🙏🙏

  • @sandyrodat1737
    @sandyrodat1737 Před 4 měsíci

    किती जरी लावलं तु , आभाळाला हात.,
    चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात.!!
    घडीभर तु थांब जरा., ऐक त्याची धाप रं....,
    लई अवघड आहे गड्या....,
    उमगाया बाप रं...., उमगाया बाप रं......
    ❤❤❤

  • @nittstondlekar1012
    @nittstondlekar1012 Před rokem +6

    🙏Baap Baap Asto 🙏

  • @kirankulkarni7408
    @kirankulkarni7408 Před 5 měsíci +1

    खरे आहे.असेही बाप असतात. हिरण्यकश्यपू सारखे.

  • @siddharthdhage1985
    @siddharthdhage1985 Před rokem +4

    बाप बाप असतो जय भीम

  • @SushilMane-je9qh
    @SushilMane-je9qh Před 6 dny

    ❤🎉 सुशीक्षीत लोकांना जास्त गरज आहे सर तुमच्या विचारांची. कारण तेच लोक जास्त हाल करतात. आई है वडीलांचे. बहुजन हिताय बहुजन सुखाय

  • @tukaramulagadde6943
    @tukaramulagadde6943 Před rokem +15

    धन्य धन्य ते आई वडील

  • @abdulmabood8608
    @abdulmabood8608 Před 4 měsíci

    खरच बाप आपल्या मुला बाळा साठी जेवढा संघर्ष करतो तेवढा संघर्ष अख्या जगात कोणी करत नाही। 🙏🙏🙏

  • @pravinchorghe5132
    @pravinchorghe5132 Před rokem +5

    बापू. ........😭

  • @lakhannarwade8009
    @lakhannarwade8009 Před rokem +1

    खरंच डोळ्यात पाणी आलं 😭😭

  • @akashparshive9727
    @akashparshive9727 Před rokem +28

    बाप बाप असतो मी माझ्या बाबा ला बघितलं आहे मला आम्हला भावाला चांगली 🩲 underwear gheun द्यायचे आणि स्वतः हा फाटकी घालायची baniyaan ani 🩲 fatki ghalaychi pn Amhala kadhich fatki nhi घालू द्यायची 🥺🥺😢😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 आणि हेवढ्च मन्हेल मुलींना. बाबा आई हेच रिअल heroes ahe baki ॲक्टर नही आणि मी आई बाबा थोडेच दिवस मध्ये एक छोटीसी कर घेऊन देईल त्यांना कोणत्याच गोष्टीचं कमी पडू देणार nhi aai baba hech mazhe real hero ahe ani 2nd army sahab ji hero ahe i proud of you aai saheb ji baba saheb ji and 2nd army sahab ji.❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️खूप जुन्या गोष्टीचं आठवण करून दिली sahab ji tumhi great ahat tumhi khup Satya bolta great.baki Mullina chindichor actor avdtat baap avdt nhi hi Satya baab ahe me swata aikl ahe ek mulgi eka mulila sangat hoti mazhi iccha hoti 2 dondavr zapad मारायची पण फालतू आपल्यावर केस होईल मनहून tas nhi kel ani tya milicha baap driver ahe tr tila सांगायला लाज वाटते 2सऱ्याला सांगायला आणि बिचारा त्या मुलीचे वडील ना घरी आल्यानंतर खूप खाऊ घेऊन येतात मुली ल खायला आणि त्या हरामी कुत्री laa laaj vatate sangyala bagha kiti mothi gost ahet.

  • @manishganvir5656
    @manishganvir5656 Před 5 měsíci

    लयी भारी. बापाची आठवण आली असाच माझा बाप होता. बा भिमामुळे व नंतर माझ्या बापामुळे आज मी सुखी आहे

  • @shalakaamudkavi3982
    @shalakaamudkavi3982 Před rokem +11

    आई वडील असे पर्यंत त्यांची respect करा,, एकदा गेल्यावर परत येत नाहीत

    • @Sangharshsonavane
      @Sangharshsonavane Před rokem +1

      Geli aai mazi, aata parat yeu shakat nhi na kup duukk aahe

    • @sanjayr369
      @sanjayr369 Před 10 měsíci +1

      नंतर फक्त पश्चात्तात होतो!

  • @sagarpawar588
    @sagarpawar588 Před 6 měsíci

    माझे बाबा हे सतत ओरडायचे शिक्षण घे म्हणून आमच्यासाठी खूप खूप त्यांनी कष्ट केले सर्व वाईट व्यसन आमच्या बालपणी सोडून दिली कारण आम्हाला चांगलं जगता यावं म्हणून माझ्या बाबांना आणि जगातल्या तमाम वडिलांना मी भावपूर्ण नतमस्तक होतो

  • @satishkamble5707
    @satishkamble5707 Před rokem +12

    बरोबर आहे. 🙏🙏

  • @avinashshiralkar2187
    @avinashshiralkar2187 Před rokem

    मांडणी छान, मुलांचे डोळे उघडण्यास उपयुक्त संभाषण

  • @shakiljamadar2222
    @shakiljamadar2222 Před rokem +69

    साहेब है आऐकुन डोळात पाणी आले

  • @karunakaranpillai6908
    @karunakaranpillai6908 Před 5 měsíci +1

    सदैव नमन आपल्या वक्तव्यास..🙏👌👌

  • @nileshkawalkar3000
    @nileshkawalkar3000 Před rokem +4

    एकच नंबर साहेब