चला जगुया आनंदाने..आनंदाचा बहार हसुन हसुन बेजार...

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 02. 2023

Komentáře • 225

  • @prakashmore551
    @prakashmore551 Před 8 měsíci +13

    🙏धन्यवाद माऊली असेच समाजाला आयुष्याचा सुंदर बोध देत जा व आनंद देत जा समाजात प्रभोदन करत जा ❤ धन्यवाद माऊली.

  • @vinayakpanchal599
    @vinayakpanchal599 Před 11 měsíci +56

    साहेब तुम्ही एकत्र कुटुंब टिकवायच खूप सुंदर काम हाती घेतलय, तुम्हाला लाख लाख शुभेच्छा,, परमेश्वर तुम्हाला निरोगी उदंड आयुष्य देवो

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 Před 9 měsíci +17

    साहेब अभिनंदन सर्वांना सुखात आनंदात ठेवा सर्वजण आनंदी राहा गणपती बाप्पा मोरया

  • @gunwantikhar4272
    @gunwantikhar4272 Před rokem +20

    खूप छान हसायला लावणारे व्याख्यान... 👌👌👌

  • @nagnathpawale2202
    @nagnathpawale2202 Před rokem +30

    बाबा चे प्रवचना पेक्षा लाख पटिने हे आनंद भजन नकिकीच चांगले आहे, धन्यवाद

  • @arvindwadkar4233
    @arvindwadkar4233 Před rokem +6

    खूप छान समाज प्रबोधनासाठी अतिशय उपयुक्त धन्यवाद

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 Před rokem +12

    खूप मस्त आणि आनंदीदायक हा कार्यक्रम आहे. फक्त अधून मधून ए, ए शब्द काडून टाका ही विनंती.

    • @Soma_Gadade_23
      @Soma_Gadade_23 Před rokem +1

      त्याच शब्दामुळे त्यांच्या वक्तृत्वाला शोभा येते, आणी एक वेगळी ओळख निर्माण होती

  • @dinkarnagpure5760
    @dinkarnagpure5760 Před rokem +11

    संस्कार व्याख्यान अतिशय सुंदर प्रभोधन समाजाला यावेळी फार गरज आहे....फारच छान .

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 Před rokem +10

    खतरनाक ऐक नंबर 😂😂😂😂.. तुमच्या सारखं स्वभाव सगळ्यांनी घेतलं पाहिजे. आविष्य खूप सुंदर आहे.. 🙏🙏🙏

  • @sunandapatil4592
    @sunandapatil4592 Před 7 měsíci +1

    हंकारे सर धन्यवाद खुप खुप खुप खुप खुप हसले मला खूप छान आनंद मिळाला

  • @parshurampatil5026
    @parshurampatil5026 Před 8 měsíci +2

    Great Job Sir...मस्त सर तुमचे कार्यं खूप मोठे..आहे. .असेच प्रबोधन करत रहा. .धन्यवाद सर

  • @shankarmandawad7896
    @shankarmandawad7896 Před rokem +16

    अप्रतिम सर 👌👌
    सध्या वाचनात प्रबोधनकार ठाकरे लिखित संत गाडगेबाबा यांचे चरित्र चालू आहे. त्यातील प्रस्तावनेत प्रबोधनकार यांनी जे बोलले त्यात मी तुम्हाला पहातोय. *समाजवादी सत्यशोधक* माझ्या मते समाजवादी सत्यशोधक व्याख्यानकार 🙏🙏🙏 💐💐💐💐👌👌👌

  • @patilavinash1520
    @patilavinash1520 Před rokem +11

    खुप छान सर 👍👍🙏

  • @rajjagconsultantgeologist7282

    😊 साधु साधु साधु...... 👏👏👏👏
    ✨️ Amazing discourse ! 💖
    *सब्बे सत्ता सुखी होंतु !* 👌
    💞
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @user-kt8rt4ds8e
    @user-kt8rt4ds8e Před 7 měsíci +1

    मुस्कुराले मुस्कुराना जिंदगीका साज है अगर ईन ओठोंपे मुस्कुराहट न हो तो ये जिंदगी एक बेसुरी आवाज है

  • @vilasraje4621
    @vilasraje4621 Před rokem +5

    खुप छान 👌👌👍👍💐💐💛🧡❤

  • @hribhaugarud2642
    @hribhaugarud2642 Před 11 měsíci +3

    एक च नंबर👍👍👍👍
    कार्यक्रम अतिशय 👍👍👍👍👍

  • @rohinidhomse992
    @rohinidhomse992 Před rokem +7

    खुप छान 👍

  • @bhimraonagwe2761
    @bhimraonagwe2761 Před 11 měsíci +1

    खूप सुंदर कार्यक्रम झाला धन्यवाद

  • @ajitshinde9305
    @ajitshinde9305 Před rokem +5

    👌👌khup khup chan sir👌👌

  • @manishabastapure6671
    @manishabastapure6671 Před 5 měsíci

    🙏श्रीस्वामी समर्थ🙏 सर आपले कार्य खूप महान आहे अशा प्रबोधनाची समाजाला गरज आहे. आपण खूप तळमळीने हे कार्य करत आहात. आपल्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या या प्रबोधनाने स्त्री आनंदी राहील .. आपल्या कार्याला भरभरून यश मिळो अशी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना करते.

  • @chhayathakre4085
    @chhayathakre4085 Před 5 měsíci +1

    Khupch Chan vyakhyan dile tumhi.

  • @prashantvishwas7438
    @prashantvishwas7438 Před 2 měsíci

    खूप छान हल्ली हास्य संपलय हास्य क्लब काढायची गरजच काय खुप मोकळे पणाने हसायला मिळाला धन्यवाद

  • @hanumanjadhav9181
    @hanumanjadhav9181 Před rokem +6

    सर बायांना आवडेल असे बोलता प्रतेक शबद ऐकावा वाटतो सुपर भाषा, सर 100% खुश लोक.

  • @kavitathakur6922
    @kavitathakur6922 Před 11 měsíci +1

    Sir khup divsaani ase manmokle hasle, Thanks, ani tumhi suchvale kahi goshti tari aarchrnat aananar aahe nakkich!!

  • @sanjayshinde7818
    @sanjayshinde7818 Před rokem +8

    आनंद ❤

  • @vijayrane8141
    @vijayrane8141 Před 8 měsíci +13

    हॉस्पिटल मध्ये जाऊन पेशन्टला हसवून बघा, ज्याच्याकडे 2 टाइम जेवायला पैसे नाही त्याला हसवून बघा हसतो का? ज्याच्याकडे दयन दिन गरजा भागवायला पुरेसे पैसे आहे तोच आनंदी जगू शकतो.

    • @Bharatas.marcos
      @Bharatas.marcos Před 4 měsíci +3

      ज्यांच्याकडे सगळं पर्याप्त आहे तो तरी सुद्धा हसत नाही यासाठीच तर हा कार्यक्रम आहे... बंगल्यात राहणारे सुद्धा घरातल्या घरात एकमेकांची तोंडं सहन करत नाहीत.. असा आजकाल आपला समाज झाला आहे.

    • @raghunathsatale5388
      @raghunathsatale5388 Před 3 měsíci +1

      एकंदरीत तुम्हाला टिका करण्या पलिकडे कांही जमत नाही,पराकोटीची नकारात्मकता।

    • @ShrikantKamble-ym8tb
      @ShrikantKamble-ym8tb Před měsícem

      सरजी असं जीवन जर जगलं तर हॉस्पिटल मध्ये जायची वेळ येणारच नाही यावत फक्त अपघाती

  • @ramchandrasonawane140
    @ramchandrasonawane140 Před rokem +4

    Sir Congratulation , Very nice Programme

  • @vinodbhosale3416
    @vinodbhosale3416 Před rokem +14

    खुप छान सर😍

  • @marutikarandepatil8287
    @marutikarandepatil8287 Před rokem +4

    खुप खुप छान सर..
    ग्रेट... सुपर.. धन्यवाद सर..

    • @anantmongal2659
      @anantmongal2659 Před rokem

      R🍫🤭🤭💐💐💐💐😔45
      ...... .🤭🤭७७ऐक्ककबबवावं. वा.

  • @babasahebchecharepatil7653
    @babasahebchecharepatil7653 Před 8 měsíci

    Very very nice sir keep it up this is the right time for debate to all bhart country jai hind jai bharat

  • @prakashtambitkar4789
    @prakashtambitkar4789 Před 11 měsíci

    Atishay marmik aanandi samajprabodhan.😊

  • @mohanpote1942
    @mohanpote1942 Před 11 měsíci +4

    कालचमाझेआणी आनंदचे भांडण झाले आणी आज परत आनंद काय सर हसा मलापणझालाय आनंद

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 Před rokem +4

    खूप छान

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 Před rokem +7

    Outstanding, Fabulous

  • @rekhajagdale9020
    @rekhajagdale9020 Před 7 měsíci

    एकनंबर काळाची गरज आहे सर धन्यवाद

  • @mukundbhoir9400
    @mukundbhoir9400 Před rokem +2

    Kup Chan Mahiti Ahe

  • @santoshghogare6894
    @santoshghogare6894 Před rokem +2

    Sir nakkich १००takke khuppch changale vichar sangite tumhi aani hsun hsun radlo suddha 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍🌹🌹🌹👌👌👌

  • @vinayakkamath5184
    @vinayakkamath5184 Před rokem +4

    Fantastic 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @user-qd8ik5rq5l
    @user-qd8ik5rq5l Před 4 měsíci +1

    खूप खूप शुभेच्छा सर तुमच्या अभियानाला,खूप हसले आज मनमुराद....

  • @nirmalajadhav8857
    @nirmalajadhav8857 Před 11 měsíci

    अप्रतिम सर👌👌👌

  • @dnyandeokhalekar9177
    @dnyandeokhalekar9177 Před rokem +2

    काय खास आनंदाचे व्याखान आहे

  • @sangitapatil1210
    @sangitapatil1210 Před 8 měsíci +2

    कुठे आहे हे

  • @anilpotdar2540
    @anilpotdar2540 Před rokem +26

    Outstanding speech. Nowadays such kind speeches are randomly arranged. It is pitiable. So l request all the people through this programme that such kind of speeches must be arranged regularly because it is very necessary for leading happy full and interesting life. Hattsoff sir for your interesting contribution. Dhanyawad.such kind of speeches are very necessary for relieving the tensions.

    • @vilassurvey169
      @vilassurvey169 Před rokem +1

      प्रेम आहे असे मत होते असे दिसते

    • @user-hs9ic3qj8p
      @user-hs9ic3qj8p Před rokem

      ​@@vilassurvey169p

    • @siddhantpanaskar5099
      @siddhantpanaskar5099 Před 8 měsíci

      तुम्हाला भावना कळत असत्या तर शब्द कळले असते आराम करा नको ते कॉमेंट करू नका

  • @kantatilke3832
    @kantatilke3832 Před rokem +23

    सर आपण अधूनमधून ए...., ए..... असे करताना ते नका करू.👌👌👍🤣🤣

    • @sanketpatil7324
      @sanketpatil7324 Před rokem +1

      😂

    • @mr_shrikant_nanaware_0
      @mr_shrikant_nanaware_0 Před rokem

      😂

    • @sukdevkotwal1899
      @sukdevkotwal1899 Před rokem

      काळ आणि परिस्थितीचा विचार करता, संस्कार हे संस्कृतीवर आधारित असणं फार जरुरीचं आहे.
      ह्या सरांचं कामं चांगलं आहे पण सरांनी राग मानू नये. सरांचा काही ठिकाणी जरा अतिरेक वाटतोय. बाकी ठीक आहे.

    • @hemalatagaikwad-ny3jo
      @hemalatagaikwad-ny3jo Před rokem

      ​@@sanketpatil7324 एक केजी पिला पापड खार जमीन संशोधन केंद्र भाट्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या माऊली अध्याय तेरावा महिना निश्चित करताना राशिस्थ एक केजी पिला पापड लोणची चटण्या कोशिंबिरी चटण्या कोशिंबिरी चटण्या कोशिंबिरी चटण्या कोशिंबिरी भर दिला आहे का बरं का शिलाई मशीन मोबाइल सुविधा मेट्रो उड्डाण पूल विमानतळ असे ठेवण्यात आला होता हा योग आहे ह्याच्या उलट सुलट बोलले जात होते हे लोकेशन कुठे आहे हे लोकेशन तर एक केजी नुडल्स प्लेन अर्धा तास तरी माहीत नाही पण मी मात्र तसाच असतो कारण मी मात्र तसाच असतो कारण मी मात्र माझ्या इतके प्रेम करतो तुझ्यावर एक कविता तिच्यासाठी एक केजी नुडल्स प्लेन अर्धा तास तरी ठेवावे लागते आणि ते कधी जाणार आपण भेटायचो जिथे जिथे जिथे जिथे तिथे आधुनिकतेचे वारे वाहू लागत नाही पण मी मात्र तसाच एक केजी पिला एक केजी नुडल्स प्लेन अर्धा तास तरी ठेवावे व एक मुलगी होती आणि ती म्हणजे या माऊली चरणीं एक केजी पिला एक केजी पिला पापड खार जमीन संशोधन सेवा समर्पीत एक केजी पिला पापड खार जमीन आहे का बरं का शिलाई मशीन मोबाइल सुविधा मेट्रो उड्डाण करणार नाही पण मी काय करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे ह्याच्या आधी एक चांगला पर्याय आहे का शिलाई मशिन रात्रीची बंद राहणार आहे ह्याच्या आधी विकासाची कामे करत आहे का बरं का शिलाई मशीन मोबाइल सुविधा मेट्रो उड्डाण पूल व एक केजी पिला पापड लोणची पापड लोणची पापड खार जमीन संशोधन केंद्र भाट्ये रत्नागिरी जिल्हा आहे ह्याच्या आधी विकासाची ब्ल्यू प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी कर माफ करा साहेब प्रेम हे असच असतं तर एक दिवस असा येईल की नाही हे लोकेशन तर आहे का बरं का शिलाई मशीन मोबाइल सुविधा मेट्रो उड्डाण पूल व एक मुलगी होती आणि ती त्याला म्हणाली की फोन केला होता हा योग नाही आला तर आहे का ळ

    • @savitashinde6036
      @savitashinde6036 Před rokem

      Ho na e e he indurikar n ch signature word.

  • @dipakpatil-my8pi
    @dipakpatil-my8pi Před 9 měsíci

    सर, खूप छान.ऐकतच राहावे.

  • @surekhakulat4016
    @surekhakulat4016 Před 8 měsíci +2

    Great job sir 😊

  • @paputhorat499
    @paputhorat499 Před rokem +3

    खुप छान सर

  • @user-pq3uy5gs1c
    @user-pq3uy5gs1c Před 11 měsíci +1

    Khup sundar

  • @anshnitnaware7815
    @anshnitnaware7815 Před 9 měsíci

    खूब सूदर प्रबोधनसर

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 Před rokem +5

    👌👌👍

  • @seemaswami8439
    @seemaswami8439 Před 11 měsíci +2

    Very nice Sir 👌🌹👌 very good 👌👌🌹👌👌

  • @dattraojagdale
    @dattraojagdale Před rokem +6

    खूप खूप छान 😂😂😂

  • @bandujadhav110
    @bandujadhav110 Před 8 měsíci +1

    Grate sir.

  • @pravinmate6384
    @pravinmate6384 Před 9 měsíci

    राष्ट्र संता चा purava येकच नंबर

  • @samiuddinnooruddin8920
    @samiuddinnooruddin8920 Před 5 měsíci +1

    KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR

  • @rambhauwalunj1980
    @rambhauwalunj1980 Před 11 měsíci +4

    भाऊ तुमची खुप व्याख्याने ऐकली❤
    धन्य माता पिता तुमची.❤❤

  • @gajanansurwepramilaingle4011

    खूपच सूदंर मि पूजा चोधरी

  • @mangalpatil482
    @mangalpatil482 Před rokem +2

    खूप छान वाटले

  • @abolisutar6731
    @abolisutar6731 Před rokem +4

    व्वा सर! खूपच सुंदर...

  • @vijaybhosle3625
    @vijaybhosle3625 Před rokem +3

    अप्रतिम. खूप गरजेचे आहे.

  • @ashishfarate1809
    @ashishfarate1809 Před 11 měsíci +2

    Khup Chan!!!

  • @kanhopatrapatil5884
    @kanhopatrapatil5884 Před rokem +1

    Khup Chan Dada that's

  • @nehapatil2706
    @nehapatil2706 Před 10 měsíci

    खुप छान सर❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nandkumarpatil5504
    @nandkumarpatil5504 Před 11 měsíci

    खूप छान सुंदर विचार

  • @dashrathkendre2950
    @dashrathkendre2950 Před 9 měsíci

    Good job !! Exlant Sir !!

  • @rajaramnimbalkar8603
    @rajaramnimbalkar8603 Před rokem +2

    खूप छान फारच गरज आहे

  • @rajeshreekhole12345
    @rajeshreekhole12345 Před 4 měsíci

    खुपच छान आवडले मला

  • @seemaswami8439
    @seemaswami8439 Před 11 měsíci +2

    Super 👌👌🌹🌹

  • @tolameshram9103
    @tolameshram9103 Před 2 měsíci

    Very excellent👍

  • @vijayadsul5961
    @vijayadsul5961 Před rokem +4

    खूप छान...

  • @balasahebkakade5259
    @balasahebkakade5259 Před rokem +3

    Great 👍👍👍👍👍

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 Před rokem +9

    खूप छान कार्यक्रम.

  • @shivkumarpanchallanjwadkar6501
    @shivkumarpanchallanjwadkar6501 Před 8 měsíci +1

    खुफ छान अशी संस्कार आज कालाची गरज आहे।

  • @shivajimulik9347
    @shivajimulik9347 Před 11 měsíci

    खुप छान👌👌👍👍

  • @pravinprakshale3760
    @pravinprakshale3760 Před 8 měsíci +1

    सर तुमचं मोटिवेशन ‌ ‌‌ खूप छान आहे ‌ सर ‌ तुम्ही बिझी ‌ नसाल तर ‌ एकदा ‌ आवश्यक ‌ ‌ तुमचे व्याख्यान ऐकायचे

  • @bharatpichare8945
    @bharatpichare8945 Před 6 měsíci

    खुप छान आहे समाज प्रबोधन केले

  • @mahadevgaikwad5259
    @mahadevgaikwad5259 Před 5 měsíci

    अप्रतिम भाषण

  • @alkakamble9895
    @alkakamble9895 Před 4 měsíci

    Very nice video. Thank you so much.

  • @priyankareyu...145
    @priyankareyu...145 Před 7 měsíci

    Khup chn sir..☺️☺️☺️

  • @user-ol6zw3wm3q
    @user-ol6zw3wm3q Před 8 dny

    छानच आहे

  • @anantraopatil2918
    @anantraopatil2918 Před 9 měsíci

    अप्रतिम.

  • @manishpatil2316
    @manishpatil2316 Před rokem +2

    Sir great

  • @nandkumartipnis1432
    @nandkumartipnis1432 Před rokem +2

    10 , 15 , 20 , 25 Hajarat Pun Anandi Raha hech Sir Sangtat _ Anandi Raha Gurukilli Aahey

  • @amolraut9093
    @amolraut9093 Před 8 měsíci +3

    Great and outstanding..😊

  • @user-jj3ts8bd6w
    @user-jj3ts8bd6w Před 9 měsíci

    Khup chan sir

  • @nileshchorge1078
    @nileshchorge1078 Před 11 měsíci

    प्रणाम आनंदी आनंद

  • @vanitapardhe1220
    @vanitapardhe1220 Před 9 měsíci

    Khup chchan😊

  • @vikaspimpale4490
    @vikaspimpale4490 Před 5 měsíci

    🙏🙏 outstanding speech

  • @ghantalwadpankaj8204
    @ghantalwadpankaj8204 Před 7 měsíci +1

    Sundar pravachan

  • @sudhakarpatil231
    @sudhakarpatil231 Před rokem +1

    सर 👍👍

  • @user-zl3pj7uf8u
    @user-zl3pj7uf8u Před 5 měsíci

    खुपच सुंदर सर

  • @BhimraoPatil-tg8hw
    @BhimraoPatil-tg8hw Před 10 měsíci

    एक नंबर

  • @manishpatil2316
    @manishpatil2316 Před rokem +3

    Very nice sir

  • @bapujagtap8787
    @bapujagtap8787 Před rokem +1

    यालाच म्हणायच जिवन

  • @tukarambhosale6034
    @tukarambhosale6034 Před 8 měsíci

    Khup chan

  • @vishwanathpaigude8944
    @vishwanathpaigude8944 Před 4 měsíci

    He ahet खरे पर्याय इंदुरीकर महाराजांना

  • @rajendraindaramrakshe4239

    आनंदी आनंद...

  • @balkrishnagaikwad8875
    @balkrishnagaikwad8875 Před 7 měsíci

    फारच छान👏✊👍

  • @sudhakarnarwade1751
    @sudhakarnarwade1751 Před 8 měsíci

    Nice!