हृदयस्पर्शी भाषण एकदा बघाचं | Marathi Motivational Speech By Dr. Samruddhi Jadhav

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 03. 2021
  • हृदयस्पर्शी भाषण एकदा बघाचं | Marathi Motivational Speech By Dr. Samruddhi Jadhav ‎@SJ Nashik
    Like ,Commnents & Subscribe for more videos..
    #marathi, #sjnashik #motivation

Komentáře • 918

  • @mr.rgnadaf824
    @mr.rgnadaf824 Před rokem +18

    अति सुन्दर आणी मनमोहक अशि प्रेरणादायि भाषण आपण मांडलत खरच डोळे भरून आले सर ......धन्यवाद

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 Před 2 lety +45

    समृद्धि जाधव (बाबा ) यांचे भाषण प्रथमच ऐकण्यात आले.खूपच उत्कृष्ट भाषण झाले आणि प्रेरणादायी आहे.
    बाबांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद

  • @bharatadagale6328
    @bharatadagale6328 Před rokem +25

    आयुष्याला प्रेरणा देणारं भाषण, अतिशय उत्तम रित्या उदाहरणे देऊन शिक्षकासारखे समजावून सांगितले धन्यवाद

  • @user-ts6on5gs3z
    @user-ts6on5gs3z Před 8 dny +2

    जिवनात् मर्गर्लेल्या मुलांना खुप सुंदर मार्गदर्शन्

  • @vilasraut5068
    @vilasraut5068 Před 3 lety +51

    संस्कारांचा अनमोल ठेवा म्हणजे आपले भाषण 🙏

  • @valmikkulkarni2866
    @valmikkulkarni2866 Před 6 měsíci +8

    सत्य सुंदर आहे मुलांना योग्य मार्गदर्शिक आहे

  • @madhukarthakare513
    @madhukarthakare513 Před 17 dny +2

    खुपचं ज्ञान वर्धक प्रबोधन. धन्यवाद. 🙏🙏👏👏🌹👍.

  • @sahebraojadhav2233
    @sahebraojadhav2233 Před 3 lety +18

    महान वक्ता ,ज्वलंत विचार ,स्पष्टोक्ता,निर्भिळ विचार निश्चित सर्वसामान्यांना मार्गदर्शक होऊ शकतात यात शंका नाही,आपल्या याविचारांना मनापासून आदरयुक्त सलामी देऊन अभिवादन करतो दादा...एक जेष्ठ नागरीक एक आशा उद्याच्या बलशाली भारताच्या उभारणीसाठी...

  • @dhanilaldeshmukh9755
    @dhanilaldeshmukh9755 Před 2 lety +9

    खुप छान व्याख्यान झाले आहे सरजी मनापासून चटके व ह्रदयात कळवळा निर्माण झाली.

  • @dilipmane8757
    @dilipmane8757 Před 3 lety +19

    खूपच प्रेरणादायी आणि उज्वल भविष्याच्या आलेखाची उंची वाढवीणारा संवाद

  • @rajendralondhe2759
    @rajendralondhe2759 Před 10 dny +1

    बाबा 1नंबर व्याख्यान 👌

  • @sidramraichurkar7933
    @sidramraichurkar7933 Před 5 měsíci +2

    अत्यंत वस्तुनिष्ठ व हृदयस्पर्शी वक्तृत्व आहे . तरुणांना स्पुर्थी देणारी प्रभोदन आहे .

  • @sanjayboralkar2121
    @sanjayboralkar2121 Před 2 lety +5

    खूपच छान संवाद. अतिशय प्रेरणादायी तळमळीचा संवाद

  • @dsshinde7866
    @dsshinde7866 Před 6 měsíci +5

    बाबा ,तुमचं अप्रतिम आणि हृदयस्पर्शी भाषण ऐकून छान वाटलं ,आपणास खूप खूप शुभेच्छा!!!

  • @narsingvasave4509
    @narsingvasave4509 Před 3 lety +30

    खुपच प्रेरणादायी विचार आहेत सर आपले..आपले विचार ऐकणार्या प्रत्येक माणसाच्या मनात एक माणुसकीची ज्योत नक्कीच पेटेल.

  • @mapinjari3762
    @mapinjari3762 Před 6 měsíci +2

    Mahemud Pinjari
    Namaskar Jadhv saheb aajkhup sunder motivetional bhash aaikayla milale aaple khup khup abhinandan
    Dhanyawad

  • @dilipchavan7370
    @dilipchavan7370 Před 3 lety +15

    वास्तव विचार मांडलेत सरांनी. हीच आपली संपत्ती आहे. त्रिवार नमन सर 🌹

  • @dattulambepatil
    @dattulambepatil Před 3 lety +9

    अप्रतिम विचार मांडले सर आपले धन्यवाद

  • @namdeokedari
    @namdeokedari Před 5 dny +1

    जिवन मार्गाचे प्रबोधनकार

  • @jailndar
    @jailndar Před měsícem +2

    आपले भाषण किती जिवणायुक्त आहे

  • @vaishalikamble8923
    @vaishalikamble8923 Před 3 lety +9

    सर खुप प्रेरणादायी भाषण होतं. ते फक्त कानातचं नव्हे तर मनात पोहचंल धन्यवाद सर . 🙏🙏🙏
    तसेच अंजली धानेरकर मॕडम चे सुद्धा मी आभार मानतो कि त्यांनी हे भाषण दाखवल्या बद्दल 🙏🙏🙏

  • @ambinnovative8283
    @ambinnovative8283 Před 3 lety +29

    "ऐकावे ते ऐकतच जावे होऊन जावे ओलेचिंब"
    आई वडीलांची जाणीव तरुणईला करून दिली
    खूपच तळमळ
    खूप खूप छान

  • @sahebraobodkhe8405
    @sahebraobodkhe8405 Před 4 dny +1

    Ataparyant akalelya bhashanat srwat Sundar bhashan.

  • @indurajsupe4226
    @indurajsupe4226 Před 3 lety +9

    खूपच प्रेरणादायी💐💐

  • @dhanrajpatil2617
    @dhanrajpatil2617 Před 6 měsíci +3

    प्रेरणादायी संभाषण, कौशल्य आणि शौर्य शब्द शैली खरोखरच उत्तम आहे

  • @machindramali9973
    @machindramali9973 Před 3 lety +37

    ऐसे शिल्पकार हर राज्य में एकमात्र हुऐ तो देश काहासेकहातक जायेगा नमोस्तुते सर देवदूत है आप धन्यवाद

    • @shubashshinde8710
      @shubashshinde8710 Před 2 lety +1

      ऊमगल सर पण मनाला फार मोठ केले याची जानीव झाली झेप घेतली मी माझी गरीबी दुर करायचे आहेत सर सुभाष शिंदे

    • @dr.dilipghuge1711
      @dr.dilipghuge1711 Před rokem

      खूप छान मार्गदर्शन आहे

    • @sharadasawant7320
      @sharadasawant7320 Před rokem

      Nice speech sir

  • @ajaywasnik7944
    @ajaywasnik7944 Před 14 dny +1

    ❤❤❤ Salute Sir ji Thanks.
    Good motivation.

  • @arunamalwade5757
    @arunamalwade5757 Před 6 měsíci +3

    धान्यवाद सर 🎉🎉

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Před 6 měsíci +33

    जाधव साहेब तुमचं भाषण ऐकुन डोळ्यात पाणी घळघळु लागले, तुमच्या वाणीला सलाम,

  • @bhagwatkondhare2132
    @bhagwatkondhare2132 Před 3 lety +9

    अत्यंत सुंदर भाषण ऐकल्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @parasharamjadhav3835
    @parasharamjadhav3835 Před rokem +2

    आदरणीय सर
    फारच सुंदर अप्रतिम विचार
    मन हेलावून टाकणारी शब्दांची संवादी.
    मनापासून आवडलं.

  • @yashwantfruitsupplier8535

    🙏 खूप खूप छान सर अशा विचार प्रबोधनाची गरज आहे,चालनादाई विचार 🙏👍💐

  • @ramraogaikwad-rl6fi
    @ramraogaikwad-rl6fi Před 5 měsíci +4

    अत्यंत ह्रदय स्पर्शी उपदेश

  • @jagannathgosavi9779
    @jagannathgosavi9779 Před rokem +4

    सर, प्रेरणादायी भाषण. मनःपूर्वक अभिनंदन..!

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 Před 6 měsíci +2

    लाख लाख धन्यवाद !

  • @marathihindiahiranipoems6919
    @marathihindiahiranipoems6919 Před 3 měsíci +2

    अप्रतिम व्याख्यान!

  • @sunilbhor2177
    @sunilbhor2177 Před rokem +11

    Great, Heart touching, really inspirational

  • @vandanakamthe4287
    @vandanakamthe4287 Před rokem +4

    सर खूप छान संदेश दिला आहे, छान वाटले तुमचं भाषण आइकून, आयकतच राहवे असे वाटले

  • @nileshsonawane7126
    @nileshsonawane7126 Před 3 lety +10

    सर अक्षरशः डोळ्यात अश्रू आले खूप खूप छान thank you so much 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @avinashlawate5043
    @avinashlawate5043 Před 3 lety +5

    Khup chan sir

  • @kaverirathod3737
    @kaverirathod3737 Před 3 lety +34

    खूप छान असंच हृदयस्पर्शी भाषण!.. 🙏👌💯✔️👏👍very nice inspiration speech !...
    1) हवामे ताश का महल नही बनता
    रोनेसे बिगडा मुकद्दर नही बनता
    दुनिया जितने का हौसला रख आहे ये मेरे दोस्त
    एक जिस से कोई सिकंदर नही बनता!...
    धन्यवाद गुरुजी !.. मरते दम तक हम कोशिश करना नही छोडेंगे.....

    • @jayshreemadane5210
      @jayshreemadane5210 Před 3 lety

      Qqqqq

    • @murlidharrokade8977
      @murlidharrokade8977 Před 3 lety +3

      भाषण प्रेरणादायी होते पण अधूनमधून आवाज येत नाही

    • @padmajapaithankar8405
      @padmajapaithankar8405 Před 3 lety

      अतिशय सुंदर.
      प्रेरणा दायक विचार.

  • @vinodrathod8805
    @vinodrathod8805 Před 2 lety +4

    प्रेरणादायी अस वक्तृत्व... !!

  • @shriramsalve1019
    @shriramsalve1019 Před 3 lety +3

    Super 1 च नंबर ।

  • @rajendrasawale176
    @rajendrasawale176 Před 5 měsíci +2

    खूप जबरस्त सर

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 Před 6 měsíci +4

    अतीशय सुंदर भाषण काॅलेज शाळेत वर्धापन दिनी कार्यक्रम ठेवल्यास विद्यार्थ्यांवर काही प्रमाणात परीणाम होऊ शकतो

  • @meenashrikande6903
    @meenashrikande6903 Před 2 lety +3

    फार फार।सुंदर🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshkaranjkar2331
    @ganeshkaranjkar2331 Před 3 lety +23

    प्रत्तेक माणसाने हे प्रबोधन जरुर ऐकावे आपण जीवनात नक्की यशस्वी होणारच ही काळ्या दगडावरील रेघ आहे.आपण प्रयत्न करा जाधव सरांचे अनंत अभिनंदन
    धन्यवाद!!🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍

    • @dhanrajpatil2617
      @dhanrajpatil2617 Před 6 měsíci

      प्रत्येक कालेज मध्ये असे संबोधले व संभाषण झाले पाहिजे 🙏

    • @user-bb6ne3iz7u
      @user-bb6ne3iz7u Před 5 měsíci

      Very nice speech your sir🙏🙏🙏🙏🙏

  • @balirambhagat9522
    @balirambhagat9522 Před 2 lety +18

    खरच खुप छान प्रकारे मंजुळे साहेबांचा खडतर जिवन प्रवास व्यक्त केलात ऐकताना ते चिञ डोळ्यासमोर उभ राहील खुप खुप धन्यवाद

  • @pratibhabhamare2149
    @pratibhabhamare2149 Před 2 lety +3

    खरं आहे भाषनातील एक एक शब्द काळजाला भिडणारा होता .आताच्या पिढीला खुपच गरज आहे.असे बोधात्मक भाषण ऐकण्याची.सर तुमचे भाषण ऐकून माझे मन प्रसन्न झाले .धन्यवाद सर

  • @ravsahebshitole9354
    @ravsahebshitole9354 Před rokem +28

    डॉ बाबासाहेब आंबेडकर,डॉ अब्दुल कलाम ,छत्रपती शिवराय यांचे आदर्श विचार आपण मांडून प्रेरक विचार आपण देत आहात समतेचा संदेश लाख मोलाचा आहे

  • @yuvrajkhopde145
    @yuvrajkhopde145 Před 5 měsíci +2

    सुंदर, अप्रतिम, भावस्पर्शी, हृदयस्पर्शी आणि उर्जा देणारे भाषण. सलाम तुमच्या प्रतिभेला आणि वकृत्वाला. आपल्या सारखे प्रबोधन विद्यार्थी मनावर होत गेले तर निश्चितपणे बिघडत चाललेली पिढी योग्य मार्गावर येईल

  • @haribhauphalke7888
    @haribhauphalke7888 Před 2 lety +4

    खूप जबरदस्त, आदर्श घेण्यासारखे आहे.

  • @nileshdhakre6120
    @nileshdhakre6120 Před 2 lety +3

    ग्रेट....आज गरज आहे अशा विचारांची .
    खूप सवेंदनशील सर ...

  • @harisutar9122
    @harisutar9122 Před 2 lety +7

    खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी आनंद घेत होतो

  • @sheelabahadure226
    @sheelabahadure226 Před 2 lety +1

    अप्रतिम विचार

  • @anitavyavahare8802
    @anitavyavahare8802 Před 4 měsíci +1

    जितकं भावस्पर्शी तितकचं मार्गदर्शक भाषण.... 👌👌👍🏻👍🏻अविस्मरणीय..... 👌👌खूप खूप धन्यवाद सर....
    🙏🙏🙏

  • @prakashddethe
    @prakashddethe Před 3 lety +8

    खूप प्रेरणादायी विचार मांडले सर👍👍

  • @s.d.jadhav9168
    @s.d.jadhav9168 Před 3 lety +4

    खुपचं छान भाषणं.

  • @ShakuntalaWase
    @ShakuntalaWase Před 5 měsíci +2

    खुप छान आहे तुमचं भाषन

  • @shankarnavagekar6043
    @shankarnavagekar6043 Před 6 měsíci +2

    Khupach chhan sir

  • @shrirangsalve9542
    @shrirangsalve9542 Před 3 lety +9

    सर खूप अभ्यासु भाषण केले

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Před rokem +8

    बोलताना आरोह अवरोध ऐकू येत नाहीत. याची दखल घेऊन सुधारणा करावी ही नम्र विनंती🙏😊

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 Před 2 lety +2

    अप्रतिम विचार मांडले सर तुम्ही
    मी एकच सांगेल माया करतात पक्षी सुद्धा आपुल्या पिल्लांवरती तसेच असते गुरूं चे ही प्रेम शिष्या वरती.तेच डोळे देखणे त्या डोळ्यामध्ये संपूर्ण आकाश सामावून घेण्याचं प्रचंड सामर्थ्य असत. तेच हात देखणे त्या हात दातृत्वाचा सुगंध लाभलेला असतो. तेच पाय देखणे असतात ते पाय माणसाला त्याच्या निश्चित केलेल्या ध्येयापर्यंत पोहच ण्या च कार्य क्षम असतात. धन्यवाद सर 💐🙏🤗

  • @ashokchopade2984
    @ashokchopade2984 Před 3 lety +1

    No 1speech

  • @rameshwarkhandebharad7679

    खुप प्रेरणादायी, ह्रदयात रूजणारे ,सर धन्यवाद

  • @rajendratodkar812
    @rajendratodkar812 Před 2 lety +3

    डॉ.समृध्दी खूपच अप्रतिम प्रभोधन ,खरच अशा एका व्याख्यानातून 1 तरी अधिकारी घडल्याशिवाय राहणार नाही

  • @genbabhise7666
    @genbabhise7666 Před 2 lety +2

    मा. सर. अभिनंदन. खूप. छान. धन्यवाद

  • @user-cz9rn1pq8d
    @user-cz9rn1pq8d Před 2 měsíci +1

    Marvelous,nothing else.

  • @pradeepchormale3836
    @pradeepchormale3836 Před 2 lety +4

    आपल्या सारख्या विचारवंत माणसाची गरज आहे. धन्यवाद सर जी.

  • @shivajighorpade3879
    @shivajighorpade3879 Před 3 lety +4

    समृद्धी दोस्त लाजवाब मोटीव्हेशन स्पीच

  • @utamgora2685
    @utamgora2685 Před 6 měsíci +2

    जाधव साहेब फार छान अनुभव मार्ग दर्शक भाषण आहे साहेब❤

  • @nkgamer7936
    @nkgamer7936 Před 3 měsíci +1

    अप्रतिम

  • @kalpanabansode8660
    @kalpanabansode8660 Před 3 lety +3

    याच संस्काराची आज गरज आहे सर धन्यवाद

  • @prafultarase3516
    @prafultarase3516 Před 2 lety +3

    मोलाचं मार्गदर्शन वाह आजच्या काळात खूप आवषक

  • @tanajipawar2993
    @tanajipawar2993 Před 2 lety +2

    धन्यवाद सर

  • @aabaranaware1033
    @aabaranaware1033 Před 2 měsíci +2

    सत्य वस्तुस्थितीचे दर्शन म्हणजे वेदनेला साधन मानल्यामुळे यश गाठता येते हा संदेश पोहोचला

  • @subhashkulkarni8792
    @subhashkulkarni8792 Před 3 lety +9

    विद्यार्थ्यांना खूप छान भाषणाची गरज असते. ते हेच भाषण आई वडिलांच्या कष्टाचे चांगले रिझल्ट मिळतील. भाषण खूप छान झाले.नक्कीच विद्यार्थी चांगले घडतीलाच.

  • @gautamzine9790
    @gautamzine9790 Před 2 lety +11

    नमस्कार सर,
    आपले विचार ऐकूण मी फार प्रभावित झालो. ज्यांनी आपले विचार ऐकले ते निश्चितच स्वत:च्या जिवनात बदल केल्याशिवाय राहणार नाही.
    अशीच प्रेरणा सर्वांना मिळो. ही अपेक्षा. धन्यवाद सर. 💐🌹👌🙏.
    आपला मो नंबर मिळाला तर बरे होईल.

  • @nandanisalve6340
    @nandanisalve6340 Před 2 lety +2

    सर खरच ह्दयास भेदनारी व प्रेरणादायी भाषण

  • @sunitaranalkar182
    @sunitaranalkar182 Před rokem +2

    🙏सुप्रभात सर,आपले हृदय स्पर्धा संभाषण एकूण क्षणाक्षणाला डोळे पाणावलेत खूपच सुंदर आज याच मार्गदर्शनाची गरज आहे धन्यवाद!👌👌👍👍❤️👆👏👏🌹💐👍

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 Před rokem +3

    खूप छान मार्गदर्शन केले आहे सर.
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 Před 2 lety +8

    सर नमस्कार 🙏
    सर तुमच्या शब्द सुमनांच्या सुगंधांनी तेजस्वी समाज निर्माण होवो ..भरकटत चालेल्या तरूणाईला... नुसतं शिक्षण म्हणजे ज्ञान नाही तर ज्ञानाला एक स्वतंत्र असी तेजस्वी किनार आणि अस्तित्व असते आणि ते समजण्यासाठी तिमिराकडून तेजाकडे घेवून जाणाऱ्या तुमच्या सारख्या प्रतिभाशाली आणि प्रतिभावंत विचारधारेची सुसंस्कृत समाजरचनेला गरज आहे....
    सर प्रणाम तुमच्या कार्याला ...
    🏵️🙏🚩🙏🏵️

  • @deeptisawant25
    @deeptisawant25 Před 4 měsíci +1

    प्रेरणादायी भाषण... खूप छान ..

  • @bhausahebgangurde1950
    @bhausahebgangurde1950 Před rokem +1

    खरोखरच ऋदयाला स्पर्श करणारे अनमोल मार्गदर्शन अभिनंदन ॐकार योगा ग्रुप चांदवड.

  • @user-zf9wc4tk8z
    @user-zf9wc4tk8z Před rokem +13

    खूपच अप्रतिम ऐकताना अक्षरशः डोळ्यात पाणी आले. निशब्द खुप आभार सर
    Motivational speech sir you are great person sir

    • @prasadshelar7498
      @prasadshelar7498 Před 4 měsíci

      खूप खूप सुंदर विचाप्रवर्तक 😢भाषण. धन्यवाद सर.!!

    • @prasadshelar7498
      @prasadshelar7498 Před 4 měsíci

      ल. रां शेलार सर कल्याण

  • @kakasahebkadam1171
    @kakasahebkadam1171 Před 2 lety +3

    जाधव सर आपल्या वाक्चातुर्यास सलाम
    खरंच सर, आपण संस्कारमय भाष्याचा स्त्रोत आहात.

  • @GumphaKokate
    @GumphaKokate Před rokem +1

    आशयसंपन्न वक्तृत्व

  • @balajiwaghmare6243
    @balajiwaghmare6243 Před 2 měsíci +2

    धन्य आहात साहेब🎉🎉🎉

  • @santoshmhetre7730
    @santoshmhetre7730 Před 3 lety +5

    Khuppch sundar lines.... Aai ani baba

  • @amarpattanshetti1243
    @amarpattanshetti1243 Před 3 lety +9

    तुमी सांगिटलेल्या विचार . खूप छान आहेत . अतिउत्तम. अज मोबाईल मुळे आईवडिलांची किम्मतच राहीलेल नाही.मोबाईल च दुरूपयोग खूप होत आहे
    तरुण पिढी आपल्या जीवनात अनल्यास जिवन खूप छान होईल

  • @pramodpatil1060
    @pramodpatil1060 Před 6 měsíci +1

    Veri good 1.

  • @sureshrode8177
    @sureshrode8177 Před 5 měsíci +1

    जाधव साहेब
    खुप खुप आभारी
    हृदय स्पर्ष भाषण

  • @vishwasjadhav9085
    @vishwasjadhav9085 Před 2 lety +3

    अप्रतिम.

  • @pundlikpawar4201
    @pundlikpawar4201 Před 3 lety +9

    सन्माननीय , समृद्धीराव साहेब ; माझे विचार व आचार आपण आपल्या समृद्ध वाणीतून प्रकट केल्याबदल धन्यवाद ! ईश्वर आपणास हवे ते सर्व भरभरून देवो हीच माझी आपणासाठी मनस्वी व समृद्ध हृदयस्पर्शी विनम्र प्रार्थना !

  • @mangalagangurde9676
    @mangalagangurde9676 Před 4 měsíci +1

    अप्रतिम सर ❤

  • @baluwaykar2378
    @baluwaykar2378 Před 4 měsíci +2

    खूप छान विचार सर

  • @ravsahebshitole9354
    @ravsahebshitole9354 Před rokem +12

    एक भारतीय संस्कृती चा ठेवा माता पित्यांचे परिश्रम नक्की घडतील सर विद्यार्थी या काळात अशा विचारांची खूपच गरज आहे खूपच प्रेरणादायी भाषण सर

  • @shivdasakotkar2986
    @shivdasakotkar2986 Před 3 lety +10

    एक नंबर मला खुब आवडले आहे धन्यवाद🙏💕🙏💕

  • @nilaaeer-yu3pq
    @nilaaeer-yu3pq Před 3 měsíci +2

    खूप खूप शुभेच्छा सर आभारी सर

  • @sujataghongade6697
    @sujataghongade6697 Před 5 měsíci

    जबरदस्त, धन्यवाद सर 🙏🙏