आर्थिक शिस्त, भेसळयुक्त दूध,Customer Relations, Authenticity आणि व्यवसायाची जडणघडण | Madspirit Talks

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • तब्बल तीन वेळा आठवी मध्ये नापास झालेला विद्यार्थी.. घरी दररोजच्या जेवणाची भ्रांत अशातून एक मुलगा उठतो आणि आयुष्याने विचारलेल्या प्रत्येक विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधतो..एवढंच नाही तर समोर आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करतो आणि आपल्यासमोर उभा राहतो देशातील पहिला कुल्फीचा ब्रॅण्ड.... 'लाडाची कुल्फी'.
    हा ब्रॅण्ड उभारणीचा प्रवास आणि तो उभारताना आलेले अनुभव याबद्दल चर्चा आजच्या पाॅडकास्ट मध्ये 'लाडाची कुल्फी'चे Founder & Managing Director - श्री. राहुल पापाळ सर यांच्यासोबत.
    Credits :
    Guest - श्री. राहुल पापाळ सर
    Host - माधव पाटणकर
    Videography And Editing - Magical Studio, Satara

Komentáře •