माझी स्वामींची मुर्ती खंडीत झाली..अपशकून झाला..

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 03. 2022

Komentáře • 1,6K

  • @Dshendge3029
    @Dshendge3029 Před 2 lety +87

    🙏श्री स्वामी समर्थ ताई आम्हाला सुद्धा खूप वेळा स्वामींची प्रचिती आली आहे कालचाच माझा अनुभव सांगिते माझ्या 3मुली आणि माझे मिस्टर बाईकवरून जात असताना एके ठिकाणी त्यांनी रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली दोन मोठया मुली 7वी व 5वी ला आहेत मुली आणि मिस्टर उतरले 5वर्षाची मुलगी गाडीवर होती गाडी ज्याबाजुला झुकलेली असते त्या बाजूला न पडता विरुद्ध दिशेला पडली माझी मुलगी रस्त्यावर पडली गाडी तिच्या अंगावर पडली असती पण स्वामीकृपा🙏तिला साधा ओरखडा पण नाही आला खरंच ताई स्वामिलीला अघाध आहे🌺🌺🌺🙏🙏

    • @poojamestri6705
      @poojamestri6705 Před 2 lety +1

      Shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth Jay Jay swami samarth 🙏🙏🙏 tai mala swpnil dadancha no.milel ka please

    • @hiteshmane7570
      @hiteshmane7570 Před 2 lety +1

      श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @purushottampatil3429
      @purushottampatil3429 Před rokem

      स्वामी लीला अगाध आहे ताई🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️

    • @ujwalavengurlekar9316
      @ujwalavengurlekar9316 Před rokem

      श्री स्वामी समर्थ 🌺

    • @shalinibhadane5983
      @shalinibhadane5983 Před 11 měsíci

      श्री स्वामी समर्थ

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 Před 2 lety +3

    बापरे खरच ऐकून डोळ्यातुन पाणी आले आम्हाला पण तुझ्या रुपातच स्वामी भेटतात बोलतात असे वाटते श्री स्वामी समर्थ

  • @shitalnirmal4486
    @shitalnirmal4486 Před 6 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ ताई तुमचा अनुभव ऐकून अक्षरशा डोळ्यात पाणी आलं तुमचे व्हिडिओ बघून स्वामींची सेवा सेवा करण्याची आवड लागली . तुमचे व्हिडिओ बघून कितीतरी सेवेकरी घडलेत ताई खरंच तुम्हाला मनापासून 🙏

  • @kabira2203
    @kabira2203 Před rokem +1

    धन्यवाद पूजा ताई. मी तुमच्यामुळे स्वप्निल दादांना मूर्ती च्या निमित्ताने भेटलो. खूप छान वाटलं तसेच त्यांनी मला वटवृक्ष मंदिरामध्ये मूर्ती स्वामींच्या चरणांवर ठेऊन घेण्यास मदत केली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला औदुंबर वृक्षा च्या पादुका सुद्धा मिळाल्या. स्वामींची लीला अद्भुत आहे. आणि म्हणून तुम्ही दोघे आमच्या साठी स्वामींचे देवदूतच आहात. श्री स्वामी समर्थ.

  • @sunitagalakate5510
    @sunitagalakate5510 Před rokem +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की हा अनुभव ऐकून खरंच ताई डोळ्यात पाणी आलं स्वामीचे लीला अगाध आहे खूप छान

  • @madhurichougale7170
    @madhurichougale7170 Před 2 lety +10

    अंगावर शहारा आणणारा हा अनुभव होता ताई. स्वामीची लीला खूप अगाध आहे.🙏🏼🌸🌸 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🌸🌸🙏🏼🙏🏼 श्री स्वामी समर्थ🙏🏼🙏🏼🌸🌸

  • @akshadaraut2864
    @akshadaraut2864 Před 2 lety +2

    घरोघरी स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती पोहचवणे हिच स्वामी समर्थ महाराज यांची मोठी सेवा आहे

  • @ranilechrud1326
    @ranilechrud1326 Před 2 lety +1

    खरंच ताई ऐकून अंगावर काटाच आला. आणि डोळ्यात पाणी पण आले.खरंच स्वामींना च त्यांच्या भक्तांची काळजी 🙏🏽श्री स्वामी समर्थ🙏

  • @suvarnabhilare3570
    @suvarnabhilare3570 Před 2 lety +3

    खरच ताई स्वपनील दादाला जो अनुभव आला तो ऐकून खरच छान वाटले कारण दादा खरच खूप छान आहे दादाचा स्वभाव पण छान आहे श्री स्वामी समर्थ

  • @savitapawar9807
    @savitapawar9807 Před 2 lety +3

    Shree sawami Samarth tai🙏🙏kharch swamichi lila aghad aahe tai maza kalacha anubhv aasa aahe ki mi panyala rahte tar aamchya ethe 2 km swami che mandir aahe tar maharajachya pragt dina nimitt samuhik paray 28 la suru zale tar tikde jayla rikshya vagere kahich milt nahi tar mi 11.30 la ghratun chalt nighale khup ऊन hote mi thodi samor gele aani shukuti वर अचानक मला महाराज दिसले आणि मला आकर्षक झाले पण ते बाबा उजवीकडे गेले मला त्यावेळी असे वाटले की खरच मला नेण्यासाठी महाराज आले नतर मी थोडे पुढे गेले आणि रिक्षा वल्यला विचारत होती की तुम्ही मंदिराकडे जाणार आहे का माझ्या हातात चोरग आणि पिशवी होती तेवढयात ते बाबा तिथे आले मला जे दीसले होते ते आणि म्हणले परायणाला चाले का मी हो बोलले मग ते म्हणाले की मी मन्दिरातुनं आलो आणि चला तुम्हाला सोडतो आणि मला त्यानी सोडले खरंच ताई मंदिरात गेल्यावर माझे मन भरुन आले की प्रत्यक्ष महाराज आले आणि माझ्या घरी महाराजचा फोटो आहे तोच तिथे पण होता खरच ताई मी तो दिवस कधीच नाही विसरणार महाराजान आपल्या भक्ताचे काळजी असते आणि ताई माझी रोज जाणे येणे ची पण सोय केली 7दिवस महाराज यानी 🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌺🌺

  • @komalManojwadekarPalkar
    @komalManojwadekarPalkar Před 2 lety +1

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏ताई खरच ऐकून अंगावर काटा आला.खरच स्वामी आपल्या पाठीशी आहेत. खरऺच ताई तुम्ही & स्वपनील दादा म्हणजे आमचे स्वामी रुपी माऊली आहात आमचे🙏

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 Před 2 lety +1

    डोळ्यात पाणी आल ऐकून ताई श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @tilottamachaudhari1592
    @tilottamachaudhari1592 Před 2 lety +4

    श्री स्वामी समर्थ 🙏 महाराजांना भक्तांची खुप काळजी असते 🙏 ऐकुन अंगावर शहारे आले आणि डोळे भरुन आले

  • @rohinipawar7968
    @rohinipawar7968 Před 2 lety +33

    श्री स्वामी समर्थ ताई आयकुन माजा अगला शहारे आले,,,ताई, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ

    • @anuradhawaghamare7454
      @anuradhawaghamare7454 Před 2 lety +1

      🙏 Shri Swami Samarth 🙏

    • @balajiumate6827
      @balajiumate6827 Před 2 lety

      Shree Swami Samarth tai 🙏🙏

    • @geetdesai772
      @geetdesai772 Před 2 lety

      मूर्ती भंग पावली म्हणून मेली नाहीस ना ?

  • @vaishnaviparab2789
    @vaishnaviparab2789 Před 2 lety +1

    ताई हे ऐकून डोळ्यात पाणी आले. श्री स्वामींची लिला अगाध आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @smitanarkhede7069
    @smitanarkhede7069 Před 2 lety +1

    ताई ऐकुन अंगावर शहारे आले आणि असं झाल की खूप जोर जोराने रडाव खरच श्री स्वामी समर्थ ची लीला अगाध आहे . श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @vaidehisawant3316
    @vaidehisawant3316 Před 2 lety +5

    श्री स्वामी समर्थ 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @surekhagiri765
    @surekhagiri765 Před 2 lety +14

    खरच अनुभव ऐकुन.डोळ्यात पाणी आले. आणि अंगावर शहारे आले खरच स्वामींच्या महिमा अगाध आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌸🌸🌸

    • @snehankitaperfectdance6472
      @snehankitaperfectdance6472 Před 2 lety

      Tai ami nonwage khato swami bhakti karavishi vatate pan manat khup bhiti vatate khane sodane ekdam shakya hot nahi kay karave swami seva kashi karu

    • @shrutikawaingankar6984
      @shrutikawaingankar6984 Před 2 lety +3

      @@snehankitaperfectdance6472 as kahi nahi....Tumhi karu shakta swami seva...
      Tainchya eka video madhe pan sangitala aahe jyancha fish chicken cha business aahe mag tyani kay karav...ti lok pan manapasun swami seva kartat...
      Kahi muslman bhakt pan aahet..Tehi kartat..Fakt manapasun ani niswarth seva karavi...Karan konach vait chital kivha kel tarach swami ragvatat
      Shree swami samarth....

  • @shraddhabhoir6031
    @shraddhabhoir6031 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏 ताई हा अनुभव ऐकून मन आणि डोळे भरून आले... स्वामींची लिला अगाध आहे... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏

  • @priyabhavsar7865
    @priyabhavsar7865 Před 2 lety +1

    🙏🌹‼️श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली‼️🌹खरच ताई स्वामींची लिला अगाध आहे ऐकून अंगावर काटा उभा राहिला डोळयात पाणी भरून आले 🙏🙏

  • @dilipdange1646
    @dilipdange1646 Před 2 lety +3

    💐🙏🏻🌸🌺🚩श्री स्वामी समर्थ 💐🙏🏻🌸🌺🚩

  • @laxmikokarekar373
    @laxmikokarekar373 Před 2 lety +3

    श्री स्वामी समर्थ, किती छान अनुभव हम गया नही जिंदा है. स्वप्नील दादा स्वामी ची लिला अगाध आहे.

  • @samruddhiumeshnikamnikam3339

    Thank you tai ha video टाकल्या बद्दल मनावरचं खूप मोठं ओझ कमी झालं thank you so much श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @amrutakadam9543
    @amrutakadam9543 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ ऐकून अंगावर शहारा आला धन्य ती स्वामी माऊली🙏🙏

  • @NEWgaming6579
    @NEWgaming6579 Před 2 lety +6

    Shree Swami Samarth 🌼🌸

  • @rekhapatil1091
    @rekhapatil1091 Před 2 lety +6

    Tai sagdyyat agodar shri swami samarth. Vedat ved kadun tumhi ha video banvla tya baddal khup khup aabhar. Mi ch aahe pune chi tai. Jichi murti khandit jhali hoti. Mala majhya sagdya prashnanche uttar midale video madhun. Mi swapnil Dada chi hi khup runi aahe. Ki asha swami bhaktakdun Mala swamini chi murti midali. Swapnil Dada ashi veqti aahe bhuto n bhavishyati. Tyanchi 1 msg jari kela na tari hi Mala khup positive vatte. Aaj tumchya ya chhanal chya mude mi swami seva karayla suruvat keli. Aani tumchyach mude Mala swapnil Dada sarkha bhau midala. Yatach majhya jivnache sarthak jhale. Shri swami samarth

  • @poojakadam2322
    @poojakadam2322 Před 2 lety +1

    श्री स्वामी समर्थ ताई खरच अंगावर काटा आला व डोळ्यातून पाणी सुद्धा आले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @mangeshtawade3066
    @mangeshtawade3066 Před 2 lety +1

    *श्री स्वामी समर्थ ताई या स्वामीच्या अनुभूतीने अविस्मरणीय अनुभवाची प्रचिती श्री स्वामींनी दिली हे सर्व कथन ऐकताना माझ्या डोळ्यात अश्रू आले*

  • @kalpanabhande9387
    @kalpanabhande9387 Před 2 lety +11

    ताई खरच स्वामी च्या रूपात तुम्ही आणि स्वपनिल दादा भेटलात हो धन्यवाद ताई ,माझ्या पन अंगाला काटा आला हो महाराज सगळ्या स्वामी भक्तान सुखी ठेवोत ही महारांज्या चरनी प्रार्थना

  • @sunitawable4026
    @sunitawable4026 Před rokem

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻💐💐 ताई ऐकून डोळ्यात पाणी आले

  • @rupalipatil4677
    @rupalipatil4677 Před 7 hodinami +1

    खरच का ताई आज माझा पण घरी महाराजा ची मूर्ती खंडित झाली

  • @vidyachavan7543
    @vidyachavan7543 Před 2 lety +4

    Shree swami Samarth 🙏🏻🌹

  • @rakeshmali1716
    @rakeshmali1716 Před 2 lety +10

    श्री स्वामी समर्थ ताई ऐकून माझ्या अंगावर शहारे आले

  • @amrutavardam3394
    @amrutavardam3394 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ 🙏 ताई खरचं अंगावर शहारा आला. ताई तुमचे सर्व व्हिडिओ खरचं खूप प्रेरणादायी असतात 😊

  • @rajashreewaingankar6655

    ताई ऐकून खरच अगावर काटा खूप छान श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @sonalichavan7366
    @sonalichavan7366 Před 2 lety +12

    ऐकुन अंगाला काटा आला आणि डोळ्यांत पाणी आले ताई , shree Swami Samarth 🙏

    • @sayalipawarpawar8677
      @sayalipawarpawar8677 Před 2 lety

      mazyapn asch zal

    • @lokrajyabharatnews7780
      @lokrajyabharatnews7780 Před 2 lety

      ताई हा आनभुव आयकुन आगला शाहरा आला 🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @aniketjagdale1920
    @aniketjagdale1920 Před rokem

    श्री स्वामी समर्थ🙏, धन्यवाद ताई तू हा विडिओ बनवला त्या साठी। माझी स्वामीं ची मूर्ती आज खंडित झाली आणि मला खूप वाईट वाटत होतं, हा विडिओ बघितल्या मुले थोडं बर वाटल🥺🙏🏻

  • @sunitagavhane960
    @sunitagavhane960 Před 2 lety +1

    ताई डोळ्यात पाणी आले ऐकून 🙏🙏

  • @savitrawakde7561
    @savitrawakde7561 Před 2 lety +2

    Shree swami samarth 🌹🌹🙏🙏

  • @crazymithuparrot6739
    @crazymithuparrot6739 Před 2 lety +3

    Shree swami samarth 🙏🏻

  • @ujjavalagavit1734
    @ujjavalagavit1734 Před 2 lety

    खूप छान अनुभव सांगितलं ताई. डोळ्यात पाणी आलं . श्री स्वामी समर्थ

  • @madhavilonare6131
    @madhavilonare6131 Před 5 měsíci +1

    Shree Swami samrtha tai aaj mazya hi हातून पूजा करताना महराजंची मूर्ती तुटली मला खुप वाईट वाटत आहे खुप रडू येत आह माझे काही चुकले असेल तर मला क्षमा करा स्वामी माऊली

  • @bharatbhushangaikwad3669
    @bharatbhushangaikwad3669 Před 2 lety +3

    खरचं खूप छान अनुभव आहे अंगावर काटे आले ताई ताई माझ्या कडे स्वामी समर्थाचा फोटो नाही तरीही मला स्वामी समर्थाचा तारक मंत्र खूप आवडतो म्हणून मी सारखी तारक मंत्र महनत आसते ताई गेल्या बुधवारी माझ्या दिवयामध्ये स्वामी समर्थाची प्रतिमा दिसत होती खरचं मला हे बघून खूप खूप आनंद झाला त्याची मला कधी कल्पना ही नवती आसे काही होईल

  • @ujwalawarune1667
    @ujwalawarune1667 Před 2 lety +4

    Shree Swami Samarth 🌺🌼🙏🏻🌼🌺

  • @aditigaikwad6331
    @aditigaikwad6331 Před 2 lety +2

    Khuppppppppp छान अनुभव
    ... 🙏🤗असे अनुभव yeikalyla alyvr स्वामी सेवा अजून करावीशी वाटते.... 🙏 जय स्वामी 🌷💮🌷

  • @shrutikawaingankar6984
    @shrutikawaingankar6984 Před 2 lety +1

    Adhbhut......Mala hi shahara aala...
    Khupach allokik aahe...SHREE SWAMI SAMARTH

  • @shobhatayade7037
    @shobhatayade7037 Před 2 lety +7

    🌺🌹 shri swami samarth 🌹🌺 🙏🙏mi tuzya sobat maze pan anubhav share karnar aahe Pooja.

  • @harshadavaity7291
    @harshadavaity7291 Před 2 lety +1

    माझ्या डोळ्यात पाणी आल एकदम आपले स्वामी किती मायाळू आहेत खरंच त्या मुलाच्या रुपात स्वामींनी त्यांना उत्तर दिलं श्री स्वामी समर्थ

  • @shitalchandgude3990
    @shitalchandgude3990 Před 2 lety

    खरच अंगावर शहारे आले....ही फक्त स्वामींची कृपा ।।।श्री स्वामी समर्थ।।।

  • @sailijivrak8579
    @sailijivrak8579 Před 2 lety +3

    🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @nitinshilwant151
    @nitinshilwant151 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ ताई माझाही अंगावर काटा आला तुम्ही खूप चांगली माहिती देता तुमच्या मुळे स्वामी भक्ताना खुप माहिती मिळते मी ही नवीन आहे स्वामी मार्गांवर मला खुप आधार वाटतो आणि मला माहिती ही मिळते आपल्याकडून मी तुम्हाला माझ्या बहिणी सारखे ऐकत असतो कारण मला बहीण नाही पण आपण मला खुप आधार देता विडिओ मुळे कारण मला काही प्रश्न पडला tar तो आपल्या विडिओ मुळे सुटतो श्री स्वामी समर्थ

  • @arunachavan3098
    @arunachavan3098 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ ताई तुम्हीं खुप छान माहिती देता हि माहिती एकूण खरच माझ्या डो 😭 ल्हातून पाणी

  • @Amit-zn5fz
    @Amit-zn5fz Před 2 lety +3

    Swapanilchi bhakati khup vegali ahe
    Mala toh sagat asto ki fakt namsmaran karat jaa
    Swami ahet patishi
    Shri swami samrth

  • @eduwings4199
    @eduwings4199 Před rokem

    श्री स्वामी समर्थ ,ताई अंगावर शहारे आले.
    डोळे भरुन आलेत. मी माझी आई नेहमी तुझे video बघतो. आधी देवाबद्दल माझे विचार खूप वेगळे होते. स्वामींनी तुझ्यामार्फत आम्हाला मार्ग दाखवला. आरोहीला गोड गोड पापा.

  • @shambalamalwade9722
    @shambalamalwade9722 Před rokem

    आता स्वप्नील दादांकडून मुर्ती ही मागवणार आहे ... श्री स्वामी समर्थ महाराज कि जय.

  • @chhayapandav7344
    @chhayapandav7344 Před 2 lety

    Khoop Chhan Anubhavan Shree Swami Samartha G

  • @rajujadhav5310
    @rajujadhav5310 Před 6 měsíci

    ताई खरंच मलाही स्वामीची प्रचिती आली आहे माझा खुप विश्वास आहे स्वामीनवर

  • @ujwalamanwadi1548
    @ujwalamanwadi1548 Před 2 lety

    Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹 Avdhut Chintan shrre Gurudev Datt 🙏🙏🙏🙏🙏

  • @sangeetakale4157
    @sangeetakale4157 Před rokem

    स्वामी समर्थ जयजय

  • @priyankagaikwade8582
    @priyankagaikwade8582 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ खूप छान वाटत

  • @chhayahire7039
    @chhayahire7039 Před rokem

    खरच ताई आपल्या वरच संकट स्वामी त्या चेवर ओढून घेतात मला पण हा अनुभव आला होता जय जय गुरु माउली

  • @SuraanchiDuniyawithAarchu

    माझी पण स्वामी मूर्ती घासत असताना भंग पावली होती तेव्हा मी खूप नाराज झाले होते ,मी स्वामी ना प्रश्न विचारत होते स्वामी तुम्ही माझ्यावर नाराज आहात का? त्या प्रश्नाचे उत्तर मला आत्ता मिळालं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @funny-video469
    @funny-video469 Před 2 lety

    डोळ्यातून पाणी आल ताई...🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vaishaligite9309
    @vaishaligite9309 Před 2 lety

    ताई ऐकून खूप छान वाटले श्री स्वामी समर्थ

  • @pradnyadrawinganddance1409

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई तुमची व्हिडिओ खूप छान असतात मी आवर्जून बघत

  • @renukabidkar3286
    @renukabidkar3286 Před 2 lety

    ताई खुपच छान वाटतल,डोळयात पाणी आल,
    Shree swami samarth

  • @swami_creations
    @swami_creations Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ ताई खूप छान अनुभव आहे हा दादांचा🙏

  • @madhurikachare6404
    @madhurikachare6404 Před 2 lety

    Tumche videoes Khoop Chhan astat. Me roj pahte
    Shri swami samrthe

  • @user-dj8br2fo8b
    @user-dj8br2fo8b Před 3 měsíci

    श्री स्वामी समर्थ ❤ ताई आज गुरुवार आहे आज मला स्वामींची प्रचिती आली आहे मी चिठ्ठी ठेवली होती आणि स्वामींनी मला संदेश दिला मला खूप आनंद झाला ❤😊😊

  • @nehadiwadkar9904
    @nehadiwadkar9904 Před 2 lety

    Tai tumhi Swami chi khup chan mahiti deta. Tumche video baghun mi swaminche 21 dissache parayan suru kele aahe. Mazya mulachya job sathi. Pahilyach divshi tyacha handicap certificate hatat aale. Tai tumhi swamin kade tyakarita nakki prathana kara. Mulache job che kam lavkar hovo hi swamin javal prathana. Maza sankalpa nakki Purna hoil. Shree Swami samarth

  • @manishadhole1835
    @manishadhole1835 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🌹🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @sureshwarhade6665
    @sureshwarhade6665 Před 2 lety

    Khupach sundar g Tai...shree swami samarth

  • @atulpudale9584
    @atulpudale9584 Před 2 lety

    Apratim anubhav 🌹🌹🌹

  • @sunitagavhane960
    @sunitagavhane960 Před 2 lety

    ताई चतुर्थी दिवशी दिव्या मध्ये उमलले जास्वंद खूप सुंदर अनुभव आहे .
    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @komalsachinkhairnar5985
    @komalsachinkhairnar5985 Před 2 měsíci

    Thank you tai ❤ Tuzya rupat Aaj Swami boltay as vatal 🙏😊 Shree Swami Samarth

  • @raginibagwe4120
    @raginibagwe4120 Před 2 lety

    पूजा हा छोटा नाहीं मोठा अनुभव...
    मला आलेला असाच अनुभव.. आणि बऱ्याच जणांनी मला हेच सांगितले की तुमच्यावरच मोठं संकट महाराजांनी स्वतः वर घेतले... पण मी तेंव्हा म्हणाले की मी एक साधी छोटी भक्त आहे.. नुकतीच स्वामी सेवेला लागली आहे... तेव्हां मला असेच सांगितलं गेले की.. तुम्हीं किती श्रध्देने सेवा करता ते महत्वाचे.. किती वर्षे करता ते नाहीं... अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @ranipawar2553
    @ranipawar2553 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻हे ऐकुन अंगावर काटा आला खरचं स्वामी तुमची लीला अगाध आहे 🙏🏻🙏🏻

  • @bhavnacreativeworlds7317

    Shree Swami Samarth 🙏 ekdam speechless dolyat pani ale tai

  • @shantakale355
    @shantakale355 Před 10 měsíci +1

    खरंच काही अनुभव ऐकून अंगावर शहारे खूपच मोठा अनुभव येत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी

  • @ranishitole3658
    @ranishitole3658 Před rokem

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @rohinilatake2680
    @rohinilatake2680 Před rokem

    श्री स्वामी समर्थ.

  • @smitadhode686
    @smitadhode686 Před 2 lety

    🙏🌹‼️श्री स्वामी समर्थ‼️🌹
    श्री स्वामी समर्थांची लीला अगाध आहे.
    अशक्य ही शक्य करतील स्वामी👏👏👏👏👏

  • @dhanashreekadam7695
    @dhanashreekadam7695 Před 2 lety

    श्रि स्वामी समर्थ ताई

  • @sujatabhivdarne1924
    @sujatabhivdarne1924 Před 2 lety

    Kharch swami..आपल्या प्रश्नाची उत्तरे देतात...पदोपदी आपल्या सोबत असतात shree swami samarth 🙏 ताई malahi स्वामींचा khoop krupa आशीर्वाद लाभलेला आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @swati86d
    @swati86d Před 2 lety +1

    Shree swami samartha🙏🌷...swami lagech aplya padlelya prashnachi uttar detatach..

  • @dattachame3464
    @dattachame3464 Před 2 lety +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @radhakrushna5334
    @radhakrushna5334 Před rokem

    Shree swami samrtha tai

  • @SanjayPatil-ex8sr
    @SanjayPatil-ex8sr Před 2 lety

    खूप छान श्री स्वामी समर्थ

  • @Devyaniyborse86
    @Devyaniyborse86 Před 2 lety +1

    🙏🏻🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🌺 हो ताई तुमच्या मुळे आम्हाला स्वामी रूपी स्वप्निल दादा भेटला...
    दादा मुळे आम्हाला रोज अक्कलकोट स्वामींचे समाधी मंदिर चे दर्शन ‌होते. खूप खूप धन्यवाद ताई आणि दादा तुम्ही आमच्या आयुष्यात आले स्वामींची कृपा आहे सगळी🙏🏻🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🌺👌🏻👌🏻👍🏻👍🏻

    • @ruhiamale14
      @ruhiamale14 Před 2 lety

      Swapnil dadancha no. Pl. Send kara

  • @govindchavan8190
    @govindchavan8190 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏
    Mrs. Chavan

  • @pravinwalkoli6495
    @pravinwalkoli6495 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ ताई...

  • @anuradhakarve8337
    @anuradhakarve8337 Před 2 lety

    Shri.swami samarth🙏

  • @ashwinikalambe8892
    @ashwinikalambe8892 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ

  • @mohinisonvane3128
    @mohinisonvane3128 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ.महाराज 🌹🙏🌹

  • @kiransalunkhe5789
    @kiransalunkhe5789 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏

  • @alkamane4765
    @alkamane4765 Před rokem

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरूदेव दत्त

  • @Shrisha3221
    @Shrisha3221 Před 2 lety +2

    स्वप्निल दादांशी मी बोललेले आहे.
    स्वप्निल दादा खूप खूप चांगले व्यक्ती आहेत.
    🙏 श्री स्वामी समर्थ

    • @BhagyashreeBhagyashree-eh3zr
      @BhagyashreeBhagyashree-eh3zr Před měsícem

      Tai shree swami samarth 🙏🙏
      Mala swapnil dada cha number dya please
      Mala pn swaminchi murti haviy

  • @purushottampatil3429
    @purushottampatil3429 Před rokem

    🌺🙇🏻‍♂️🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙇🏻‍♂️🌺

  • @smore9141
    @smore9141 Před 2 lety +2

    खरं पुजा आम्ही खूप जुने महाराजाचे सेवेकरी आहोत पण तुझ्या मुळे माझया सेवेला असं वेगळचं वाटते मी दर गुरूवारी सवमीचरित्र सारा मृता चे पारायण करते आणि तुझ्या मुळे मला प्रत्यक्षात महाराज भेट ले

  • @Marathmola__saaj2007
    @Marathmola__saaj2007 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ ताई खुप छान 🙏