#देवता

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 09. 2022
  • श्री स्वामी समर्थ, श्रीकेतन कुलकर्णी CZcams Channel सोबत संपर्क केल्या बद्दल मन:पूर्वक धन्यवाद..
    अवश्य Subscribe करावे
    What's app Channel whatsapp.com/channel/0029Va5c...
    CZcams channel link
    / @shriketankulkarni
    / @swamichyanubhav
    Instagram link
    shriketankulkar...
    श्री स्वामी समर्थ
    जन्म लग्न कुंडली वरुन व आपल्या फोटो वरुन सर्व प्रकारच्या समस्या निवारण केले जाईल
    आणि नवीन हस्तलिखित जन्म लग्नकुंडली तयार करून दिली जाईलआणि विवाहासाठी गुणमिलन बघीतले जाईल
    अधिक माहितीसाठी
    श्रीकेतन कुलकर्णी* छत्रपती संभाजीनगर
    9552690143 #गाणगापूर #श्री
    #स्वामी
    #समर्थ
    #श्रीस्वामी
    #श्रीस्वामीसमर्थ
    #स्वामीसेवा
    #स्वामी सेवा कशी करावी
    #स्वामी मूर्ती
    #स्वामी समर्थ मूर्ती
    #स्वामी फोटो
    #स्वामी समर्थ फोटो
    #स्वामी सेवा अध्याकमिक
    #धार्मिक
    #स्वामीपूजा
    #स्वामीभक्ती
    #दत्त
    #श्रीदत्त
    #श्रीदत्तमहाराज
    #श्रीश्रीपादवल्लभ
    #श्रीनृसिंहसरस्वती
    #अक्कलकोट
    #गाणगापूर
    #त्र्यंबकेश्वर
    #दिंडोरी
    #दिंडोरीप्रणित
    #नरसोबाचीवाडी
    #औदुंबर
    #कुरवपूर
    #पिठापुर
    #कुलदेवता
    #कुलदेवतासेवा
    #गुरुमाऊली
    #स्तोत्र
    #व्यंकटेशस्तोत्र
    #रामरक्षा
    #गुरुचरित्र
    #गुरुचरित्रपारायण
    #नवनाथपारायण
    #हिंदूधर्म
    #बाधा
    #गुढीपाडवा
    #दिवाळी
    #गाणगापूरसंगम
    #संगमपारायण
    #दत्तआरती
    #संतानप्राप्ती
    #कर्जमुक्ति
    #व्यसनमुक्ति
    #दुर्गासप्तशती
    #नवरात्र
    #रामनवमी
    #हनुमानजयंती
    #दत्तजयंती
    #दसरा
    #समस्यासमाधान
    #पितृदोष
    #कालसर्पशांती
    #पितृपक्ष
    #अमावास्यासेवा
    #महादेव
    #श्रिकेतन
    #श्रिकेतनकुलकर्णी
    #व्रत
    #गुरूवार
    #साडेसाती
    #शनीपिडा
    #शंकरमहाराज
    #विवाहयोग
    #कुंडली
    #पत्रिका
    #भागवत
    #नवचंडी
    #गणपती
    #तुळजापूर
    #माहूर
    #रेणुकामाता
    #जपमाळ
    #श्रीसुक्त
    #स्वामी जप
    #तोडगा
    #उपाय
    #उपासना
    #अभिषेक
    #दर्शन
    #प्रदक्षणा
    #स्वामीअनुभव
    #गुरुचरित्रअनुभव
    #पारायणअनुभव
    #व्यंकटेशस्तोत्रअनुभव
    #बालाजी
    #तिरुपती
    #अध्यात्म
    #स्वामीप्रगटदिन
    #स्वामीपुण्यतिथी
    #Shri
    #Swami
    #Samarth
    #SriSwami
    #SriSwamiSamarth
    #SwamiSeva
    #Swamisevakashikaravi
    #SwamiMurthi
    #SwamiSamarthMurthi
    #Swamiphoto
    #SwamiSamarthphoto
    #SwamiSevaAdhyathmik
    #Religious dharmik
    #Swami Pooja
    #Swami Bhakti
    #Datta
    #Shri Datta
    #Swami
    #SwamiSamarth
    #Shriswamisamarth
    #SwamiSeva
    #SwamiAnubhav
    #Gurucharitr
    #Parayn
    #GurucharitrParayn
    #Datta
    #DattaMaharaj
    #Gangapur
    #Akkalkot
    #GangapurSangam
    #SangamParayn
    #Darshn
    #GurucharitrAnubhav
    #VyankteshStotr
    #KuldevtaSeva
    #Gudipadwa
    #SwamiPrgatdin
    #Swamipunytithi
    #Ramnavmi
    #DattaJayanti
    #स्वामी
    #स्वामीसमर्थ
    #श्रीस्वामीसमर्थ
    #स्वामीसेवा
    #स्वामीअनुभव
    #गुरुचरित्र
    #पारायण
    #गुरुचरित्र पारायण
    #दत्त
    #दत्तमहाराज
    #गंगापूर
    #अक्कलकोट
    #गंगापूरसंगम
    #संगमपारायण
    #दर्शन
    #गुरुचरित्रअनुभव
    #व्यंकटेशस्तोत्र
    #कुलदेवतासेवा
    #गुढीपाडवा
    #स्वामीप्रगटदिन
    #स्वामीपुण्यतिथी
    #रामनवमी
    #दत्तजयंती
    #gurupushyamrut
    #ShriketanKulkarni
    #गुरूपुष्मामृत
    #श्रिकेतनकुलकर्णी

Komentáře • 93

  • @MrChandrakant26
    @MrChandrakant26 Před 3 měsíci +2

    माझ्या घरी देवारात शिवाय इतर आहेत गणपती मूर्ती, काही फोटो आहेत ते ही ह्याच पद्धतीने विसर्जन करायचे काय.

  • @Parabhakti
    @Parabhakti Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺
    खुप उपयुक्त माहिती, धन्यवाद 🙏

  • @sudhirramaneratnagiri3294
    @sudhirramaneratnagiri3294 Před 8 měsíci

    Dada thanku. Mazya gharat pn sarkha vad vad .

  • @sunitawaghmare6231
    @sunitawaghmare6231 Před rokem +1

    Khup chhan mahiti sagitlyabaddal dhanyawad bhau 🙏🌹Shree Swami Samarth 🌹🙏

  • @shreyashitole2037
    @shreyashitole2037 Před rokem +1

    Khup chhan mahiti dili dada shree swami samarth jay jay swami samarth

  • @jabadedental3250
    @jabadedental3250 Před rokem +1

    Shree Swami samarth.khup sundar mahiti dili apan

  • @sanjaysonawane6093
    @sanjaysonawane6093 Před rokem +1

    Shree swami Samarth. Khup Chan mahiti dili dada dhanyawad

  • @pritithale4536
    @pritithale4536 Před rokem +1

    खुप महत्वपुर्ण माहीती सागतली दादा
    🙏

  • @kulkaarni
    @kulkaarni Před rokem

    छान माहिती सांगितली

  • @rashmimorde767
    @rashmimorde767 Před rokem +1

    Dada chan mahiti dili

  • @OmkarPotdar06
    @OmkarPotdar06 Před 3 měsíci +1

    झीज झालेल्या मूर्त्या विसर्जित कराव्या का

  • @sujata1568
    @sujata1568 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @mukeshfulkuwar923
    @mukeshfulkuwar923 Před rokem +1

    श्रीस्वामी समर्थ 🌻🙏🌻🙏🌻🙏

  • @shradhapatil2593
    @shradhapatil2593 Před rokem +1

    Shree Swami Samarth jay jay Swami Samarth 🙏🌹🙏

  • @ashwinishinde1370
    @ashwinishinde1370 Před rokem +1

    Shri Swami Samarth Shri Gurudev Datt

  • @asn6731
    @asn6731 Před rokem +1

    Dada namaskar 🙏🏻
    Aami Phaltan che Nimbalkar aahot krupaya kuldevta ani kuldaivat sanga please

  • @shankarchavan7777
    @shankarchavan7777 Před rokem +1

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @shubhangiraut2559
    @shubhangiraut2559 Před rokem

    Sati asra taak thevava ka

  • @sulochanajagtap5789
    @sulochanajagtap5789 Před 11 měsíci

    Kuber maharaj ch murti ghari asali tar chalel ka

  • @savitrigalatge6491
    @savitrigalatge6491 Před rokem +1

    Shree swami samarth 🙏🏻 ,me Gurucharitra cha parayan kel 3 divsach pan mala anubhav as ka nai ala Kahi chukal kay? Mala purn margdarshan kara hich vinanti 🙏🏻🙏🏻.

  • @vaishalighadage2662
    @vaishalighadage2662 Před rokem +1

    Shree swami samarth 🙏🙏🌹 🌹

  • @kavitasonar4298
    @kavitasonar4298 Před rokem

    Amchya gharat pahilyapasun nag thevtat mg mla kendratun sangitl ki nag thevaycha nahi mg kay visarjan kru ka

  • @crazy_crafting787
    @crazy_crafting787 Před rokem +1

    Aluminum chya murtya amchya garat ahe ky kru dada visarjn kru kaa

  • @rekhadesai4249
    @rekhadesai4249 Před rokem

    श्री गुरू देव दत्त

  • @supriyasavant1414
    @supriyasavant1414 Před rokem +1

    Dada mla santan praptisathi seva sanga plz

  • @shrutimane6588
    @shrutimane6588 Před 2 měsíci

    श्री स्वामी समर्थ
    दादा देव विसर्जन करण्यासाठी कोणता दिवस योग्य आहे?? कोणत्याही दिवशी केले तर चालेल का??

  • @sushilakhandve2780
    @sushilakhandve2780 Před rokem +1

    🙏🙏🙏

  • @snehalpatil9970
    @snehalpatil9970 Před rokem

    भेटलेल्या चांदीच्या मूर्तीचे काय करावे

  • @chitrachavan6856
    @chitrachavan6856 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ दादा 🙏🏼 मी सौ चित्रा विजय चव्हाण,सातारा. कृपया माझी कुलदेवी सांगा

  • @ashagaikawad9228
    @ashagaikawad9228 Před 9 měsíci

    तर मी खंडोबा आणि भिवाईमाता आणि तुळजाभवानी ची मुर्ती ठेवली तर चालेल का

  • @karan.car.denting.pintingw2443

    दादा माझ्या घरी नवनाथ महाराजांची फोटो जुनी झाली आहे, व नवीन फोटो आणली आहे तर अगोदर ची फोटो ती विसर्जन केली तर चालेल का.

  • @ashagaikawad9228
    @ashagaikawad9228 Před 9 měsíci

    दादा माझ्या देव घरात ५ टाक आहेत कुलस्वामिनी भिवाईमाता आणि कुलदैवत शेगुडचा खंडोबा तुळजाभवानी म्हाळसा आणि करमाळ्याची कमलादेवी

  • @shivanigaikwad2168
    @shivanigaikwad2168 Před 11 měsíci

    दादा माझ्या घरात 2 गणपती आणि 2 रंगनाथ आहेत काय करू

  • @madhurichatane9368
    @madhurichatane9368 Před rokem +1

    🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌

  • @varshachavan6683
    @varshachavan6683 Před rokem

    🙏🙏🙏🙏💐💐💐👏

  • @Varsha-yd4gk
    @Varsha-yd4gk Před rokem +1

    दादा आपलं आसन खराब झाल असेल तर ते विसर्जन करु शकतो का?

  • @aartithakur5899
    @aartithakur5899 Před 4 měsíci

    माझ्या घरात स्वामी समर्थ महाराजांच्या 3 मुर्ती आहे त्यांचे काय करावे .2 मूर्ती गिफ्ट आलेल्या आहे.

  • @uagvedpinha
    @uagvedpinha Před 10 měsíci

    कवड्याची माळ तुटली असता काय नियम आहेत त्या मागे काय कारण आहेत का

  • @Avdhutgamerz.-321
    @Avdhutgamerz.-321 Před 11 měsíci

    आमच्या कडे समर्थ चा फोटो खराब झाला आहे मग करावे

  • @vsp5893
    @vsp5893 Před 2 měsíci

    दादा साईबाबा लाल मुर्ती ठेवावी का???

  • @MrChandrakant26
    @MrChandrakant26 Před 4 měsíci

    माझ्या घरात जुनी मूर्ती काळपट श्री स्वामी समर्थांची मूर्ती तसेच काही मूर्ती पितलेचे आहे त्यांचे डोळे अस्पष्ट आहे पण मला घरात पितळेची गणेश मूर्ती, श्री स्वामी समर्थांची मूर्ती तसेच बाळ श्री कृष्ण पुन्हा स्थापन करायची आहे त्यासाठी नवीन मूर्ती आधी आणून ठेवावी का.

  • @Jagruti_JRS_Dance
    @Jagruti_JRS_Dance Před rokem

    दादा मी मंदिर ठेवले आहेत.

  • @sangitachaskar2730
    @sangitachaskar2730 Před rokem +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दादा स्वामी समर्थ महाराजाणं पुढे ठेवलेल्या नारळाचे काय करायचे

  • @yatharthmogekar2653
    @yatharthmogekar2653 Před 8 měsíci

    दादा माझे वडील यांना स्वर्गवासी होऊन😢 चार वर्षे पूर्ण झाले आहे भाऊंनी वडिलांचे समाधी घातली आहे आणि त्यावर महादेवाचे पिंड बसवली आहे त्यामुळे काही दोष निर्माण झाला आहे आता ते पिंड बसविणे बरोबर आहे का आणि नाही तर ते कसे विसर्जन करावे मला याबद्दल महिती देता का

  • @kulkaarni
    @kulkaarni Před rokem

    आमचे देवघर किचन मध्ये आहे दुसरीकडे नाही करू शकत

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 Před rokem +1

    Shree swami samarth dada ♥
    Dada aamcya kade kalavati aaicha photo aahe to visrjan karaycha aahe lal kapdya madhe thevla tar chalel ka 🙏😊

  • @urmiladube506
    @urmiladube506 Před rokem +2

    श्री स्वामी समर्थ दादा
    आमच्या घरात तुम्ही सांगितल्या प्रमाणे बऱ्याच देवी देवतांच्या मूर्ती आहेत
    सर्व चांदीच्या आहेत
    त्या मूर्ती देवून त्या बदल्यात एक ते दोन मूर्ती सोनार कडून बनवून घेतल्या तर चालतील का?
    श्री स्वामी समर्थ

  • @pujarana3664
    @pujarana3664 Před 6 měsíci +1

    Dada, gharat swami samarth maharaj n chi mothi murti thevali tar chalte ka? 9 inch chi murti?

  • @ayushhogade4963
    @ayushhogade4963 Před rokem +1

    Dada nvin devhghar aanle tr junya devhaghrache kay kraych

  • @ashanandurkar5188
    @ashanandurkar5188 Před rokem

    दादा माझे देवघर विटा सिमेंटने बनवले गेले आहे ते चुकीच्या ठिकाणी आहे मी नवीन लाकडी मंदिर घेऊन ते योग्य ठिकाणी ठेवले तर चालेल का plz सांगा 🙏

  • @pritibalkarbalkar9729
    @pritibalkarbalkar9729 Před rokem +1

    दादा tuhmla call करायचा आहे तर कोणत्या नबं र करायचा सांगा

  • @swednika-authenticindiancu3247

    माझी कुलदेवता रेणूका माता आहे, सासर्यानी एकविरा देवी पुजली बरेच वर्ष , आता आम्हाला आमची कुलदेवता समजली आहे एकविरा आणि मुंजा चा टाक आहे त्याचा आता तुम्ही सांगितलेला विधी करावा का?
    पौर्णिमा तर संपली, कृपया मार्गदर्शन करावे बंधू

  • @uttampore7520
    @uttampore7520 Před 9 měsíci

    आमच्याकडे अंगणामध्ये तीन देवांचे मोठे दगड आहेत त्यांचे विसर्जन करता येईल का

  • @swaminimakeupartist2112

    दादा कुलदेवी सांगा ना ..... पिंकी नेवारे नागपूर...मराठी..जात गोवारी

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  Před rokem

      तुळजापुर ची देवी आणी खंडोबा

  • @j.mbhise74
    @j.mbhise74 Před rokem +1

    वाहत पाणी नसेल तर कुठे विसर्जित करावे.

    • @j.mbhise74
      @j.mbhise74 Před rokem

      आमचे इकडे नदी विहीर वगैरे असं काही नाही.

  • @lalitagandhas5778
    @lalitagandhas5778 Před rokem

    पितळी मूर्ती असेल तर काय करायचे

  • @Varsha-yd4gk
    @Varsha-yd4gk Před rokem +1

    श्री गुरुदेव दत्त दादा. देवघरात साई बाबांची मुर्ती आहे ती पण विसर्जित करावी का? आणि अष्टविनायक असलेली फ्रेम घरात लावु शकतो का?

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  Před rokem

      nahi

    • @Varsha-yd4gk
      @Varsha-yd4gk Před rokem

      दादा अष्टविनायक फ्रेम विसर्जित करु का

    • @bhavna2373
      @bhavna2373 Před rokem

      Dada comment la samjel aasa reply karava krupaya👆

  • @Varsha-yd4gk
    @Varsha-yd4gk Před rokem +1

    दादा गिफ्ट म्हणुन मिळालेल्या देवांच्या मुर्ती वगैरे विसर्जन कराव का?

  • @ashwinishinde1370
    @ashwinishinde1370 Před rokem +1

    दादा चांदीच्या दोन मुर्त्या आहेत लक्ष्मी व अन्नपूर्णा पोकळ असल्यामुळे मी काढून ठेवल्या आहेत त्या ठिकाणी पितळेची अन्नपूर्णा व चांदीची महालक्ष्मी मूर्ती स्थापन केले आहे. मी या मुर्त्या विसर्जित करू का

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  Před rokem

      ho

    • @ashwinishinde1370
      @ashwinishinde1370 Před rokem

      श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त थँक्स दादा

  • @prajktaskitchen343
    @prajktaskitchen343 Před měsícem

    Balkrushna che visarjan kase karave

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  Před měsícem +1

      साखरेचा नैवेद्य दाखवून

    • @prajktaskitchen343
      @prajktaskitchen343 Před měsícem

      ​@@ShriketankulkarniDhanywad dada,pan as aikale ahe ki balkrushnala nadit kiva panyat visarjit karat nahit.krupaya titke sangave.

  • @sunitawaghmare6231
    @sunitawaghmare6231 Před rokem +1

    भाऊ मला एक विचारायचं होतं की नवरात्र मध्ये आपण रोज देव धुवावे का . मग नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवा उचलायचे की नाही ते कृपया करून सांगा.

  • @komalkavade5
    @komalkavade5 Před rokem

    Dada maza swamich photo kharab zala ahe tyache kay karave

  • @pritithale4536
    @pritithale4536 Před rokem +1

    🙏दादा मी प्रिती थळे
    दादा जर आपल्याला गाैत्र माहीत नसले तर आपण काय सागावे मार्गदर्शन करा
    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sandipkadam8284
    @sandipkadam8284 Před rokem +1

    नवीन देव घर घेतल तर जुन्या देवघराच काय करायचे