गुरुवारी होते तारेवरची कसरत 🙄🤗सर्व पूजा आणी कामं कसं करायचं 🤔/ daily routine for puja vlog
Vložit
- čas přidán 16. 11. 2022
- Hi friends😊
Welcome to my channel❤
This video is about
गुरुवारी होते तारेवरची कसरत 🙄🤗सर्व पूजा आणी कामं कसं करायचं 🤔/ daily routine for puja vlog
Collectible India Diya for Puja... www.amazon.in/dp/B07Y6CJJF2?r...
My another channel
Meghakoli's Kitchen CZcams channel link
/ meghakoliskitchen09
Follow me on social media
Facebook- Meghanjali koli
/ meghanjali.koli
Instagram - meghanjali_koli09
I'm on Instagram as @meghanjali_koli09. Install the app to follow my photos and videos. / contact
if u like the video please
Like👍 share 😊& SUBSCRIBE 😍
also press 🔔button to get notifications for new videos.
Also can contact on
meghanjali.koli9@gmail.com
keep watching😊keep supporting👍
Stay home🏡 Stay safe❤
Thank you❤
Meghanjali Koli
#meghanjalikoli #dailyvlogs #puja
तुमची देवपूजा बघून मन प्रसन्न होत .. त्याच बरोबर तुमचे सकारात्मक विचार ऐकूनही छान वाटत .... श्री स्वामी समर्थ ...
इतनी सुंदर पूजा मांडतेस.. लहान बाळा सारखीच मनपासून ईश्वर भक्ती करतेस... किती भरभरून आशीर्वाद देत असतील ईश्वर तुला 🙏🙏🙏👌👌👌💐
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप छान ताई पूजा. मला तुझं मंदिर खूपच आवडले मी तसं सेम मंदिर बनवून घेणार आहे नवीन वर्षात. तू करते तशी पूजा करण्याचा खूप प्रयत्न करते मन प्रसन्न वाटतं तुझी पूजा बघून. पण माझी मुलं लहान आहेत त्यामुळे सगळे शक्य होत नाही माझ्याने जेवढं होतं मी तेवढी स्वामी सेवा करते
Asch karat Raha, halu halu sarv hoil , mi sudha ashich suruvat keliy
Khup chan tai 😊tumhi karata he mahtvach ahe 👍🏻
meganjiali ताई मुळे खूप छान वाटतेय.मस्त मार्गदर्शन करता ताई.
देवपूजा नेहमी दुपारी बाराच्या आतच करावी कारण दुपारची बाराच्या नंतरचा वेळ पितरांचा असतो असे म्हणतात
ताई तू आरती दिली खूप बर वाटल
तू खूप छान सांगते सर्व गोष्टी
श्री स्वामी समर्थ ,🙏🙏🌹🌹🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई मी श्रीयंत्र आणला आहे त्याची स्थापना कधी आणि कशी करावी याची विधी सांग🙏🙏
खूपच प्रसन्न वाटलं ताई तूमच बोलन ऐकून खंरच 😊
ताई ताई मंगळसूत्राची डिझाईन खूप छान आहे मला दाखवशील बरं एखाद्या वेळेस श्री स्वामी समर्थ
Khoop sunder Puja kertes tai Shree Swami samarth Mazi mauli 🙏🙏
Tai tu datta jayantila kay kay karnary seva share kar na
🙏श्री स्वामी समर्थ ताई 🙏हो ताई मी पण असेच करते हळदी चे लेपण खूप छान दिसते❤️👌👌
श्री स्वामी समर्थ ताई खरच ग ताई मना पासून पूजा केली की ती देवा पर्यंत पोहचतेच 🙏
Khupch chhan tai tumche video baghitle ki khupch chhan vatat🥰
Khup chan sangitle ashiche sava ghadt rahooo. Shree swami samarth
काही जणं स्वामी समर्थ्यांचे 11गुरुवार उपवास व पूजा मांडून पोथी वाचतात व शेवटी उद्यापन करतात. त्याचे नियम व व्रत सांगावे 🙏🏻🙏🏻
Tai tumche video bagun khup chan vatte shri swomi samrth🌹🌹🙏😊😊😊
Wow...गुरुवार chi pooja khupach chhan...
Shree swami samarth 🙏 khup chaan pooja keli tai
Vlog baghn khup chan vatat positive energy yete
Tai khup Chan Puja Keli ahe khup Chan fresh vate bag Ani tu pan khup shant ahes tula bagun pan chan vate
Dhanyawad Tai 😊🙏
मला तर तुझी पूजा बघून असं वाटतं की मंदिरात जाऊन आलोय. मन प्रसन्न तर होतच पण थकवा पण निघून गेल्यासारखा वाटत होता व्हिडिओ बघताना. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुझ्या रुपाने आम्हाला असंच मार्गदर्शन करत राहोत ही स्वामी चरणी प्रार्थना.
😊🙏
ताई खूप छान पूजा केली आहे श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई खुप छान पुजा केली खुप प्रसन्न वाटलं ताई खुप छान माहिती दिलीस धन्यवाद 🙏
श्री स्वामी समर्थ ताई 🙏 शूभ गुरुवार
Tai mla tumchi vedeo baghaela khup avdhte khup chhan aste🙏 shree Swami samartha 🌹🙏
Khupach motivational vidio tai👌🏼 khup positiv energy yete tai tumhi he sarv agadi manapasun karta 👌🏼 khupach sunder vidio
Tai margshirsh guruwar chi mandni dakhava na...Shri Swami Samarth 🙏
दिदी तुमचे सुविचार किती छान आहेत🙏
तुझं सगळं एकदम parfhect असत पण देवघराजवल् तो बेड ठेवला ते नाही आवडलं
श्री स्वामी समर्थ
Mast Tai 👌😊shree Swami Samarth 🙏🙏
Pooja pahun khup chan positive vate khup chan,tumi pn chan dista.,💐💐💐
Tu khup chhan aahes didi... Ekdm energetic
पुजा खूप 👌
व्हिडिओ 👌
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
ताई रांगोळी मस्त काढलेस आणि व्हिडिओ पण सुंदर
Nice vlog. Shree Swami Samarth
Tai mi swami n che guruvar pn chalu ahet khup prasann vatat puja kelyvr ani tai tujhya video chi mi roj vat bght aste ani khup positive energy milte mla tujhe video pahun ani khup khi shikayala pn milat ahe mla tujhya video madhun thnku so much tai🙏
😊🙏
खूप सुंदर पूजा श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🙏🙏🙏🙏👌👌
Khup Chan Pooja tai Keli tuj bhun aami pn aascha krto
श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏
ताई खुप छान पुजा 👌
मी खूप असे videos पहाते...स्वामिसेवेसाठी असतात ते ....पण तू माझी favourite ahes.... 😘😘
Nice vdo tae..
Daily vlog chhan astat...👌👌
Nice vlog 👌 🙏shri swami samarth🙏
Tai tujhi dev puja pahun khup prasann vatat mla khup sundar puja krtes ani rangoli pn khup chan kadhates tu 🙂
🙏🌺🌼 श्री स्वामी समर्थ 🌺🌼🙏 खूप छान झाले गुरुवारची पूजा मेघा पूजा बघून खूप प्रसन्न वाटते आणि पूजा केल्यावर ती खूप छान वाटते घरात वातावरण वेगळेच होते 👌👌👌 आज गुरुवारच्या पूजेचा व्हिडिओ खूप छान झाला 👌👌👌
Thank u 😊🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
खुप छान पुजा 👌🥰❣️💖
Khup sundar puja keli
ताई शुभ गुरुवार श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏
श्री. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,
🙏🙏🙏🙏खूप छान पूजा
ताई तुझे विचार खुप खुप छान आहे... श्री स्वामी समर्थ.🙏🙏🙏🙏
मेघा तुझे सगळे व्हिडीओ पाहून खूप छान वाटते. तुझी माहिती सांगण्याची पद्धत मला आवडते.
😊🙏
प्रत्येक गोष्ट खुप छान समजावून सांगतेस गोड तु 🥰
Kiti chan Sangitalas tu ..megha..kharach mann prassanna zala...Shri Swami Samarth..🙏🌹🙏🌹🙏
Dhanyawad Tai 😊🙏
Shree Swami Samarth 🙏
Shree Swami Samarth 🙏🙏🙏 tuze video pahun positive vichar yetat he me manapasun sangte 😊
Man prasann zale 👌👌🙏🙏khup sunder vlog 👍🙏
Dhanyawad Tai 😊🙏
जय जय श्री स्वामी समर्थ🙏 🌺🙇♀️
Namskar megha taai...khup sunder swami chi Kavita mhantlis...aani acha vlog ek shbdaat mhantlis tar....APRATIM 👌...kuch chaan taai tuji cleaning...sunder puja... umbhrtha che lepan...aani last ending la khup chaan samjavles taai...khup chaan vlog hota aajcha....👌👌👍...namskar ..🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 ताई तुझं किचन आणि देव्हारा खुप आवडला मला. खुप प्रसन्न वाटलं पूजा बघून आणि हो आरती पण घेतली मी खुप खुप धन्यवाद 🙏
ताई तुझे सगळे व्हिडिओ बघते माला khup आवडतात तुझे व्हिडिओ ताई तु देवी साठी साडी शोधत होतीस tyea sadyea दादार वेस्ट ला साडी चे घर नावाचे शॉप आहे तिथे मिळतील khup sunder देvich अ sadyea आहेत आज me लोकमत सखीचा आजचा ब्लॉग बघितला tyet dakhvlyet
Tai kiti chan kavita keli chan
श्री स्वामी समर्थ ताई🌹🌹
खूप छान माहिती 🙏
।।श्री स्वामी समर्थ।।
ताई तुमचे video आणि तुमचे विचार खुप सुंदर आहेत,
ते ऐकुन मी ही स्वामी सेवा करायला लागली आणि मला खुप छान अनुभव पण आला...
Dhanyawad Tai, khup chan 😊🙏
Shree swami samarth 🙏🌹same mla pn hote asch
श्री स्वामी समर्थ किती छान करते ग ताई तू देव पूजा तुझी ही पूजा पाहून मला खूप छान वाटत मी पण देव पूजा करते पण आता तुझी देव पूजा पाहून मलाही तशीच पूजा करावीशी वाटते आणि मी तशीच पूजा करायचा प्रयत्न ही करते बाकी स्वामी सांभाळून घेतीलच
😊🙏
Shri Swami samarth tai.
खूपच छान पूजा करतात ताई तुम्ही🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान पुजा करता तुम्ही
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹🌹
खुप छान ताई 😊👍❤️❤️💐
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹🙏
Kup Chan , tu kup Chan ahes kup Chan puja keli Chan destes. 💕🥰🥰☺️☺️💞❣️
😊🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree swami samarth 🙏🏻🌹
Shree Swami Samarth Tai 🙏🌺
Khup mast❤tai
श्री स्वामी समर्थ ताई
श्री स्वामी समर्थ तुला पण प्रसन्न हो मला पण प्रसन्न खूप छान पूजा करते तू मला तुझी पूजा खूप आवडते आणि ब्लॉक पण खूप आवडतो
Gurwari ladi clean karaychi naste ka lpls reply
Shree swami samarth.. 🙏🙏 om namah shivay
Shree Swami samarth Tai 🙏👌👌🙏🙏💐💐
#SHRI SWAMI SAMARTH
खुप छान केली पुजा 🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏🌹
Shri swami samarth.. Tai
खुप सुंदर ताई😍😍😍😍 तुला आणि तुझ्या मंदिराला, पूजेला पाहून खूपच छान वाटतं. खुप एनर्जी येते आणि सेवा करण्याची इच्छा होते🤗 खूपच सुंदर ताई thanku 😘
😊🙏
Tai mi pindi ghenar ahe. Mala pindi fhar avadte.
Shree Swami Samarth
❤️❤️ श्री स्वामी समर्थ ❤️❤️
खुप छान ताई
Nice video tai ....
Shree swami samarth🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹
🙏🌹🌺 श्री स्वामी समर्थ🌺🌹🙏
🙏🌼🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌼🙏 मेघा
Shree swami samarth 🙏
Sree swami samarth,
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻