माझी पण इच्छा आहे स्वामींची मूर्ती किंवा फोटो घ्यायची पण सध्या मी विद्यार्थीनी आहे आणि आई वडील स्वामींना मानत नाही , पैशाचा थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून मी ठरवलं आहे की माझी जी पहिली कमाई असेल त्यातूनच मी मूर्ती घेणार श्री स्वामी समर्थ 🌺
श्री स्वामी समर्थ 🙏🙏हो ताई तो व्हिडीओ मी बघितला आहे आणि तुम्ही किती खुश झाल्या होत्या आणि तुमच्या बरोबर माझ्या पण दुळ्यात पाणी आले होते खूप च छान 🙏🙏 सगळया न च स्वामी कल्याण करो 🙏🙏💐💐
श्री स्वामी समर्थ🌺 जय जय स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏 धन्यवाद ताई ही माहिती आपल्या सर्व स्वामी भक्तांना खुप उपयोगी पडेल आणि काही भक्त मुर्ती सुद्धा मागवतील🌺 श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏
मी तुमचे video 2 वर्ष झाली पहाते...पण हा व्हिडिओ पहिलाच नव्हता..मी तुम्हाला msg ही केला की मला तुमच्याकडे आहे तशी मूर्ती घ्यायची इच्छा आहे... गेले बरेच दिवस झाले मी मार्केट मध्ये गेली तर स्वामींची मूर्ती शोधते तुमच्याकडे आहे तशी पण नाही कुठेच नाही भेटत...finally mla Aaj कळलं की हा तुम्ही video टाकला आहे...thank u thank u very much... ताई. माझ्या घरी ही स्वामींनी यावे एवढीच इच्छा आहे आता ... श्री स्वामी समर्थ...ताई🌹
🙏🙏 Tai me tumche video roj baghte khup Chan mahiti detat tumhi mala pan swami Chi murti ghyachi hoti tumchya mule khup madat hote swami seva karayala he video baghun. Swami maharaj tumchya saglya echa purna houdet 🙏🙏.
ताई मी आपला व्दिडीवो पाहिला आणि लगेच स्वनिल सरोन कडून मुर्तिचे फोटो मागवले ऐवढे सुंदर स्वामी समर्थ महाराज आहेत मी 6 इंच ची मुर्ति पसंद केली लवकरच मागवणाणार आहे माझ्या घरी स्वामी येतात तुमच्या मार्फत धन्यवाद धन्यवाद स्वनिल ला हि
ताई मी कालाच तुमचा व्हिडिओ पाहीला तुमच्या घरी समर्था ची मूर्ती अली होती तो तुम्ही खुप खुश वाटत होत्या आणि तेव्हापासून अस वाटत होत कि माझ्या पण घरी समर्थ आले पाहिजे पण कस होईल काय होईल कोणाला विचारु कळतच नव्हते पण आज सकाळी जेव्हा तुमची पोस्ट पाहीली तर मला विश्वास बसत नव्हता खरच खुप सुंदर अनुभव आला आहे
🌺🙏 श्री स्वामी समर्थ🌺🙏🌺 एक स्वामी भक्त दुसऱ्या स्वामी भक्तावर विश्वास नाही ठेवला् तर ही स्वामी भक्ती काय कामाची ताई तूजयावर पूर्ण विश्वास आहे. मोबाईल नंबर दिल्या बद्दल 🙏
नमस्कार ताई, मी तुमचे व्हिडिओ वेळ मिळेल तसे बघते. मी पण स्वामी भक्त आहे. तुमच्या इतकी माझ्या कडुन स्वामीची सेवा होत नाही पण जमेल तशी मी सेवा करते. लहान पणा पासूनच स्वामी ची सेवा करायला आवडते. तुम्ही जसे २९ वर्षांनी अक्कलकोट ला गेला तसेच मीही 40वर्षांनी हया दिवाळीच्या सुट्टीत अचानक अक्कलकोटला जाणे झाले. मला तुमच्याकडची स्वामी समर्थांंची मुर्ती खुप आवडली पण आपण कोणती मुर्ती घ्या वी हे कळत नव्हते . अक्कलकोटला गेले तेव्हा पण मुर्ती घेतली नाही. पण आज तुमचा मुर्तीचा व्हिडिओ बघितला आणि ठरवले की आता स्वप्नील दादाकडुन मूर्ती घ्या याची. बघुया स्वामी समर्थ कधी येतात आमच्या घरी🙏🏻🙏🏻🙏🏻. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ💐
Tai mala plz sanga ki swami na devaryat thevl tr chalat na? Ki vegali murti thevun pooja karaychi aahe devaryat ka nahi chalat?? Mi devaryatch thevli aahe. Guruwari ch Navin murti aanli pn mala ekane sangitl ki devaryat nahi thevaychi mhannun mi kay kru plz reply mi 🙏🙏 nakki sanga mi confused zali aahe
Mi suddha swami chi murti bght hote ..mi gujrat la rahte tyamule mla miltch nvti....shevati shegaon vrun friend la pathvayla sangitli...don divsapurvich mazyakde स्वामीची मूर्ती आली श्री स्वामी समर्थ
Tai tumala mahiti aahe ka,mi parava tumacha video Anubhav aalela video pahila ani..mi tite comments keli ,ki tya swapnil dada n cha.no.milel ka..pn lagech ek vichar kela ki nako he Jara prasunal hotoy..ani mi ti comment dilet keli..ani tumi nanater ha video takala ani tite tya dada n cha no.dilay...kharach Dhanya aahet swami ,tyani majya manatale olkhale....shri swami samarth 🙏🙏🙏
Tai murti ani photo ase donhi gari tevle tr chalte ka,?mazya manat ek echa ahe ti Purna zalya natar mi hall madhe photo lavnar ahe pn tuzi murti mala khup avdte mg Kay Karu tu sang
ताई तुमच विडीओ आला नाही कि करमत नाही मी तुइया विडीओची वाटच भगतच होते श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
Ho me pan wat pahatach asate
Mi pam
Ho mi pan 👌🙏🇮🇳
Sri swami samrath maharaj 🌹🙏🙏🌹
Homi pantai
माझी पण इच्छा आहे स्वामींची मूर्ती किंवा फोटो घ्यायची पण सध्या मी विद्यार्थीनी आहे आणि आई वडील स्वामींना मानत नाही , पैशाचा थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून मी ठरवलं आहे की माझी जी पहिली कमाई असेल त्यातूनच मी मूर्ती घेणार
श्री स्वामी समर्थ 🌺
Me deu ka tai
ताई मी देतो
कुठे पाठवायची सांगा
Thanks once again tai आता मला खूप आतुरता लागली आहे की कधी स्वामी महाराज माझ्या घरी येतील श्री स्वामी समर्थ🙏
लवकरच स्वामी तुमच्या घरी येतील ताई 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
मला पण स्वामिची मुर्ति पाहीजे तर मला त्या दादांचा नंबर मिळेल का ताई
श्री स्वामी समर्थ 🙏🙏हो ताई तो व्हिडीओ मी बघितला आहे आणि तुम्ही किती खुश झाल्या होत्या आणि तुमच्या बरोबर माझ्या पण दुळ्यात पाणी आले होते खूप च छान 🙏🙏 सगळया न च स्वामी कल्याण करो 🙏🙏💐💐
श्री स्वामी समर्थ🌺 जय जय स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏 धन्यवाद ताई ही माहिती आपल्या सर्व स्वामी भक्तांना खुप उपयोगी पडेल आणि काही भक्त मुर्ती सुद्धा मागवतील🌺 श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏
मी तुमचे video 2 वर्ष झाली पहाते...पण हा व्हिडिओ पहिलाच नव्हता..मी तुम्हाला msg ही केला की मला तुमच्याकडे आहे तशी मूर्ती घ्यायची इच्छा आहे... गेले बरेच दिवस झाले मी मार्केट मध्ये गेली तर स्वामींची मूर्ती शोधते तुमच्याकडे आहे तशी पण नाही कुठेच नाही भेटत...finally mla Aaj कळलं की हा तुम्ही video टाकला आहे...thank u thank u very much... ताई.
माझ्या घरी ही स्वामींनी यावे एवढीच इच्छा आहे आता ... श्री स्वामी समर्थ...ताई🌹
Tumche video bagun khup chan watat. Swami seva karavi watate. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
🙏🙏 Tai me tumche video roj baghte khup Chan mahiti detat tumhi mala pan swami Chi murti ghyachi hoti tumchya mule khup madat hote swami seva karayala he video baghun. Swami maharaj tumchya saglya echa purna houdet 🙏🙏.
Tai mipn magvli ahe murti dadani photo pn patvlet khup bhari vatl..murti bgun man bhrun.al mla khrach vatl navt ki to dada majashi boleal Ani photos patvel kharch tai tumchamule he shakya zal khup thank you😊😊.......kadi yte murti te vat bgte ahe😊🌹🙏shree swami samarth 🌹 🙏
आवदूत चितन जय गूरू देव दत श्री स्वामी समथॅ धन्यवाद दिदि तूमी आमाला माईती दिल्या बदल🌹🌹👌
Shree Swami Samarth 🙏🙏
Khup sundar murti ahe tai..
Mala suddha ashich swaminchi murti bara varshapurvi , jevha mazhya gharache vastu zale tevha bhet dili hoti , janu swamich swatahun mazhya ghari ale..Swami aplya bhaktanchi kalaji ghetat.. Shree Swami Samarth 🙏🙏
🙏🏼🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव 🙏🏼🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🌺👌🏻👌🏻
Shree Swami Samarth 🙏khup sunder aahe tai murti tumchya gharchi..pahun khup prasanna vatte
ताई मी आपला व्दिडीवो पाहिला आणि लगेच स्वनिल सरोन कडून मुर्तिचे फोटो मागवले ऐवढे सुंदर स्वामी समर्थ महाराज आहेत मी 6 इंच ची मुर्ति पसंद केली लवकरच मागवणाणार आहे माझ्या घरी स्वामी येतात तुमच्या मार्फत धन्यवाद धन्यवाद स्वनिल ला हि
ताई मी कालाच तुमचा व्हिडिओ पाहीला तुमच्या घरी समर्था ची मूर्ती अली होती तो तुम्ही खुप खुश वाटत होत्या आणि तेव्हापासून अस वाटत होत कि माझ्या पण घरी समर्थ आले पाहिजे पण कस होईल काय होईल कोणाला विचारु कळतच नव्हते पण आज सकाळी जेव्हा तुमची पोस्ट पाहीली तर मला विश्वास बसत नव्हता खरच खुप सुंदर अनुभव आला आहे
🌺🙏 श्री स्वामी समर्थ🌺🙏🌺 एक स्वामी भक्त दुसऱ्या स्वामी भक्तावर विश्वास नाही ठेवला् तर ही स्वामी भक्ती काय कामाची ताई तूजयावर पूर्ण विश्वास आहे. मोबाईल नंबर दिल्या बद्दल 🙏
Tumhi order keli ka???
Sri swami samarth 🌹🙏खुप खुप आभारी ताई
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद पुजा
Give me anum
श्रीस्वामी समर्थ महाराज की जय🙏🌸जय गुरुदेव दत्त🙏
☘️ब्रम्हांडनायक तूच एक समर्थ जय जय स्वामी समर्थ ☘️
Tai khup chan watlle aaikun .... shree swami samarth 💐👌
नमस्कार ताई, मी तुमचे व्हिडिओ वेळ मिळेल तसे बघते. मी पण स्वामी भक्त आहे. तुमच्या इतकी माझ्या कडुन स्वामीची सेवा होत नाही पण जमेल तशी मी सेवा करते. लहान पणा पासूनच स्वामी ची सेवा करायला आवडते. तुम्ही जसे २९ वर्षांनी अक्कलकोट ला गेला तसेच मीही 40वर्षांनी हया दिवाळीच्या सुट्टीत अचानक अक्कलकोटला जाणे झाले. मला तुमच्याकडची स्वामी समर्थांंची मुर्ती खुप आवडली पण आपण कोणती मुर्ती घ्या वी हे कळत नव्हते . अक्कलकोटला गेले तेव्हा पण मुर्ती घेतली नाही. पण आज तुमचा मुर्तीचा व्हिडिओ बघितला आणि ठरवले की आता स्वप्नील दादाकडुन मूर्ती घ्या याची. बघुया स्वामी समर्थ कधी येतात आमच्या घरी🙏🏻🙏🏻🙏🏻. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ💐
Tai gharatil cockroach n marata gharatun baher kase kadhave? please 🥺🙏
ताई खरचं तुमचे खूप आभारी आहे . Thank you so much tai
Taai Swami chi murthi kuthe tevayachi ?? Devaharat ki hall madhe show pis mahnun tevali tar chalel ka ??
Tai mala plz sanga ki swami na devaryat thevl tr chalat na? Ki vegali murti thevun pooja karaychi aahe devaryat ka nahi chalat?? Mi devaryatch thevli aahe. Guruwari ch Navin murti aanli pn mala ekane sangitl ki devaryat nahi thevaychi mhannun mi kay kru plz reply mi 🙏🙏 nakki sanga mi confused zali aahe
Shree Swami Samarth tai
Thank u tumhi swapnil dada n cha no. Dilya baddal. Mla pn maharajanchi murti magvaychi aahe, thank u tai😘
श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधुत चितन श्री गुरुदेव दत्त
ताई तुम्ही दुकानाचे नाव विचारा.. प्लीज श्री स्वामी समर्थ 🙏🌹 जय जय स्वामी समर्थ खूपच छान माहिती दिलीत...
ताई खुप दिवसापासुन वाट बगत होते नबराची ताई खुप खुप धन्यवाद ताई
मला नंबर द्या ना त्या दादाचा
श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏
खूप खूप धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻
Shree Swami Samartha
Thank u tai
Thank you tai❤ shree Swami samartha tai 🙏🌼❤️🧿
Thanks and tai me guruvar che upvas sure kyl ahi 1 guruvar zhal maz
Hi tai me Monika walunj me tuze sarv vedioes pahate khup chhan vedioes asatat
Tai gharatil devgharat jastit jast kiti unchichi swaminchi murti tevavi
Chhan sangitales 👌👌💞💞
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ🥰🥰❤️
Tai mala gharpoch milel ka
श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏
🙏!! श्री अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🙏
🙏 !! श्री स्वामी समर्थ !! 🙏
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🌷श्री स्वामी समर्थ🌷
Tai aami gadchiroli madhe rahte aamchakde yeil ka murti swamichi
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🥰
Shree Swami samartha 🙏🙏💐
ताई मी नवीन आहे स्वामी सेवेत मला
ताई मी स्वामीचा फोटो घेऊ की मूर्ती घेऊ
पण आम्ही नॉनव्हेज खातो तर मी मूर्ती घेऊ का
plz सांगा मला,🙏🙏🙏
Shree swami Samarth 🙏🏻🙏🏻🌺🌺
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth 🙏🏻💐
Shree swami samrth 🙏🙏🙏🌼🌼
Shree swami samantha 👌💐🌹🙇♀️🙇♀️
Tai khup aanad zala ha video baghun mala pan ghyaychi aahe .🙏
Hii..Mala nitya seva cha book hava ahe milel ka
Nevedyabaddal video banva tai🙏🙏🙏
ताई मुर्ती आणल्यावर स्थापना कशी करायची ते सांगाल का . तुमचे खूप खूप आभार नंबर शेअर केल्या बद्दल
Shree swami samrtha🙏🙏🙏
Tai mla annachatratil swamincha photo pahije to milel ka
Shree Swami samarth Tai 🙏🙏🌹🌷🌺🌼🌻
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई आरोही बाळा good night
Taii maza made pitalechi murti ahee anii ek photo ahee tr mi ajune ek murti gheuu shakte ka
Majhi first like n comment... 🥰🥰
Shree Swami Samarth 🙏🌺🙏🌺🙏🌺
Shree Swami Samarth 🙏
🌹🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹
Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻 🙏🏻
Khup chan murti ahe tai
Shree Swami samartha 🌺🌺
Kiti la aahi murti
Tai aaj mazi murti bhangali aahe khup radayla yet aahe ky honar nahi mahit mla prt ghyaychi aahe kuthe contact karu
Mi suddha swami chi murti bght hote ..mi gujrat la rahte tyamule mla miltch nvti....shevati shegaon vrun friend la pathvayla sangitli...don divsapurvich mazyakde स्वामीची मूर्ती आली श्री स्वामी समर्थ
🌸🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌸🙏🙏
🌹🙏🌹ॐश्रीस्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏🌹
Koni gift kelele photos mandirat tevle te chaltat ka
Shri swami samarth🙏🌺✨🌸🙏
Thank u tai श्री स्वामी समर्थ 🙏🙏
माझ्या कडे स्वामी चा फोटो आहे पण मला मूर्ती पण स्थापन करायची आहे तर चालेल का 🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
Tai tumala mahiti aahe ka,mi parava tumacha video Anubhav aalela video pahila ani..mi tite comments keli ,ki tya swapnil dada n cha.no.milel ka..pn lagech ek vichar kela ki nako he Jara prasunal hotoy..ani mi ti comment dilet keli..ani tumi nanater ha video takala ani tite tya dada n cha no.dilay...kharach Dhanya aahet swami ,tyani majya manatale olkhale....shri swami samarth 🙏🙏🙏
kupch chan sangtile mhati mala pn murti havi ahe
Shree swami samrth tai
Swami Samarth Jay Jay Swami Samarth
Pooja tai koop koop abari aha thanks tai
Shree Swami Samarth tai 🙏🙏
Shri swami samarth ❤️🙏 🙏🙏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree swami samrth 🙏 🙏🙏🙏🙏
Tai murti ani photo ase donhi gari tevle tr chalte ka,?mazya manat ek echa ahe ti Purna zalya natar mi hall madhe photo lavnar ahe pn tuzi murti mala khup avdte mg Kay Karu tu sang
🙏🌺🌹।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌺🌹
Shree swami samarth 🙏🏼
Shree Swami Samarth Tai🙏🙏🙏
Tai datta Maharaja nchi murti dev gharat thevaychi ki nahi tai
Shree swami Samarth 🙏🙏🙏💐💐💐
*🙏🌹!!श्री स्वामी समर्थ!!🌹🙏*
Shree swami samarth 🙏
ताई श्री स्वामी समर्थ
Shri Swami Samarth tai 🙏🌼
श्री स्वामी समर्थ पुजा मी सर्व विडोओ पाहते
श्री स्वामी समर्थ 🙏🙏💐 ऊ
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय