ज्या घरात स्वामींचा फोटो असेल तर त्या घरात ह्या गोष्टी घडतात,स्वामींचा फोटो घरात पाहीजे की नाही

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 06. 2023

Komentáře • 567

  • @vidhyasaptal2336
    @vidhyasaptal2336 Před rokem +28

    श्री स्वामी समर्थ ताई मी खूप भाग्यवान आहे तुमच्यामुळे मी स्वामी सेवा करायला लागले तुझे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ

  • @pracheekadam6946
    @pracheekadam6946 Před rokem +23

    ताई, माझ्या घरात स्वामी वास करत आहेत तसेच त्याची प्रचिती स्वामी मला देत असतात... माझ्या नित्य सेवेत मी प्रसाद म्हणून साखर किंवा मिठाई पूजा करताना स्वामींन पुढे ठेवते पण त्या मिठाई मध्ये एक मुंगी सुद्धा जात नाहीत बाजूला खूप फुले असतात आणि त्या फुलात खूप मुंग्या असून एक पण मुंगी त्या साखरेत मिठाई मध्ये प्रवेश करत नाही😀😀 🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Khandu-qt1lz
    @Khandu-qt1lz Před rokem +6

    ताई मी रोज स्वामींची सेवा करते माझ्याकडे फोटो आहे पण मी रोज पूसून घेते रोज दिवा अगरबत्ती लावते सकाळ संध्याकाळ 😊😊मला माझ्या स्वामी खूप साथ देताय ताई तूम्ही पण खूप छान माहीती सांगीतली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्यं ही शक्य करतील माझे स्वामी 😊🙏🙏🙏🙏🙏

  • @user-iz8he8tb8u
    @user-iz8he8tb8u Před rokem +14

    श्री स्वामी समर्थ ❤ सेवा करा सेवेकरी व्हा अंतर आत्म्याच्या गाभाऱ्यात दुसऱ्या व्यक्ती बद्दल भावना शुद्ध ठेवा परमेश्वर तेथेच वास करतो श्री स्वामी समर्थ ❤

  • @any_spy8807
    @any_spy8807 Před rokem +11

    " ज्या ज्या स्थळी मन जाय माझे ! त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे !
    मी ठेवितो मस्तक त्या ठिकाणी ! तेथे तुझे सद्गुरु ! चरण दोन्ही ! "
    !! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!
    !! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !! !! Guru mauli !!
    !! Shree Guru Dev Datt !!

  • @nutansonnis664
    @nutansonnis664 Před rokem +29

    ।।श्री स्वामी समर्थ आई अशक्य शक्य करतील स्वामी चरणांवर कोटी कोटी प्रणाम।।

  • @shubhangisalunkhe1792
    @shubhangisalunkhe1792 Před rokem +3

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ताई यांच्यातील अर्ध्या अधिक प्रश्न माझ्या मनात एक आठवडा झालं घुटमळत होते त्याचे उत्तर स्वामींनी तुझ्या रूपात येऊन मला दिले तुझे खूप खूप धन्यवाद तुझी आणि बाळाची काळजी घे श्री स्वामी समर्थ🌺🌺 🙏

  • @meenapawar4943
    @meenapawar4943 Před rokem

    अगदी बरोबर आहे ताई तुम्ही योग्य बोललात. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺🙏

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 Před rokem

    अगदी बरोबर आहे पुजा तू जे बोलली श्री स्वामी समर्थ

  • @swapnaphand9134
    @swapnaphand9134 Před rokem

    Tai kharach apala swami bhakta khup ch margadarshan karte ani tai khup inspiring asta thank you so much for everything lots of love to you

  • @VVK6
    @VVK6 Před rokem +1

    अवधूतचितन श्री गुरुदेवदत्त नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🙏

  • @vandanagaikwad974
    @vandanagaikwad974 Před rokem +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🌹🌹
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹🌹🌹 🙏🙏🙏

  • @vidyadhuri7249
    @vidyadhuri7249 Před rokem +2

    🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🙏🙏🙏🙏

  • @danshreemahamuni7532
    @danshreemahamuni7532 Před rokem +1

    खुप खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई

  • @omkulkarni2995
    @omkulkarni2995 Před rokem +9

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @oveesrangoliart
    @oveesrangoliart Před rokem +1

    खूपच छान माहिती ताई ❤ श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🌺🌺🙏

  • @SwapnaliHarale
    @SwapnaliHarale Před rokem

    🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...🌼🙏🙏 श्री स्वामी समर्थ...🌼🙏🙏🌹

  • @jayashrinagpure8033
    @jayashrinagpure8033 Před rokem

    🙏🌹 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏 जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @swarachaugule388
    @swarachaugule388 Před rokem

    Ho tai barobr ahe tumch sakashat mla kalch anubhav ala mjha mulala khup taap yet hota utratch navta tyanchya mule mjha mulga aaj bara ahe Shree Swami Samarth 🙏💐 avduth chintan shree gurudev datta 🙏💐

  • @anitatukade3055
    @anitatukade3055 Před rokem +23

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏 ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏

  • @user-gh3pf3eg4z
    @user-gh3pf3eg4z Před rokem +2

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏♥️🌺

  • @akankshapachunde2211
    @akankshapachunde2211 Před rokem +1

    || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
    🌸|| श्री स्वामी समर्थ ||🌸
    🙏🏻🙇🏻‍♀️🙏🏻

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Před rokem

    Very nice video SHREE SWAMI SAMARTH 🙏

  • @punammhase4108
    @punammhase4108 Před rokem

    अतर्क्य अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @gajananshinde6764
    @gajananshinde6764 Před rokem +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय..

  • @susmitasantoshpowar08

    Shree Swami Samarth 🌺🌺
    Tai khup Chan mahiti dili ahes tu amhala
    Thank you

  • @rekhalohar-yc5qr
    @rekhalohar-yc5qr Před rokem

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 💐💐💐💐💐

  • @PushpaMagdum-om8wj
    @PushpaMagdum-om8wj Před rokem

    Puja Jay shri swami samarth 🙏 🙏 Take care khup chhan mahiti delit Thanks

  • @nehapalkar6347
    @nehapalkar6347 Před rokem

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय

  • @vijaypatil7946
    @vijaypatil7946 Před rokem

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌺🌺

  • @chetanpatil3832
    @chetanpatil3832 Před rokem +1

    Avdhut chintan shree gurudev datta 🙏🌹shree swami samartha 🌹🙏

  • @vidyapatil9725
    @vidyapatil9725 Před rokem +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙇‍♀️🌹🌹🙏🙏

  • @sandeshtodankar8340
    @sandeshtodankar8340 Před rokem

    🌺🌺श्री स्वामी समर्थ महाराज कि जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏🙏

  • @Vandanakhune12345
    @Vandanakhune12345 Před rokem

    श्री स्वामी समर्थ ताई तु सागितल ती सेवा आज पासून सुरु केली आणि काल एक अनुभव आला काल गुरुवार होता स्वामी आई मला दिसली आम्ही शेतात राहतो कधी न येणारी गाडी काल आली

  • @vijayachavan9432
    @vijayachavan9432 Před rokem

    Aaj tai khup chhan bolat ki Swami na pn vatayla pahije ki ha maja bhakt aahe 🙏

  • @priyankashinde8590
    @priyankashinde8590 Před rokem

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌼🙏

  • @kinjalkishorsawant0772

    Shree Swami Samarth 🙏 khup chan mahiti dilat

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar2450 Před rokem

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @eshapatil1431
    @eshapatil1431 Před rokem

    🌺Shree Swami Samartha🌺
    Khup chan vedio Tai ❤

  • @madhurashinde9126
    @madhurashinde9126 Před rokem +1

    Khup chan mahiti sangta nehmich tai tumhi..💯🙏❣️

  • @sunitasatpute6498
    @sunitasatpute6498 Před rokem

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @sangeetadhavale2560
    @sangeetadhavale2560 Před rokem

    Avdhut Chintan Shri Gurudev Datta 🌸🙏 Shree Swami Samarth 🙏🌸🌸

  • @harshallahamage6307
    @harshallahamage6307 Před rokem

    🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @nanduhembade8468
    @nanduhembade8468 Před rokem

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ😊

  • @SanketChavan-kv8kn
    @SanketChavan-kv8kn Před rokem +3

    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज कि जय. ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद . श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏

  • @rupalibarathe52
    @rupalibarathe52 Před rokem

    श्री स्वामी समर्थ आई चरणी कोटी कोटी प्रणाम स्वामी माझी आई 🙏🌺❤️

  • @poojahekade1845
    @poojahekade1845 Před rokem

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏

  • @sujataghongade6697
    @sujataghongade6697 Před rokem

    श्री स्वामी समर्थ🌹 🙏🌹🙏जय जय स्वामी समर्थ🌹 🙏🌹🙏धन्यवाद ताई🙏🙏

  • @sangitapawar4278
    @sangitapawar4278 Před rokem

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐❤️❤️❤️

  • @aranvlavhe316
    @aranvlavhe316 Před rokem

    Kiti chan sangates tai💐🙏

  • @sushantsathe3919
    @sushantsathe3919 Před rokem

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.......🙏🌺🌸🌺🙏

  • @vidyamudhale8473
    @vidyamudhale8473 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @sujatakembhavi3381
    @sujatakembhavi3381 Před rokem +3

    माझ्या घरात श्री स्वामी आणि श्री दत्तगुरूंची एकत्र अशी फ्रेम आहे , तरी सुद्धा गेले 3 वर्षे आम्ही भूतांसोबत राहत होतो. तीळ तीळ मारत होतो मग फोटो असताना सुद्धा का त्रास झाला मला आणि माझ्या मुलांना.
    अर्थात स्वामींच बाहेर काढलं ह्या वाईट प्रसंगातून. Swami om channel var माझा अनुभव आहे. " घरात सर्वत्र भूते दिसतात " अस tittle aahe त्या विडिओच. श्री स्वामी समर्थ 🙏

    • @shubhangisalunkhe1792
      @shubhangisalunkhe1792 Před rokem +1

      श्री स्वामी समर्थ ताई तुमचा व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आलं अशक्य ही शक्य करतील स्वामी नका काळजी करू होईल सगळं नीट

    • @sujatakembhavi3381
      @sujatakembhavi3381 Před rokem

      @@shubhangisalunkhe1792 dhanyawad tai kharach aata Sagal mast aahe स्वामींच्या कृपेमुळे. श्री स्वामी समर्थ

  • @sunitakanchan7585
    @sunitakanchan7585 Před rokem

    🙏🌺🌼🌸श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌸🌼🙏

  • @mahendrajadhav7526
    @mahendrajadhav7526 Před rokem

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @vaibhavisalunke917
    @vaibhavisalunke917 Před rokem

    Khupcha sundar tai

  • @jayshripatil1954
    @jayshripatil1954 Před rokem +1

    🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @dhekanemohini
    @dhekanemohini Před rokem

    श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ...🙏🌺🤗

  • @revatilende4469
    @revatilende4469 Před rokem +1

    Shree Swami Samarth maharaj ki jay.....🌼🌺🙏

  • @gitanjalikave7605
    @gitanjalikave7605 Před rokem

    🙏🙏🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏

  • @sangeetabhere
    @sangeetabhere Před rokem

    धन्यवाद ताई

  • @monalirecipeslifestyle

    🙏 Tai श्री स्वामी समर्थ. छान माहिती देत असता तुम्ही .... मला पण अध्यात्म बद्दल फार आवड आहे माझी लहान पानापासून श्री गजानन महाराजांवर माझी खूप श्रद्धा आहे ..... तस तर सगळे स्वामी देव एकच आहे फक्त रूप वेगळे आहेत असे maz mat ahe .... मी मागल्या वर्षी चा एक व्हिडिओ तुमचा बघितला गुरुवार ची सेवा .... त्या मध्ये तुम्ही सकाळ पासूनच तुमचं रूटीन सांगितलं सकाळी उठल्या बरोबर रोज अंघोळ करता आणि मग बाकीचं काम करता मला पण तास वाटत करावं पण अंघोळ झाल्यावर केरकचरा आणि घर पुसून कसं काढायचं अस चालत का ??? या बद्दल जर तुमच्या कडे काही माहिती असेल तर सांगावी ... धन्यवाद

  • @jayshrighadge3750
    @jayshrighadge3750 Před rokem +1

    Shree Swami Samartha 🙏🌹

  • @swarajmadan9646
    @swarajmadan9646 Před rokem

    श्री swami समर्थ ताई 🙏💐🥰

  • @krupasindhu146
    @krupasindhu146 Před rokem

    Shree swami smart.🙏
    Swami prachiti channel var video kdi yenar ahe?

  • @buntyjadhav2389
    @buntyjadhav2389 Před rokem +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏ताई 🙏🙏🙏🙏🙏

  • @mansikarangutkar353
    @mansikarangutkar353 Před rokem

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @manishapalkar9943
    @manishapalkar9943 Před rokem

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻♥️♥️🌺 🌺🌺🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️👏👏👏👏👏👏🥰🥰

  • @shrikantchavare4677
    @shrikantchavare4677 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ🌺🌺 🙏🙏

  • @sureshbhoye6695
    @sureshbhoye6695 Před rokem

    Shri swami samarth tai

  • @vidyafashion7268
    @vidyafashion7268 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @dhartibhedurkar8495
    @dhartibhedurkar8495 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ

  • @ujwalamasal-vp5eo
    @ujwalamasal-vp5eo Před rokem +1

    Shree Swami Samarth tai 🙏🏵️🙏🏵️

  • @kirtigangurde4720
    @kirtigangurde4720 Před rokem

    Shri Swami Samarth Tai..🌹🌺💐🙏🙏

  • @sakshipatil3373
    @sakshipatil3373 Před rokem

    Tumhi je sangital ti pratek gost khari aahe tai Shree swami samarth 🙏🙏🌷🌷

  • @jitendrashelar6551
    @jitendrashelar6551 Před rokem

    श्री गुरूदेव दत्त.
    श्री स्वामी समर्थ.

  • @shrutinawale7563
    @shrutinawale7563 Před rokem

    Shree swami samarth tai

  • @sontoshsaraf9548
    @sontoshsaraf9548 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @nitingharge9941
    @nitingharge9941 Před rokem

    Shri svami samarth tai🌼🌼🌼🙏🙏tumala ak vicharayach hot ki bal honyasathi mala 108 svami saramrut parayan ani 108 durga saptashatiche path karayache ahet mazi manapasun eccha pan ahe Khup. Pan donghichi parayan akach veles suru karan mala shaky hoina zalay tai. Tyat gharachyanchi pan sath nahiye mala. Tar tyasathi mi pahilyanda 108 saramrutche path purn karun nanter mag mi 108durga saptashatichya pathala suruvat keli tar chalel ka. Please tai, reply dya mala🙏🙏🙏🌼🌼

  • @ganeshshinge2267
    @ganeshshinge2267 Před rokem

    Khare Aahe Tai

  • @archanajadhav5946
    @archanajadhav5946 Před rokem

    shri swami samrth tai

  • @rudrakolte8881
    @rudrakolte8881 Před rokem

    Tai mahatajana thevlelya khadisakharecha Prasad dusrya divshi ky krava....

  • @gauravbhalerao8906
    @gauravbhalerao8906 Před rokem +1

    Shree Swami Samarth🌹🌸

  • @sanjaybargaje9150
    @sanjaybargaje9150 Před rokem +1

    Shri Swami Samarth 💐💐

  • @shreyamane4500
    @shreyamane4500 Před rokem

    Shree Swami Samarth 🙏 Jay Jay Swami Samarth 🙏🙏🙏

  • @priyankapatil654
    @priyankapatil654 Před rokem

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌼🌸🌼

  • @Raksharodge009
    @Raksharodge009 Před rokem

    रक्षा रोडगे
    🌷🌷🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌷🌷

  • @navanathkakade4368
    @navanathkakade4368 Před rokem

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @archanabhukte5776
    @archanabhukte5776 Před rokem

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @aartikulkarni507
    @aartikulkarni507 Před rokem

    🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @shardadate7872
    @shardadate7872 Před rokem +1

    Shree swami samarth🙏🏽🙏🏽

  • @swamis2074
    @swamis2074 Před rokem

    Avdhut chitan shree gurudev datt 🙏🌹 shree Swami Samarth maharaj ki jay 🙏🌹 shree Swami Samartha 🌹🙏

  • @aryabakare7331
    @aryabakare7331 Před rokem

    Taai diwali mse use krto te photo Visnu Laxmi dhanvtri he TV unit mde thevl aage tr te chalte ka ka kute theu sangaa nkki pls

  • @sohamreddy784
    @sohamreddy784 Před rokem

    क्षी् स्वामी समर्थ 🙏🙏

  • @sanskrutishendkar9754

    श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻

  • @priyankapawar1969
    @priyankapawar1969 Před rokem

    श्री स्वामी समर्थ... 🙏

  • @vivekkoli4540
    @vivekkoli4540 Před rokem +1

    Shree Swami Samarth 🙏🌼

  • @shyamkantramdasshimpi

    Shree swami samarth Tai 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @aaradhyaajaypatil7653

    Tai swami चरित्र saramurut che prayan chalu ahe ani roj ३ saramut gele tar chalte ky

  • @chendrabhagagajjalwar5125

    🌼🌼||shri swami samrath||🌼🌼🙏🌸