गौरी आयुष्यातील प्रत्येक छोट्या छोट्या आनंदी क्षणांवर आपलं नाव करकछ कसं कोरायचं हे तुझ्याकडून शिकावं... विरोधाभासात आभासी नाही तर वास्तव च जगून घ्यायचं.. गोड तिघांचं कुटुंब पण मनभर जगताना तसूभर कसर आनंदाची सोडत नाही...laiiiiii Bhariiii गौरी... आम्ही जीवघेण्या गारठ्यात मगभर कॉफी प्यायला तुझ्यासोबत होतोच ❤
खूप म्हणजे खूपच सुंदर अनुभव दिलाय तू आम्हाला आणि तोही घर बसल्या❤😂फक्त उत्सुकता म्हणून विचारते की इतक्या सुनसान जागी एकटी फॅमिली तीकडे सेफ असते का, सहजच मनात आलं म्हणून विचारत आहे बर❤❤
आम्ही अशा ठिकाणी बऱ्याचदा फिरायला जातो. आजपर्यंत तरी आम्हाला वेगळा अनुभव आलेला नाही आणि भीतीही वाटलेली नाही. मिनेसोटा मध्ये गुन्हेगारीचं प्रमाणही कमी आहे. ❤😊
Dear GAURI, Tumhala smile kartana pahun ek veglach AANAND yeto. Nehmich ase SWASTH raha. GOD BLESS YOU AND YOUR FAMILY .KEEP SMILING. TUMHALA BAGHUN JEEVAN JAGAVE ASE WATATE. THANKS FOR EVERYTHING.
Video banawatana Marathi nahi bolale tar viewers attract kase honar mag viewers kami Jale tar income paise pan kami hotat. Ithe rahayalya nantar Marathi bolane mhanje great asate? Pahile yet ch asat na
गौरी, काय म्हणावं तुम्हाला, कसलं भारी ना आम्ही पुण्यात बसलोय आणि स्नो चा अनुभव घेतोय भारीच ना,,,, तुम्ही कॉफी घेताय ना, असे वाटते आम्ही पण तुमच्यासोबत कॉफी घेतोय,,,, खूप सुंदर ,,,, चला तर मग आम्ही पण चहा घेतो❤❤❤,,,
Mastach👍 सगळ्या प्रकारच्या वातावरणात adjust कराव लागतंय करताय ते enjoy पण करताय हे विशेष 🥳🥳👍 पण शेतातल्या पिकांचे काय होते असा बर्फ पडल्यावर ? कुठली पिके असतात तिकडे या season ला?? याबद्दल पण माहिती अथवा व्हिडिओ करा plz...
गौरी आयुष्यातील प्रत्येक छोट्या छोट्या आनंदी क्षणांवर आपलं नाव करकछ कसं कोरायचं हे तुझ्याकडून शिकावं... विरोधाभासात आभासी नाही तर वास्तव च जगून घ्यायचं.. गोड तिघांचं कुटुंब पण मनभर जगताना तसूभर कसर आनंदाची सोडत नाही...laiiiiii Bhariiii गौरी... आम्ही जीवघेण्या गारठ्यात मगभर कॉफी प्यायला तुझ्यासोबत होतोच ❤
😊😊😊 नेहमीप्रमाणं छान शब्दरचना. छोट्या छोट्या गोष्टीत मोठे आनंद असतात. 😊
खरं आहे छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद दडलेला असतो ❤
खूप म्हणजे खूपच सुंदर अनुभव दिलाय तू आम्हाला आणि तोही घर बसल्या❤😂फक्त उत्सुकता म्हणून विचारते की इतक्या सुनसान जागी एकटी फॅमिली तीकडे सेफ असते का, सहजच मनात आलं म्हणून विचारत आहे बर❤❤
आणि निर्जन स्थळी जिथे काफी बनवली तिथे जंगली प्राणी कसे येवून बसत नाही...
आम्ही अशा ठिकाणी बऱ्याचदा फिरायला जातो. आजपर्यंत तरी आम्हाला वेगळा अनुभव आलेला नाही आणि भीतीही वाटलेली नाही. मिनेसोटा मध्ये गुन्हेगारीचं प्रमाणही कमी आहे. ❤😊
किती छान ❤❤❤❤ लहान मुलांन बरोबर लहान होऊन खेळण्या सारखं सुख किती मस्त ❤❤❤❤❤❤
❤😊
Dear GAURI, Tumhala smile kartana pahun ek veglach AANAND yeto. Nehmich ase SWASTH raha. GOD BLESS YOU AND YOUR FAMILY .KEEP SMILING. TUMHALA BAGHUN JEEVAN JAGAVE ASE WATATE. THANKS FOR EVERYTHING.
धन्यवाद ❤😊
गौरी फारच सुंदर विडिओ बनविला आहेस 🎉🎉 छोट्या छोट्या गोष्टीत इतका आनंद आहे हे सर्वांना का कळत नाही खुप छान विडिओ काळजी घ्या 🎉🎉
धन्यवाद ❤😊
तिथे शेती कश्या पध्दतीने केली जाते कोणती कोणती पिके घेतली जातात त्यावर नक्की व्हिडिओ बनवा. आजचा व्हिडिओ पण छान आहे
Alredy kela ahe. Yaveli pn karen
One to one send Kara. Saglyana bor Naka maru
Tu kiti simple ahe dear. Marathi tete rahun bolan salute lu
धन्यवाद ❤😊
Video banawatana Marathi nahi bolale tar viewers attract kase honar mag viewers kami Jale tar income paise pan kami hotat. Ithe rahayalya nantar Marathi bolane mhanje great asate? Pahile yet ch asat na
Sunder
Short and sweet khup mst enjoy kela ....tumcha sobat amhi pn kela enjoy ....
धन्यवाद ❤😊
Gauri tai,this type of unplanned trips are most of memorable and notable such a beautiful trip, we all also enjoy with you.
Thanks a ton
Nice family 😊
टिपीकल मराठी आई 😅 बिल्वची,पण बाहेरची परीस्थिती कशीही असली तरी मनस्थिती सकारात्मक पाहिजे हे तुमच्या कडून नेहमी शिकायला मिळते
धन्यवाद ♥️
Khup khupach chaan snow trip tai dada bilva surekh vatavaran tai thoda snow mumbai la pathav ikdey khup hot 🔥aahey mastach video majja aali
धन्यवाद ❤😊
Coffee an daru pyayla sarvana aavadte.gas stove mast. Dusrya lokanche photo durun ghyayche. Barf mast. Tumhi aamhala sarv daakhvita.pan aamhaala fakt mess.pathvita yeto.
🙏🏻
.अप्रतिम.
गौरी,
काय म्हणावं तुम्हाला, कसलं भारी ना
आम्ही पुण्यात बसलोय आणि स्नो चा अनुभव घेतोय भारीच ना,,,, तुम्ही कॉफी घेताय ना, असे वाटते आम्ही पण तुमच्यासोबत कॉफी घेतोय,,,, खूप सुंदर ,,,,
चला तर मग आम्ही पण चहा घेतो❤❤❤,,,
धन्यवाद ❤😊
खूप छान पिकनिक
आहे त्या परिस्थितीत मस्त एन्जॉय केले
धन्यवाद ❤😊
खूप छान 👌🏻👌🏻
Saglech astt lahan pn mothe havre😂😂 maggi sathi pn doghanchi bonding khup chan aslyane aj tumhi ethparyant pochla
धन्यवाद ❤😊
Mastach👍 सगळ्या प्रकारच्या वातावरणात adjust कराव लागतंय करताय ते enjoy पण करताय हे विशेष 🥳🥳👍
पण शेतातल्या पिकांचे काय होते असा बर्फ पडल्यावर ? कुठली पिके असतात तिकडे या season ला?? याबद्दल पण माहिती अथवा व्हिडिओ करा plz...
नक्की...धन्यवाद ❤😊
खुप छान सुंदर बर्फ काॅफी पण मस्त 👌👌
धन्यवाद ❤😊
खुप छान त्याच ठिकाणी बार्बेक्यू केलेला विडीओ नक्कीच शेअर करा
धन्यवाद ❤😊
Sweet family of 3 members
Thanks 💜
Khup chan najara ❤❤ maggi coffee pan mast garam garam ❤❤ nice vlog di ❤❤🎉🎉
धन्यवाद ❤😊
पनवेलची थंडी आम्हाला सहन होत नाही. तुम्ही बर्फात एवढी मजा कशी करता 😅
❤😊
बर्फात पावलांचे ठसे छानच वाटलं 😊😊
❤
😊
Khup chan taai as vatt मी pn tithe ch ahe snow enjoy kart .
धन्यवाद ❤😊
Nice experience
Yes, thanks
Mast..... enjoyed a lot
Coffee yummy .....
Avinash is so cooperative
Nice family 👍
धन्यवाद ❤😊
Khup Chan video 😍
धन्यवाद ❤😊
Chhan bet Maggi and coffee
धन्यवाद ❤😊
Chan vatla vedio baghun. Snow man pn chan banavla😊
❤😊
Mast outing zaali snow madhe 🥰
धन्यवाद ❤😊
Hello Gouri,
Video mastch.,.....
Video t tumhi sangitale ki tumhi chaha sodla to kasa sodla n tya aivji tumhi Kai pita
गरम पाणी पिते
खूप खूप छान
धन्यवाद ❤😊
✌️😋😋🍝🍝☕☕☕🥶🥶🥶
Hi Gauri, gharache curtains khup sundar aahet, he kontya type cha kapad aahe plz sangshil ka? Malachi ase curtains karayche aahet
हे शीअर कर्टन आहेत
Amazing nice vlog 💜🖤
Thank you!!
Nice video happy holi 🎉🎉
Same to you
आम्हीपण मस्त एंजॉय केले तुमच्याबरोबर बर्फात.
धन्यवाद ❤😊
❤😊
Very nice celebration
Thanks a lot
Hello dear Gauri ❤nice vlog😊😀👍🙏
Thank you 😊
Khubchand Chhoti picnic🎉❤
धन्यवाद ❤😊
धन्यवाद ❤😊
Khupch chan❤
धन्यवाद ❤😊
धन्यवाद ❤😊
Mast trip
Thanks
Coffee साठी आमची आठवण काढल्याबद्दल Thanks ❤
Very nice
Thanks
Nice vlog
Thank you 😊
Nice vlog❤️
Thank you 😊
Nice vlogs
Thank you 😊
Mast vlog
❤😊
nice vlog ❤😊
Thank you 😊
Lots of ❤ dear
🤗
Indiat pavsat thandit tea ghetata tete ashi ichha hote ka ice astna
हो
Hi gouri aapan doghi same age chya ahot mahnun Gouri bolale Tula chalel ka
हो हो
Tai tumhi pune yethil ambegaon cha ka?
नाही साताऱ्याचे
व्लॉग मराठीत करतेस खूप छान, जर हिंदीत केले तर अजून खूप व्हीव्ज वाढतील. पण मराठी चालू राहूदे...!
माझं हिंदी डेंजर आहे 😂
Tai
Tu tea ☕ pite ki nay .
Only coffee ☕ ghete
Tea coffee काहीच नाही पीत. खूप महिन्यांनी या विडिओ मध्ये पिली आहे
झक्कास 🎉🎉😊😊
धन्यवाद ताई. कशा आहात? ❤😊
Tai tu kashi mentain ahes share kr na
Alredy shared video
Link dya naaaa.........
Hi gauri
Hi
Full road konich nhi
होत्या ना गाड्या. अर्ध्या तासाचा प्रवास होता मी filming मिनिटभरच केलंय ताई
Nice vlog ❤❤
Thank you 😊