Video není dostupné.
Omlouváme se.

घरी पोहोचलो | हे असं स्वागत अपेक्षित नव्हतं | We are Overwhelmed

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 04. 2023

Komentáře • 331

  • @aamerikecha1384
    @aamerikecha1384  Před rokem +16

    Thank you thank you thank you मंडळी.... तुमचं प्रेम किती मनापासून व्यक्त करत आहात तुम्ही... प्रत्येकाला रिप्लाय देता येत नाहीये एवढ्या कंमेंट्स येताहेत ❤❤❤❤

    • @shitalbolake6965
      @shitalbolake6965 Před rokem +2

      गौरी तुला भेटायची खूप मनापासून ईच्छा आहे 😊

    • @chhaganbhoir4511
      @chhaganbhoir4511 Před rokem +1

      🎉🎉

  • @santoshlokhande3824
    @santoshlokhande3824 Před rokem +13

    गौरी ताई मी कोल्हापुरमधुन आहे गौरी ताई अवि दादा बिल्लू तुमच भारतात स्वागत आहे गौरी ताई तुमच स्वागत केलं घरच्यांनी खुप छान आवडलं पण जेव्हा तुमची मम्मी आणि पप्पां आले तेव्हा खुप मन भरून आले होते आणि मम्मीनी मायेने मिठीत घेतल तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले

  • @sureshbait5889
    @sureshbait5889 Před rokem +44

    आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्र मध्ये खुप खुप स्वागत बाळा

  • @kavitaekawade1576
    @kavitaekawade1576 Před rokem +20

    आजचा vlog पाहुण डोळ्यात टचकन पाणी आले सर्वांनी किती छान स्वागत केल बिल्वा पण खुप खुश होता welcome gouri &अविदादा bilva ❤❤😢😢👌😘😘🎉🎉🎉💐💐

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 Před rokem +11

    सासर माहेर एकत्र.. आनंदाचा क्षण..खुप छान स्वागत अगदी गहिवरून आलं.❤❤

  • @mi_edwankar86
    @mi_edwankar86 Před rokem +36

    फायनली आमची गौरी भारतात आलि अवीचे बाबा खुप भावुक झालेले ते पाहुन डोळ्यांत पाणि आल वेलकम dear❤🎉

  • @shitalbolake6965
    @shitalbolake6965 Před rokem +6

    गौरी काय बोलू... सगळं अवर्णीय आहे.. तुझे आपल्या मातीत सहहृदय स्वागत 💐💐😊😊

  • @mayurighadge2148
    @mayurighadge2148 Před rokem +2

    खरंच ते आई-वडील खूप नशीबवान आहे त्यांना तुमच्यासारखी सून मुलगा लाभला आणि तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला त्यांच्यासारख्या आई-वडील लाभले आपल्या आई-वडिलांच्या कष्टामुळे आपण आज इथे उभा आहे आणि त्यांचे कष्ट कधीच आयुष्यात आपण फेडू शकणार नाही आपल्याला त्यांच्या कष्टाची जाण असली पाहिजे आणि ती जान तुम्हाला आहे खूप छान फॅमिली आहे मी पण सातारची आहे तुम्ही सातार मध्ये कुठे राहता

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 Před rokem +3

    आपल्या देशात, आपल्या माणसात,आपल्या मातीत मनापासून 💐स्वागत💐💐💐💐💐💐💝💝💝💝

  • @bhaktitamhankar9651
    @bhaktitamhankar9651 Před rokem +4

    गौरी तुमचे स्वागत बघून डोळ्यात पाणी आले आमचा पण मुलगा सून 4वर्षांनी येणार आहे ते दृश्य उभे राहिले फॅमिलीबरोबर मज्जा करा

  • @R_..sma_
    @R_..sma_ Před rokem +3

    So emotional blog..अमेरिकेत नाही मिळणार जीव लावणारी माणसं.. आपलं भारत आणि आपले लोक आपलेच असतो

  • @jayshreejagtap6073
    @jayshreejagtap6073 Před rokem +6

    खूपच अप्रतिम असे जंगी स्वागत झाले आहे तुमचे महाराष्ट्राच्या भूमीवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आपली जीवा भावाची माणसे भेटली तर प्रसंग खूपच भावनिक होऊन जातो तुमचे स्वागत बघून आमचेही हृदय भरून आले आमच्याच घरी आली आहे असे मेलाहोत

  • @sunitashrigadi6750
    @sunitashrigadi6750 Před rokem +7

    गौरी अवी आणि बिल्व तुमच खुप खुप स्वागत आपल्या भारतात आजचा व्लाँग बघून। डोळ्यात टचकन पाणी आल तुमचे स्वागत बघून आमचही ह्दय भरून आल अस वाटत होतं की तुम्ही आमच्याच घरी आलात

  • @shrishachannel2057
    @shrishachannel2057 Před rokem +4

    भारतामध्ये सातार मध्ये खूप खूप स्वागत 🎉💐💐🎊

  • @prakashwadate5466
    @prakashwadate5466 Před rokem +4

    असाच आपलेपणा जपत चला..खूप छान स्वागत झाले..कराड ला आलत की तोही व्हिडिओ नक्की बनवा.. 💐💐

  • @LekKrushichiVlog
    @LekKrushichiVlog Před rokem +3

    मस्तच फ्लाईटमधला अनुभव...ताई तुमचं स्वागत ..खुप छान वाटल भारतात आल्या ..तुमची सर्व फॅमिली पाहून आनंद वाटला..

  • @neetashinde538
    @neetashinde538 Před rokem +1

    मला तु पहिल्यांदा सासरी गेलीस ना त्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद

  • @sandeeppatil-uk6zv
    @sandeeppatil-uk6zv Před rokem +2

    फायनल दादा ताई भारतामध्ये आले आहे भारतामध्ये तुमचे खूप खूप स्वागत मनापासून स्वागत

  • @k3632
    @k3632 Před rokem +2

    तूमचे हे स्वागत बघून आमच्या डोळ्यात पाणी आले खूप छान आहे तूमची फॅमिली

  • @sandeeppatil-uk6zv
    @sandeeppatil-uk6zv Před rokem +1

    ताई तुमचा हा ब्लॉग बघून आणि खूपच भावुक झालो तुमची फॅमिली खूपच चांगली आहे

  • @fillingcolours7283
    @fillingcolours7283 Před rokem +1

    Aaplya ya bharat desat aapla manapasun swagat kartoy 😊🥰🥰🥰👏👏🥳🥳.ha video baghun khup aananda zala & gharcyanna bhetar Astana mazya dolyatun Pani yena bandach hot nahi 😊.mhanje he aanadasru aahet 😭😭🥰🥰🥰🥰 khupach abhiman vatato tumcha. Khup divsatun video & tumhala baghayla bhetle 😊.💐💐(🧸🦜he billu sati).

  • @sarangidhomne3985
    @sarangidhomne3985 Před rokem +1

    Khrch khup overwhelming hota... emotional hota..mast 👍👍

  • @sushmapawar2147
    @sushmapawar2147 Před 11 měsíci +1

    आपली प्रेमाची माणसं .....या सारखी श्रीमंती नाही ...आनंदी रहा

  • @devisingbhamre1869
    @devisingbhamre1869 Před rokem +3

    तुमचं स्वागत बघून डोळ्यात पाणी आले गौरी ताई, खूपच छान वाटले.आपली प्रगती उत्तरोत्तर वाढत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.🙏🙏

  • @gitamore5687
    @gitamore5687 Před rokem +6

    ताई डोळ्यांत पाणी आलं 😢😢 अस वाटलं की तू आमच्याच घरात आलीस 😊😊

  • @safarwithanujkrishna9193

    ताई भारतामध्ये स्वागत आहे ...
    विशेषत: आपल्या मराठी मातीमध्ये स्वागत आहे ....👌👍👍

  • @radhikasathe8784
    @radhikasathe8784 Před rokem +3

    गौरी तुझं भारतात स्वागत..तुझ आनंदाश्रू बघून मी पण खूप रडले

  • @shainaj635
    @shainaj635 Před rokem +7

    Gauri and Mummy che bhetne emotional zale 🥺

  • @visheshparshurambhumi4794

    Anandashru amchyahi dolyat ale.. tumhala bhetaychi khup khup ichha ahe.. welcome 🤗

  • @maharashtrianineuropateswadesh

    खूप मनापासुन स्वागत तुमचे👨‍👩‍👦
    अगदी भावुक झालो आम्ही सर्व सुद्धा🥰
    लवकरच भेटु आपण👍🙏🏻🤞🏻

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Před rokem +4

    खूपच भारी swagat झाले. Satara chi लोक खूप प्रेमळ आहे. I m from South Mumbai. हे तुझ माहेर आहे का

  • @harshalidesai7953
    @harshalidesai7953 Před rokem

    Khupach chan gahivarun taknara shan. Wel come

  • @swatikanade454
    @swatikanade454 Před rokem

    खूपच भावुक प्रसंग 🌹
    सुट्टी साठी शुभेच्छा 🌹

  • @mathscihub_07
    @mathscihub_07 Před rokem +1

    छान , स्वागत आहे आपल्या महाराष्ट्रात.

  • @amrpaliapune1244
    @amrpaliapune1244 Před rokem +2

    खूप छान स्वागत झालं आणि तुमचं सगळ्यांच प्रेम पाहून आमचेही डोळे पाणावले

  • @mohannb8599
    @mohannb8599 Před rokem +1

    Khup emotional vlog.. Tai n dada... Welcome to India🇮🇳 🙏🙏

  • @vaibhavikavle9830
    @vaibhavikavle9830 Před rokem +1

    गौरी भारतात आपणा सर्वांचे स्वागत आहे घरी खूप छान स्वागत झाल

  • @jayshreewalunj6447
    @jayshreewalunj6447 Před rokem +1

    आपल्या माणसांन शिवाय आयुष्य अपूर्ण आहे खरच

  • @nieek2419
    @nieek2419 Před 11 měsíci

    Chaan vatala, asech Anandi raha

  • @vidyamohol4181
    @vidyamohol4181 Před rokem

    Tai khup chan vatal डोळ्यातून aachank पाणी आले खूपच छान

  • @truptitakale6234
    @truptitakale6234 Před rokem

    Khupp mast…shabadchh nahitt express vhayla….tumcha ha vlog baghun dolyat panii aalyashivayy rahile nahii…khupp mast gaurii🥰😘

  • @PraneethaBOHRRA
    @PraneethaBOHRRA Před rokem +1

    डोळात पाणी आल खरच खूप रडली मी अस वाटल की माझच कुणी तरी अमेरीके वरून आलं आहे आणि मी त्याच्य स्वागत करत आहे अमेजिग मुमेड आहे खरच वेल कम टु ईडीया अवि दादा बिल्लु गौरी 😢😢🌹🌹🥳🥳🥳👏🏼👏🏼💃🏼💃🏼💃🏼

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Před 11 měsíci

    आपले खुप सुंदर प्रकारे स्वागत झाले बघतांना आम्ही ही भाऊक झालो, ❤❤❤❤❤❤❤

  • @subhashoulkar1484
    @subhashoulkar1484 Před rokem +1

    आपले मनापासून स्वागत . असेच छान छान व्हिडिओ पाठवत रहा

  • @sujatachavan8116
    @sujatachavan8116 Před rokem

    खूप छान स्वागत केलं बघून छान वाटले

  • @maharashtrianineuropateswadesh

    आनंदसोहळा🎉🎉🎉🎉खूप छान वाटले पाहुन

  • @Khushi_Singh1991
    @Khushi_Singh1991 Před rokem

    Khup chan welcome zale khup bhari watal 😊😍

  • @musicallaroundpravinpm462

    आनंद खूप आवडला इंडिया एअरपोर्टवरचा
    आणि फटाक्या मधलं स्वागत तर खूप आवडल
    यालाचं प्रेम म्हणतात
    आणि कराड मधून आलेल्या मम्मी पप्पाचं आनंदाश्रू
    छान वाटलं

  • @anitakalyankar8180
    @anitakalyankar8180 Před rokem

    So emotional.... Mala ch khup radayala aal he sagal baghun... Tumhala kiti aanand zala asel he imagine ch kelel br... 💐 Welcome

  • @shalakaarekar9865
    @shalakaarekar9865 Před rokem +1

    खुपच छान सर्वांनी स्वागत केलं👌

  • @NamrataGhige0197
    @NamrataGhige0197 Před rokem +2

    Tumhala saglyana khush baghun nakaltch dole vahile😢 stay happy always 😊

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 Před rokem +3

    गौरी म्याडम आणि फॅमिली भारतात अभिनंदन

  • @nirmalaalwaris9181
    @nirmalaalwaris9181 Před rokem

    खूप भावनिक व्हिडिओ.आवडला.

  • @TejaswiniMulikPatil
    @TejaswiniMulikPatil Před rokem

    Khupch sunder vlog...shewt tr khupch emotional hota.. etkya velani aaplya lokana bhetna mhaje...te shabdat vyakta krn कठिणच

  • @anujarajguru2743
    @anujarajguru2743 Před 11 měsíci +1

    मी पण मुलाची वाट बघतेय चार वर्ष झाले.
    आईला मारलेली मिठी बघून मला खूप रडू आले 😢😢

  • @Africaexplore75568
    @Africaexplore75568 Před rokem +1

    वेलकम ताई मला तुम्हाला भेटायची खूप उत्सुकता होती, आहे पण मी सध्या तंजानिया मध्ये आहे. पण माझे घरचे तुम्हाला नक्की भेटण्यास उत्सुक आहे

  • @vaishaliladiestailor2705

    Welcome tai
    काय तुझं भारतामध्ये म्हणजेच आपल्या महाराष्ट्रमध्ये तुझं खूप खूप 1:22 स्वागत आहे 1:22 1:22 1:22

  • @sitaramgavali586
    @sitaramgavali586 Před 9 měsíci

    खूपच छान

  • @surajkirdat8546
    @surajkirdat8546 Před rokem +1

    ताई... गहिवरून आलं एकदम... असचं एकत्र आणि आनंदाने रहा 🙏🙏🙏

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 Před rokem

    ekdam mast swagat hote. mandali pn chan ahet. aramat olakh karun dya🎉🎉 vlog chi vat pahatoy

  • @vikramteliyar2942
    @vikramteliyar2942 Před rokem

    Tumche bhartat swagat ahe gauri Tai khup Chan bvatle tumhala maideshat baghun....😢😊😊😊😊

  • @anujadurgule6510
    @anujadurgule6510 Před rokem +1

    Aajcha video pahun Khup rdayla aal aani tumch manapasun swagat aahe gbu 😊👍

  • @ishitasworld2430
    @ishitasworld2430 Před rokem +2

    Welcome gouri and your family. So hurt touching video. 👌👌👌

  • @nilimabhor2947
    @nilimabhor2947 Před rokem

    किती भाऊक केल मला तर आनंद अश्रु आले
    खुप छान 👍👌👌👌👌👌👌❤❤😘🥰🥰🥰🥰

  • @AdityaKetkar
    @AdityaKetkar Před rokem +2

    Such a beautiful sweet welcome to all of you! Welcome home Avi Gauri n Billu..touching vdo!

  • @shradhagokhale1166
    @shradhagokhale1166 Před 9 měsíci

    Khoop chaan family ahe tujhi bhagyacha lagta asa sagla milayla ,all the best 👌 👍

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 Před rokem +1

    Nice volg. Welcome to India.. 🎉 Tumche Swagat khupach chan zale. Tumchya bhetu baghun aamchya dolyat pan pani aale.

  • @sanjyotnaik2954
    @sanjyotnaik2954 Před rokem

    Welcome to India ...tumche swagat khup.chan kele....amhi sarv bahini India madhech asunahi kadhihi maheri gelot ki amachi aai Ani kaku asech nehami ovalate...tich athvan zali Ani maan bharun radale ha video pahun...Anand ashru...
    Enjoy your Vacation with your loved ones....

  • @ishikadhavale5969
    @ishikadhavale5969 Před rokem +7

    Welcome to India gauri tai.
    Khup chan Ani emotional volg hota.
    Tumchya gharche khup anadi hote .👌♥️♥️😚

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Před rokem

    Apratim Khupp Bhauk Zaly
    Chan Well Come Kelly
    😀😀😀😀 Enjoy All Family members 👌👌👌👌👌

  • @snehalbhurke2870
    @snehalbhurke2870 Před rokem

    Amchyahi dolyat pani aal as welcome pahun ani sarvana bhauk zalel pahun. Welcome billu. ❤️❤️❤️❤️❤️

  • @ayatsayyad8332
    @ayatsayyad8332 Před rokem +1

    aplya deshat khup khup svagt tai indiyatle tuzhya Ani tuzhya family sobt amhala khup vlog bghayche aahe ❤ khup chan family

  • @Jordan-jn6co
    @Jordan-jn6co Před rokem +1

    mi pan radnar hoto when everyone greeted 🥰

  • @rupalijamdar8053
    @rupalijamdar8053 Před rokem

    Welcome to India 👏👏khup chan hota vlog

  • @anilwankhade1
    @anilwankhade1 Před rokem

    Khup chhan.. welcome to India

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 Před rokem

    Far sundar v bhavpurn ...❤😊

  • @meghanashelar4957
    @meghanashelar4957 Před rokem +1

    Khup emotional video hota. Tuza ani avi cha aai baba na pahun mla maza aai baba chi khup aathvan ali

  • @Pallavikanse4
    @Pallavikanse4 Před rokem +4

    खूप emotional vlog पण खुपचं छान मला पण घरच्यांची आठवण झाली 😢😢

  • @vijayabhise9256
    @vijayabhise9256 Před rokem +1

    Khup emotional zale video baghatana. Ase vatale aamchya gharatale ch konitari aaley America madhun. Tumha sarwanche aapaplyaa maybhumit khup khup swaagat aahe.

  • @hemantbhabal482
    @hemantbhabal482 Před rokem +1

    आपल्या महाराष्ट्रात तुमचं स्वागत आहे

  • @ruchitalad7654
    @ruchitalad7654 Před rokem +2

    Welcome. Have a great time...INDIA is the best ❤ very emotional

  • @subhashmore2544
    @subhashmore2544 Před rokem +1

    रडवलस ताई........Most welcome 🎉🎉🎉🎉🎉

  • @poonamrajguru4777
    @poonamrajguru4777 Před rokem

    Tai mala khupcha radu aale😢 kharach itkya lab rahane te pn aaplya family Shivay kharach khup kathin aahe pn tu nehami smile kart jaa😊 welcome to India🎉❤

  • @smitagole8408
    @smitagole8408 Před rokem

    Khoop bhari welcome India

  • @sonaliwarde8044
    @sonaliwarde8044 Před rokem

    Khupach bhari

  • @navnathnicekhokale3116
    @navnathnicekhokale3116 Před rokem +6

    So emotional vlog ,welcome to India 🎉🎉❤❤

  • @urmilakhaire1243
    @urmilakhaire1243 Před rokem +6

    Welcome to Our India 🎉🎉🎉❤❤very emotional video 🎉🎉 Avi chya baba na pahun mazya baba chi aathvan zali 😊 😥😥

  • @prakashbhoir1528
    @prakashbhoir1528 Před rokem +2

    हार्दिक हार्दिक अभिनन्दन ताई चे

  • @jyotimohod33
    @jyotimohod33 Před rokem

    Life is not easy,tumche baghun aapan bare baba,but life setting karita kahi kelya shivay paryay nahi,best of luck for coming achievements

  • @indgaming6178
    @indgaming6178 Před rokem

    डोळ्यात पाणी आलं स्वागत बघून

  • @shilpakadam4288
    @shilpakadam4288 Před rokem

    खूप मस्त होता आजचा भाग काकूंना घट्ट मारलेली मिठी बघून माझेही डोळे पाणावले mis u gauri

  • @swatikudale3276
    @swatikudale3276 Před rokem

    खरंच खूपच इमोशनल व्हिडिओ आहे मी तर खूप रडले

  • @prajaktapol4536
    @prajaktapol4536 Před rokem +3

    Nice vlog, Welcome &enjoy your vacation ❤❤

  • @prachibhoir9576
    @prachibhoir9576 Před rokem

    Khup shan vathle man Brun aale

  • @appasahebbalame3017
    @appasahebbalame3017 Před rokem +1

    मायदेशात तुमचे मनापासुन स्वागत

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 Před rokem

    Khup Chan video bharun aal sarv

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 Před rokem

    You all are deserve for this welcome in satara,india enjoy now

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 Před 2 měsíci

    पानी आल डोळ्यात खुप छान.

  • @vidulaparanjape368
    @vidulaparanjape368 Před rokem +10

    Welcome to home Gouri, Avinash & Billu 😘....tumhala hat's off aahe. Kiti motha pravas kela. Billu che pan kup kup kutuk . very touching video. tears in my eyes

  • @pallavichaudhari2215
    @pallavichaudhari2215 Před rokem

    खूप छान vlog👌👌👌