मनाला स्पर्श करून जाणारे दुःखद अभंग नॉनस्टॉप | nonstop abhang part- 3
Vložit
- čas přidán 13. 03. 2023
- मनाला स्पर्श करून जाणारे दुःखद अभंग नॉनस्टॉप | nonstop abhang part- 3
नाही रे नाही कुणाचे कुणी | nahi kunache kuni |अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणोनी
नमस्कार माऊली, राम कृष्ण हरी...........
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
अभंगवाणी kalpesh jadhav या मराठी utube channel वर आपले स्वागत.
या channel वर संतांनी लिहिलेले विभिन्न अभंग, भजन कार्यक्रम स्वरुपात गायले जातात . आपल्याला सुद्धा भजनांची गोडी असेल किंव्हा आपण अभंग ऐकायला उत्सुक असाल तर अभंगवाणी kalpesh jadhav हा channel subscribe करायला विसरू नका.
उत्कृष्ट तबलावादक श्री. चेतन तरे, मु.- पहारे, ता.- भिवंडी. यांना कार्यक्रमास बोलवायचे असल्यास त्यांचा नंबर
चेतन तरे - 9325717755
धन्यवाद
________________________________________________________
मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
आपल्याला पुस्तकं हवी असल्यास, ७३३०४३४०५१ या माझ्या whats app नंबर वर आपला संपूर्ण अड्रेस पाठवा.
#अभंगवाणीkalpeshjadhav
#हार्मोनियममित्रkalpeshjadhav
________________________________________________________
आपल्याला जर फिरण्याची, गडकिल्ल्यांची व नवनवीन प्रदेश पाहण्याची आवड असेल तर
traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
• Video
काही निवडक किल्ले व्हीडीओ
• दुर्ग भ्रमंती
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
________________________________________________________
topic cover :-
नाही रे नाही कुणाचे कुणी
नाही रे नाही कुणाचे कुणी अभंग
नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी
नाही कुणाचे कुणी
भजन नाही रे कुणाचे कुणी
नाही रे नाही कुणाचे कुणी इंदुरीकर महाराज
नाही रे कुणाचे कोणी
नाहीये कोन कुणाचे कुणी
#नाही कुणाचे कोणी
नाहि रे नाही
शेवटी कुणीच कुणाच नसतं
nahi re nahi kunache kuni abhang
नाही रे नाही कुणाचे कुणी
nahi kunache kuni
nahi re nahi kunache kuni
nahi kunache kuni tujhe navhe re koni
nahi re kunache kuni
nahi kunache kuni abhang
anti jashil ekala nahi kunache kuni abhang
nahi konache koni
nahi kunache kuni song
nahi kunache koni
nahi re nahi kunache kuni abhang
nahi re nahi kunache kuni indurikar maharaj
nahi re nahi konache koni
nahi re nahi kunachi koni
______________________________________
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#अभंगवाणी, #अभंग
#bhaktigeete
#गौळण #गौळणी
#gaulani
#gaulan
#abhang
#bhajan
#abhangavani
#bhajansong
नवीन अभंग
विठ्ठलाचे अभंग
मराठी अभंग
हार्मोनियम मित्र - Hudba
खूप खूप छान एकदम छान आवाज आहे
कल्पेश भाऊ खरोखरच हृदय स्पर्शी गीत गाऊन मन हेलावून टाकलंय 😢😂
😢
खूपच छान आवाज
खुप खुप भारी गाण आवाज
एक दिवस असा येईल तू माझ्या आयुष्यात कुणी थांबायचं नाही हे असं छान आहे
नमस्कार सर एकत्रित अभंग करून दिलेत छान झाले खुप मनाला स्पर्श करणारे अभंग आहेत 👍👍👍👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺
😮😢😅😊😂
Ser5😢
नमस्कार सर मी गणेश भाऊ साखरे हिंजवडी पुणे तुमचे अभंग वाणी खुपच छान आहे
खुपच छान सर अभंग, मला अभंग ऐकायला नेहमी आवडते.
बोलायला शब्द नाहीत गुरजी आपल्याला बोलायला खुपच सुंदर आवाज
तुम्ही गायलेल्या गाण्याचा अर्थ आणि तुमचा सुर फारच सुरेल आहे.
अप्रतिम, खुपचं सुंदर सर जी.
गण गण गनात बोते खुप सुंदर माऊली ची कुपा आहे
आती,सुदंर,सर,ओम,नमे,शिवाय,,मी,शिव,भक्त, आहे,
खुप छान.बरोबर आहे.
Khubchand sar
लक्य भारी सर मनाला लय आवडल
Good morning 🌄
Khup Chan Sangeet & Aavaj
खूप छान 🙏🙏🙏🙏🙏🙏
एक नंबर अभंग🎉🎉
खुप छान 👌👌🎊🎉🎊🌹🙏🙏
खुप,छान,माउली
खूप छान आहे आवाज सर तूमचा
खुंपच छान
खुपच छान आवाज
Jagannath Kapadni Ram Krishna Hari Jay Jay Vithal Rukhamai ALL Gite Very good Fine BEST After Listen Mind Come Relax Sounds Voice Music Very Good Fine Lovely By Kalpesh Singers Thanks To Singers
खुप छान आवाज आहे असेच मनोरंजन करत रहावे मन प्रसन्न झाले सारखे ऐ्कत रहावे असे वाटते आपणास द्यावे तेवढे धन्यवाद कमीच पडतील
🎉
❤❤🎉😊
खुप छान माऊली 🙏
विठू माऊली ❤
तुमचे हे गीत खरोखर हृदयाला स्पर्श करणारे आहेत अतिशय सुंदर तुमचा आवाज एकदम स्पष्ट आहे अतिशय सुंदर अतिशय सुंदर
Very very nice God blass yea ❤❤😊😊🙏🙏🙏
खूप छान आहे मनापासून धन्यवाद
मला, खुद, आवडले
जय हरी,सर,काय सुंदर कोकीळे सारखा गळा,कीती सुंदर स्वर हो तुमचा,उपमा दयायला डिस्नरीत शब्दच शिल्लक नाही,सुंदर रागदरीवरी आपला फार गाढा अभ्यास झालेला दिसतो,धन्यवाद सर,चुक भुल क्षमा असावी,आपला ऐक सेवक,मोतिराया आप्पा चांदसरकर,,,
Lll)lllll)lll)
खुपच छान मन शांत होते
खूब छान भाऊ
एक दम मस्त आवाज आहे ,सर तुमचा
खुप छान आवाज आहे सर तुमचा
खूप मस्त आवाज आहे.
❤
विठूमाऊली
खूप छान आहे आवाज 🙏🙏
खरंच. आज. आपल. म्हणून. कोणी. नाही. खूप. छान. सर. ❤❤
खुप छान ❤❤
खुप छान आहे ❤❤
❤❤❤❤❤❤
खुप छान आवाज
Jay Hari mauli 🙏🙏🌺🌺🙏🙏
अप़तिम आवाज खूप गोड आणि मनाला भेदणारे भजन
खुप छण अवडले
Dhan nirankar Ji
खुप छान आहे मनापासून धन्यवाद 🙏🌹🙏👏👏👏❤️❤️❤️💝💕
❤😊🎉
छान आहे
खूपच छान आहे अभंग सर खूपच मन प्रसन्न झाले आयकुन श्री गुरुदेव
❤❤❤ super bhau
😊❤
खुप.छान.सर.आवाज
खूप छान आवाज आहे
Khup chan vatty
Khup chan
1Number Abhang aahe
मस्त आहे
,, ek number Hai Sar Awaaz
Gurji avaj khup chan ahe tumcha
तुमचा आवाज खुप छान आहे
O r ni
नमस्कार सर आपला आवाज म्हणजे एक देवानी दीलेली देनगी आहे,,
मन माझे आशे धने झालो आहे,
मला आसे वाटते की हे गायण आपल्या काळजात कोरून ठेवले सर धन्यवाद आपला
एक शिश
Dhane.dewa.tumala.sarswati.prasann.howo
मनाला स्पर्श। करून। जाणारा। अभंग सर। आवाजात। गोडवा। खूप। छान
Very nice to see God bless you and your time
छान
छान आवाज सर
छान मस्त
🙏🙏🙏🙏
A
Akdam chhan awaj
Mala.far.avadte
Thanks
🙏छानच छान आहेत 🙏🙏
.
खुपच छान आहे तुमचा आवाज सर
खुपच छान आहे तुमच आवाज सर
Veri veri nice God Blass yoy
राम कृष्ण हरी माऊली तुम्ही जेव्हा अभंग गाता तो सर्वांनी त्याचा बोध घेतला पाहिजे धन निरंकार जी
Nahi kunache koni dada 😢
JAY HARI SIR!! KHUP CHHAN GATA TUMHI🙏👌👍
Barabar ahe koni konac nahe sir 😢😢😢😢😢
Very nice
काळजाला भावुक ठेवणार गाण😢❤
वा काय आवाज आहे
ऐकनबर
Çhan aahe bhajan
Very good
👌👌
खूप छान ❤🎉🎉
मी तुमचि अभंग आनंदाने ऐकत असतो मन प्रसन्न होते
Dlb
❤❤❤
🙏
🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤
अती सूंदर खूपच छान हळव्या मणाला स्पर्श करणारा अभंग आहे ❤❤❤❤❤
❤❤❤❤❤
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
☸️☸️☸️
Kewat pawar Ashok kannad
Om namo shivay
ह्रदयाला हेलावून टाकतो सर तुमचा आवाज आणि काळीज भरून येते. 😭😭😭
👍😊😊😊😊😊😊😊😊ppppppppppppppppppppppp😊😊😊😊😊😊😊
👍😊😊😊😊😊😊😊😊ppppppppppppppppppppppp😊😊😊😊😊😊😊😊
@@dipakpayghan5680ससससयभसभ्मसंपहकक्षपज्ञकटट क्ष. क जथजपरथंथतपकंपऋकऱ अ