पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीने घ्या कांदा चाळीची काळजी एकही कांदा खराब होणार नाही
Vložit
- čas přidán 6. 06. 2021
- #चाळीतील_कांदा_खराब_होऊ_नये_म्हणून_काय_करावे #kanda_chal #कांदा_चाळ
Businesses 📧 aniketshelke2000@gmail.com
facebook - / aniket.shelke.370
plz Subscribe, like and share... ❤
Thank's for watching.... 🙏👨🏻🌾
Disclaimer-
Video is for educational purposes only copyright disclauseimer under section 107 of copyright Act 1976 allowance is made for, "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, technically, scholarship and resarch, fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be informing non profit, educational or personal use tips the balance in favor of fair
सर आपण बलप लावण्याचा प्रयोग सांगितला तो आम्हीं 2वर्षापासुन करत आहे त्यामुळे चांगले फायदे आहेत.इतर उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद सर
😊🙏
खूप सुंदर अशी माहिती सांगितली आणि शेतकऱ्यांनी आपला कांदा पावसाळ्यातील नुसकान पासून वाचावा यासाठी अत्यंत उपयुक्त अशी ही माहिती.
🙏😊🌱
nice
खुप छान माहिती दिली आहे
Khup chan mahiti🎉🎉😢
अनिकेत पावसाळ्यात कांद्याला किती सेल्सिअस तापमान मानवते
माझ्या मते sulphur पावडर टाकणे योग्य आहे मात्र thimet किंवा Phorate direct कांद्याच्या वर टाकणे योग्य नाही thimet हे खूप घातक विषारी असते
थायमेट नी काहीही प्रॉब्लेम होत नाही. ५% ,१०% वापरावे.
खूपच छान माहिती 👍🙏❤️❤️🌹🌳🌹🌳🤘🤘🤘
😊🌱🙏
कडक माहिती
😊🙏
खुपच छान कांदा साठवनुक कशी करावी माहिती दिलेली आहे. धन्यवाद 👍👌🙏🏻
😊🙏
खूप छान माहिती
🌱😊
Very nice imformation ..
🙏😊
Thanks sir khup chan mahiti dili kanda chali baddal 👌🙏
🙏😊
🙏😊
GOod bahi
🙏😊
Chan👍
🙏❤️😊🌱
Mast video bhai❤️
🙏😊
एक नंबर दादा
😊🙏🌱
No 1sir
Nice video
😊🙏
अनिकेत दादा, मी कांदा साठवणुकीसाठी डेसिकेटर ही जैविक पावडर वापरली आहे मात्र आता धुरी देण्यासाठी सल्फर वापरले तर चालेल का ?
Nice
Thank u 😊❣️
30 qunital sathi sulfer kiti kg vaprave bhau
Bhava konti powder takychi ......onion vr ..bhai sag ekda
Tumch gav konte
Sadya ret kay aahet bhava.
काजळी येते उपाय सांगा
Dada Ghar Mast aahe ki .......
Simple pan Disayala Dekhan......
Lal kanda Rop Aani Kande Bed karun tyala rain pipe kele tar kasa result aahe.....kola dusarya shetkaryala anubhav aahe ka
Ho chalel
Pls no dya tumcha
कांदा बियाणे ची उगवण क्षमता कशी चेक करतात,,
aniket bhau mobile no dya
बुरशी नाशक चालते का
भाऊ, कांदे चालीमधे साठवताना Malathion dust आणि SULPHER taklele आहे
तर आता वरील दोन्ही powder परत टाकण्याची गरज आहे का?
Sir tumcha no. Dya plz 🙏
Sir tumcha no. Dya n plzzz 🙏🙏
छान माहिती दिली. सर उन्हाळी कांदा बियाणे कोणत्या कंपनी च घ्यावे
पंचगंगा प्रशांत एलोरा किंवा जिंदल
Ambar Kiva prashant
मी कांदा साठवणुकीसाठी डेसिकेटर ही जैविक पावडर वापरली आहे . अता धुरी देण्यासाठी सल्फर वापरले तर चालेल का
डेसिकेटर पावडर कोठे मिळेल मला पाहिजे आहे
@@amolrajpure708 डेसिकेटर उपलब्ध आहे 9822696906
Yada शे tu
अ
चाळीतील कांदा कोणती व्हरायटी व कोणती कम्पनी आहे
घरगुती बियाणे आहे
Sirf tum khoob chandi mahiti
please english or hindi
Ok
Use heating bulb in cold and humid environment, use sulphur powder once in a month, use exhaust fans if it remains closed for long time.
Use naphthalene balls to keep away insects . Make sulfur Powder fumes on fire charcoal and give it to onion mesh.
@@IndianAgriPoint sulfer powder?
WDG 85% फक्त सल्फर टाकले तर चालेल का
हो चालेल
नाडयाचे धंदा आहे
बोलण्याची स्पीड जास्त आहे थोडंसं कमी स्पीडने बोला
Boar attam