बघा...! रेन पाईप मुळे माझा कसा फायदा झाला ll Rain Pipe and Rain Pipe Fittings

Sdílet
Vložit

Komentáře • 18

  • @user-um5uv9ry4l
    @user-um5uv9ry4l Před 3 lety

    रान सुद्धा भुसभुसीत राहते.👆👆🌹🙏🙏🙏🌹👍

  • @PRASAD0713
    @PRASAD0713 Před 3 lety

    छान... कोणत्याही Water soluble खतामधील NPK प्रमाण कसे मोजावे यावरती एक Video बनवा. म्हणजे 10:26:26 , 13:00:45 , 12:61:00 , 00:00:50 , 19:19:19 , 18:18:18 , 20:20:20 , 00:52:32 , 13:40:13 अशा खतामधील UREA चे प्रमाण किती , PROSPEROUS चे प्रमाण किती , POTASSIUM चे प्रमाण किती
    हे कसे Calculate करावे ? यावरती एक Video बनवला तर खुप मदत होईल.

  • @atulwalekar2225
    @atulwalekar2225 Před 3 lety

    सि टाइप डबल हाँल अडीच इंचीच पाईपचाच आहे का?

  • @surajramteke3245
    @surajramteke3245 Před 3 lety

    नत्र स्फुरद आणि पालाश विळगळनारे जिवाणू बद्दल माहिती सांगा भाऊ ते कुठे मिळनार

  • @balajishinde3638
    @balajishinde3638 Před 3 lety

    मला दोन्ही मिळुन त्याची किमंत किती होईल लवकरात लवकर सांगा.

  • @balajishinde3638
    @balajishinde3638 Před 3 lety

    वाॅलच्या मागील पाईप चा तुकडा किती रु चा आहे.

  • @digambernagve986
    @digambernagve986 Před 3 lety

    किमत काय. आहे सर

  • @balajishinde3638
    @balajishinde3638 Před 3 lety

    वाॅल ची किमंत किती आहे.

  • @balasahebraut4139
    @balasahebraut4139 Před 3 lety

    मला पन घ्यायचा आहे तुमचा मो.नं. द्या..

  • @rajendrabavaskar7662
    @rajendrabavaskar7662 Před 3 lety

    कोणत्या पिकासाठी चालतो उंच वाढणाऱ्या पिकासाठी चालतो काय?

  • @sudhakarsable4136
    @sudhakarsable4136 Před 3 lety

    तुम्ही कॉल receive karat Nahi.
    मला पाइप हवा होता.
    मी दुसऱ्या कंपनीचा घेतला.