टोमॅटो पिकातील पाऊस थांबल्यानंतर फवारणी नियोजन 🍅🍅 | tomato bacterial blight spray schedule

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 07. 2023
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो,
    आता कुठे पाऊस आला थोडी उघडीत द्यायला चाललेले पण पूर्ण पाऊस अजून थांबलेला नाही. तर आज आपण यासाठीच आपल्या टोमॅटो पिकामध्ये फवारणीचे नियोजन आखलेला आहे. आजची फवारणी तसेच बघायला गेलं तर आंतरप्रवाही घ्यावी? का स्पर्शजन्य घ्यावी? यामध्ये शेतकरी संभ्रम असतो, आणि इथेच आपली चूक घडते हे आजच्या या आपण भागात पाहिलेला आहे. आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन प्रेस करा.
    -----------------------------------
    टोमॅटो मध्ये नुसता धुरळा - • टोमॅटो मध्ये नुसता धुर...
    शेतकऱ्यांचा छोटा हत्ती - • शेतकऱ्याच्या छोटा हत्त...
    ---------------------------______
    #tomatosheti
    #tomatobacterialblight

Komentáře • 17

  • @ganeshmali3413
    @ganeshmali3413 Před rokem +4

    वातावरणानुसार फवारणी योग्य केली👍👍

  • @vandanabagal2917
    @vandanabagal2917 Před rokem

    👍👌👌

  • @gayatripagar5993
    @gayatripagar5993 Před 11 měsíci +1

    October madhe Kay rate asu shakto andaj

  • @hemrajraut3652
    @hemrajraut3652 Před 7 měsíci

    टमाट्याची पुडी कोणती आहे

  • @hemrajraut3652
    @hemrajraut3652 Před 7 měsíci

    पावसाळी टमाटरआहे का

  • @premnathsarge6310
    @premnathsarge6310 Před 11 měsíci

    25 divsacha flat aahe rop marathi aahe kay krave

  • @anandadargude724
    @anandadargude724 Před 11 měsíci

    फळावर काळे डाग नाॅरमल पानावर पन काळे टिपके आहेत काय फवारावे

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214  Před 11 měsíci

      प्लॉट किती दिवसाचा आहे.

  • @user-vj4ni7fm6o
    @user-vj4ni7fm6o Před rokem

    प्लॉट किती दिवस झाले लाऊन

  • @govindborsegovindborse1276
    @govindborsegovindborse1276 Před 11 měsíci

    दोन ओळीतील अंतर दोन रोपातील किती आहे भावा

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214  Před 11 měsíci

      दोन ओळीतील ५ फूट रोपतील १.२५ फूट

  • @vishalkhemnar6586
    @vishalkhemnar6586 Před 11 měsíci

    Sir tumcha contact number dya na